लक्ष्मणाच्या मृत्यू नंतर उर्मिला समाधानाने का हसली?एका पतिव्रतेची कहाणी #

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 01. 2024
  • एका पतिव्रतेची कहाणी#लक्ष्मणाच्या मृत्यू नंतर उर्मिला समाधानाने का हसली#संत #भारूड #गोंधळ #भजन #ओव्या #जोगवा #माऊली #स्वामी #गवळण #कृष्ण
    एका चिमणीच्या दृढनिश्चयाची कथा क‪@SANIkalarang‬ • श्रीमद भगवत गीता सार क...
  • Hudba

Komentáře • 329

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 Před 4 měsíci +47

    देवी उर्मिला रामायणातील सर्वात दुर्लक्षित महान पात्र.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +3

      खरा त्याग उर्मिलेने केला.खरी पतिव्रता

    • @asmitapathak6202
      @asmitapathak6202 Před 3 měsíci +3

      Agadi kharay

  • @satyavanmasurkar2594
    @satyavanmasurkar2594 Před 4 měsíci +122

    खरा वनवास उर्मिला आणि लक्ष्मणाला झाला.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +7

      खरं आहे.दोघांचा त्याग मोठा आहे
      मनापासून धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ पहा आणि काही सूचना असल्यास सांगा.धन्यवाद

    • @vaishalinesarkar477
      @vaishalinesarkar477 Před 4 měsíci

      ❤❤❤❤❤ of my health 😔 😭 😔 😔 😔 😔 😭 😭 😭 😔 😭 😔 😔 😔 😔 😭 😭 😔 😭 😔 😔 😔 😔 😭 😭 😭 😭 ​@@SANIkalarang

    • @bhagylaxmisutar187
      @bhagylaxmisutar187 Před 4 měsíci +1

      😢😢😢मस्ती अंगात 😂😂😂

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      @@bhagylaxmisutar187 जय श्रीराम

    • @Bruce_wayne3000
      @Bruce_wayne3000 Před 4 měsíci

      ​@@bhagylaxmisutar187 तुझ्या आईच्या अंगात पण मस्ती होती म्हणून, तुझ्या सारख पोर काढून घेतलं शेजारच्या कडून..

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 Před 4 měsíci +41

    परिसीमा त्यागाची, लक्ष्मण आणि उर्मिला यांचा त्याग खरा मोठा .....🙏🏼🌹🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      खरं त्याग उर्मिलेचा...
      खरी पतिव्रता

    • @pramodsakpal7254
      @pramodsakpal7254 Před 4 měsíci +1

      Kkkkkki

  • @vijayabadve2380
    @vijayabadve2380 Před 5 měsíci +33

    खूप छान माहिती आहे
    सांगताना आदरार्थी भाषा असावी
    रामायणातील व्यक्तिरेखा आदरार्थी
    आहेत

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci +4

      नक्की पुढे सुधारणा करेन.मनापासून धन्यवाद 🙏

  • @user-cb9ci1fx7o
    @user-cb9ci1fx7o Před 4 měsíci +20

    एक महान स्त्री पण नेहमी दुर्लक्षित च.
    तुम्ही खूप मोठं रहस्य सांगितले.
    आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      मनापासून धन्यवाद 🙏
      इतर व्हिडिओ पहा आणि सांगा काय सुधारणा हवी आहे

  • @ushasardar367
    @ushasardar367 Před 3 měsíci +5

    खूप छान कथा आहे.राम ने मानव रूप धारण केले होते .त्या मुळे ते सोनेरी हरणामागे त्याला पकडायला गेले.
    त्याची पण मोठी गोष्ट आहे. रामाला शोधायला नंतर लक्षुमंन गेले. तेव्हा सीतेला पळवून नेले.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      जय श्री राम.माझे इतर ही व्हिडिओ नक्की बघा. मनापासून धन्यवाद 🙏

  • @DeepakBhangaonkar-oj7vz
    @DeepakBhangaonkar-oj7vz Před 5 měsíci +7

    महासती उर्मिला अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. तिचे सर्व जीवन त्यागमय आहे.
    प्रतःस्मरणीय वंदनीय आहे.
    उर्मिला त्रिवार वंदन तुजला

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      खरं आहे.उर्मिलेचा त्याग खूप मोठा आहे.खरी पतिव्रता

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai Před 19 dny +1

    कुठल्या ही जीवाचे मन एवढे स्वच्छ, निर्मल, पवित्र असू शकत नाही कारण त्यांना पोट पण असतात आणि मन आहे तर इच्छा, अपेक्षा आणि कामना असणार !

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 19 dny

      अगदी खरं आहे.
      देवत्व बहाल केले, त्यागाचे लेबल लावून दिले
      जय श्री राम

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 Před 4 měsíci +11

    खूप छान सागितलं.कृपया देवी देवतांचा एकेरी उल्लेख टाळावा ही नम्र विनंती.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      आपली सुचना मान्य.पुढे लक्षात घेऊन व्हिडिओ तयार करेन.मनापासून धन्यवाद 🙏

  • @prafullasurya
    @prafullasurya Před 20 dny +1

    खूप आभार, खूप छान माहिती सादर केली. 🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 20 dny

      मनापासून धन्यवाद 🙏
      इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा की काय फरक पडला का.
      सुधारणा हवी असेल तर ते पण सांगा

  • @manishapatil1934
    @manishapatil1934 Před 3 měsíci +2

    खूप छान ,दुर्मिळ अशी माहिती

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @navnathdighe349
    @navnathdighe349 Před 4 měsíci +3

    लक्ष्मण उर्मिला बद्दलची माहिती आम्हाला माहीत नव्हती खूप छान माहिती मिळवली

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      बाकी चे ही व्हिडिओ पहा आणि काही सूचना असल्यास सांगा.

  • @preetikocharekar1593
    @preetikocharekar1593 Před 3 měsíci +3

    Khupach sunder mahiti, mala ajunahi mahit navhati ,dhanyavad share kelyabaddal .😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद.
      या चॅनलवरील इतरही व्हिडिओ बघा.
      द्रौपदी बद्दल, ब्रह्मदेवा बद्दल सुद्धा वेगळी माहिती सांगितली आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद.
      या चॅनलवरील द्रौपदी आणि ब्रह्मदेव यांचे पण वेगळे व्हिडिओ आहेत नक्की बघा

  • @vinodsonawane7778
    @vinodsonawane7778 Před 4 měsíci +4

    छान पाठांतर माता कौशल्या प्रसंग संवाद ऐकून मला अश्रु आले
    धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +2

      जय श्री राम... धन्यवाद 🙏

  • @ptwcivil
    @ptwcivil Před 4 měsíci +2

    Kath chan aahe, aapan chan prakare sangitli, lok peashansa kartil aani mag स्वतः च्या शहाणपणाची पिंक टाकून जातात.

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh Před 4 měsíci +8

    Urmila 14 versha depression madhe hoti.. samajane striyana mothepana deun tyanche problems nehmich suppress kele aahet.. bichari Urmila

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +3

      खरं आहे... तिचा विचार कोणी केलाच नाही. खरी पतिव्रता.

    • @poojapatil9694
      @poojapatil9694 Před 3 měsíci

      ❤❤😂🎉❤​@@SANIkalarang

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      @@poojapatil9694 धन्यवाद

  • @barkhablack1212
    @barkhablack1212 Před 4 měsíci +4

    इंग्रजी भाषणाचे मराठी रुपांतर वाटते. उदा- उर्मिलेला न म्हणता उर्मिलाला म्हटले आहे.

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Před 4 měsíci +2

    खूप सुंदर माहिती मिळाली कथनही खूप छान धन्यवाद

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏..
      इतर ही व्हिडिओ पहा आणि सांगा.
      सिनिअर सिटीझन चे नाटक नक्की बघा

  • @pratibhajagtap2133
    @pratibhajagtap2133 Před 4 měsíci +6

    ज्यांनी हि कथा सांगितली त्यांना तरी महित आहे का ऊर्मिला कशी राहिली ते

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      रामायण, महाभारतातील अगम्य कथा आहेत.
      खरा त्याग उर्मिलेने केला असं मला वाटतं

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 Před 4 měsíci +1

    Khup Chan urmila che patr khup mahan ahe ,aani vachan khup Sundar ,spasht aani shant 🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद. SANIkalarang या माझ्या युट्युब चॅनल वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.आणि आपल्या सुचनांचे स्वागत

  • @user-nd5du6zb7l
    @user-nd5du6zb7l Před 5 měsíci +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिलीत.

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 Před 5 měsíci +2

    जाऊ देत कथा आहे. असल्या रामायणच्या कथा भरपूर आहेत. वाल्मिकीची कथा fantacy युक्त आहे.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Před 5 měsíci +2

    खूपच छान माहिती आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @SriShridhar
    @SriShridhar Před 3 měsíci +1

    रामायण हे कर्तव्यपालन भावनेपेक्षा महत्वाचे आहे हे सांगणारे काव्य आहे. जयजय श्रीगुरुदेव जयजय श्रीराम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci +1

      जय श्री राम.
      खरं आहे.
      आजचा माझा व्हिडिओ पहा.यावरच बोले आहे

  • @arunanaik6254
    @arunanaik6254 Před 4 měsíci +2

    खुप छान सांगितले. धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @kumarkumbhar7562
    @kumarkumbhar7562 Před 5 měsíci +4

    ऊर्मिला लक्ष्मण चरीत्र वाचायच असेल तर लक्षमणाय वाचा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      नक्की वाचेन.उर्मिलेचा त्याग मोठा आहे.ती खरी पतिव्रता

  • @pratimachiplunkarsapte9419
    @pratimachiplunkarsapte9419 Před 4 měsíci +3

    खूपच छान सांगितली ही गोष्ट👌👍👍🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci +1

      धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      ह्या चॅनल वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.आणि अभिप्राय द्या
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes Před 5 měsíci +1

    खुप छान माहिती मिळाली 👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @DipanjaliDevale
    @DipanjaliDevale Před měsícem +1

    अतिशय सुंदर.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před měsícem

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @shreesul1649
    @shreesul1649 Před 5 měsíci +1

    खुप छान आहे माहिती 🙏🙏🎉🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @ajaybambulkar9333
    @ajaybambulkar9333 Před 5 měsíci +12

    अतिशय सुंदर माहिती आणि अप्रतिम आवाज छान सादरीकरण वाह वाह अभिनंदन ❤❤❤❤❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      ह्या channel वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.

  • @saib3244
    @saib3244 Před 3 dny +1

    Natyawachan chya eka spardhet amhi ha vishay ghetala hota.. Urmillecha tyaag. Tyat me Urmile cha patra kele hote. Tewha pahilyandach Urmilla baddal mahiti kalali. Ticha jeevan atyant khadtar hota. Tyag, sahanshilta ashya anek kasotinwar ti ubhi rahili.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 dny

      धन्यवाद 🙏तुमचे नाटक बघायला आवडेल.
      अभिनंदन 🎉

  • @rupalimahulkar4548
    @rupalimahulkar4548 Před 5 měsíci +3

    🙏

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před 5 měsíci +3

    मेघनाद मेघनाथ नव्हे🙏🏻
    खुप छान कहाणी आणि कथावाचन

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      छान सूचना केली.धन्यवाद

  • @rk8156
    @rk8156 Před 4 měsíci +2

    Atishay sunder ritine sangiti devi Urmila khup mahan ticha tyag , Ramayan mdhe ticha nhi ahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      खरा त्याग उर्मिलेने केला आहे.

  • @reliableadsolutions1296
    @reliableadsolutions1296 Před 4 měsíci +5

    Maharashtrat fakta ekach janata raja majha shivba jay bhim jay savidhan chhatrapati Maharaj ki jai

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      शिवाजी महाराज जय हो

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 Před 4 měsíci +2

    उर्मिला त्रिवार वंदन तुला

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      खरा त्याग उर्मिलेने केला. पतीव्रता

  • @madhurifanje7062
    @madhurifanje7062 Před 4 měsíci +3

    नामजप पुष्प 3 🌹🌹🌹
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @BHARATIBHOPATRAO
    @BHARATIBHOPATRAO Před měsícem +1

    खरा वनवास उर्मिला आणि लक्ष्मणाला भोगावा लागला.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před měsícem

      अगदी खरं आहे.
      त्यागाचे लेबल लावले....

  • @radhikajadhav5011
    @radhikajadhav5011 Před 3 měsíci +3

    खूपच खरे आहे पण पत्नी धर्म उर्मिला ने केला...😢😢

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      खरं आहे...
      त्यागाचे लेबल लावले...
      खरा त्याग उर्मिलेने केला आहे

    • @Mr18081964
      @Mr18081964 Před 2 měsíci +1

      What about a husband duty?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 2 měsíci

      @@Mr18081964
      पुर्वी पतीची कर्तव्य वगैरे नाही च... स्त्री ला मात्र त्यागाचे लेबल लावून अपेक्षा करत राहिले...

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Před 4 měsíci +2

    जय श्री राम.🌹🙏👍👌

  • @nilankarbhai6634
    @nilankarbhai6634 Před 4 měsíci +1

    छान माहिती सांगितली

  • @msjoshi5386
    @msjoshi5386 Před 3 měsíci +1

    खूप छान माहिती दिली ताई 😊

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      आजचा व्हिडिओ पहा.पांडवाबददल माहिती दिली आहे.
      तसेच इतर ही व्हिडिओ नक्की बघा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏
      पांडवांची स्वर्ग यात्रा आजचा व्हिडिओ आणि दौपदीचे वैवाहिक जीवन हा व्हिडिओ नक्की बघा.
      नको ते बोलले जाते म्हणून खरी माहिती बघा

  • @vaijnath
    @vaijnath Před 4 měsíci +1

    गोष्ट छान सांगितली!

  • @yashpatil668
    @yashpatil668 Před 5 měsíci +1

    फारच सुंदर कथन

  • @mohanumbarkar4323
    @mohanumbarkar4323 Před 4 měsíci +1

    वा छान कथा आहे...

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 Před měsícem +1

    जय श्रीराम ❤

  • @dipalijoshi1888
    @dipalijoshi1888 Před 5 měsíci +3

    नीना खूप छान माहिती

  • @sanjaybegampure-bu3cd
    @sanjaybegampure-bu3cd Před 5 měsíci +10

    खूप छान माहिती मिळाली

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 Před 5 měsíci +2

    खुप छान कथा

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před 4 měsíci +1

    जय सनातन धर्म

  • @jaydeepthorat9263
    @jaydeepthorat9263 Před 3 měsíci +1

    Khup chhan mahiti

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      या channel वरील इतर व्हिडिओ नक्की बघा

  • @nandiniapate5154
    @nandiniapate5154 Před 5 měsíci +5

    लक्ष्मण वनामध्ये गेले तेव्हा. उर्मिला अयोध्या नगरीत कशा राहिल्या हे सर्व समजले. जय श्रीराम

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      उर्मिलने खरा त्याग केला... तिचे व्यक्तीमत्व खरं च खूप मोठं आहे.
      जय श्रीराम

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Před 5 měsíci +1

    Apratim mahiti

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर !! आजच्या सगळ्या श्री राम भक्तांनी आचरणात आणावा असा आदर्श !!

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      उर्मिला ही खरी पतिव्रता.

    • @sufipore
      @sufipore Před měsícem

      कशासाठी ? मोठया भावाची सेवा करत स्वतः चया आयुषाचा विचका करायचा ?

  • @vibhaparab5920
    @vibhaparab5920 Před 4 měsíci +2

    सुंदर mahiti thanks

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @Gtyjj
    @Gtyjj Před 3 měsíci

    Madam chan katha sangitaliAhe Aple Abhari Ahor

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏 SANIkalarang channel वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.धन्यवाद

  • @prachimoraye4147
    @prachimoraye4147 Před 5 měsíci +1

    Khup chàn😊🎉

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती🙏👌👌

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @dnyandevjadhav2160
    @dnyandevjadhav2160 Před 4 měsíci +1

    खुप छान माहिती दिली ❤❤

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @vsharmishtha16
    @vsharmishtha16 Před měsícem +1

    Ramayanat striyancha tyag motha ahe. Pan tarihi naav Sitaayan nahi.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před měsícem +1

      खरंच आहे.त्यागाचे लेबल लावून दिले.
      पुरूष प्रधान संस्कृती....

  • @deepikapowar8729
    @deepikapowar8729 Před 3 měsíci

    Khup sundar Tai....asech Spiritual video karat chala... तुम्हाला मला खूप खूप शुभेच्छा ...

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      माझा कालचा व्हिडिओ पहा.दौपदीवर केला आहे.
      SANIkalarang

  • @deepaleenaik9151
    @deepaleenaik9151 Před 5 měsíci +1

    👌👌👍

  • @titaashbalav5634
    @titaashbalav5634 Před 4 měsíci +2

    कथा कालबाह्य वाटली.काहीच पटण्यासारखे नव्हते.

  • @sunilwaghdhare7998
    @sunilwaghdhare7998 Před 5 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @priyankaborade8995
    @priyankaborade8995 Před 4 měsíci +2

    Urmila la la swathachi ashi kahi mhtvakansha nvti ka, devani dilele sudr aayushy vaya ghalvlya sarkh vath, fkt tyag evdch ky ti olkh, ata yala brech jn selffish ase mhntil. Mg khr tr mandirat urmilala pujl pahije, sita peksha ticha tyag jast ahe

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      खर आहे उर्मिलाचा त्याग मोठा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या मताला कोण विचारत होते.
      अनादी कालापासून हेच चालत आहे.
      आत्ताच्या काळात थोडं फार बदल होत आहे

  • @ushaa3035
    @ushaa3035 Před 4 měsíci +1

    Very nice story

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 Před 4 měsíci +2

    Laxman chi urmila kharach upekshit rahili.😔🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      खरं आहे. तिचा त्याग मोठा आहे.

  • @ranjanalondhe2401
    @ranjanalondhe2401 Před 4 měsíci +1

    Urmila zopli astana diva chalu rahila laxkhamanala ban lagla v te beshudh zale pan हनुमानाला ban lagla te बेशुद्ध झाले नाही हनुमानाचे हवेत विमनसारख उडत जाऊन पर्वत हातात अनाने आणि अयोध्येत थांबले तेव्हा पर्वत कुठ ठेवला असेल सगळ कास बुध्दीला विचार करायला लावण्या सारखं आहे

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci +1

      रामायण महाभारतात अगम्य कथा आहेत.
      जसं की रावणाला दहा डोके, गांधारीचे शंभर पुत्र...

  • @user-jf8nc1qb2s
    @user-jf8nc1qb2s Před 3 měsíci

  • @user-yv8lo1mu4i
    @user-yv8lo1mu4i Před 4 měsíci +1

    Sunder😅

  • @digamberwaigaonkar2980
    @digamberwaigaonkar2980 Před 4 měsíci +1

    हे कसे सत्य असू शकते .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      जय श्री राम.रामायण महाभारतातील अगम्य कथा आहेत.रावणाला दहा डोके, गांधारीचे शंभर पुत्र...
      धन्यवाद 🙏

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Před 3 měsíci +1

    खुफच सुंदर रामायनातील काही भाग जो बहुतेक लोकाना माहिती नसलेला आनी मला हे माहीत नवत की सिता माता समान उर्मिला ला पन एक महान देवीच आहे🙏🏻🙏🏻 धन्य आहेत लक्ष्मण आनी उर्मिला मोठया भावाची जबाबदारी लहान आसुन ही मोठया मनाने स्विकारली 🙏🏻🙏🏻पन तुम्ही किति छान सोप्या भाषेत आवाजात सांगीतले, ताई तुमचे पन🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💝💝

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद...
      कालचा व्हिडिओ दौपदीचे वैवाहिक जीवन हा व्हिडिओ नक्की पहा.

    • @sangitaumbarje2195
      @sangitaumbarje2195 Před 3 měsíci

      @@SANIkalarang 👍🏻

  • @truptijadhav6567
    @truptijadhav6567 Před 3 měsíci +1

    खूपच छान ताई तुम्ही ही माहिती दिलीत
    त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 😂

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      मनापासून धन्यवाद 🙏
      इतरही व्हिडिओ नक्की पहा.

  • @user-mc9di4cw2o
    @user-mc9di4cw2o Před 3 měsíci

    This is totat faith in self and sacrifice helped and supply the powerinot pnly in ramanl but now also

  • @mulnivasisamajsangh.9089
    @mulnivasisamajsangh.9089 Před 5 měsíci +10

    काल्पनिक कहानी जास्त रंगून सांगितली 😮

  • @rajashripatil2215
    @rajashripatil2215 Před 5 měsíci +1

    जय श्रीराम 🙏🙏

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      खरी पतिव्रता होती.

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 Před 3 měsíci +1

    जय सिताराम हनुमान🎉
    पण मंदिरात श्री लक्ष्मणजी ही विराजमान असतात.
    महानता किती कि लोक लक्ष्मणाचा मंदिरातही उच्चार करत नाहीत!!!!!!!!

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci +1

      खरं च...
      माझे रामनवमी निमित्ताने केलेलं भाषण नक्की ऐका.
      मी त्यात याचा उल्लेख केला आहे

  • @sharadbhure9645
    @sharadbhure9645 Před 3 měsíci +1

    उर्मिला देवी ला सोबत घेऊन जायला पाहिजे होते काहीच बिघडले नसते.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      खरं तर सगळ्यात अन्याय उर्मिलेवर झाला.त्यागाचे लेबल लावले.....
      या channel वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @user-ty4eu6gs2l
    @user-ty4eu6gs2l Před 4 měsíci +1

    Nice

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 Před 3 měsíci +1

    ज्या स्त्रीचा नवरा आपल्या पत्नी पेक्षा आपल्या भावाला जास्त महत्त्व देतो ती श्री समाधानाने हसेलच ना.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci +1

      अशा अर्थाने हसली नाही.उलट कर्तव्य पूर्ण केले म्हणून समाधानाने हसली...
      खरं तर सगळ्यात उर्मिलेचा त्याग मोठा आहे.
      पतिव्रतेचे लेबल लावले....

  • @deepakarlekar5727
    @deepakarlekar5727 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर माहिती असे ज्ञान मिळत रहावे🙏

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před 3 měsíci +1

    What about the suffering of Urmila, was she cursed ?

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      काही अगम्य कथा आहेत... उर्मिलवर
      अन्याय झाला असे म्हणता येईल..
      त्याग वगैरे लेबल लावले..पण तिची मनःस्थिती कशी असेल?याचा विचार केला नाही.
      अशा वेळी शाप-वरदान असा शब्दप्रयोग केला गेला.
      खरा त्याग उर्मिलेने केला होता

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Před 3 měsíci

    छानच कथा.रामायणातील काळ होता. बायको तशी वागली. आजचा काळ ?? पत्नीने नवरा 😊सोडला असता व दुसरा केला असता. आता हे रामायण एकुंन कोण सुधारणार???

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      खरं आहे.. आपली संस्कृती ही मोठी आहे. खरा त्याग तर लक्ष्मण आणि उर्मिलेनी केला.

  • @ultimatetransformation393
    @ultimatetransformation393 Před 4 měsíci +2

    आवाज चांगला आहे.
    असे videos बनवत रहावे.
    पण थोडी काळजी घ्यावी.
    भाषा शुद्ध असावी.
    श्री लक्ष्मणांचा उल्लेख आदराने करावा. ह्या सर्व महान व्यक्ती आहेत.
    व्याकरणही सुधारावे.
    "मी जाईल. मी करेल" म्हणू नये.
    "मी जाईन. मी करेन." असे म्हणावे.
    धन्यवाद व शुभेच्छा.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      आपल्या सुचनेनुसार पुढील व्हिडिओत सुधारणा नक्की करेन.मनापासून धन्यवाद 🙏
      बाकी चे व्हिडिओ वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा.
      धन्यवाद 🙏

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 3 měsíci

    Lakshman ani Urmila greater than

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      खरं आहे.त्यांचा त्याग मोठा आहे

  • @kalpanamoon7689
    @kalpanamoon7689 Před 5 měsíci +6

    लक्ष्मण झोपलाच नाही तर मग सीता हरण कसे झाले... सर्व मन गढंत 😅... कोणतं तेल वापरलं.. दिवा 14 वर्ष जळला😮

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci +2

      सुवर्ण मृगाच्या मागे राम गेल्यावर, रामाला वाचवायला लक्ष्मण गेला. तेव्हाच सीतेचे हरण झाले.
      राजे घराणे होते त्यामुळे अनेक दास दासी त्यांच्याकडे असायचे. त्यांनी दिव्याची काळजी घेतली असणार.
      रामायणात आणि महाभारतात अशा अनेक अगम्य कथा आहेत.
      अगदी रावणाला दहातोंडे कशी बरे?

    • @kalpanamoon7689
      @kalpanamoon7689 Před 5 měsíci +3

      @@SANIkalarang या सर्व काल्पनिक पौराणिक कथा आहेत..baseless.. खरं तर शिकलेल्या लोकांची कीव करावीशी वाटते.. थोडीही तर्कबुद्धी वापरत नाहीत.. तंत्रज्ञानाचा वापर करून अंधविश्वास पसरविणे.... त्यापेक्षा विज्ञान कथा सांगा..

    • @chandrakantghadge5170
      @chandrakantghadge5170 Před 5 měsíci

      ​@@kalpanamoon7689 काल्पनिक शब्दाचा अर्थ माहीत आहे का....तुला..
      भाषा बोलने ..व...भाषेचा अभ्यास असणे हे प्रत्यक्ष लागते.... थोडीफार मराठी आली म्हणजे काल्पनिक दुनियेतुन बाहेर आलाय अस वाटतय का तुला.....

    • @archanamumbarkar9835
      @archanamumbarkar9835 Před 4 měsíci

      ​@@kalpanamoon7689रामायण किंवा महाभारतातील कथा, या आपल्याला बोध घेण्यासाठीच आहेत, आज किंवा पुर्वी पासुन काय चाललंय, अजून ही काम, क्रोध, लोभामुळे गुन्हे घडतात, चालूच रहाणार...विज्ञान हे आपल्या भौतिक सुधारणांसाठी आहे,...म्हणून काय आपली नैतिक मुल्ये सोडून द्यायची? विज्ञानात भर पडतच रहाणार,....आपले दुर्गूण तसेच रहाणार...रामायण, महाभारत झालेच नाही,असे तुम्हाला वाटेल तरी उपयोग नाही, बोध घ्यावेत

    • @premila1173
      @premila1173 Před 4 měsíci

      ​@@kalpanamoon7689 तुम्ही पन् स्वताचे एक चैनल सुरू करा आणि तिथे विज्ञान च्या कथा सांगा, तुम्हाला कोणी मनाई केली नाही.

  • @user-xe8kr4bj2v
    @user-xe8kr4bj2v Před 4 měsíci +1

    Vibhakti pratyay lavayla havvet tte na lavlyamule bhasha ashuddh vatate.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन.जय श्रीराम.
      दुसरे पण व्हिडिओ नक्की बघा.. आजच्या व्हिडिओत काय हवे ते पण सांगा.
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 Před 3 měsíci

    केवळ काल्पनिक व मिथक कथा

  • @lomeshsalve555
    @lomeshsalve555 Před 4 měsíci +1

    Ramayan book achhi comic book hai history hai nahi walmiki na bhi nahi likha kyunki o gunda ganwar tha koi pandit ne apne fayde ke liye likha hai

  • @meenajere7615
    @meenajere7615 Před 4 měsíci +1

    नमस्कार

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan8689 Před 4 měsíci +2

    काल्पनिक कथा असावी ... रामायणात याचा काय आधार सापडतो?
    जेव्हा अही मही राक्षसांनी श्रीराम आणि लक्ष्मणाचे अपहरण केले होते तेव्हा ते झोपलेले होते असा उल्लेख आहे .
    शिवाय हनुमंत काम सोडून उर्मिलेला भेटायला का बरं जातील..

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 4 měsíci

      जय श्री राम..
      रामायण , महाभारतात अनेक आख्यायिका आहेत. काही अगम्य वाटतात.

  • @vishwambharraobhosikar398
    @vishwambharraobhosikar398 Před 5 měsíci +1

    अशा अतार्किक, विवेक शुन्य पेस्ट या विज्ञान युगात स्विकारणे , पचनी पडने शक्य होत नाही. विचारा चा गोंधळ होतो खंर काय ते कळतच नही .

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci

      खरं आहे.रामायण महाभारतातील व्यक्तिरेखा अगम्य आहे.जस की शंभर कौरव, दहा तोंडाचा रावण...
      यामधून नाती जपावी, तसेच उर्मिला ही खरी पतिव्रता होती.हे सांगायचं आहे

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Před 3 měsíci

    Mahabharat ani ramayan he mahakvy aahet saty ghatana nahiti kiti divas lok tyat adkun rahanar aahet ani tyach vishkeshan karat basanar aahet

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      जय श्री राम.
      नाशिक ला कधी गेला तर सीता गुंफा,पंचवटी नक्की बघा.
      जय श्री राम

  • @alkasakorikar8337
    @alkasakorikar8337 Před 3 měsíci +1

    Urmilala tichya Sasuchi sevesathi nele navhate naa mg ti 14 Varsha zopalich kashi zopun kashi seva keli tine tichya sasvanchi

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      नाही.. नंतर आयुष्यभर तिने सेवा च
      केली.आयुष्यभर त्याग....

  • @user-fk4qw3pq5o
    @user-fk4qw3pq5o Před 5 měsíci +1

    चांगली
    माहीती

  • @MrZumera
    @MrZumera Před 5 měsíci

    Very good story but what is the moral of the story? Elder broth 8:58 8:58 er never had sympathy for the younger brother that he also needed rest and sleep. So

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 5 měsíci +2

      आपल्या पौराणिक कथा ह्या अशाच त्यागावर आधारलेल्या आहेत.
      उर्मिलने खरा त्याग केला.असे मला वाटते.खरी पतिव्रता.
      Thank you 😊

    • @jyotim7859
      @jyotim7859 Před 3 měsíci

      ​@@SANIkalarang तुम्ही या कथेला पौराणिक कथा म्हटले त्या साठी धन्यवाद अन्यथा लोक हल्ली पौराणिक कथेला इतिहास मानू लागलेत.

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Před 5 měsíci +1

    ही माहीती कोणत्या रामायनात आहे कृपया नाव सांगा

  • @mahadevarge4686
    @mahadevarge4686 Před 3 měsíci +1

    Kahi dosh nastana doni jiv laxman v urmila cha bali gela. He sevache phal kya.

    • @SANIkalarang
      @SANIkalarang  Před 3 měsíci

      खरा त्याग उर्मिलेने केला आहे... पतीव्रता लेबल लावले गेले....
      जय श्री राम

    • @mahadevarge9633
      @mahadevarge9633 Před 2 měsíci

      @@SANIkalarang ase astana ramayanat mahan patvivarta mahanun kutech ullekha nahi, durlakshit ahe. Laxmanala itki kathor shiksha ka dili. Kya waiet karm kele.

  • @nikitavispute5633
    @nikitavispute5633 Před 3 měsíci

    अस वाटतय की ह्या मॕडम स्वतः तीथे उपस्थित होत्या 😂😂😂