खेकडा पालन व्यवसाय |खेकडा पालानातून कमी जागेत जास्त फायदा

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • ( Name - Pradnya Shigwan ,Village - Phansu , Taluka - Dapoli , District - Ratnagiri )
    Dm Me On Instagram For Information
    नमस्कार सर्वांना मी प्रज्ञा शिगवण म्हणजेच (कोकणी मुलगी ) माझे गाव दापोली तालुक्यातील फणसू आहे . मी मुंबईला शिक्षण घेतले असून आता गावी राहायला आलेय.
    मला सुरूवातीपासूनच जॉब मध्ये तसा interst नव्हता मला स्वतःच काही तरी करण्याची इच्छा होती. म्हणून मी खेकडा पालन या विषयी माहिती गोळा करू लागले याच मी कुठेही प्रशिक्षण घेतले नाही . मी व माझा वडिलांनी खेकडे पालन करण्याचा निर्णय घेतला .तर या व्हिडिओ मध्ये माझ्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगितली आहे.
    खेकडा खाण्याचे फायदे :-
    १ )मधुमेहासाठी फायदेशीर.
    २)कॅन्सरचा धोका कमी होतो.
    ३)त्वचाविकारांपासून सुटका होते.
    ४)रक्तपेशिंच्या निर्मितीचे कार्य सुधारते.
    ५)सांधे दुखी कमी होते.
    ६)रक्तदाब नियंत्रणात राहतो.
    Your Queries:-
    How to start new business
    How to start crab business
    Detail information about crab farming
    खेकडापालन कसे करावे
    खेकडापालान माहिती मराठीमध्ये
    खेकडा शेती
    Khekada farm
    Khekada sheti
    Khekada palan kaise kare
    Crab business in Marathi
    Business ideas in Marathi
    Crab farm in Maharashtra
    Crab market
    All business ideas
    100% profit business/no loss business
    Low investment business
    Low investment and high profit /earning business
    Business women
    Business ideas
    Profitable business
    Working women
    Fishing business
    Crab farming
    Crab farming in india
    Crab farming in kokan
    व्यवसाय कल्पना
    खेकडा पालन व्यवसाय
    खेकडा पालन
    Crab Farming at home
    Crab farm techniques
    Crab farming Project
    khekada Palan
    खेकडा पालन व्यवसाय
    खेकडा पालन
    khekada Palan Vyavsaay
    शेतीला जोडधंदा
    खेकडा शेती
    खेकडा पालानातून नफा
    खेकडा पालन शेती व्यवसाय
    crab farm
    crab farming in maharashtra
    crab farming
    crabs , crab farm in India
    #crab #crabfarming #crabfarm#khekda #khekdapalan#farming #crabfarmingsuccess#kokanimulgi #business #farm #farmer #newbusinessideas #newbusiness #earn #profit #udyogmahiti #village #crabfarminginmaharashtra#Crabfarminginnarathi#bussinessinformation#india #maharashtra_desha #ratnagiri #dapoli #kokan #kokani #kokankar #व्यवसाय #खेकडा #खेकडे #profit #newideas #bestbusinessideas #kokan #kokani #dapoli #ratnagiri
    Follow On Instagram:- @_kokani_Mulgi
    Do like share and comments 💜

Komentáře • 972

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety +10

    ताई खूप छान व्हिडिओ बनवला आणि तुम्ही गावी राहून शेती व्यवसाय करून गावातल्या लोकांला रोजगार उपलब्ध करून खूप छान कोटी मोलाच काम करत आहेत त्यासाठी तुम्हाला मनापासून सलाम आणि अभिमान आहे तुमचा आणि तुमच्याकडून खरच खूप काही शिकण्यासारखे आहे आणि खरच कोकणात राहून खूप काही करण्यासारखे आहे आणि खूप मोठे होऊ शकतो फक्त थोडी मेहनत आणि योग्य माहितीची गरज आहे आणि हे कोकणातल्या तरुण मुलांनी ओळखणे गरजेचे आहे नाहीतर कोकणात दुसऱ्या राज्यातील, जिल्ह्यातील लोक कोकणात येऊन कायमचे स्थायिक होत आहेत आणि झाले पण आहेत आणि मोठे होत आहेत आणि आपण आपल्या जमिनी विकू नका नाहीतर सर्व काही गमावून बसण्याची वेळ येईल हे मी नाही तर जाणकार अभ्यासक सांगत आहे आणि हा संदेश तुम्ही व्हिडिओतून आवर्जून देत जा ताई तुम्ही असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करत आहात आणि जम्मू काश्मीर पेक्षा कोकण खूप छान आहे हे १०१% खरे आहे कोकणच्यापुढे जम्मू काश्मीर फिक्के आहे हे कोकणातल्या तरुण मुलांनी समजून घेणे खूप.. गरजेचे आहे आणि आपण तरुण मुलांनी ही कोकण देव भूमी , कोकणातील जैवविविधता , संस्कृती आहे तशीच जपली पाहिजे आणि टिकून ठेवली पाहिजे हे तुम्ही तरुण मुलांला सांगत जा आणि प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस , सुनील माळी , मालवणी लाईफ ह्यांचे व्हिडिओ बघा तुम्हाला योग्य माहिती मिळेल

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety +1

      Ho nakkich me mahiti ghet jain Thank you so much for your support ❤️

  • @sayaliShelar26
    @sayaliShelar26 Před 2 lety +6

    खुप भारी ❤️
    प्रज्ञा ताई तू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे.
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️🥰

  • @surendranarvekar9294
    @surendranarvekar9294 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली, तुम्ही गावी राहून शेती व्यवसाय करत आहे हि आमच्या सारख्या कोकणी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @JayVijay0707
    @JayVijay0707 Před 2 lety +1

    खेकडा पालन विषय माहिती czcams.com/video/MaJbxBdYeqE/video.html🙏🙏🙏

  • @hemantshinde4833
    @hemantshinde4833 Před 2 lety +4

    कोकणी मुलगी, फारच छान. ह्या प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुझ्या मनात आला ही खूप मोठी गोष्ट आहे. तुला कदाचित माहित नसेल की या वाटेने शेकडो,हजारो बेरोजगार तरुणांना (यांत युवक युवती दोन्ही आले) एक पथदर्शी व्यवसाय उपलब्ध करून दिला आहेस. याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा.
    या व्यवसायाचं गणित म्हणजे आर्थिक बाजू उलगडून सांगायला हवी ; म्हणजे या कडे अधिकाधिक जण आकर्षित होतील.

  • @rajendrabhintade7826
    @rajendrabhintade7826 Před rokem +5

    खूप छान माहिती दिली. पण तुम्ही कमीत कमी 15 दिवसातून 1 व्हिडिओ तरी बनवत जा यांच्यावर म्हणजे सर्व काही माहिती सर्वांना मिळेल

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Před 2 lety +2

    मस्त, अभिनंदनीय उपक्रम आहे. गावातील व मुंबईतील लोकांनी नोकरीच्या मागे न लागता असे व्यावसाय करावे.

  • @milindpawse4618
    @milindpawse4618 Před 2 lety +2

    तुम्ही काहीतरी नवीन करू पहाताय आणि तेही फार सुंदर पद्धतिनी आम्हाला समजेयल अशा रितिनी सांगितलेल्या बद्ल तुमचा खूप आभारी आहे.
    आई एकविरा तुम्हाला यश देवो.

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      Thank you so much 😊

    • @popatkarkhile9253
      @popatkarkhile9253 Před rokem +1

      खूप छान ! याचा एकून खर्च किती आला ,आणि पिल्ले कुठे मिळतील ती माहिती हवी आहे सांगीतले तर बरे होईल ,धन्षवाद !

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem

      @@popatkarkhile9253 kharach 1 lakha cha aat zhala Ani pill me July made sodali tevha khekde pill ghalnyasathi baher yetat so tich anun sodali

    • @umeshbhargude9884
      @umeshbhargude9884 Před rokem +2

      ​@@kokanimulgi taii mahiti vicharnya sathi tuja nom milel ka ...mi hi तुझ्यासारखा sheta madhe khekhda palan karnyachya tayari madhe ahe so plz

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem +1

      @@umeshbhargude9884 ho instgram var msg kara

  • @15__.xyz__.
    @15__.xyz__. Před 2 lety +4

    अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @malvanicooking
    @malvanicooking Před rokem +3

    तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रज्ञा

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan Před rokem +2

    खूप छान प्रयत्न ताई मस्तच एकदम झक्कास व्हिडिओ ❤️🙏🏻

  • @kokanikarti
    @kokanikarti Před 2 lety +1

    वाह खूपच सुंदर, अप्रतिम माहिती. Keep it up

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      Thank you so much dada ....keep supporting ❤️

  • @sanjumore9788
    @sanjumore9788 Před 2 lety +8

    खुपच छान् काम आहे काहीतरी वेगळे प्रयत्न खूप शुभेच्छा

  • @cutecrispy27
    @cutecrispy27 Před 2 lety +3

    खूपच मस्त 👍👍

  • @JayVijay0707
    @JayVijay0707 Před 2 lety

    खेकडा पालन साठी बांधणे व्हिडिओ पहा czcams.com/video/2GghgcelzEI/video.html

  • @shaileshpashine6270
    @shaileshpashine6270 Před 29 dny

    Didi i am 58 yrs old. Good video. I wish to start this business

  • @vinodworld
    @vinodworld Před 2 lety +4

    I truly love your channel. Keep doing the best work. 😍😍😍

  • @konkanjourney7274
    @konkanjourney7274 Před 2 lety +3

    Nice 👍☺️

  • @dipakchaughule8366
    @dipakchaughule8366 Před 2 lety +2

    खूप छान उपक्रम हाती घेतला आहे... खूप खूप शुभेच्छा. पाण्यात आणखी उंचीचा माती दगड उंचवटा बनवावा जेणेकरून त्यावर रान/गवत उगवेल. खाद्य - करपेल, दुड,कारटीन वेली,थरंबरा वनस्पती घालावी

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      Hoo nakkich badal karnar ahe thodefar dhakven me ....Thank you so much 🥰

  • @user-yw3jy9xt6x
    @user-yw3jy9xt6x Před rokem +2

    खूप छान प्रयोग आहे आणि यात नकी फायदा होईल पण याच मार्केटिंग कस करता हें समजलं असत तर छान अजून

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem

      Thank you...... marketing nearby public and hotels

  • @vikrammore5968
    @vikrammore5968 Před 2 lety +5

    मॅडम नमस्कार.....
    मलाही आपल्यासारखा टॅंक खेकडे पालन करायचा आहे.. याबद्दल मला माहिती हवी आहे..

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      तुम्ही मला Instagram account वर message करू शकता ..@_kokani_Mulgi

    • @vikrammore5968
      @vikrammore5968 Před 2 lety

      मी इन्स्टाग्राम वर रिप्लाय दिला आहे माझ्या मित्राच्या अकाउंट वरून..

  • @hemantshinde4833
    @hemantshinde4833 Před 2 lety +5

    याच पाण्यात इतरही प्रकारचे मासे पाळता येतील कां? याबाबत तज्ञांकडून माहिती घे. कदाचित कोकण कृषी विद्यापीठातील तज्ञ अधिक चांगलं मार्गदर्शन करू शकतील.

  • @tusharmahadik5158
    @tusharmahadik5158 Před rokem

    फारच सुरेख... मुलगी असूनही वेगळं करतेस.
    तुला खूप शुभेच्छा...

  • @MohanJRane
    @MohanJRane Před 2 lety +1

    VDO आवडला, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q Před 2 lety +2

    खूपच छान ताई व्यवसाय छोटा का होईना पण तो सुरू करणं गरजेचं आहे हळूहळू त्यातून माहिती घेत शिक्षण घेऊन तो व्यवसाय मोठा करता येतो
    पुढिल वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

  • @nilesh45vlog22
    @nilesh45vlog22 Před 9 měsíci +1

    Information khup mast deta tumhi

  • @suniltauro1970
    @suniltauro1970 Před rokem +2

    I am new to this industry. After lockdown, I felt that we need to do agriculture. So I zeroed on in integrated farming. Goat farming, fish farming and duck farming. Crab farm, we can harvest easily, as you have shown. I am going to ahmednagar to learn crab farming, in the next 10 days. Probably it will be similar to yours pond. Nice video, keep it up. You have a nice voice.

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem

      Thank you so much 😊 keep supporting and all the best for your Crab Farm

  • @roshanlad9024
    @roshanlad9024 Před 2 lety +1

    खूप चांगला प्रयत्न युझ्या व्यवसायाला आणि यु ट्यूब चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      Thank you so much ❤️ keep supporting

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 Před rokem +2

    Dear 70/80 हजार खुप कमी खर्च झाला...! उन्हाळ्यात 70% वाले shadenet टाक वरतून..!👌👌 good luck.... Love you!

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem +1

      Ho taknar ahe green net

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 Před rokem +1

      मी दहा वर्षे दादर मधे राहत होतो..... खुप मिस करतो मी दादर ला! 🥲🥲

  • @spchannel473
    @spchannel473 Před 2 lety +1

    खरंच खूपच छान.अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @sitaramsarvankar1438
    @sitaramsarvankar1438 Před 2 lety +1

    तुमची सुरुवात तर खूपच छान आहे या व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल

  • @1990.yamgar
    @1990.yamgar Před 2 lety +1

    ताई खूप छान माहिती दिली..आणि तुम्ही असेच छान माहिती देत रहा ..

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Před rokem +1

    Best video

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Před rokem

    खूप छान ताई आपल्या उद्योगाला भरभराट येवो🙏🙏🙏

  • @maheshyeram163
    @maheshyeram163 Před 2 lety +2

    अभिनंदन ताई तुमच खुप छान संकल्पणा आहे.आणी याचं मार्केट किंवा आपण हे कसे विकू शकतो.या बद्दल पण माहिती दया. धन्यवाद.

  • @user-mj9hz3ws5e
    @user-mj9hz3ws5e Před 2 lety +1

    खुप छान ताई
    मार्केट खुप आहे खेकड्यांसाठि
    तुम्ही छान उपक्रम राबवतायत

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před rokem +1

    खूप छान प्रयत्न आहे
    बेस्ट ऑफ लक

  • @sureshbhambid6308
    @sureshbhambid6308 Před 2 lety +2

    बाय हे चांगल काम करतेय छान ऊत्तम काम तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @Mangeshvlogs
    @Mangeshvlogs Před 2 lety +2

    खूप सुंदर...खेकडे काढताना पण व्हिडीओ बनवा...जाम भारी 👍🚩

  • @udaytambade6008
    @udaytambade6008 Před 2 lety +1

    छान व्हिडिओ रुकी कोंडे तून fansu ला आलोय मी..🙏

  • @tejaspatil3283
    @tejaspatil3283 Před rokem +2

    Khup chan project aahe. Proud of you. Gavi rahun khup kahi kru shakto hé. Tumhi ya video cya madhyamatun shikvlat.

  • @sarangchougule2440
    @sarangchougule2440 Před rokem +2

    नमस्कार
    १) सध्या किती खेकडे असतील - पिल्लांस
    2) किती दिवसानी पिल्ले मोठे होऊन विक्रीस येतील .
    3 ) किती किलो उत्पादन मिळेल असे वाटते
    ४ ) फक्त खाद्य व्हेजच दिले तर चालेल का ? व कोणते व्हेज खाघ खेकड्यांना जास्त आवडते .

  • @nivaskapare6986
    @nivaskapare6986 Před rokem +1

    ताई मस्तच माहिती दिली आहे

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Před 2 lety +1

    हे बघून आनंद झाला कोकणात कोण तरी खेकडा पालन करून खेकड्याचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. नाही तर सर्वजण फुकट मिळणारे खेकडे कसे पकडावे याचेच व्हिडिओ बनवत आहे.

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद दादा......❤️💫

    • @rajeshkharik845
      @rajeshkharik845 Před rokem

      खूप खूप छान उपक्रम आहे विशेष म्हणजे महिला ही हे करू शकतात हे तुम्ही दाखवून दिले 🙏🙏

  • @nature-click-9373
    @nature-click-9373 Před 2 lety +2

    Congratulations business karayach vichar kela te uttam ahe.

  • @dattashirkule9056
    @dattashirkule9056 Před rokem +1

    खूप छान प्रयत्न आहे....

  • @jeevanfopasemarathivlogs3335

    Good

  • @pradeepdalvi2308
    @pradeepdalvi2308 Před rokem

    ❤खुप छान व्यवसाय आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před měsícem +1

    सुंदर माहिती दिली. ताईचा आवाज ही छान आहे.

  • @amarjachak8017
    @amarjachak8017 Před rokem

    कन्या
    प्रथम आपन केलेल धाडस व निवडलेल्या व्यवसाय बद्दल खुप, खुप आशिर्वाद, शुभेच्छा.
    मला तुमहाला सुचवासे वाटते कि आपन जे खेकड़ा पालन व्यवसाय सुरु केलात ते गोड्या पाण्यातील का खा-या पाणयातील आहेत? ते पण म्हायती सांगा,. तसेच त्याची जात किंवा कोनत्या नावाने ओळखतात तसेच त्या खेकड्यांच्या सवई, आयुषमान, त्याच्या आवडी - निवडी, त्याच मारने व शेवटि त्याच स्टॅटिक्सीक हिशोब ह्याची देखिल आमहाला तुमच्या च्यानेल मधुन निश्चित म्हायती मिळेल हिच आपेक्षा पुनश्च आपल्या उपक्रमाला लाख, लाख शुभेच्छा 🌹👍👍👍👍👍🙏

    • @amarjachak8017
      @amarjachak8017 Před rokem

      मारने टायपिंग मिसटेक झाले आसुन ते मारकेट आसे वाचावे 👍👍👍👍👍🙏

  • @plumbersujit45
    @plumbersujit45 Před 2 lety +1

    मजा आली 🙏🏻🙏🏻 मस्त नियोजन

  • @vikasshelar9581
    @vikasshelar9581 Před 2 lety +1

    Mast explain kelay tai tumhi

  • @zoram671
    @zoram671 Před 10 měsíci +2

    This much water is not needed. Try to provide a more fresh flowing water with a lot of mud besides or rocks to hide.
    We have stream near our house here in Mizoram which have a lot of crabs like this so i was always looking for ways to farm them.
    Thanks for the video. Its very good and pave ways for many who have interest. 🎉

  • @umeshsalunke35
    @umeshsalunke35 Před rokem +1

    Khup Chan tai 1 no.

  • @hemantsawant5385
    @hemantsawant5385 Před 2 lety +1

    सुंदर प्रयत्न केला आहेस... तुला खुप खुप शुभेच्छा...

  • @rahulgamers7532
    @rahulgamers7532 Před 4 dny

    Good 🎉

  • @shrikantshevade4862
    @shrikantshevade4862 Před 9 měsíci +1

    उत्तम उपक्रम केला आहे
    यश नक्कीच मिळेल काही काळजी करून नका आनंदी रहा
    शेवडे दादर वय 83पूरण

  • @maheshchavan6438
    @maheshchavan6438 Před rokem +1

    ताई माझे गाव रत्नागिरी मध्ये मेघी ता. संगमेश्वर प्रथम तुझे अभिनंदन खुप छान
    मलाही खेकडे पाळण करायचे आहे काही शंका आहेत मदतीसाठी अपेक्षा आहे

  • @vaibhavbobade7339
    @vaibhavbobade7339 Před 2 lety +1

    Crab farming एक चांगला व्यवसाय आहे...मी माहीती गोळा करतोय..हा व्यवसाय करायचा विचार आहे माझा...तुमची माहीती महत्वाची ठरेल मला...धन्यवाद..

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 Před 2 lety +1

    khup Chhan Abhinandan

  • @prakashpatye6261
    @prakashpatye6261 Před 2 lety +1

    Khup Chan Kam karat ahes tai

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 Před 8 měsíci

    Ekdam jabardast ❤

  • @sandippatil4083
    @sandippatil4083 Před rokem +1

    Khup chan tae

  • @hidden_rider5748
    @hidden_rider5748 Před 2 lety +1

    तुमच्या प्रकल्पाला भेट द्यायची होती, थोडी माहिती हवी होती भेटेल का. पत्ता काय आहे..... खूप छान प्रकल्प आहे

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety +1

      Thank you so much ....nakki ya bhet dyala .... address:- gav - phansu ,taluka -Dapoli ,Jhila- Ratnagiri

    • @hidden_rider5748
      @hidden_rider5748 Před 2 lety

      Mi hi ya yr la ha project kelay thodi information hvi hoti contact ksa kru shakto

  • @B.K.Salvi143
    @B.K.Salvi143 Před rokem +2

    खुप चांगला वीडिओ बनवलाय आणि लगेच समजल आशा भाषेत सांगितलाय त्याबद्दल धन्यवाद
    मलापण हा व्यवसाय करायला शिकायच आहे तर तुम्ही थोड़ी माहिती द्यावी आणि तुम्हच कोकणातल कोणता गाव तेपण सांगा
    मी
    पोलादपुर, रायगड़

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem +1

      दापोली मधील फणसू या गावातून आहे .

    • @B.K.Salvi143
      @B.K.Salvi143 Před rokem +1

      @@kokanimulgi ओके दापोलित खेकड़ापालनच प्रशिक्षण मिळत ना

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem +1

      @@B.K.Salvi143 Nakki mahiti nhi pn tumhi krushi vidyapitha made call karun bhaga

  • @jiteshmhatre2252
    @jiteshmhatre2252 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @aditipatil4237
    @aditipatil4237 Před rokem

    mast sangitls..chan vatli mahiti

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Před 2 lety +2

    खुप छान माहिती मीळाली… तुमच्या या प्रोजेक्टला भेट द्यायला नक्की आवडेल

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety +2

      खूप खूप धन्यवाद दादा ......नक्की ये बघायला....खूप छान वाटतेय तुझी comment आली 💗❤️keep supporting ❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife Před 2 lety +2

      Yes definitely…. Keep vloging
      Our best wishes are always with you 👍👍👍
      देव बरे करो

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      @@MalvaniLife Thank you ❤️

  • @aaplekokan-vinaymahadik1582

    खरच खूप छान
    मला सुद्धा next year करायचा आहे
    छान माहिती दिलीत तुम्ही.
    Can I visit at ur project?
    I'm vinay, from mandnagad.

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem

      Thank you 😊 ho tumhi visit karu shakta

  • @harishchandramulik3285

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे

  • @mahadevmahadev3920
    @mahadevmahadev3920 Před 2 lety +1

    Very nice video super good job and Success full business woman 💐💐👌🏻👌🏻proud of you 🥰🥰🙏🏻

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Před rokem +1

    To good

  • @chetanpandhare976
    @chetanpandhare976 Před rokem +1

    Good👍

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 Před rokem +1

    व्हिडिओ सुंदर आहे

  • @kalvan2983
    @kalvan2983 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर माहिती दिली तुम्ही

  • @user-by9wb9ml1b
    @user-by9wb9ml1b Před 6 měsíci

    खूप छान्.माहिती.दिली

  • @vaibhav5569
    @vaibhav5569 Před 2 lety +1

    Mast good work

  • @pareshthotam8717
    @pareshthotam8717 Před 2 lety +1

    Khupch sunder

  • @nvichare1310
    @nvichare1310 Před rokem +1

    Khup chan keep it up

  • @ganeshbhelse5412
    @ganeshbhelse5412 Před 10 měsíci

    खूप छान khupछान ❤️मस्त

  • @santoshmohite5518
    @santoshmohite5518 Před rokem +1

    खूप सुंदर केल आहे

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Před 2 lety +1

    हा प्रकल्प कुटला गावात आहे? तालुका आणि जिल्ला. खेकड्याची जात निवडताना समुद्री खेकडे का निवडले नाही? या खेकड्यांना आपल्या कोकणात मागणी आहे का? याची शानिशा आपण केली आहे का? खूप चांगला प्रयत्न आपण केलेला आहे. त्यासाठी आपले खूप खूप अभिनंदन.

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety +1

      Dapoli madhil phansu madhe ahe ha prakalp Ani samudri khekde he kharya panyche astat Ani amchakade god pani ahe Ani khekdyana magni as usual kokanat ahe tyamule amhi kelay .....Thank you 😊

    • @cuteboy8234
      @cuteboy8234 Před 2 lety +2

      समुद्री खेकड्याची शेती खाडीच्या बाजूला करावी लागते आणि त्यासाठी मेहनत आणि खर्च जास्त आहे..

    • @vikashaldankar7171
      @vikashaldankar7171 Před 2 lety +1

      @@kokanimulgi Highly appreciable about your project. Have you taken any training about crab farming?

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      @@vikashaldankar7171 No without training 😊

    • @vikashaldankar7171
      @vikashaldankar7171 Před 2 lety

      @@kokanimulgi Okay all the best

  • @ganeshlalshrivastav5300
    @ganeshlalshrivastav5300 Před 11 měsíci

    Best❤

  • @atulnainak3641
    @atulnainak3641 Před rokem +1

    nice

  • @umeshrane10
    @umeshrane10 Před 2 lety +1

    Khup Chan 👌👌👌.....Best of luck...for .your new start up.....

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan Před 2 lety +1

    छान प्रयत्न

  • @rupeshkasare5452
    @rupeshkasare5452 Před rokem +1

    Good work keep it up

  • @surajshendkar3995
    @surajshendkar3995 Před rokem

    Khup chaan ......

  • @ketanramdharne3200
    @ketanramdharne3200 Před 2 lety +2

    Hi pradnya mala pn khekada farming suru karaychi ahe. Plz help me mi thanyamadhe rahto.
    One advice- whenever u will show something kindly keep ur camera stable

  • @krishnamane8678
    @krishnamane8678 Před 2 lety +2

    Khup chan👌👌

  • @raosaheb3971
    @raosaheb3971 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली ताई. मला करायचं आहे जेव्हा करायचं असेल तेव्हा भेट द्यायला नक्की येईल.

  • @namdevdhanawade23
    @namdevdhanawade23 Před 2 lety +2

    Khup chan tai

  • @nitinrewale268
    @nitinrewale268 Před 2 lety +1

    खूप छान माहिती 👍

  • @sarangchougule2440
    @sarangchougule2440 Před rokem +1

    खुपच छान ... प्रोजेक्ट
    १)एकूण खेकड्यांची संख्या किती आहे टॅक्क मध्ये
    2 )आपण प्रति चौरस फूटामध्ये किती खेकडे विकसीत करू शकतो .
    3) 75 मादी खेकडे आपण टॅक्कमध्ये सोडलात तर त्यांच्या पासुन किती पिल्ल जन्माला आली असतील

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před rokem +2

      1 ) 150 cha ass pass crabs ahet
      2) As kahi nahi Kashi growth hoil Tass apan sale karyche mhanje bakichyana moth honyasathi jaga hoil
      3) 1 madi 100 cha var pill dete tyanadhil sarvach jagat nhi tri apan 50 count kela ki evdhe jagtil tr calculation karun andaj yeil

  • @sandipchavan7057
    @sandipchavan7057 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली....... 👍.
    पण तूम्ही ते लोक असं बोललाकी की हसू येतं 😂

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      Thank you 😊..but ka hasu yet😅

    • @sandipchavan7057
      @sandipchavan7057 Před 2 lety +1

      @@kokanimulgi अहो ती लोकं नाहीत खेकडी आहेत 😂

    • @kokanimulgi
      @kokanimulgi  Před 2 lety

      @@sandipchavan7057 हा हा ते बोलण्यातून आला असेन चुकून 😅

    • @sandipchavan7057
      @sandipchavan7057 Před 2 lety

      @@kokanimulgi 😂😂😭

    • @sandipchavan7057
      @sandipchavan7057 Před 2 lety

      @@kokanimulgi खेकडा करी रेसिपी व्हिडिओ बनवा.....

  • @vishalnarvekar1037
    @vishalnarvekar1037 Před 2 lety +1

    Mast video Tai Congrats and All the best

  • @rk_rohan_11
    @rk_rohan_11 Před 2 lety +2

    Khup chan banvla video mi pn banvla ahe sem asa khekda tank ❤😊

  • @user-sg1fn9nt6l
    @user-sg1fn9nt6l Před 2 lety +2

    Nice Pradanya 💯👍🏻💯

  • @manabendra62
    @manabendra62 Před rokem +1

    Excellent

  • @subhashvichare6861
    @subhashvichare6861 Před 2 lety +1

    Khup chan