#दीपोत्सव2017

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2017
  • #दीपोत्सव2017 - पुण्यात रंगली स्वरचीत कवितांची अनोखी मैफल "इर्शाद"

Komentáře • 10

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 Před 6 měsíci

    दोन दिवस वैभवचेच कार्यक्रम पाहते आहे...वैभव-संपन्न वाटतंय.. खरे सुद्धा छानच
    सावनी चे सूर ह्रदयाला स्पर्शून
    जाताहेत...

  • @madhubalapatil1045
    @madhubalapatil1045 Před 6 měsíci

    सुरेख सुंदर कार्यक्रम..
    ऐकतच रहावा असा गोड..
    🌿🌷🌿🌷🌿

  • @mandarkamble7853
    @mandarkamble7853 Před 2 lety

    खरं मनोरंजन= मन रंगून जाऊन स्वतःचा विसर
    "इर्शाद"❣

  • @abcdpande
    @abcdpande Před 4 měsíci

    क्या बात है...

  • @vishalsuravkar2659
    @vishalsuravkar2659 Před 4 lety +1

    खूपच सुंदर कार्यक्रम.....!👌

  • @swarn334
    @swarn334 Před 5 lety +1

    Vaibhav sir......great...

  • @user-kd1uy9wt4e
    @user-kd1uy9wt4e Před 2 lety

    खूप सुंदर कार्यक्रम! संपूच नये, असे वाटत होते. धन्यवाद.. हा आम्हा रसिकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल!🙏

  • @vipashyanaamusic3172
    @vipashyanaamusic3172 Před 2 lety +1

    सर.......खुप आभार 🙏

  • @NileshShirodkar21
    @NileshShirodkar21 Před 4 lety +2

    वैभव जोशी बॉस माणूस आहे!

  • @vipashyanaamusic3172
    @vipashyanaamusic3172 Před 2 lety

    Vaibhav sir Your my fav.