Hi tujhi athavan talali pahije by Dattaprasad Ranade, Lyrics:Vaibhav Joshi, Music:Ashish Mujumdar

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 09. 2019
  • Dholak:Prasad Joshi, Tabla: Amod Kulkarni, Harmonium1: Ashish Mujumdar Guitar:Milind Shevre, , Harmonium2: Ninad Solapurkar
    Special thanks Rasik entertainment's Shailesh Nandurkar

Komentáře • 126

  • @Umeshtharkude
    @Umeshtharkude Před rokem +80

    ही तुझी आठवण टाळली पाहिजे
    शुद्ध येताक्षणी प्यायली पाहिजे
    आग पाण्यास या लागली पाहिजे
    आसवांची नदी पेटली पाहिजे
    फार झाल्या आता ओळखी पाळखी
    एक व्यक्ती तरी आपली पाहिजे
    मी तुला पहिले, तू मला पहिले
    त्या क्षणी काय झाले कळेना मला
    पाहताना तुला जीव गेला तरी
    जीव गेल्याविना राहवेना मला
    मोगऱ्याला तुझे रूप आले तुझे
    पारिजातासही गंध आला तुझा
    काय सांगू तुला हाय माझ्या फुला
    एकही फूल साधे मिळेना मला
    गद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू
    पद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू
    कागदांच्या सुरु जाहल्या चौकश्या
    काय उत्तर लिहू मी सुचेना मला
    मी तुला पहिले, तू मला पहिले
    त्या क्षणी काय झाले कळेना मला
    प्राणही ओवले ध्यानही ओवले
    आणि जपमाळ श्वासांवरी तोलली
    एवढ्यांदा तुझे घेतले नावे मी
    आपले नावही आठवेना मला
    मी तुला पहिले, तू मला पहिले
    त्या क्षणी काय झाले कळेना मला
    लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा
    मी म्हणालो असूद्या गुन्हा तर गुन्हा,
    मुश्किलीने मिळाली मला कैद ही
    एक होकार दे फार काहीं नको
    फार काही नको फक्त नाही नको
    आपले भेटणे हीच कोजागिरी
    चांदणे ही नको चांदवा ही नको
    फार झाल्या ओळखी पाळखी
    एक व्यक्ती तरी आपली पाहिजे
    माणसाची नियत चांगली पाहिजे
    दूर कोठेतरी निंद्य घडला गुन्हा
    मेणबत्ती तरी लावली पाहिजे
    झोपड्यांची गुढी उंच गेली किती
    बंगल्यांना शरम वाटली पाहिजे
    सुखाला उंबरा पाहिजे

    • @shwetapatil3677
      @shwetapatil3677 Před 10 měsíci

    • @sachingaikwad4533
      @sachingaikwad4533 Před 3 měsíci

    • @jagdishnikam7968
      @jagdishnikam7968 Před 3 měsíci

      ❤❤

    • @rajukudar2366
      @rajukudar2366 Před 3 měsíci

    • @Raj1177889
      @Raj1177889 Před 3 měsíci +3

      अजून दुसरे कडवे पण आहेत.
      सांग कोणता पाहिजे स्पर्श माझा तुला
      जरासा नको की जरासा पाहिजे

  • @user-lf5ff9nd5r
    @user-lf5ff9nd5r Před 3 měsíci +21

    It's April 2024 ..... Headphones मध्ये गाणं ऐकत ऐकत एकटच मनातून हसण्याचा आनंद.....

  • @vikaskawade5261
    @vikaskawade5261 Před 4 měsíci +11

    मराठी गझलांना पुन्हा चांगले दिवस येणार ....❤❤

  • @sunilsawkar1234
    @sunilsawkar1234 Před měsícem +3

    Harmonium vale yanni gaylyamule ganyat ajun khup jan aali, mast ekdum, tyancha vegala aavaj bhav khavun jato, kadak❤

  • @ravindrajadhav1429
    @ravindrajadhav1429 Před 4 dny

    वाह.. किती छान शब्द आणि ते एवढ्या सुंदरपणे गायने ❤❤❤ शब्दच नाहीत कौतुक करण्यासाठी👍👍

  • @saniyamujawar3830
    @saniyamujawar3830 Před 7 dny

    मंत्रमुग्ध होऊन गेले.वैभव सर आपली कविता आणि रानडे सर आपले सादरीकरण चाल,आवाज मनाला वेड लाऊन जाते.एकच इच्छा हा कार्यक्रम प्रत्यक्ष समोर बसून ऐकता यावा.

  • @saritasawant3067
    @saritasawant3067 Před měsícem +3

    खरचं खुपदा ऐकल तरी अतृप्तता ❤

  • @samadhanraut9970
    @samadhanraut9970 Před 3 lety +7

    औरंगाबाद ला पहिला कार्यक्रम झाला होता , तेव्हा पाहिल्यांद्या आपल्या गझल ऐकल्या आणि तुमचा फॅन झालो , लाजवाब ..
    इथून.. दिलापासून आवडली गझल ..

  • @vaibhavsane2
    @vaibhavsane2 Před 24 dny

    Ninad Solapurkar... Wa wa wa.... Harmonium wajawata wajawata kay aawaj lawala aahe.

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 Před 10 měsíci +7

    हसलो मनाप्रमाणे रडलो मनाप्रमाणे हे गाणं सुध्दा अपलोड करावं ही विनंती. साम मराठी वर तुमचा कार्यक्रम पहिला होता, तेव्हापासून मी पुन्हा ऐकायच्या प्रतीक्षेत आहे. 8 वर्षांनंतरही ते शब्द आणि ते संगीत अजूनही मनात घर करून राहिलं आहे.

  • @charupampad659
    @charupampad659 Před 3 lety +10

    Finally aaj zala sobaticha karar.....🥰🥰🥰
    Thank u sir for this amazing gazal with ur magical voice .
    Anchor charu...

  • @Right1512
    @Right1512 Před 3 lety +18

    ए निन्या ! तू जाम भाव खाऊन जातोस मधे मधे आवाज लावतोस तेव्हा !

  • @z.p.p.s.dharmapuri5469
    @z.p.p.s.dharmapuri5469 Před 3 lety +12

    अमृताचा कुंभ.....कितीदा ऐकलं तरी तृप्तता नाही.....अप्रतिम👌👌💐💐

  • @amardeshpande4625
    @amardeshpande4625 Před 3 lety +17

    इतक्या सुंदर गझल आणि आवाज,मी तर पारायण करतो दररोज..

  • @WriterPRJ
    @WriterPRJ Před 4 lety +23

    अप्रतिम रचना, अफलातून चाल,
    बेफाम साथ आणि अविस्मरणीय पेशकश...
    Take A Bow टीम सोबतीचा करार...
    शुद्ध येता क्षणी करार अनुभवला पाहिजे...

    • @varshashinde732
      @varshashinde732 Před 3 lety

      Shudha yeta Shani karar anubhvla pahije. Really very nice..

    • @amit51278
      @amit51278 Před 2 měsíci

      कसली भारी कमेंट लिहिली सर तुम्ही...मजा आगया

  • @DrSatishBhandePhDinZoology8

    Khup Sundar... Apratimach ❤️❤️👍👍👍👍🙏

  • @rohitkamble8120
    @rohitkamble8120 Před 2 lety +3

    किती सुंदर आवाज आहे सर तुमचा..आणि वैभव दादा खूप सुंदर लिखाण आहे तुझं

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai7333 Před 4 lety +8

    I am listening it the 5th time in last 3 days!

  • @maheshmale8719
    @maheshmale8719 Před 4 lety +27

    खूप खूप आभारी आहे 31 डिसेंम्बर 2016 पासून मी शोधत आहे न आज अचानक नोटिफिकेशन आले ...आज चा दिवस खूप च भारी आहे

  • @omkarkeskar9275
    @omkarkeskar9275 Před měsícem

    On Loop ❤

  • @yfcmarathi4635
    @yfcmarathi4635 Před 3 měsíci

    insta var reel pahun aalo..❤❤❤ smaadhan....shabd chal avaj...🎉🎉🎉 wa waa waa wa...

  • @vikrantkate8403
    @vikrantkate8403 Před 2 lety +4

    अप्रतिम सर
    सर्वच कलाकारांनी खूपच मेहनत घेतली आहे.तुम्ही गायलेली "चाहूल चांदण्याची,माझ्या पराभवाला" ही गझल तर मी रोज ऐकतो.

    • @shivakoli240
      @shivakoli240 Před rokem

      तुम्ही सांगत असलेल्या गझलेची

  • @vitthal0502
    @vitthal0502 Před 4 dny

  • @gayatrisonaje803
    @gayatrisonaje803 Před 3 lety +2

    अप्रतिम सर वाह अतिशय सुंदर
    मन आनंदी आनंद झाले

  • @subodhgoregaonkar1044
    @subodhgoregaonkar1044 Před 3 lety +7

    Speechless ❤❤🔥😍

  • @vikastupe6370
    @vikastupe6370 Před měsícem

    Its june 2024❤❤ What a beautiful song. The wording is amazing

  • @khanderaoamalgonde2158
    @khanderaoamalgonde2158 Před měsícem

    Apratim khupach sundar
    Aikun karn trupt zale ❤

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai7333 Před 4 lety +36

    ही तुझी आठवण टाळली पाहिजे
    शुद्ध येताक्षणी प्यायली पाहिजे
    आग पाण्यास या लागली पाहिजे
    आसवांची नदी पेटली पाहिजे
    फार झाल्या आता ओळखी पाळखी
    मी तुला पहिले, तू मला पहिले
    त्या क्षणी काय झाले कळेना मला
    पाहताना तुला जीव गेला तरी
    जीव गेल्याविना राहवेना मला
    मोगऱ्याला तुझे रूप आले तुझे
    पारिजातासही गंध आला तुझा
    काय सांगू तुला हाय माझ्या फुला
    एकही फूल साधे मिळेना मला
    गद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू
    पद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू
    कागदांच्या सुरु जाहल्या चौकश्या
    काय उत्तर लिहू मी सुचेना मला
    प्राणही ओवले ध्यानही ओवले
    आणि जपमाळ श्वासांवरी तोलली
    एवढ्यांदा तुझे घेतले नावे मी
    आपले नावही आठवेना मला
    लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा
    मी म्हणालो गुन्हा ......
    मुश्किलीने मिळाली मला कैद ही

    • @Dilkhulas651
      @Dilkhulas651 Před 4 lety +1

      खुपच छान

    • @prasaddamale5984
      @prasaddamale5984 Před 4 lety +5

      लोक म्हणतात की प्रेम करणे गुन्हा
      मी म्हणालो असूद्या गुन्हा तर गुन्हा,
      मुश्किलीने मिळाली मला कैद ही
      देव जामीन आता नसेना मला..

    • @pranitfukatkar4720
      @pranitfukatkar4720 Před 4 lety +4

      फार झाल्या आता ओळखी पाळखी
      एक व्यक्ती खरी आपली पाहिजे

    • @madhurishelar7204
      @madhurishelar7204 Před 4 lety +2

      @@prasaddamale5984 wa

    • @Aj-qc7jv
      @Aj-qc7jv Před 3 lety +7

      एक होकार दे फार काहीं नको
      फार काही नको फक्त नाही नको
      आपले भेटणे हीच कोजागिरी
      चांदणे ही नको चांदवा ही नको
      फार झाल्या ओळखी पाळखी
      एक व्यक्ती तरी आपली पाहिजे
      माणसाची नियत चांगली पाहिजे
      दूर कोठेतरी निंद्य घडला गुन्हा
      मेणबत्ती तरी लावली पाहिजे
      झोपड्यांची गुढी उंच गेली किती
      बंगल्यांना शरम वाटली पाहिजे

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Před 3 lety +2

    Ahahahahahaha.....kya baat....waah Wahhhh...... mahol banavla❤️

  • @myactivitiesmyhobbies1197

    वाह...👌ही तुझी ८वण...भन्नाट🎤🎶🎵🎹👍🖋️✍️👍

  • @apurvasavarkar2264
    @apurvasavarkar2264 Před 2 lety +1

    अप्रतिम कार्यक्रम झाला, खूपच छान 👌🏻👌🏻

  • @sunilsawkar1234
    @sunilsawkar1234 Před měsícem

    Keyboard vale bhav khavun jatat❤

  • @aatmaramgodbole8872
    @aatmaramgodbole8872 Před 10 měsíci

    अद्भुत आणि अद्भूतच
    गझल (रचना )
    गायन
    आणि
    संगीत ...
    सर्वांना
    सॕल्युट...

  • @prajaktakulkarni
    @prajaktakulkarni Před 4 lety +2

    फारच कमाल झाला हा शो!

  • @nirukaregaonkar795
    @nirukaregaonkar795 Před 10 měsíci

    अप्रतिम....मी जळगावकर🙏 ०६/१०/२०२३ आज प्रत्यक्ष व कर्णसुख अनुभूती मिळाली...

  • @ratnadeepshende7732
    @ratnadeepshende7732 Před 4 lety +6

    Heavenly adorable gazal ! Kadak team performance !! Tharar

  • @rang2173
    @rang2173 Před 4 lety +1

    नावाप्रमाणेच बेभान असा थरारक अनुभव...

  • @swapnilambekar3765
    @swapnilambekar3765 Před 4 lety +1

    खरोखरच एक थरारक अनुभव ।
    सुंदर❤️
    १०:38👌

  • @prempinks
    @prempinks Před 2 lety +3

    अगदी अप्रतिम कलाकृती सादरीकरण सर्व काही नेमके च जुळून आले आहे.....अगदी अस भासते आहे हे सर्व माझ्या आयुष्यातील च बोल बोलत आहात....
    खुप छान....अगदी मनाला भावले
    Thanks a lot dear who send me tis link

  • @priyadarshiniambike3390
    @priyadarshiniambike3390 Před 2 lety +1

    अप्रतिम....शब्द नाहीत

  • @rameshthombare1292
    @rameshthombare1292 Před 4 lety +1

    अप्रतिम सादरीकरण... खुपच छान सर्व काही.

  • @sunilsawkar1234
    @sunilsawkar1234 Před měsícem

    Keyboard v harmonium vale mast aavaj lavtat❤

  • @RushikeshDive888
    @RushikeshDive888 Před 2 lety +1

    अप्रतिम ❤️❤️

  • @chetankadam1176
    @chetankadam1176 Před 2 lety +1

    Sir kadak

  • @nilesharadle9960
    @nilesharadle9960 Před 3 měsíci

    निव्वळ अप्रतिम...!👌🏻👌🏻❣️

  • @amrapalibodhak4911
    @amrapalibodhak4911 Před 2 lety

    खूप छान आहे माझी आवडती गझल 👍

  • @anjalikaninde9893
    @anjalikaninde9893 Před 2 lety +2

    Osm.... compositions...👏👏👏👏👏

  • @user-vq7ft7nt8g
    @user-vq7ft7nt8g Před 4 lety

    अप्रतिम......

  • @nitingaikwad478
    @nitingaikwad478 Před 4 lety

    Khupach APRATIM lajvab Vaibhav sir dattaprasad sir aani all team

  • @Urrmelajjagtap
    @Urrmelajjagtap Před 3 lety +1

    Apratim shabd ani chal

  • @iamkanak
    @iamkanak Před 4 lety

    Bahut achhe! Kya baat hai!!!

  • @udaysuryawanshi4256
    @udaysuryawanshi4256 Před 3 měsíci

    अप्रतिम sir❤

  • @anjalikaninde9893
    @anjalikaninde9893 Před 2 lety +1

    Music lyrics everything...👌👌👌👏👏👏👏

  • @vikassonawane2713
    @vikassonawane2713 Před 4 lety +1

    पूर्ण गझल तर छान आहेच पण 2:04 ते 2:06 मध्ये काय जबरदस्त जुळून आलाय सगळं.👌👌💐💐

  • @adityajadhav5126
    @adityajadhav5126 Před 6 měsíci

    खूप सुंदर ❤❤❤❤❤❤

  • @kiranpadyal2471
    @kiranpadyal2471 Před 3 lety +1

    वाह!

  • @amolkhengre8213
    @amolkhengre8213 Před 10 měsíci

    ये नहीं की तेरी याद आती नहीं, पर मगर हर दफा दिल दुखाती नहीं, हे गाणं/गझलसुध्दा अपलोड करा प्लिझ.

  • @pradnyavantacademy4mpscpac187

    खूप खूप छान 👍👍💐

  • @ashagaikwad6628
    @ashagaikwad6628 Před 3 lety +1

    Ultimate

  • @vidyagaikwad8382
    @vidyagaikwad8382 Před 2 lety

    खूप छान sir 💐💐💐👌🏻👌🏻👌🏻

  • @ruksanashaikh6063
    @ruksanashaikh6063 Před 9 měsíci +1

    DP❤

  • @user-cg1fk1ks4s
    @user-cg1fk1ks4s Před 2 měsíci

    अप्रतिम लेखन आणि आवाज तर अंगावर शहारे आणणारा
    Konla माहीत असेल पुढील शो कुठे कधी ahe tr nkki sanga plz,🙏

  • @vandanadabholkar9423
    @vandanadabholkar9423 Před 2 lety

    अप्रतिम

  • @SunilPatil-ou5rr
    @SunilPatil-ou5rr Před rokem

    Khupach sunder

  • @gautamkhairnar2299
    @gautamkhairnar2299 Před 3 lety +1

    Great

  • @dr.abhijeetsafai7333
    @dr.abhijeetsafai7333 Před 2 lety +2

    Tabala is so wonderful! Superb! Loved it!!!

  • @vikassonawane2713
    @vikassonawane2713 Před 4 lety

    खूप छान

  • @MH11_optimistic
    @MH11_optimistic Před 3 lety +1

    Very nice

  • @aatmaramgodbole8872
    @aatmaramgodbole8872 Před 11 měsíci

    ग्रेट

  • @milindshevre6264
    @milindshevre6264 Před rokem

    Nice sir 👍👍

  • @sachinhsoni
    @sachinhsoni Před 2 lety

    👏🏻👏🏻👏🏻😘🕺

  • @mayurkhandagale7429
    @mayurkhandagale7429 Před 3 měsíci

    👌🙏🏻

  • @entertainmenttadka2422

    Ani hi gazal mi pn khup shodhli utube vr aaj aikli khup mast sir

    • @pramodlondhr4032
      @pramodlondhr4032 Před 2 lety

      केवळ स्वर्गीय....... अनुभुती

  • @pratiktatad335
    @pratiktatad335 Před 3 měsíci

    Instagram to CZcams

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před 4 lety

    सर, हा कार्यक्रम तुम्ही फक्त पुण्यातच करता का ?? इतर शहरात करत असाल तर प्लीज मुंबईत करा 🙏🏻
    अप्रतिम म्हंटलंय बेभान !! बेभान !! संगीतही भन्नाट !! वैभव जोशी शब्दांचे दादा आहेतच !!

    • @jayghoniya8447
      @jayghoniya8447 Před 4 lety

      खरच खूब छान एक नंबर

  • @musicalhemant
    @musicalhemant Před 2 měsíci

    कृपया कीबोर्ड वाजवणारे आहेत त्यानी कोरस देऊ नये

  • @dipikadod7042
    @dipikadod7042 Před 2 měsíci

    Khup surekh ahe.. Pn music cha avaj jast yeto ani lyrics aiku nahi yet ❤

  • @vijayjathar391
    @vijayjathar391 Před 3 měsíci

    Mp3 audio madhye milel ka

  • @swaranjani2071
    @swaranjani2071 Před 2 lety

    सर मला आपल्याकडून गाणे शिकायचे आहे plz

  • @aviash01
    @aviash01 Před 4 lety +1

    खूप झाल्या आता ओळखी पाळखी...
    शेर अपुर्णच ठेवलात सर..पुढे काय आहे?

    • @prasaddamale5984
      @prasaddamale5984 Před 4 lety +1

      पूर्ण ऐका... पुढे पूर्ण केला आहे शेर..

    • @pranitfukatkar4720
      @pranitfukatkar4720 Před 3 lety +1

      एक व्यक्ती खरी आपली पाहिजे

  • @entertainmenttadka2422

    Sir khup chan but marathi channel vr hich gazal mhnli hoti tyatle kahi kdve khup chaan hote yaat te ale nahit....he pn khup mhnje khup chaan hoti gazal

  • @dattatrayjadhav-kl2ww
    @dattatrayjadhav-kl2ww Před 5 měsíci

    हे गझल गायन की,समूह गझल गायनाचा थरार?

  • @bkdilip8415
    @bkdilip8415 Před 2 lety

    Music cha aawaj jada hot aahe...mujhe aawaj sunana music nahi

  • @vyankateshlad3587
    @vyankateshlad3587 Před 11 měsíci

    🫡

  • @ushakulkarni3328
    @ushakulkarni3328 Před 3 lety +1

    कव्वाली फील आला.गझलचा नाही

    • @DattaprasadRanade
      @DattaprasadRanade  Před 3 lety +4

      या गज़लच्या बाबतीत तेच अपेक्षित आहे

    • @mandarsaitavdekar4678
      @mandarsaitavdekar4678 Před měsícem

      ​@@DattaprasadRanade कव्वाली अणि ग़ज़ल ह्यात ज़मीन आसमानाचा फरक आहे. हे कव्वाली स्टाइल गायन आहे.

  • @mandarsaitavdekar3990
    @mandarsaitavdekar3990 Před měsícem

    हि कव्वाली जास्त आणि गझल कमी वाटते.

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 Před 2 lety

    अप्रतिम........

  • @aatmaramgodbole8872
    @aatmaramgodbole8872 Před 11 měsíci

    Great