🤗 गावाला 1.25 लाख रूपये 🔥 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech
Vložit
- čas přidán 11. 12. 2023
- 🤗 गावाला 1.25 लाख रूपये 🔥 | बच्चू कडू | bacchu kadu | bacchu kadu latest speech
#ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
*************†*********************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani
बच्चू कडू हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे
भाऊ खुप खुप धन्यवाद
शेतकरी बांधव आपल्या बरोबरच
वा बंचू शेट ,बिगर पाण्याची करताय, हजामत सरकारची , मत्मफुले म्हामंडळ जिल्हा उद्योग
*विधानसभेत असं प्रकट मत व्यक्त करणारा एकमेव नेता...एक निडर व्यक्तिमत्व आदरणीय बच्चू कडू साहेब..असा नेता पाहिजे राव समाजाला ग्रामीण भागाचा विचार करणारा नेता... बरोबर आहे साहेब* 🙏🏻🙏🏻👍🏻❤
बच्चुभाऊ आता तुम्ही खरे शेतकऱ्यांचे नेते
खरा शेतकरी राजा 🤴🤴🤴
नेता असावा तर बच्चू भाऊ__👌
भूमिहीन मजुरांच्या साठी कोणीच बोलत नाही आज तुम्ही बोललात बचू भाऊ खूप खूप धन्यवाद....
भुमिहीणानी आपलया मुलीचे लग्न करताना शिकलेला चांगला शेतकरी मुलगा पाहुन त्या मुलाला द्या
खूप खूप धन्यवाद साहेब, भूमिहीन मजुरांसाठी कोणीही बोलत नाही.
धनगर समाजाची घरकुलाची योजना बी साहेब लवकरात लवकर चालू करून घ्या तुमच्या शिवाय ते चालू होणार नाही
भुमिहीनानि आपली मुलगी शिकले ल्या शेतकरी मुलालादया
सर खरच तुमच्या मनात, जनंते बाबत खूप तळमळ आहे परंतु सरकार काही करायला तयार नाही.सरकार बद्दल किळस पना वाटतो.
सच कहते कडू साहब मगर सुनता कौन?
ग्रेट लीडर..!🙏
ग्रामपंचायत व नगरपंचायत ची निवड होते तशी विधानसभेची
व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांसाठी तर खरी लोकशाही जिवंत राहिल.
अगदी योग्य आहे आमच्या गावात बाहेरून सर्व सामान आणावं लागत नेण्या आणण्याचा खर्च पण वाढतो
रामदास आठवलें व इतर दलीत नेते पाहा बाच्चू कडू कशे शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात.!
तुम्ही फक्त कविता आन कॉमेडी करता, दलितांची स्थिती किती विदारक आहे हे गावच्या कडल जाऊन पहा.!!🙄🙄🙄
सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा लोकप्रतिनिधी
ओके
आ.कडू सरखरे आमदार मंत्री शोभता, धन्यवाद सर.🎉
एक नंबर बच्चु कडु साहेब
Saheb ❤
Great sir 🙏 🙏
बच्चु भाऊ करा बेमुदत् आमरं न उपोशन आम्ही तुमचा सोबत आहे भाऊ तुमच्या सार खा बोलनारा शेर अजून तरी या महाराष्ट्रा त अजून सुद्धा पैदा झाला नहीं बच्चु भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है
गरीबचा व शेतकऱ्यांचा नेता
खुप धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जनतेचा राजा आहे..
त्या सव्वा लाखात साहेबाला आणि कमीशन दयायला लागते
भाऊ त्याच्यामध्ये कमिशन पण द्यावं लागतं
Very.nice
महाराष्ट्रातील आमदार खासदार यांचा भारता बाहेरील पैसा राषटीय संपत्ती जाहीर करावी . याबद्दल आवाज उठवावा ही विनंती
एक च नंबर बर झाल सरकारच्या थोबाडीत मारणारे असेच आमदार खाजदार पाहिजेत खरी तळमळ सामन्य जनतेसाठी
बच्चु भाइ आपण सर्व शहरी भागात अपंगाचे मेळावे घेतले पण जे बिछान्याला खिळुन आहेत व ज्यांची शहरा पर्यंत येन्याची कुवत नाही जे कायमच सरकारी योजनांपासुन लाभापासुन वंचित राहीले त्या खेडेगावातील अपंगांसाठी काही करनार की नाही मि बरेच वेळा आपल्याला विनंती केळी होती पण काहीही कारवायी झाली नाही
Super saheb
गुलाबराव पाटील बोलणार कसे अशा विषयांवर त्यांचे तोंड बंद होऊन जातात सगळ्या नेत्यांचे बच्चू कडू थँक्स असेच बोलत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
Ak no
🚩🙏🏻भाऊ १ no.
Asech rehatle pahije Yana bacchu bhau jindabad
Barobar bhau
Right saheb
बचू भाऊ जनतेचा राजा आहे
Bahut achyy bacu bahu
Shehar wali jitaki dilhi jata titak gav valiya la garkul yojana dhilhi pahiji Jai hind jai bharat jai Savidhan.
Super bhau
❤ ❤❤
Sir tumhi great ahat
Bacchu kadu sar Shera👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏💪💪💪💪
खरा शेतकरी राजा...🙏
Barobar sabeb
अरे तुम्ही सत्तेत आहे ना लोक पागल नाहीत ना
हा सर्व प्रयत्न 20 वर्षा पासून चालूच आहे पण लोकांचं काहीच भल नाही झालं..
लोक हुशार असतील तर भाकर परतावी..
अजून कामाला नाही भेटत घरकुल चे पैसे
एक भाऊ
दुष्काळाचा परिणाम झाला नाही जर झाला तर टमाटेय सारखी शेतकरयांची कींमत कळेल 🤔🤔🤔🤔🤔🤔
Bachhu bhau ❤❤❤
🔥🔥
बोलत रहा बचू भाउ खर बोलताय शेतकरी गरीब जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही रोखठोक बोलता एक दिवस तुमचा येईल अजीबात संकोच करूच नका
❤
असा नेता पुढे होने नाही
Bhau Modicha nav sangla ki cement, reti, Bricks ardhe rate madhe bhettat city walyanna nahi
❤❤
Agdi barobr ahe saheb ...kheda padace lokana vita ciment 50% discount deta vatat😂😂😂
🙏
बचू भाऊ 👌
Bachu kadu हा बांडगुळ आहे
गुलाबराव याचा फोटो दाखवा मग कडेल
Saheb tumchya itaka aabhyas konachach nahi 🙏🙏🙏🙏
यासाठी पण चिरीमिरी पाहिजे, नाही दिले तर दुसरा मिळत नाही खाते होल्ड करणे म्हणजे चिरीमिरी मिळाली नाही
Gavat income chaltoye ka
2,50lakavale matdan BJP la karnare
1,25
Vale dusare parray aahe
60 te 70 hajar mjuri lagti mg gharkul kont ......
Sharat jo nidhi dila jatoy to gavakade mhanje ghedo padi dila pahije
ग्रामिण भागातल लोक शहरात नौकरी क 9:02 रतो त्याचि गावकडील शेती घरासाठी एक गंठा जर विकायचा झाला तर तो शहरातील हीशोब . . सागतो
हे कुणी वाचते का तर कमेटी करायला
Bahu bahut khupa motha mantri
एकच नंबर माणूस आहे हा
वडार समाजाचा विषय बोला ना साहेब
250000 रु करा ग्रमीण ला
हे कधी सत्ता धाऱ्या ना समजील?
ह्यानं गौहात्ती ला जायला नको होतं 😂
गरिबाचा नेता,,,
अरे ज्याच्याजवळ जमीन वगैरे नाही त्यांच्यासाठी काही
गुलाब च्य गावात पाणी नाही toh kya bolel
अपना भिडू बचू कडु
कडू साहेब ते ली समाज काय
Bhau tumi kitihi ordle pan bakichya mantryana laj nahi vikun khali tyani
Shahri lok kha gav Kari sheti kar
stant bandha kar pl tu paid rajinama de bol
बेधडक
pl communist bhashan bandh kar pl शहरचे लोक आहेत म्हणुन तुला ग्रामिणचा ठेका कोणी दिले
🙏
बचू भाऊ 👌