Asim Sarode | पुणे अपघात प्रकरणातील माहित नसलेली गोष्ट सरोदेंनी सांगितली; नक्की काय सांगितलं पाहा?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2024
  • #asimsarode #pune #puneaccident #zee24taas
    Asim Sarode | पुणे अपघात प्रकरणातील माहित नसलेली गोष्ट सरोदेंनी सांगितली; नक्की काय सांगितलं पाहा?
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 395

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 Před 26 dny +320

    रस्त्यावर साजरे होणारे वाढदिवस सुद्धा थांबवले गेले पाहिजेत.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 26 dny +251

    जबाबदारी म्हणून बाप आणी पोराला पण शिक्षा झाली पाहिजे..

    • @gdgavali
      @gdgavali Před 26 dny +3

      What about Mother?

    • @AnilShendge-os5qx
      @AnilShendge-os5qx Před 25 dny +1

      अगदी बरोबर बोलात सर

    • @TilluCharsi
      @TilluCharsi Před 25 dny +4

      Aai chi pan jababdari ahe na

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny +4

      Jaruri peksha jaast pocket money pahila band kela Gela paahije

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny +3

      Jaruri peksha jaast pocket money pahila band kela Gela paahije

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 Před 24 dny +20

    विदाऊट रजिस्ट्रेशन गाडीच्या शोरूमने गाडी बाहेर कशी काढली तिचं पासिंग नाही त्या गाडीच्या शोरूम वर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Před 25 dny +45

    रात्री 12 वाजता केक कापून मोठ्याने ओरडून तोंडाला व अंगाला लावतात तो गोंधळ पण बंद झाला पाहिजे

  • @rajeshbhutkar8069
    @rajeshbhutkar8069 Před 26 dny +200

    जर मुलाला सोडला तर पालकांना शिक्षा करा. कुणा वर तरी जबाबदारी fix झालीच पाहिजे. अन्यथा समाजात देशात फार फार चुकीचे संदेश जातील.. जन्माला घातला आणि जर तो 18 वयाच्या आत असेल तर त्याच्या सर्व केलेल्या गुन्ह्याची जबाबदारी नैसर्गिक न्याय तत्त्वाने त्याच्या पालकांवर वर येते.

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 Před 26 dny +16

      अश्या केस मध्ये नाबलिक मुलाला सुद्धा सोडता येत नाही, त्याला प्रौढ प्रमाणे कारवाई होवू शकते.

    • @kalpanaraipalle7228
      @kalpanaraipalle7228 Před 26 dny +2

      😂😂😂 तिघांना शिक्षा द्या तो भडवा जज

    • @dattatrayganpatye4971
      @dattatrayganpatye4971 Před 25 dny

      नाबलीक ??????​@@abcxyz57099

    • @kartikjagtap6286
      @kartikjagtap6286 Před 25 dny

      Kay naabalik lahaan astaani sudha daaru pito

    • @esportsbestmoments5214
      @esportsbestmoments5214 Před 24 dny +1

      Hya case madhe parents may be responsible, pan sarv thikani ha rule nahi chalnar ,kahi mul parents che aikat nahit ,parents helpless astil tar ?

  • @mukundhonrao1896
    @mukundhonrao1896 Před 24 dny +16

    ज्याने त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगितलं त्याला १०००० शब्दात न्याय कसा द्यावा या विषयी निबंध लिहण्याची शिक्षा द्या

  • @danny2743
    @danny2743 Před 24 dny +10

    त्या lab वरती पण कारवाई झाली पाहिजे ज्यांनी fake report दिला होता

  • @Angel-pg1ok
    @Angel-pg1ok Před 25 dny +31

    मुलगा त्याचे parents, वाचविणारे पोलीस, जज आणि politician सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे,

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd Před 26 dny +110

    व्यवस्थेला घोडा लावा
    आता फक्त गणीमी कावा.
    जय महाराष्ट्र.

    • @arundate7157
      @arundate7157 Před 24 dny

      Chitale ketki cha dosh kay hota. Kaka la ghoda lav aadhi, mag bakvas kar

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Před 26 dny +140

    विशालने दोघांचा जीव घेतला आहे सक्त कारवाई केली पाहिजे

  • @BlessAll-gs9ru
    @BlessAll-gs9ru Před 25 dny +24

    पोलिस आयुक्तांवर पण कारवाई झाली पाहिजे

  • @kahaani9360
    @kahaani9360 Před 26 dny +76

    लोकांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही . जनतेने एकत्र येऊन मुद्दा उचलून धरला पाहीजे . फक्त सोशल मिडीयावर नाही . पुणे पोलिस स्टेशन आणि कोर्टाबाहेरही .

  • @user-ld2hm1yr8s
    @user-ld2hm1yr8s Před 25 dny +24

    सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस करने, बेकायदेशीर होर्डिंग , कर्णकर्कश फटाके, डी जे चा आवाज है ग्रामीण भागात पण होते काहीतरी निर्बंध लावले तर बर होईल मायबाप सरकार

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 Před 22 dny +6

    बाप म्हणून जबाबदारी आहेतच,पण जास्त जबाबदार आई असू शकते कारण आई नेहमी मुलांना सपोर्ट करत असते आणी चुकावर पांघरूण घालत असते।🎉🎉

  • @pushpazuktanahi9851
    @pushpazuktanahi9851 Před 25 dny +10

    आम्ही 5 लाखाची गाडी घेलती की 1 ते 1.5 लाख टॅक्स. पण 2 कोटीच्या गाडीला 1758 टॅक्स..

  • @RRR-1111
    @RRR-1111 Před 25 dny +22

    RTO office मद्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो. ते आदी बंद करा 🙏🏻 ते कोणत्या मंत्रांचा हातात सत्ता आहे? RTO office कारभार १००% online का केला जात नाही ? 😡 जेणेकरुन सगळा record data online. मिळेल.

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx Před 25 dny +96

    ज्या पोलिसांनी त्या मुलाला व्हीआयपी, समजून पिझ्झा वगैरे खाऊ घातले त्यांना निलंबित केले पाहिजे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny +5

      Kasab la biryani denari Congress ,aata kasabchya khunacha badla ghenesaathi petlele aahet.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před 25 dny +2

      Nashib tyNi pizza ch dil pori nHi puravaly pune madhil lokani

    • @MVG7790
      @MVG7790 Před 25 dny +6

      ​@@MithilaKulkarniजरा अपडेट राहत जा.कसाबला जेल मध्ये बिर्याणी वगैरे काहीही दिलं जात नव्हतं. त्याला तिथं सामान्य जेवण दिलं जात होत. ही बिर्याणीची अफवा उज्ज्वल निकम ने पसरवली होती. हे स्वतः निकमने मान्य केलंय.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny +1

      @@MVG7790 Italian mhatari Soniya, biryani paathvt hoti, kasab la.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny +1

      Mhanun tar Pakistan atun. Support y, Rahul Khan la

  • @NileshMedhekar
    @NileshMedhekar Před 25 dny +15

    निबंध कोणी कोणी लिहिला हे शेवटचं शाळेत ऐकलं होत आज ऐकून शाळेची आठवण आली थँक यू judge साहेब उत्कृष्ट लाजवाब निर्णय दिलेला आहे सॅल्यूट मला शाळेची आठवण करून दिल्याबद्दल खूप आभारी आहे आपला 🙏जय महाराष्ट्र करा कष्ट आणि व्हा नष्ट गरिबांसाठी लिहिलंय मी ही गरीब आहे श्रीमंतांनी मनावर घेऊ नये तुमचेच राज्य आहे 🙏

  • @rajendrasonawane6168
    @rajendrasonawane6168 Před 23 dny +7

    बापाला/आईला पण सजा झाली पाहिजेत.

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Před 25 dny +8

    सरोदे राष्ट्रवादीचा ; अग्रवाल राष्ट्रवादीचा ; तींगऱ्या राष्ट्रवादीचा !
    गेम होवू देवू नका इंदोर chya victim cha !

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 Před 23 dny +5

    बरेचसे बार,पब गुजराथी,मारवाडी लोकांचेच आहेत का ?

  • @BapuDane
    @BapuDane Před 25 dny +15

    पैशांचा माज सामान्य माणसाला मारुण ही जामीन मंजूर केला ही बाब खुप अवघड आहे

  • @raviraja0772
    @raviraja0772 Před 25 dny +13

    पब संस्कृती ताबडतोब बंद करावी.

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 Před 25 dny +10

    मुलाच्या घरच्यांना सर्वांना अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात यावी..मग खरे बाहेर पडेल...

  • @akshay_dapke
    @akshay_dapke Před 25 dny +15

    कायदा मोडला की भुरटे लोग स्वताला भारी समजतात,
    चांगलं वागणाऱ्यांना समाजात भाव नाही.

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Před 25 dny +13

    डॉ दाभोलकरांच्या खुनातून न्यायव्यवस्थेला सोडायला लागलेल्या आरोपींबद्दलही पुणेकरांनी अशीच प्रतिक्रिया द्यायला हवी होती

  • @bharatnangare8317
    @bharatnangare8317 Před 25 dny +12

    न्यायालय न्यायाधीश यांनीही आपलं कर्तव्य पार पाडावा त्याच्या जागी आपला मुलगा किंवा मुलगी असती तर आपण काय शिक्षा केली असती तीच शिक्षा द्यावी अशी अपेक्षा😢😢😢😢?

  • @ajitkumarmohite468
    @ajitkumarmohite468 Před 26 dny +24

    कार शोरुम मालकावर पण गुन्हा नोंद झाला पाहिजे, कार रजिस्ट्रेशन, तिचं पासिंग नसताना ती रोडवर आलीच कशी, गाडी घेतल्यापासून बिना नंबर रोडवर फिरत असताना ट्रॅफिक पोलिस नेमक काय करत होते , हा पण गंभीर विषय आहे.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Před 23 dny +4

    पुणे अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे अद्याप का जाहीर करण्यात येत नाही. सरोदे साहेब, पुणे तेथे काय उणे, असं म्हणतात याची ती कबुली वाटते

  • @pushpawankhade8620
    @pushpawankhade8620 Před 25 dny +11

    आई पण जबाबदार आहे. मुलांवर आईची सर्वस्व जबाबदारी असते मुलांवर लक्ष ठेवणे

    • @pratibhavishwasrao956
      @pratibhavishwasrao956 Před 23 dny

      या संपूर्ण घराण्याचा इतिहासच अचाट आहे. कुठल्या संस्कारांची अपेक्षा करायची यांच्याकडून?

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq Před 25 dny +5

    सर्वात आधी त्या सरकारी कर्मचारी यांना बडतर्फे केले पाहिजे जे ड्युटी वर कामात चुकीची माहिती fir मध्ये छेडछाड
    करत होते कायद्याच्या रक्षक होते यांना जेल मध्ये टाका आधी

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx Před 26 dny +39

    आधी तात्पुरता‌ जामिन आणी नंतर सेटलमेंट करायची हे काय माहित नाही आम्हाला जामिन मिळाला म्हणजे थोडक्यात सुटलाच तो त्याच्या आजोबा सारख त्यान पण काय तर कांड केलय म्हणे २००९ ला

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Před 25 dny +6

    अतिशय योग्य बरोबर बोललात सर.

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Před 26 dny +24

    1857. रुपये भरले नसल्याने R TO registation zale nahi

  • @freettours
    @freettours Před 22 dny +2

    जोपर्यंत कठेर कारवाई होत नाही तोपर्यंत असे अपराध होतच राहणार. यात संबंधित सर्व सरकारी अधिकारी यांच्यावर देखील कारवाई झाली पाहीजे.

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Před 26 dny +64

    ज्याप्रमाणे वडिलांना जबाबदार धरले जात आहे, त्याप्रमाणे अल्पवयीन आरोपीच्या आईलाही जबाबदार का धरले जात नाहिये?

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 26 dny +12

      आईचे ड्राइव्हवर सोबत लफडे चालू आहे.😂😂😂

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Před 25 dny +2

      Gadi jyachi ahe to jababdar. Be it aai pappa uncle aunty Or suger daddy😂😂

    • @shoeb24in
      @shoeb24in Před 25 dny +3

      😂😂 आई ड्राइवर बरोबर पळून गेली म्हणून मुलाने चालविली

  • @shraddhajoshi5372
    @shraddhajoshi5372 Před 26 dny +31

    दोघांनाही शिक्षा द्या.. म्हणजे पुढे गेले कि कधी श्रीमंत आई बाप आपल्या लहान मुलांना हातात गाडी देणार नाही... 😡

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Před 26 dny +47

    महाराष्ट्र गृहमंत्री करतो काय? जनमता विचार होवो.निबंध सरकार ने लिहावा.

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 Před 26 dny +5

      Dokyawar padun keleli comment.

    • @sanjaypatolesir5526
      @sanjaypatolesir5526 Před 25 dny

      तुमचा गृहमंत्री काय करत होता मनसुख हिरेन, साधू हत्याकांड, अंबानी घराबाहेर स्फोटक

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny

      Heych baakiy

    • @kirankulkarni2704
      @kirankulkarni2704 Před 25 dny +3

      गृह मंत्र्याने बुलडोझर लावून पब जमीनदोस्त केले ,जिंदाबाद

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 25 dny

      ​@@shreyasgore5362डोकं कामातून गेल्यावर "आपल्या" माणसाला वाचवण्यासाठी केलेली कॉमेंट! 😂

  • @vikrant9676
    @vikrant9676 Před 26 dny +37

    Imagine Devendra Fadnavis's reaction to all this if he were in the opposition: 1800 kg of drugs found in Pune, a Porsche car accident, and an MLA shootout in a police station in Mumbai-all happening in the last three months.

  • @jayshreeshendage9955
    @jayshreeshendage9955 Před 26 dny +12

    मृतांच्या नातेवाईकांना कोण भरपाई देणार

  • @abusalikshaikh4081
    @abusalikshaikh4081 Před 25 dny +7

    ग्रेट रिप्लाय असीम जि

  • @shivajijadhav4908
    @shivajijadhav4908 Před 25 dny +9

    मुलाच्या आईवर ही कारवाई करा. फक्तं वडीलांना च करण्यासोबत

  • @pccricket5861
    @pccricket5861 Před 26 dny +11

    Nice asim sir best expression

  • @thestone3849
    @thestone3849 Před 24 dny +2

    कोणताही कायदा पाळणे गरजेचे आहे असे वाटतच नाही या कुटुंबाला

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 Před 25 dny +4

    श्रीमंतांचे मुलं असेच काम करतात , गरीब घरचा मुलगा असं करू शकत नाही,

  • @NitinNikam231
    @NitinNikam231 Před 25 dny +3

    निबंध स्पर्धेचे आयोजन

  • @anandmudkanna
    @anandmudkanna Před 23 dny +2

    कुठे वास उठला तिथे हा पोचणारच..

  • @PROWORLDPUNE
    @PROWORLDPUNE Před 25 dny +4

    वकील जज...पोलिस ... आमदार सर्व मे नेज आहेत...

  • @Dilipkhade-uj5xh
    @Dilipkhade-uj5xh Před 26 dny +26

    निम्याच्या वार बार मालकक्त आणि राजकारणात आणि पोलिसात भागीदारी आहेत आधी ग्रह खात बसला आणि मग पोलिस बदला दरेक्ट घरी नाहीतर जेल मध्ये टाका
    😊

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 Před 25 dny +2

      tarbuja anil deshmukhchya navana vasuli bomblat hota..swata mahina pub walynkadna kiti khoke gheto check kara ekda..
      Lalit patil Drugs kand asch manage kela..yasathich home ministry sodat nahi bjp

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Před 25 dny

      Malki ahe

  • @vs7340
    @vs7340 Před 25 dny +6

    सरकार कोणती असूद्या बार हे चालूच राहणार शेवटी संस्कार

  • @bhim7183
    @bhim7183 Před 26 dny +12

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

    • @sachinnagarse8019
      @sachinnagarse8019 Před 25 dny +2

      आधी कुठे होता महाराष्ट्र तुझा😮

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny +2

      Kasab la biryani denari Congress hoti Teva

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 25 dny +9

    महाराष्ट्राची बिहार पेक्षा जास्त वाताहात केली फक्त राजकारणा मुळे.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny

      Tya aai-baapala shikwa aadhi , porg kuth jaat,kaay karat laksj Nako kaay thevaayla

    • @rajendra2862
      @rajendra2862 Před 25 dny +1

      @@MithilaKulkarni कायद्याचा धाक उरला नाही.म्हणून असे प्रकार घडतात जेव्हा आपल्याशी घडत तेव्हाच समजत ताई साहेब

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny

      Aho,,,mi pan ek mulgiy 23 varshiy journalism cha course karnari,,,,maazya aaicha,,dar 2 taasala phone yet rahato mala,,aan mi khup vel nahi pickup kela tar mazya maitrinina call kartey ti,aani kuth maitri nkad night out la gele tar vdo call,,,,,hey asa,mazya bahinichya baabtit hi chalu ast,,,gharat pan tar aai cha kaayda hawach ki

    • @rajendra2862
      @rajendra2862 Před 25 dny

      @@MithilaKulkarni एक आई रक्ताचे दोन थेंब आटवून दुधाचा एक थेंब आपल्या बाळाला पाजते.ताई मुल मोठे करण व त्यांच संगोपन करण एवढ सोप नाही.कायदे जर कडक केले तरच हा खंडप्राय देशात आपण जगु शकु

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před 25 dny

      @@rajendra2862 mala tar vaattay avaaj I pocket money pahila band kela Gela paahije

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Před 23 dny +1

    Perfect...

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 Před 25 dny +2

    बरं झालं, पुणयाचीॲक्सिडेंट बातमी मिडियाला मिळाली,
    नाही तर त्यांची चक्की इलेक्शन नंतर बिगर दळणाची चालू होती.अनायासेच ब्रेकिंग न्यूज पण मिळाली.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Před 25 dny +4

    यांचा पैसा खरी ताकत आहे संपत्ती जप्त करा

  • @PrateiM
    @PrateiM Před 25 dny +2

    इथून पुढे गुन्हे मुद्दाम अल्पवयीन मुलांकडून घडवून आणले जाईल... कायद्याची पळवाट पाहून...😢

  • @user-cv1tc4un9w
    @user-cv1tc4un9w Před 25 dny +2

    पुन्हा पुन्हा पुण्या ला जावेच लागते , विद्या नागरी सेवा परीक्ष तरकारी दरकरी etc etc चिकट पिझ्झा पॉलीसी पोळी policee

  • @ddknowledge8627
    @ddknowledge8627 Před 26 dny +6

    Asim good explanation..abut hit and Run...

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 Před 24 dny +2

    शाळेत शिकताना त्यांना निबंध लिहिला आहे का निबंध झालेला असता तर ही वेळ आली नसती त्याच्यावर

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Před 25 dny +2

    कधी पासून गाडी चालवत आहे हे सिसी केमरा चेक करा

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 25 dny +4

    टरबूजा आता तरी कारवाई कर पोलिसांची इज्जत काढू नको। ड्रग किंग ला सुधा मीडिया समोर येऊ दिल नाही😅

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 Před 22 dny

      भावा हा अग्रवाल सिल्वरओक चा funding मेंबर आहे.... म्हणूनच ही केस एवढी उचलून धरली आहे....

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před 22 dny

      @@bhushanmahajan2682 अटल सम्मान पुरस्कार दिला आहे bjp ने तुला समजत तेवढा छोटा माणूस नाही हा म्हणून फाडणवीस स्वतः उतरलाय

  • @alberteinsteinnn
    @alberteinsteinnn Před 26 dny +13

    आता 17 वर्षाचे मुल रस्त्यावर सर्व काही करतील आणि त्यांना जामीन आणि कमी शिक्षा मिळेल का?😢😢

    • @balkrishnalokhare8263
      @balkrishnalokhare8263 Před 25 dny

      निबंध लीहीण्याची तयारी करा.

  • @durgeshlakeri3079
    @durgeshlakeri3079 Před 26 dny +8

    हे सगळं बिल्डर चे पैसे खायचे धंदे सुरू झाले आहे

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Před 25 dny +1

    Nice 👍🏻

  • @RRR-1111
    @RRR-1111 Před 25 dny +3

    न्यायालयीन कोठडीत त्यांची व्हीआयपी ट्रीटमेंट सोय केली गेली असेलच 😡

  • @PriyasVlogsss
    @PriyasVlogsss Před 25 dny +2

    रहुलोदीन पप्पु 😂😂 बिना माहिती अफ़वा पसरवतों त्यावर पण गुन्हा दाख़ल करावा 🙏

  • @jagdishpatil6772
    @jagdishpatil6772 Před 25 dny +4

    News valyani पोलिस स्टेशन ला जाऊन चेक करा... 3 दिवस आरोपी 7 स्टार हॉटेल मध्ये असेल....

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 Před 25 dny +4

    आई पण दोशी आहे तिने पण मुलाला आणि नवर्याला धाकात ठेवायला हवं होतं

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 Před 26 dny +24

    पन्नास खोके एकदम ओके

  • @bravo2401
    @bravo2401 Před 25 dny +1

    दुर्योधन आणि धृतराष्ट्र ची आठवण यावी अशी घटना आहे.

  • @sanjaygavande4636
    @sanjaygavande4636 Před 25 dny +2

    मुलाची आई जबाबदार आहे

  • @avibait18
    @avibait18 Před 25 dny +1

    100% valume kela... but aavaj tak kay yet nahi

  • @jaydeepkhare484
    @jaydeepkhare484 Před 25 dny +1

    नशीब मुलगा 18 वर्षं खाली होता , अजून वय जास्त असते तर अजून मोठा अपघात केला असता...

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk Před 26 dny +8

    जय बाळासाहेब जय महाराष्ट्र 🚩

    • @shankargurjar6475
      @shankargurjar6475 Před 25 dny

      त्यांचं काही होणार नाही.. ते सर्वांना फाट्यावर मारतात. काही ही होणार नाही... सब गोल माल हाये भाई.... हे असच चालायचं... थोडे दिवस थांबा. सगळ काही विसरून जाल... पैसा फेको तमाशा देखो...

  • @rakeshkothawale7400
    @rakeshkothawale7400 Před 25 dny +2

    Best Lawyer of Maharashtra

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 Před 25 dny +3

    सरोदे तुझा जोडीदार... बापट कुठाय.... लहान मुलांची खेळणी विकत बसला असेल

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 Před 22 dny +2

    सर,जे लोक दोन नंबरचे काम करून पैसे कमावतात.... त्यांचे मुलं बरोबर निघत नाहीत.... आणि आजचे मुलं आई वाडीलाला ऐकत नाही....

  • @vinayaksurve5943
    @vinayaksurve5943 Před 26 dny +4

    Ok

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 Před 20 dny +1

    पालकाने मुलावर लक्ष ठेवले नाहीं. ही मुलाला सोडण्या साठी पळवाट ठेऊ नये. जो दारू पिऊन गुन्हा करतो त्याला सोडू नये.

  • @abhikulkarni7089
    @abhikulkarni7089 Před 26 dny +7

    Police saying we applied all sections 😂👿

  • @shamghawate3311
    @shamghawate3311 Před 24 dny +1

    याच मेडिकल करा.
    मला तर हा 18 नाही 28 वर्षाचा वाटतोय ...

  • @satishkoratkar4391
    @satishkoratkar4391 Před 25 dny +2

    न्याय अवस्था 😡

  • @vikaskatkar9229
    @vikaskatkar9229 Před 25 dny +1

    पाहिले सोप्या मार्गाने मिळणारे व्यसनाची साधने याच्यावर पहिली बंदी घातली पाहिजे

  • @sirajshaikh6611
    @sirajshaikh6611 Před 22 dny

    Great sir 💯

  • @yogeshwargujar.2694
    @yogeshwargujar.2694 Před 21 dnem

    मा. ऑड .सरोदे साहेबांना सलाम

  • @manviwankhade6970
    @manviwankhade6970 Před 25 dny +1

    हे पब काही ग्रंथालयाप्रमाणे उपयोगी नाहीत. मग हे पब उभारणी करिता परवानगी कशी दिली जाते.

  • @santoshdhotarkars4591
    @santoshdhotarkars4591 Před 25 dny +2

    पैशाचा माज यांच्या अलगंट आला

  • @anilsalve-zo8hh
    @anilsalve-zo8hh Před 20 dny

    पोलिस, निबंध लिहायला सांगणारे यांची वरीष्ठ पातळीवर चौकशी केली पाहिजे

  • @user-ku7lw4bk3k
    @user-ku7lw4bk3k Před 21 dnem +1

    खर सांगू का आजची न्यायदान सुधा विकत घेता येतो सुप्रीम कोर्ट असो की ह्यायकोर्त pafckt पैसा पाहिजे विचार करा कोर्टामध्ये किती तरी प्रकरण पेंदिग आहेत मात्र उदा. केसैरवाल यांचे वर कोर्ट मध्ये केस दाखल झाली लगेच सुनावणी कासी होते मला एक नागरिक म्हणून लाज वाटते

  • @mahendrabheddakutchtravels1044

    Why RTO/ police not checking ? Same to administrative!

  • @SameerShaikh-et9kk
    @SameerShaikh-et9kk Před 26 dny

    India is great

  • @shreemule396
    @shreemule396 Před 20 dny +1

    सरकार हे धनदांडगे चालवत आहेत
    हिरे खरेदीसाठी ३ टक्के खोडरबर, पेपर खरेदीसाठी १८ टक्के जि.एस.टी. वाह मोदी वाह!

  • @rudraarchitecturalsolution657

    Vishal. Agarwal one moment at the king's other moment, he is a popper.

  • @smitarane
    @smitarane Před 25 dny +1

    सलमान chya गाडीने किती जणांचा बळी घेतला. त्याला काय शिक्षा केली?

  • @SeachGateINDIA
    @SeachGateINDIA Před 26 dny +7

    Jhya judge ne bail dila tyala kithi milale hyachi chukashi whavi 👺

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 Před 25 dny

    जामीन म्हणजेच सुटका असते वकील
    - मुळशी पॅटर्न

  • @ananddeshpande3411
    @ananddeshpande3411 Před 22 dny

    वाहन चालवायला परमिट नाही लागत सरोदे , त्याला अनुज्ञप्ती म्हणतात , परमिट प्यायला लागते

  • @shoeb24in
    @shoeb24in Před 25 dny

    Court custody or police custody?

  • @sanjaybachhav5906
    @sanjaybachhav5906 Před 25 dny

    मुलगा अल्पवयीन नाहीच आहे.जन्माचा दाखला बघा.

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Před 26 dny

    यांना शिक्षा झालीच पाहिजे यांना सोडले तर असे गुन्हे घडत राहणार आणि कायद्याची भिती राहणार नाही पालक आणि मुले यांच्या वर वचक राहणार नाही यांना शिक्षा करा आणि समाजात चांगला संदेश जाऊ द्या