गोदावरी ताई मुंडे यांच्या आवाजात देखील नम्र पनाची जाणीव राहून राहून दिसून येते असे गोड वाणी असलेल्या गोदावरी ताईंना कोटी कोटी नमन 🙏🙇❤️✨ त्याच्याबद्दल जितके बोलेल तितके कमीच आहे शब्द कमी पडतील इतके सुंदर गायण आहे
ताई तुम्ही गायलेल्या गवळणी खुप छान आहेत त्या मला फार आवडतात, तुमचा आवाज एवढा गोड कशा ने आहे तुम्ही काय खाता मला पण तुमच्या सारखी गाण्याची आवड आहे . !! जय हरी विठ्ठल !! ताई
🙏🙏गोदाताई. आपल्या चरणी दंडवत. आपण भारतीय संस्कृती व अप्रतिम गायन यांचा सुरेख संगम आहात. हल्ली आपल गायन दररोज श्रवण करतो. जय जय राम कृष्ण हरी. सांगलीहून
गोदावरी ताई मुंडे यांच्या आवाजात देखील नम्र पनाची जाणीव राहून राहून दिसून येते असे गोड वाणी असलेल्या गोदावरी ताईंना कोटी कोटी नमन 🙏🙇❤️✨ त्याच्याबद्दल जितके बोलेल तितके कमीच आहे शब्द कमी पडतील इतके सुंदर गायण आहे
आवाजाची देणगी ही ईश्वराची फार मोठी देणगी आपणास देवाने दिली आहे. आपणास मानाचा मुजरा 🎉🎉🎉
ताई तुमचा आवाज मनाला प्रसन्न करणारा आहे 🌹🌷🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏
खूपच सुंदर लहान पनी मठात यांचे अभंग गवळणी लावले याचे बालपण आठवत आहे
गोदावरीताई मुंढे महाराष्ट्राची संस्कृती आहेत,,,त्यांचे चरणावर शिरसाष्टांग दंडवत,,,जय श्रीराम
खुपच छान छान अभंग व आवाज
मनापासून धन्यवाद.
रामकृष्ण माऊली.
Pandurang Zinjurke
खूप छान एक नंबर व्हिडिओ
खूप छान
!! Awaj ani wadya apratim !!
When in distress listen to Abhang sung by Mrs Mundetai, you get fresh, very nice gawalan composed by Sant Eknath maharaj.
कृपया विनंती आहे.कि ताईंचा मागे कोणी गात नाही तर ताई त्यांच्या गात आहेत.
लहान पासुन ह्यांच्या गवळणी ऐकत आलोय
आज पहील्यांदाच CZcams वर बघतोय
ज्यानी कोणी ही हे Upload विडीओ केलेत त्यांना
🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ..
खरचं मस्त आवाज
खुपच छान धन्यवाद
.@@hanamantjare3109
।
She belongs to my Mother's Hometown.. I got opportunity to hear many of her songs on CD/DVD during childhood.. It's pleasure to listen her again..❣️
िरय
तछ
ममममममममम❤😊त❤❤❤❤❤
ताईंचे अभंग ऐकताना आपण घरातच देवपूजा करीत आहोत असेच वाटते.🎉
खूपच गोड #माय_ज्ञानेश्वरी
ताई तुमचा आवाज इतका गोड आहे, की शब्द नाही.
ताईच भजन ऐकल की डोळ्यातुन आनंद अश्रू येतात रामकृष्ण हरी ताई कशा आहात
ताई तुम्ही गायलेल्या गवळणी खुप छान आहेत त्या मला फार आवडतात, तुमचा आवाज एवढा गोड कशा ने आहे तुम्ही काय खाता मला पण तुमच्या सारखी गाण्याची आवड आहे .
!! जय हरी विठ्ठल !! ताई
गोविद.तायडे,रा.पिपरी.ता.सेनगाव.जि.हिगोलि.याना.ग्नौ
.
@@marotiambhore7397 दद
Tumhi maza aai aahat tumcha kirtan aikle na maza poot bharta
THANK YOU ..............
Khup chan Aawaj🙏🙏
खूप छान गवळनी आहेत. सतत ऐकलं तरी ऐकावेच वाटते. 👌👌💐💐👏👏
।।काळजाला भिडणारा आवाज।।
अप्रतिम आवाज श्रीहरी माऊली 🙏🙏🙏
Runu zunu runu zunu re bramraha
Godavaribai munde nice abhang
ताईंना उदंड आयुष्य लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना
अप्रतिम आवाज
खुप छानआवाज👌👌👌👌👏👏
मारुती पाटील
सुरेख आवाज ,आवडला भजनी थाट
ताई छानच.
Sweet voice & bhajan by Godavari tai. Superb.
Tais namshkar Tyachyach abhanaga mule manshanti labali Tumala manpuvak aabhar
आधीच गोड असणाऱ्या भजनांना ताईंनी त्यांच्या आवाजाने सौंदर्य प्राप्त करून दिले
U. Oysters d Etty y A day a US d. Y. Us too p.
7
खूप सुंदर आवाज.
आपण गवळणी गाण्यातील स्वरसम्राज्ञी आपणांस नतमस्तक होत आहे 💐💐💐💐💐👏👏👏👏👏🎊🎊🎊🎊🎊
Superb song and very sweet voice
खुप सुंदर
ताई कोटि कोटि प्रनाम
अतिशय सुंदर ताई
Very nice Jay hari
Very very nice bhajan
Khup chan tai tumacha avaj . Mi lahan pana pasun khup tumache abhang ani gavlani aikat ahe
Khupach Chan gadavari Tai che gayan
Atishay Sundar gayaka i like very much thanks
राम कृष्ण हरी
Atishaya chan man prasanna hota gane ekun.
Godawaritai bhajan very nice
its feel me peace of silence....... and take to me to my past with my father.......... too good
God's blessing and rural style is unique combination.
Hjl
Khup Chan👌👌👌
अप्रतिम भजन
Lai Bhari abhang Jay Jay Ram Krishan Hari
नमन ताई तुम्हांला
तुमच्या अभंग व गौळणी मुळे माझं डिप्रेशन खूप कमी झालं धन्यवाद खूपच गोड आवाज ताई तुमचा
atul kulkarni
Wonderful
सुंदर आवाज
🙏🙏🙏🙏
santosh ugalmugale jay Bhagvan from punjab
अप्रतिम अवाज , खुपच सुंदर
Skali Uthalyavar he ase bhajan aikalye ki man prafulit hote ani andit h0te
खुप खुप खुप छान
Jay hari mauli very nice gaulan
Khup sundr gavlan
अप्रतिम आवाज
राम करुष हरी
छान ताई
Very nice your songs
अप्रतिम
अती उत्तम गवळण
Jay hari taie👏
my fev bhajan godavari munde tais voice runu zunu
God gift voice Ramkrushna Hari
She did very hard-work for her voice not god gifted 😊
राम कृष्ण हारी
🙏🙏गोदाताई. आपल्या चरणी दंडवत. आपण भारतीय संस्कृती व अप्रतिम गायन यांचा सुरेख संगम आहात. हल्ली आपल गायन दररोज श्रवण करतो. जय जय राम कृष्ण हरी. सांगलीहून
Khup sunder 👌👌👌
marati bajan...nice
Jay Hari Mauli🥀🥀🌺👍
छान
Waa tai khupach chan
जय हरी माऊली
Very nice good job 👍👍
जय हरी
गजर रामक्रुष्ण हरी खुपच छान।
Lay bhari bhajan tai
Nice bajana
ताई मराठवाड्याची गानसम्राज्ञी आहे.
nice bhajan
Khooooopch chaaan godavri taeeee 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Jay Hari mauli.🌹🌹
अप्रतिम ताई
Super tai
Sundar 🙏
काळजाला भिडणारा आवाज
Mi tr khoop motha fan ahe tai🙏🙏
ram krushan hari
Sahaj mhantat Rao agdi sahaj..... Ramkrishna Hari.....Kay awaj ahe........pot bharla ata mi kharach jevnar nahi
Waa
ताईंचाआवाज विठ्ठलाची देणगी.
khupach chhan
गोदावरी ताई च गवळण मी रोज सकाळी एकते.
छान
Khupch chan aavaj
Used to listen this with grandfather in childhood
🙏🙏🙏🙏🙏
Hare krshna
खुप छान भजन ताई ......
Sundar
aprtim!
Very nice taai
Mast tai sarw Gawlani
ताई लहान पणाची आठवण येते तुमचा आवाज ना बोलायला शब्द नाही