Pune Car Accident : Surendra Agrawal :1 अपघात 3 पिढ्या तुरुंगात; नातवाला वाचवण्यासाठी आजोबाचा प्रताप
Vložit
- čas přidán 24. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024 #cmeknathshinde
Pune Car Accident : Surendra Agrawal :1 अपघात 3 पिढ्या तुरुंगात; नातवाला वाचवण्यासाठी आजोबाचा प्रताप
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Pune Car Accident : Surendra Agrawal :1 अपघात 3 पिढ्या तुरुंगात; नातवाला वाचवण्यासाठी आजोबाचा प्रताप
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | CM Eknath shinde | Lok Sabha 2024 Voting | Maharashtra Politics | Rain Updates | एकनाथ शिंदे मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा करणार
गेल्या २०,२५ वर्षात शरद पवार ने पुण्यात आणि ठाकरेंनी मुबईत असे आगरवाल, शहा आणि कीत्येक मोठे builder बनवले 😑😑
Ajith Pawar is a big builder in Pune is what I heard. Not sure.
@@blueheaven4838 Have you heard of panchshil ?? Supriya Sule has a significant stake in Panchshil Realty and many other renowned projects. Moreover, Sharad Pawar played a major role in the development of Magarpatta and Nanded City. It is also well known who is behind Lavasa.
@@sanba8706 Thanks for confirming. So we didn't hear from Ajith dada about this incident untill yesterday. Silence sometimes is deafening.
Dada and Didi only are rivals in front of the camera.
@@blueheaven4838 Agree 👍
@@sanba8706 I just watched another channel and came to know that Black pub owner is also a partner in panchsheel group...???. Bharat Choradia is his name and he was not arrested like the cozy pub owner. Now are the dots connecting...y was only cozy pub owner arrested....
मी माझ्या सर्व middle class तरुण बांधवांना विनंती करतो की हे शक्य तितके highlight करावे..हे प्रकरण सामान्य मध्यमवर्ग विरुद्ध भ्रष्ट भारतीय व्यवस्था आहे.
आज कळलंका परप्रांतीय का वाढले ह्याला जिम्मेदार मराठी नेते मराठी अधिकारी पोलीस आणि आता मराठी डॉक्टर 😂
खूप छान धंगेकर साहेब आणि पुणेकर..... 👍
जेव्हा पाप च गढा फुटतो तेव्हा हेच होतो कर्मा कोणाला सोडत नाही किती ही पैसा असू द्या किती काई असो द्या पण जे चुकीचं कर्मा करतात पाप करतात त्याचा फळ इतेच भेटतो..कर्मा कोणाला सोडत नाही पातळ मध्ये पण लावले जाऊन तरी 🙏🙏
आजोबाला पण कमी खाज आहे का
पुणेकरांनी आंदोलन केल्यामुळे म्हणून कारवाई सुरू झाली नाहीतर पोलीस प्रशिक्षकांनी पैसे खाऊनार करून केस दाबण्याचा प्रयत्न केला असता पुणेकरांनी आंदोलन केल्यामुळे यशस्वी यशस्वी प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी कारवाई चालू केली संजय कारवाई चालू केली म्हणून पोलिसांनी कारवाई केली
त्या भ्रष्ट कोरेगाव पार्क पोलीस आणि भ्रष्ट न्यायाधीशाला अटक करा... ही समस्या दोन निशपांचे प्राण वाचवणारी आहे.
तिघांनापण जन्मठेप दिली पाहिजे .दोन जिवांचा निष्पाप जीव गेला.
बारावी पास है फिर भी अठरा साल का नहीं हुआ 🤔
12 th pass 18 year me completely hota he kys
Vahi to...sb fraud he
त्या निबध लिहिन्यास सांगणाऱऱ्या जजला सुद्धा शिक्षा द्या .
पोलिस आयुक्त प्रकरण दाबत आहेत हे योग्य नाही
काही नाही.. सगळे निर्दोष सुटतील...फक्त 2 month मध्ये लोक सगळं विसरतील..आणि matter आपोआप गार पडेल....आणि matter गार पडला की मोठी लेन - देन होऊन सगळे सुटतील..एकतर निर्दोष. किंवा case वर्षा नु वर्ष चालत राहील... शेवटी पुरावे नष्ट.. आणि case closed...public memory khup कमजोर असते - कडू है पर सत्य है
Tumhi visaru naka karan road var apan pan firto
ड्राइवर ने blame स्वतःवर घेवून statement दिले होते तर मग वेदांतला निबंध लिहायच्या अटीवर जामीन कोणत्या आरोपाबाबत मिळाला होता?
Good question
न्यायाधीश च्या घरातील मेली पाहिजे होती
Yes
सत्य ते सत्यच असत,
हे फक्त 15 दिवस चालेल
यावरून असं लक्षात येतं की माणूस श्रीमंत असला तर पैशाने कायदा सुद्धा विकत घेऊ शकतो
परप्रांतिय रोखलेच पाहीजेत त्यात जैन ,आगरवाल ,शहा,गुजराती, , मारवाडी ,राजस्थानी यांच्या विरोधात जाऊन आता मराठी तरुनांनी उद्योग व्यापार या क्षेत्रात उतरुन महाराष्ट्र आपल्याच ताब्यात ठेवावा
Paisa kiti kamala yeto he lakshyat ale tyamule paise asel tar kaydhya kadun aashya theva
सुरेंद्र अग्रवाल आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो प्रसिद्ध करा.
मोदी शाहा चे मित्र आहे ते पण उघड करा 😂
इतरा बरोबरच नको
त्याला बेसन बाजरीची भाकरी खायला द्या
का? हेल्थी जेवन आहें ते. त्याला फक्त गु दया खायाला
@@yoloyolo1968agdi barober😂
माज उतरला असेल थोडा तरी
पण पिझ्झा बर्गर वाले पोलिस आणि निबंध सांगणाऱ्या जज च काय ?
सर्वांना जेल मध्ये टाका कोणत्याही परिस्थितीत बाहेर आले नाही पाहिजे.
पोलिस अधिकारी यांच्यावर गुन्हे का दाखल करत नाहीत.....निषेध निषेध
पोलीांस आयुक्त पाढ करून मुलाखत देत आहे... लक्ष देऊन बघा
आजोबा हा हारमखोर आहे 12 बापाचा तो आजोबा... गुन्हे गारी मध्ये अव्वल आहे...
धाडसी भाऊ तुम्हाला माझा सलाम ❤
हि आहे भारतीय संविधानाची ताकद...
Yaar ha auykt Marathi khup mast bolto 😂😅
विकलेला आयुक्त अमितेशकुमार....
पोलिस अधिकारी इमानदार असते तर प्रकरणाचा निकाल कधीच लागला असता पुणेकर सावध व्हा
विकलेला आयुक्त अमितेशकुमार
आता कळलं कि पैश्याला किती महत्व आहे
बालगृहात न ठेवता त्याला तुरुंगात ठेवा.
2 police अधिकारी निलंबित आणि सर्व जवाबदार अग्रवाल कुटुंबावर गुन्हे दाखल या मुळे खरंच देवेन्द्रजी salute मानाचा मुजरा आपणास .. जय श्रीराम
Tumcha devendra dudhane dhurlela nahi saglyat jast malai tyala pohochaleli disate. Tatparata paha mag kalel.
जेव्हा मीडिया आणि लोकांनी आणि धनगेकरणी हे प्रकरण उचलून धरलं तेव्हा फडणवीस जागे झालेत.नाहीतर पूर्ण सेत्तलमेंत झालीच होती.
खडणवीस भाऊ दिल्ली ला फोन करून विचारत होते
पण इलेक्शन मुळे ते थकून झोपले आहेत
आणि पब्लिक ने सोसल मिडीया वर लय प्रेशर टाकले
तवा कुठं नीट चाललं आहे
पण गु. जराती भाऊ उठला की करेल सर्व कंट्रोल आणि सोडवेल सर्वांना
जोश्या तु पण बामणाला सपोर्ट करतोय
जय श्रीराम
नेहेमी लोकांना अक्कल शिकवायला पुढे पुढे करणारा नाना पाटेकर अजून काहीच बोलत कसा नाही ?
नाना पाटेकर यांचा या केस शी काय संबंध आहे रे येड्या...... 😂😂😂😂
बातमी वाले अजुन पोचले नाहीत
रुको जरा सबर करो
Sureendra che sarva gunhe baher kadha punyat pravesh bandi kara
आजोबा नातवाला संस्कार चागंले दयाच होत दोन जीव गेले मुलाचं
अगरवाल बिल्डर च्या मागे E D लागणार....? आणि E D मागे लागलीच तर आहे की पक्ष प्रवेश वॉशिंग पावडर....?
तात्पुरती कार्यवाही करतील , मग सर्व शांत होईल cm आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे
पैशा मुळे ही मानस मुजोर झाली आहेत. नियतीने यांना घातलं जेल मध्ये
Jee
देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं अभिनंदन करतो असाच न्याय द्या अग्रवाल ला आत घातला असाच शेवटपर्यंत चांगला न्याय द्या फडणवीस साहेब तुमचा अभिनंदन
Dhangekaranch अभिनंदन kara...
खडणवीस भाऊ दिल्ली ला फोन करून विचारत होते
पण इलेक्शन मुळे ते थकून झोपले आहेत
आणि पब्लिक ने सोसल मिडीया वर लय प्रेशर टाकले
तवा कुठं नीट चाललं आहे
पण गु. जराती भाऊ उठला की करेल सर्व कंट्रोल आणि सोडवेल सर्वांना
अथी तिथे माती
❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉
पोलिसाने पिझ्झा खाऊ नये का.तो आरोपी ला आणला हे कशावरून
Ha bhayya marathi shikla
IPS Officer ahe toh... Tyanna local bhasha shikavich lagate.
@@VaishaliMPatil good
sad
Natvani bappachi n ajja chi sagach jiravli 😅😂
शिक्षा द्या नाही तर लोक स्वत: न्याय देण्यावर विश्वास ठेवतिल
पोलीस जास्त गुनेगार आहेत.
पापाचा घडा भरला की बरोबर कार्येक्रम होतो
कितीजण,12च्या भावात गेले आणि किती दिवस जाणार.
याला साडीसाती लागली.
एक से बढकर एक
1000 🙏 to pune commissioner
Ye case bjp aour Congress ka hai,bjp ka member hota to case high light nahi hota.
आज कल ट्रैफिक दिसत नाही कमी पडतात म्हणुन काय भर्ती चालू आहे का
पैश्यामुळे काहीही विकत घेऊ शकतो
Tya ajobala nagda karun tudavla pahije police ni☝️☝️
विश्वास कोणावर ठेवायचा.
RELEASE POLICE STATION CCTV
आता कुठं गेली ED, CBI, IT... का त्यांना फक्त राजकीय नेत्यावर दबाव टाकून पक्षात घेण्यासाठीच वापर करणार? सर्वात निष्काम संस्था बनवून ठेवल्यात मोदीने त्यांना... वेळीच जर त्यांनी कार्यवाई केली असती तर असले माजूरडे बिल्डर ताब्यात राहिले असते...
Party fund मध्ये पैसे देत असेल भाऊ.... त्यामुळे ED CBI शांत आहेत
Neta log kalapan aatmhatya taka
Commenting for better and wider reach
Asech kartat driver lokana jabab gheun aaple nalyak lokana vachvtat.
अरे दुसऱ्या बातम्या नाहीत का महाराष्ट्रात????
Aropila Yogya ti shikshya Milel ase Konich Bolat nahi.?
पापा चा घड़ा एकदीवस भरतो
Chokshi😅
😂
😂😂😂😂
Chokshi mst shuru ahe😂
Bolata yet nahi , ha kasali chokshi karayacha
He tar khare aahe ki ya prakarnat pune police specially yerwada police station ne dabun malai khalli aahe aani tyat saglyat jast senior inspector la bhetali aahe. Je police karmchari yaat samil aahet tyana nilambit nahi dismis kele jaave. Ya lokani case kamkuwat karnyasathi panchnama na karne aani mulache medical na karne aani case confuse karnyasathi bharpur kaam kele aahe. Dismis vyayachi vel aali ki yanchi akkal jagevar yeil. Nilamban saja nahi maja aahe, ghari basun 50% pagar haftyat hissa aani nilamban sampale ki purn recovery aani purn pagar.
यांना मराठी येते का नाही,ॽ
गुजराती हाकला
Are you making us fools ,as if the police doesn't know. It's a cover up
Haa shivsena waala tithe ky krt hota
कमीशनरला घरी बसवा, सगळं खरं बाहेर येईल
यासाठीच श्रीमंत होताय का
अग्रवाल यांना फाशीची शिक्षा द्या म्हणजे ड्रायवर सुरक्षित राहिले पाहिजे
Ya Agrawalachi sagli property nilam krun garibbana watundya lai maaj alai paisyacha
याला मराठी का नाही आला 😂😂😂
Paisa Ani Power chi maj....????
Paise asle ki sarv kahi aplya control madhe hotay.he proof jhalay 😮
Great job फडणवीस सरकार
खडणवीस भाऊ दिल्ली ला फोन करून विचारत होते
पण इलेक्शन मुळे ते थकून झोपले आहेत
आणि पब्लिक ने सोसल मिडीया वर लय प्रेशर टाकले
तवा कुठं नीट चाललं आहे
पण गु. जराती भाऊ उठला की करेल सर्व कंट्रोल आणि सोडवेल सर्वांना
Ya police la nit bolayla lava aadhi
There is no difference between Nehru-Gandhi Family and Agarwal Family😁😁
नेहरू गांधी चा इथे काय संबंध काळ्या?
Aaropi la public chya taabyat deila pahije 15 minute sthi , chngla barober kril public
Are he sir maharathat rahun pn yana nit marathi bolata yet nhi ahe bga
Commissioner sir na Marathi shiava
He police paisya sathi jiv ghenaryache purave delete kartat , last time live made diste majya chulat bhavach accident jalay te police 2 days made te purave delete kele and tya vr kahi pud nahi
Aply Pawar family cha khup motha hat ahe hya sarva property madhe
Aai mai zaun taka Agarwal chi . Hakalun lava Maharashtra madhun
Asha local Asha local fasivad chadwa
Kyada navachi kye ahe ki nahi . Lazz vatali pahije hya police la. Suspend all pune police and navin ghaya
Judge pan paise khat asel tar saral fashi matter close
Police sahebana Marathi bolta yet nahi ka.
पैसे कमी पडले वाटत
आरे सरळ मराठी बोल
Boycott pizza
Marathi pn bolta yet nahi??? Maharashtra mdhe rahta marathi yet nahi ka??
Police commsioner la mahit nahi 😂😂 kye joke ahr . Mag ha hawaldar pahije hota . Tyala pan jast mahit asel commissioner peksha
Kai Marathi bolto ha police adhikari 😂😂😂😂
Dada to maharashtrian nahiye... Jar Hindi bol la asta tari problem zala asta.. maharashtrat rahun Marathi yet nahi aani aata Marathi bolto tari pn problem