Haridas Shinde 9881056358 // 9307153947

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • संबळ पथक संपर्क - 9881056358, / 9307153947

Komentáře • 596

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav3080 Před 3 lety +27

    गोंधळी समाज व त्यांची कला यांना अंबाबाईचा आशिर्वाद आणि शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभला.
    सर्वांना विनंती की हि कला जिवंत रहावी म्हणून सतत कला सादर करण्यासाठी पाठबळ द्यावे.
    किमान घरी कार्यक्रम ठेउन प्रोत्साहन द्यावे🙏अंबाबाईचा उदोउदो🌺

    • @pandurangshinde-swarsandhya
      @pandurangshinde-swarsandhya  Před 3 lety

      मंजूशा मैडम धन्यवाद.. नक्की आपण सांगितल्या प्रमाणे online programme प्रेजेंट ची प्रोसेस चालू आहे..

  • @sonivijay9627
    @sonivijay9627 Před 4 lety +78

    मैं मराठी नहीं हूँभाषा का ज्ञान भी नहीं पर मराठी संगीत मुझे बहुत पसंद है, दोक्का फिर लेया जैसे गानों में इस बाजे का साउंड सुना था और मुझे लगता है ऐसे ही वाद्य से संगीत में मराठी मिट्टी की खुशबू आने लगती है। ये वाद्ययंत्र हर जामने में हमेशा बजता रहे

  • @chitapurmandar1026
    @chitapurmandar1026 Před 3 lety +25

    दादांचे पुर्वज छत्रपतींच्या काळात संबळ वाजवायचे त्यांनी ति परंपरा एक पूजा म्हणून जोपासली आहे.

  • @maharashtrapraneetyadavrao7464

    Really proud of you guys, hey vadya vajvun kharach महाराष्ट्राची शान वाढवली आहे तुम्ही.. खूप खूप छान

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 Před 5 lety +8

    वा... माझ्या राजांपासून जपलेल्या या संबळ वादन परंपरेला माझा मानाचा आणि मनाचा मुजरा

  • @-xs3mv
    @-xs3mv Před 9 měsíci +1

    वारे पठ्ठे वा खूप छान समूह संभळ वादन आणि एकदम कडक✌✌✌✌✌✌✌👍👍👍👍👍

  • @nanasahebpagar
    @nanasahebpagar Před 5 lety +105

    तुमच्यासारखी दर्दी माणसं असल्यामुळे ही कला आज पण आपले अस्थीत्व टिकून आहे धन्यवाद

    • @pandurangshinde-swarsandhya
      @pandurangshinde-swarsandhya  Před 5 lety +1

      धन्यवाद

    • @sanjayinjekar1240
      @sanjayinjekar1240 Před 5 lety +1

      NANASAHEB PAGAR संजय इंजेकर खंडोबा देवाचे पुजारी पाल ९६३७६४१५४७

    • @rajeshshejal4385
      @rajeshshejal4385 Před 4 lety

      लय भारी

    • @sonivijay9627
      @sonivijay9627 Před 4 lety +1

      @@sanjayinjekar1240 भाई मुरली खंडोबा जहवा ची एक वीडियो सांग बहुत पहले सुना था पर मुजजे मिल नहीं रही प्लीज मुझे ये ढूढ़ के दे दो, आपका नाम लेंगे भाई जिंदगी भर

    • @shashikantdange8854
      @shashikantdange8854 Před 2 lety

      /

  • @surajsankpal9457
    @surajsankpal9457 Před 2 lety +5

    महाराष्ट्राची शान❤️अभिमान.आवाज कानावर पडल्या पडल्या अंगावर शहारे येतात .खूप छान

  • @jeevanpawar755
    @jeevanpawar755 Před 5 lety +28

    अतिशय सुंदर
    आपल्या मुळे आज मराठी संस्क्रुती जिवंत आहे .
    आपणांस मानाचा मुजरा .

  • @ganeshnale6772
    @ganeshnale6772 Před 4 lety +4

    अप्रतिम, आपल्यासारख्या कलावंतांमुळेच ही कला आजपर्यंत टिकून आहे, आणि ती अशीच पिढ्यान पिढ्या टिकून राहावी, आजकालच्या DJ आणि डॉल्बी च्या जमान्यात नव्या पिढीला आपण आपल्या वाद्याने केवळ आपल्या महाराष्ट्राची ओळखच जपत नसून ती टिकवून ठेवण्याच्या जबाबदारीची जाणीव सुद्धा करवून देत आहात

  • @akshaykardile744
    @akshaykardile744 Před 9 měsíci +1

    मी स्वतः तबला वादक आहे , तुमचं संबळ वादन हृदयाला स्पर्श करतं.
    असच हे लोकवाद्य आई भवानी आणि मल्हारचा आशीर्वाद जनमानसात पोहचवत राहो
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 Před 5 lety +3

    शिंदे सरकार... मनाचा आणि मानाचा पण मुजरा तुमच्या कलेला...१ नंबर.... अर कुठे माझ्या आई भवानी चा हा संबळ आणि कुठ त्यो dj ka kai te! Haye ka संबळ ला तोड...नाद खुळा राव

    • @pandurangshinde-swarsandhya
      @pandurangshinde-swarsandhya  Před 5 lety

      धन्यवाद साहेब .. आपल्या सारख्यांचे प्रेमच आम्हाला कलेची उम्मीद जागृत करून देते..

  • @manojkotkar9209
    @manojkotkar9209 Před 5 lety +64

    अप्रतिम ,अंबाबाई तुमच्या सदैव पाठीशी असो, हातवळणकर.

  • @pankajsadaphal9194
    @pankajsadaphal9194 Před 3 lety +5

    10 वेळेस पुन्हा पुन्हा ऐकलं
    जबरदस्त भाऊ

  • @anillohararu197
    @anillohararu197 Před 5 lety +3

    काय तुम्हला काय म्हणू काय कळणं च झालय राव कसलं जबरदस्त राव फुल्ल राडा खूप म्हणजे खूप च मस्त तुम्हाला मनाचा मुजरा🙏🌺👌👌👌

  • @hanifmukadam274
    @hanifmukadam274 Před 2 lety +12

    Huge respect Shivaji Maharaj.. ...you made this possible

  • @rajashreepingat4749
    @rajashreepingat4749 Před 2 lety +1

    Ekch number .. MAHARASHTRA t saglyat best sambal wadak....👍

  • @RohanYadav-fj2mf
    @RohanYadav-fj2mf Před 4 lety +3

    संबळचा एक अदृश्य आवाज घुमतो ना..... बाप.... 👍

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 Před 3 lety +7

    अप्रतिम, गुंग झालो संबळ ऐकताना🙏

  • @amarrenuke5023
    @amarrenuke5023 Před 3 lety +6

    गर्व आहे मला मी गोंधळी आहे ते❤️❤️🚩🚩🚩

  • @Sumit_Arya.
    @Sumit_Arya. Před 5 lety +116

    संभळ ग्रूप बेस्ट आहे कारण ढोल ताशा कोनालाही वाजवता येतो परंतू
    संभळ वाजवने इतके सोपे नाही .
    म्हणूनच ढोल ताशा पथक तुम्हाला गावोगावी मीळतील.
    पन संभळ पथक सहजासहजी मिळत नाहीत.

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Před rokem +1

    खुपच छान मला खुपच आवडते संबळ.

  • @anand.nisargandh1320
    @anand.nisargandh1320 Před 2 lety +3

    खुप खुप छान वाद्य वाजवत आहेत शब्द नाहित दादा तुमच्या कलेला ❤️

  • @ajaygavhane4849
    @ajaygavhane4849 Před 3 lety

    नाद च नाही करायचा भो ... एकदम जबरदस्त 👌👌👍

  • @sohammotors5973
    @sohammotors5973 Před rokem +1

    मराठी मासाची संस्कृती खूप छान संभळ अप्रतिम दादा वा

  • @sandipgawade6190
    @sandipgawade6190 Před 5 lety +2

    छान लय भारी कडक संभल वाजवतोय दादा धन्यवाद जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 Před 4 lety +1

    बस नुस्तं ऐकत रहाव अहा हा.... तृप्त झालो.. देवाजवळ गेल्यागत वाटल भाऊ एक नंबर

  • @sumit-xm9zb
    @sumit-xm9zb Před 2 lety +2

    Gummmmmmb... Gummmmmmmb
    I like this.. 😊👍

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj Před 2 lety +1

    खरोखर खूप सुंदर वाजवले आहे

  • @nandkumarshinde9336
    @nandkumarshinde9336 Před 5 lety +5

    वा!अप्रतिम संबळवादन,आपणास शिंदेशाही सलाम शिंदे सरकार.

  • @dhanrajkore4950
    @dhanrajkore4950 Před 5 lety

    हरीभाऊ आपले आणि सर्व सहकारी यांचे खूप खूप अभिनंदन.....आपण ही पारंपारिक कला जपत आहात.....आई भवानी आपल्या या महान कार्याला खूप आशिर्वाद देईल.......

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp Před 4 lety +1

    काय वाजवल भाऊ नादच खुळा शेवट जबरदस्त.

  • @omkarmane1713
    @omkarmane1713 Před 4 lety +18

    मस्त वाजवला आवाजात दम आहे💥❣️

  • @pappi3
    @pappi3 Před 4 lety +12

    That tingling dooooom sound gives that oomph feeling. Kudos to their creativity rather than coming up usual dhol nagada which is kind of overrated imo.

    • @pandurangshinde-swarsandhya
      @pandurangshinde-swarsandhya  Před 4 lety +4

      Thank u sir , This is the traditional instrument of Maharashtra. Use in JAGRAN programme of GONDHAL. It's made of Animals skin so it's sound is give very oomph feeling..

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal Před 2 lety +7

    शत शत नमन 👏👏👏👏

  • @sanjeevjagtap1383
    @sanjeevjagtap1383 Před 5 lety +1

    Zakkas... Mitra......
    Solid performance...carry on..
    Thats the Spirit ...U all r going to develop traditional flocks...
    May Marathichi Asmita Ashich pudhe nya mazya mitrano.......

  • @SoulKadhi543
    @SoulKadhi543 Před 5 lety +6

    This video deserves million views. Maharashtra madhil ek durmil honari kala. 🤘🤘 keep it up and keep growing

  • @djmady11200
    @djmady11200 Před 4 lety +1

    मस्त combination आहे यार
    संबळ+हालगी with ढोल ताशा पथक 😘

  • @nikhilgawade5864
    @nikhilgawade5864 Před 5 lety +3

    वा. आयकुण मन प्रसन्न झाले
    तुम्हाला मानाचा मुजरा 👏👏👍

  • @ravindrajadhav2492
    @ravindrajadhav2492 Před 4 lety

    वाह मस्तच...लय भारी संबळ वादन.

  • @shivajibhosale4028
    @shivajibhosale4028 Před 5 lety +2

    अप्रतिम संबळ वादन

  • @dadasahebpatole4403
    @dadasahebpatole4403 Před 5 lety +3

    जो इतरांपरिस काकणभर सर ,तोच खरा नगरकर ।जाम भारी भाऊ.

  • @pankajsadaphal9194
    @pankajsadaphal9194 Před 3 lety

    नाद खुळा
    शब्द च नाही अप्रतिम

  • @premsonkamble7043
    @premsonkamble7043 Před 3 lety +1

    मन सुन्न करणारी संबळ .

  • @user-se3zj2op2u
    @user-se3zj2op2u Před 3 lety +1

    खुप सुंदर, ह्या संगिताच्या पाठी अंबाई असतेच, खुप मोठे व्हा

  • @ParbhakarRenuke-xd5sq
    @ParbhakarRenuke-xd5sq Před 11 měsíci

    खुप छान सबळवाजवलेआहेसवरवानिखुपशूभेछाजयआबे..👌👌👌👌👌

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Před 2 lety

    संबळांग बंबळांग .....
    महाराष्ट्राची परंपरा ,देवीच्या जागराच मुख्य वाद्य ....👌👍

  • @yogeshgawali4317
    @yogeshgawali4317 Před 3 lety

    संभाळ वाद्य खुप छान आहे मी रोज एकतो

  • @sandeepkambli2553
    @sandeepkambli2553 Před 5 lety +5

    अप्रतिम...संबळ वादन..!!!

  • @prashantghanekar5023
    @prashantghanekar5023 Před 4 lety +1

    Apratimmmmmmm....fulll kadakkk...thnx for posting

  • @siddayyaswami4214
    @siddayyaswami4214 Před rokem +1

    नादच खुळा,,, अप्रतिम!!!!!!!!!!

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 Před rokem +1

    अप्रतिम 👌❣️👍👍🔥✨

  • @dhirajjejurkar8510
    @dhirajjejurkar8510 Před 2 lety +1

    सगळ्यात भारी वाद्य आपले सबळ

  • @sandeepshirsath5009
    @sandeepshirsath5009 Před 4 lety +4

    अतिशय सुंदर ....सनईचा आवाड असायला हवा होता...

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před 4 lety +6

    खरच खूप सुंदर वा
    तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sanjayshinde7640
    @sanjayshinde7640 Před 5 lety +1

    Bhaau!!! जीव ओवाळुन टाकावा अस्सच बिलकुल!!! नाद खुळा......

  • @nitinghodke6383
    @nitinghodke6383 Před rokem +1

    मस्तच वाजवले आहे

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 Před 4 lety +1

    Khupach chan.ha performance international level chya todicha ahe.apratim synchronisation.

  • @sunilrankhambe0830
    @sunilrankhambe0830 Před 2 lety

    Maratha ,👍💥jivant kalkari etihas jagdamb🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @psm4727
    @psm4727 Před rokem +3

    This instrumental called Sambal ,used in maharashtra India during Godsess Amba prayer.

  • @maharashtrasoundsystem9341

    Kadkkk rutik bhai😍

  • @dharmendrakhanderkar4601
    @dharmendrakhanderkar4601 Před 4 lety +2

    एकदम झकास 👌👌👌👌👌👌👌

  • @Kasal269
    @Kasal269 Před 4 lety +5

    घुमतय नव्ह आपोआप च घुमायला व्हतंय अप्रतिम

  • @dnyanobamulgir4232
    @dnyanobamulgir4232 Před 3 lety +1

    एकदम झकास भाऊ

  • @sandeephujare7123
    @sandeephujare7123 Před rokem +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @arjunpawar1752
    @arjunpawar1752 Před 4 lety +2

    1नंबर च कडक 👌👌👌👌👌👌

  • @vardhamanawati3009
    @vardhamanawati3009 Před 5 lety +15

    शिंदे साहेब नाद खुळा च,,,ठेका म्हणजे ठेका विषय हार्ड

  • @daneshhugar1892
    @daneshhugar1892 Před 2 lety +1

    Acha hai mansa poravk acha hai daiva natyaka bhagvan sambhal

  • @shubhamjadhav833
    @shubhamjadhav833 Před rokem +1

    Bahot badiya sir❤

  • @babanraoshelke4459
    @babanraoshelke4459 Před 3 lety

    Sambal cha Nadach KHULA KADAK LAYBHARI AI RAJA UDO UDO UDO BOL BHAVANIMATA KI JAY VNICE FTOM BABANRAO SHELKE DHULE MH

  • @vaishuborkar6999
    @vaishuborkar6999 Před rokem

    Angawar shahara ananara aawaj .man trupt zale..keep growing brothers

  • @rohitkalyani2999
    @rohitkalyani2999 Před 2 lety +1

    Khoopach chhan aahe bhau 👌👍🙏

  • @ankushbhujange5009
    @ankushbhujange5009 Před 4 lety +5

    वारे माझ्या छञपती च्या मावळे
    खुप च सुन्दर

  • @dwarkashinde1438
    @dwarkashinde1438 Před rokem +1

    वा सुंदर very nice

  • @krishnachavan4901
    @krishnachavan4901 Před 3 měsíci +1

    जबरदस्त 👌👌☝️☝️☝️

  • @ganeshraut1948
    @ganeshraut1948 Před 3 lety

    नाद कलेचा👍👍👍👌👌👌👌✌️✌️✌️

  • @ganeshkrishnaraoghadge5742

    क्या बात है काय वाजवलय कितीही वेळ ऐकत रहावस वाटत

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Před 5 lety +1

    नादच खूळा

  • @ajitbarde9461
    @ajitbarde9461 Před 5 lety

    अशा पारंपरिक वाद्याला माझा सलाम

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 Před rokem +1

    Kupach mast lay bhari

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 Před rokem +2

    What a perfection hats off man litrally...........

  • @vilaskadam5005
    @vilaskadam5005 Před rokem +1

    खुप सुंदर

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Před 3 lety

    ATI Sundar Sambhal wadya

  • @kulaswaminibhavanikanakdur5710

    Lovyyyyअतीशय सुरेख मस्त.........👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Great Art

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před 2 lety +1

    धन्यवाद भावांनो अफलातून संभळ वाजवणे तुम्हा सर्वांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार धन्यवाद

  • @shitalmore6145
    @shitalmore6145 Před 2 lety +1

    कड.......क भावा

  • @brahmakumarkatkar8581
    @brahmakumarkatkar8581 Před 5 lety +1

    Mast bhau saglyani khup chan vajaval👌👌👌👌👌

  • @gauravkamthe6613
    @gauravkamthe6613 Před 2 lety

    Kdk.tumcha nadach darjedaar

  • @sridevisndpatla607
    @sridevisndpatla607 Před 4 lety +3

    सुंदर आई राजा उदे उदे

  • @Avinashmane6499
    @Avinashmane6499 Před 5 lety

    नादच खुळा, इषय हार्ड च हाय 👌👌👌🙏🙏🙏

  • @ashokdalvi9983
    @ashokdalvi9983 Před 5 lety

    खूप छान प्रकारे वाजवले

  • @vikasdevakate9632
    @vikasdevakate9632 Před 5 lety +2

    नाद !...........👌👌👌

  • @VijayPatil-cr1cs
    @VijayPatil-cr1cs Před 2 lety +2

    Wonderful✨😍✨😍

  • @ganeshkharode9439
    @ganeshkharode9439 Před 3 lety +1

    खुप छान

  • @vivekpatilpatil9151
    @vivekpatilpatil9151 Před 4 lety +1

    खूप छान लय भारी

  • @scorpiops
    @scorpiops Před 5 lety

    नाद खुळा ना भाऊ... एकच नंबर. कडक.

  • @sambhajimanore9985
    @sambhajimanore9985 Před rokem +1

    Very nice bhava

  • @swissgear8103
    @swissgear8103 Před 3 lety +2

    Sambal Vajavtana Fetaa Udvala to Moment best...... DJ fail ahe tumchya samor dada....

  • @anandjoshi7077
    @anandjoshi7077 Před 2 lety +1

    Superb

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 Před 3 lety

    👍👍🙏 एकदम झकास