abhang,चंद्रकला केंद्रे, chandrakala kendre,अभंग,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • चंद्रकला केंद्रे .. लातूरच्या उदगीर तालुक्यातील बामजीवाडी येथील रहिवासी. त्या अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत गातात.
    त्यांनी सादर केलेला हा सर्वांगसुंदर अभंग खास आपल्यासाठी.
    किती गोड गोड नाम तुझे विठ्ठला
    Kiti goad goad nam tuze vitthala
    #abhang #bhajan #bhaktisong #gavlan #folkart #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #अभंग #भजन
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Komentáře • 104