Uddhav Thackeray यांची भेट घेताच Vasant More यांना Vanchit 'च्या कार्यकर्त्याची धमकी

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • #vasantmore #threattovasantmore #vanchitactivist
    उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेताच
    वसंत मोरेंना त्यांचं कार्यालय फोडण्याची धमकी मिळाल्यानं पुण्यात एकच खळबळ उडालीय. वंचित आघाडीच्या हडपसरमधील सरोदे नावाच्या एका कार्यकर्त्यानं चक्क कात्रजच्या मोरे बागेतील कार्यालय फोडण्याची धमकी दिली आहे.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...
    SC_OP_0724

Komentáře • 201

  • @sadanandjadhav7346
    @sadanandjadhav7346 Před 3 dny +114

    वसंत मोरे हा कधीच वंचिताचा नव्हता. वसंत मोरे हा संधी साधू माणूस आहे.

  • @Sonu-nn9cw
    @Sonu-nn9cw Před 3 dny +74

    वंचित कडून कोणीसुधा आक्रमक झालेल नाही काय गरज पण नाही 😂

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Před 13 hodinami

      आक्रमक होण्याची गरज नाही....
      असले आयाराम गयारामांची...
      संख्या राजकारणात कमि नाही...
      त्या पैकि वसंत मोरे हे एक..😂

  • @pawarashok7763
    @pawarashok7763 Před 3 dny +37

    माझी वंचित च्या कार्यकर्त्यांना विनंती , मोरे मूळचे आपले नव्हते आणि नाहीत ते संधी साधु आहेत असे जर वाटत असेल तर आपण निवड करण्यात चूक केली त्या बाबत चिंतन व्हायला पाहिजे

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Před 3 dny +17

    वसंत मोरे हे वंचित चे नव्हतेच ते फक्त संधी साधू आहेत आधी मनसे आणि आता वंचित सोडली उद्या शिवसेना ही सोडतील याचं नवल वाटू नये!

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Před 13 hodinami

      तिकिटा साठी सगळिकडे फिरला...

  • @sunilwaghmare3636
    @sunilwaghmare3636 Před 2 dny +19

    ही अफवा आहे. हा मोरे स्वतः ला फोकस करण्यासाठी उगाच आटापिटा करत आहे. हा जर म न से व वंचितचा नाही झाला तर इतरांचा काय होणार?

  • @ShardZote
    @ShardZote Před 2 dny +10

    वसंत मोरे कधीच वंचित महविकास आघडीत नव्हता तो हारला आहे जिंकला नाहीं त्यामुळे याला जास्त महत्त्व देऊ नय

  • @bapunile3608
    @bapunile3608 Před 3 dny +45

    हा अपप्रचार दिसतो, प्रसिद्धीसाठी मोरेच घडवुन आणत असेल,

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 3 dny +29

    वसंत मोरे हे वंचित मध्ये कशाला गेले आपली लायकि फक्त नगरसेवक एवढीच असताना खासदार व्हायला गेले
    मी ऊभे राहीले तेव्हाच कमेट केली होती डिपाजीत वाचणार नाही तेच झाल
    आता परत पक्ष बदलला तर आहे ते जनमत संपलं

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g Před 3 dny +27

    शिवसेनेत या पण पक्ष शिस्त पाळा उगाच उमेदवारीचा हट्ट करु नका मिळाली तर घ्या नाहीतर हट्ट सोडुन कामाला सुरुवात करा

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Před 2 dny +5

    त्याच्या संशयी वागण्या मुळे तो पडला लोकांनी विश्वास ठेवला नाही

  • @premumale8854
    @premumale8854 Před dnem +4

    कुठलाही निर्णय कार्यकर्ता घेनार नाही, मोरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी काही तथ्य नाही.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Před 3 dny +46

    मोरे साहेबांचा योग्य निर्णय

  • @sandipmore4236
    @sandipmore4236 Před 3 dny +5

    तात्या छान निर्णय

  • @subhashbramhraj101
    @subhashbramhraj101 Před 3 dny +14

    अहो, बंधू नो, जाऊद्या त्याला, वंचितला काही फरक पडत नाही.. जयभिम 🙏🙏🙏

  • @rajbaikar4666
    @rajbaikar4666 Před 3 dny +7

    आमदार किला पडला कि कुठे जाणार

  • @mahadevmohite2257
    @mahadevmohite2257 Před 2 dny +2

    कार्यकर्त्यांनी फक्त यांची चाकरी करायची काय.बरोबर आहे वंचित चे.

  • @vilassavant700
    @vilassavant700 Před 3 dny +4

    वसंत जिकडे फुलतो तेथे मोर नाचतो

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Před 3 dny +15

    शिव सैनिक मोरे

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Před 3 dny +15

    वंचित bjp ची b टीम आहे... हे मोरे यांना लवकर समजले ते बरे झाले.

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Před 3 dny +3

      25 वर्ष भाजप सोबत झोपून आलेल्या नी शहाणपण सांगू नये.

    • @santoshlokhande8055
      @santoshlokhande8055 Před 3 dny +1

      कुणीही कार्यकर्ते बोललेले नाहीत हा मोरेला स्टंट आहे

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Před 3 dny +14

    तात्या आम्ही तुमच्यासोबत...❤

  • @Kraisee0
    @Kraisee0 Před 2 dny +1

    आपलं एक पण सीट निवडून येत नाही आधी आपल्यात सुधारणा झाली पाहिजे.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Před 2 dny +6

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन तात्यासाहेब अभिनंदन कट्टर शिवसैनिक आहेत

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 Před 3 dny +4

    गरज संपली काय तात्यासाहेब...पण लक्षात ठेवा कोणी घेतल नाय तेंव्हा.वंचित न जवळ केल होत

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz Před 3 dny +2

    पक्ष बदलू निष्ठावंत कार्यकर्ता...

  • @bhaveshshinde6469
    @bhaveshshinde6469 Před dnem

    आज तुम्ही आलात उद्या राज येतील आम्ही खूप खुश आहोत ❤

  • @preetikharvi4275
    @preetikharvi4275 Před 2 dny +1

    खूप छान डिसिजन आहे दादा.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před dnem +1

    तात्यांनी कारकिर्दीला स्वतःच ग्रहण लावून घेतले आहे. त्यांचे सामाजिक कार्य उत्तमच होते. आहे. मूळ सामाजिक कामाकडे दुर्लक्ष होऊ नये ही अपेक्षा आहे. राजकारणा पेक्षा समाजकारणात तात्या श्रेष्ठ आहेत.

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 Před 3 dny +2

    वंचितचे किती निवडुन येतात?

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 Před 2 dny +1

    वंचित नेहमी आपल्या कर्तृत्वाने वा कार्याने वंचितच रहाणार असे दिसते?

  • @laxmankamble1686
    @laxmankamble1686 Před 3 hodinami

    मोरे हे स्वतःहून हरले असावेत ते ठाकरेंच्या सांगण्यावरून कारण ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडी संपवायचा डाव असेल
    जय भीम जय शिवराय जय भारत

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Před 3 dny +2

    वंचित च्या कार्येकर्तेचं अभिनंदन. उबाटा सेनेला जयभीम सेनेने धडा शिकवला पाहिजे.

  • @yogeshpatil9769
    @yogeshpatil9769 Před dnem

    मोरे साहेब किती पक्ष बदलता, तुमचा कार्यकर्ता कसा तुमच्यावर भरोसा ठेवणार. तुमच्या अशा वागण्याने कार्यकर्त्यांच मरण होत.

  • @adk7588
    @adk7588 Před 2 dny

    आता हेच काम राहिले आपल्या राज्यात ऑफिस फोडाफोडी पक्ष फोडाफोडी आपल्याला पुढे कशी व्हायचे हा विचार कोणीच करत नाही

  • @Babarcricketfantasy-rc8mv

    वसंत मोरे यांचा निर्णय एकदम बरोबर आहे.... भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 3 dny +10

    वसंत तात्या योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही आम्ही तुमच्या सोबत कायम 💪💪💯💯🚩🚩

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 Před 3 dny +18

    डॉ बाबासाहेबांनी बनवलेला कायदा मानत नाहीत का वंचित चे कार्यकर्ते. वसंत मोरे ना आपला पक्ष निवडण्याचा अधिकार आहेत.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před 3 dny +2

    वसंत मोरे बुमरॅग झाले आजपर्यंत तुम्ही फोडत होतात
    आज तुम्हाला फोडणार हा नियतीचा न्याय आहे 😴

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 Před 3 dny +31

    वसंत तात्या यांनी मनसेला सोडले तेव्हाच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला पाहिजे होता उगीच वंचित पक्षात पक्ष बदलाचा शिक्का पडला परंतू मोरे तात्यांचं ऊध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात स्वागतच आहे.

  • @amarnadaf5312
    @amarnadaf5312 Před 3 dny +1

    🎉

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Před 13 hodinami

    कसली धमकि राव...?
    असले ( मोरे )....
    पलटुराम,आयाराम गयारामांची...
    संख्या प्रतेक पक्षात कांही...
    कमि नाही..😂😂

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 Před 2 hodinami

    मोरे आमदार बनण्यासाठी धरपडत असावे.

  • @bhaveshshinde6469
    @bhaveshshinde6469 Před dnem

    वसंत मोरे कार्यकर्ते आहे ते जनतेचे सेवक आहे आणि त्यानी ती केली उगाच त्यांना कोणी नाव ठेवू नका 😊

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 Před dnem

    रुपाली चाकनकर ल वंचित ने समर्थन द्यावे

  • @GoureshLokare
    @GoureshLokare Před 3 dny +3

    कसला फालतू अँकर रे 😮

  • @uvg8171
    @uvg8171 Před dnem

    तात्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय योग्य आहे नाहीतर वांचीतच्या नादात सत्तेपासून कायम वंचित राहावे लागले असते

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l Před 2 dny +5

    वंचित बिंचित आपल्यासाठी किंचित पण नाही तुम्ही घाबरू नका....शिवसेना आहे आपन वंचित च नाव कोणाला माहित तरी आहे का

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před dnem

    आता ही सुपारी कोणी दिली वंचीत असे करणार नाही

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 Před 3 dny +2

    Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray chy senet swagata Ahe

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 2 dny

    बरोबर घेतलाय निर्णय आताच गुजरात चे,चमचेच च

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 Před 3 dny +6

    वसंत मोरे काय किंवा वंचित काय दखल न घेता सोडून द्या.

  • @manishapadule2542
    @manishapadule2542 Před dnem

    मातोश्रीवर जायचे कशाला.

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 Před dnem

    Ha नेहमीच वंचित राहणार

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Před 3 dny +10

    योग्य ठिकाणी आलेतं.... वंचित वाद करु नये...जय भवानी

  • @user-ii9ee5pg9j
    @user-ii9ee5pg9j Před 3 dny

    जय महाराष्ट्र वंचित मधी गेल्या वर तुमच मोठ नुकसान झाल आहे वंचित नी महाविकास आघाडी सोडल्या मुळ वंचित चा नेत्या च नुकसान झाल आहे

  • @vinodphule5452
    @vinodphule5452 Před 2 dny

    बरोबर आहे

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 Před dnem

    उद्धव साहेब यांच्या सोबत आहात ना मग हे सर्व होणारच

  • @vivekthorat8056
    @vivekthorat8056 Před dnem

    वंचित चे एवढे वाईट दिवस नाही की मोरे सारख्या माणसाला धमक्की देतील आहे 😅😅😅😅

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w Před dnem

    वंचित वाले स्वतःला शिवसैनिक समजू नये.... काही मूठभर नवबौध्द लोक म्हणजे वंचित पक्ष....

  • @user-md1zf1of2i
    @user-md1zf1of2i Před dnem

    दोनदा विधानसभा एकदा लोकसभा अशी पराभवाची हॅट्रिक करणाऱ्या व्यक्ती ची न्यूज कशी काय लागते ह्यावरून लक्षत येतं मराठी मीडिया पैसे घेऊन न्यूज लावतं. 🤦‍♂️

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 Před 3 dny

    नेत्यांनी किती ही पक्ष बदले तरी चालेल पण कार्यकर्ते निष्ठावान आहेत

  • @aniltiurwadkar9554
    @aniltiurwadkar9554 Před 2 dny

    पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ दिली असती तर... धनगरांना खासदार केला असता आणि स्वतः आमदाराला चालला नसतं का? खाईन तर तुपाशी राहील तर उपाशी अशा पद्धतीने वागला... वंचित चा हिंगा घे आता.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 3 dny +3

    वंचित valyano.... समोर ठाकरे. नची शिवसेना आहे मग ठरवा ......का काय ते

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 Před 2 dny

    प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण म्हणजे ना घर का ना घाट का. कुठे काँग्रेसला पाठिंबा, कुठे राष्ट्रादीबरोबर, हे काय राजकारण आहे का. काय बोलावे अशा लोकांना.

  • @sushantdalvi2805
    @sushantdalvi2805 Před dnem

    किंचीत मनावर घेतो

  • @vikaspakhare9101
    @vikaspakhare9101 Před dnem

    ऍड. प्रकाश आंबेडकर साहेबांनी आता कोणासोबत तरी युती करून पक्ष वाढवायची गरज आहे. स्वतंत्र लढून काहीच उपयोग नाही.

  • @santoshgavalwad1950
    @santoshgavalwad1950 Před dnem +1

    वंचित ला कोनच मत करत नाही म्हणुन गेला हे त्याला पण माहिती आहे

    • @shinderahul287
      @shinderahul287 Před hodinou

      मोरे ना च कोणीही मत देत नाही.
      वंचित आघाडी चे 30000/- मतदान आहे.
      मोरे च स्वतः च मतदान सुद्धा लोकसभेला नव्हत.😮

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Před 3 dny

    धमकी देणारे प्रत्यक्षात काहीच करत नाही केवळ सवंग प्रसिद्धीसाठी अशी हवा करतात करणारा कधीच करून जातो खबर पंण लागत नाही 😂😢

  • @sandipwaychal9590
    @sandipwaychal9590 Před 2 dny

    सगळे नेते संधी साधू असतात

  • @bheemsangharshgatha1693

    आयाराम गयाराम च्या यादीत तात्या मोरे
    त्यांना त्याच नाव घेऊन त्याला परत मोठ मोठे करू नका .
    मोरेनी वंचित ला झालेल्या मतदानाचे आकडे मिडीयाला सांगतात. मग मोरेंची पुण्यातील ह्यांचे अडीच लाख मतदान स्वतः मोरेना का पडले नाहीत ? याचा खुलासा मोरेंनी करावा.

  • @AakashSonkamble-f5u

    वसत मोरे तू कधि निवडून येनार नाहि

  • @rajcreationshinde1553

    काय होत नसते

  • @RahulKhandare-ci8ep

    संधी साधू धुरत माणूस आहे.. कुणी तिकीट देत का तिकीट
    ..

  • @vivekm7971
    @vivekm7971 Před dnem

    Prakash ambedkar sahebana america cha rashtrapati ghosit kara

  • @sanjaybhosale4708
    @sanjaybhosale4708 Před 2 dny

    कार्यकर्त्यानो कृपया काहीही करू नका, तो तिकडे गेला काहीही वेगळं केलेलं नाहीये, लक्षात घ्या की मोरेच काय पण वंचित चे जेवढे उमेदवार निवडणुकीला बसले होते त्यांना आपल्या समाजाने किती मतदान केले, हे राजकारण आहे ज्याला जिथे जायचे तो जाईल, निवडणुनकीत मी पाहिलं आहे की आपल्या समाज्याची लोकं दुसऱ्या पक्षाची कामे करीत होते, त्यामुळे जरा आपल्या समाजाला एकत्र आणा आणि मंग दुसऱ्याची ऑफिस फोडायची भाषा करा, अहो आपला समजातील लोकं बाळासाहेबांना अक्कल शिकवत आहे, इथं बाळासाहेबांना पण निवडून देऊ शकत नाही तर बाकीच्यांचा विचारच करू नका.

  • @user-uo2xi7ry5u
    @user-uo2xi7ry5u Před 3 dny +1

    Congress chya umedvarala padnyakarita vanchit madhun ubhe rahilekam fatte zalyavar jya MVA madhye congress paksh aahe tethil thakre gatat pravesh kuccha to gadbad hai daya hyalach rajkaran mhantat ashya mansapasun etar pakshani v jantene bodh ghetla pahije UBT madhye umedvari n milalyas ha UBT pan sodel

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq Před 2 dny

    वसंत मोरे साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे ❤❤❤

  • @user-rh5nq7so8b
    @user-rh5nq7so8b Před dnem

    अहो अँकर पुरावा तरी दया का खोट्या बातम्या देता

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 Před 2 dny

    वसंत मोरे तुमच्या पक्षाकडून निवडणूक लढविली म्हणून तो तुमचे झाले नाही.तुम्ही लोकसभेत उभं असताना कीती मत दिलीत विचार करा वंचित वाल्यानो.

  • @sandeshsinare2946
    @sandeshsinare2946 Před 2 dny

    किती दिवस टिकणार शिवसेनेत. इथे फायदाझाला नाही तर शिंदे गटात जा. मनसे सोडलं. वंचित सोडलं.

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 Před 3 dny

    वंचित ने मोरेला जागा दाखवावी

  • @shashiavaghade4008
    @shashiavaghade4008 Před dnem

    गरीब जनते मध्ये भाडन लाऊ नका

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Před 2 dny

    तुम्ही आता कायम सवरूपी वंचित राहिला

  • @AakashSonkamble-f5u

    तू कधि आता निवडून येणार नाहि

  • @kailasborude2514
    @kailasborude2514 Před 2 dny

    जो मनसे चा झाला नाही तों वंचित चा कसा होईल 😅

  • @NaisarAhmed-ms3fk
    @NaisarAhmed-ms3fk Před 6 hodinami

    Manse sodli tevhach more ni mahvikas Aghadi madhe jayla pahije hota

  • @sureshshinde8929
    @sureshshinde8929 Před 9 hodinami

    शं

  • @dilipnangare
    @dilipnangare Před dnem

    वसंत मोरे खरा कार्यकर्ता आहे राज ठाकरेंनी त्याचा योग्य आदर केला नाही

  • @sanman9992
    @sanman9992 Před 3 dny

    काय दिवस आले मनसे सोडल्यावर

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 Před 2 dny

    मनसे सोडली तिथेच बजार संपला मोरे चां

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před dnem

    मि,सविधान वाचवल

  • @baburaomunde7304
    @baburaomunde7304 Před 3 dny +2

    Dipojit japt zalela manus aahe

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 Před 3 dny

    Police

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz Před 3 dny

    महानगर पालिकेला परत हे महाशय शिंदे गटात जाणार...

  • @nileshzende4329
    @nileshzende4329 Před 3 dny

    नाही

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Před 2 dny

    वंचीतला पडळकर दिसत नाही का?

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m Před 3 dny

    Vasant bhau tumhala shivsainik yanchi purna security aahe jyachyat dam aasal toh yeail pudha जय Maharashtra

  • @digambarjadhav7984
    @digambarjadhav7984 Před dnem

    Sarvikade gundagardi suru ahe nashik madhd pan vasant Gite yanche office fodle

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Před 3 dny

    😂😂😂 हे काय पण गेला तर काय फरक पडतोय

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před dnem

    अरे वंचितवाल्यानो संविधान नरेंद्र मोदी बदलतील या भीतीने भरभरुन राज्यात मविआ ला का मतदान केलात मग मोहरे हे तुमच्याच विचाराच्या पक्षात गेले आहेत

  • @veershilawant2516
    @veershilawant2516 Před 2 dny

    Baap re bahutek aaj pune band asanar...😂😂😂