२२ मिनिटं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं कौतुक करत राहिले अमिताभ बच्चन

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2022
  • 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं नवं पर्व १५ ऑगस्टपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. या कार्यक्रमामधील सगळ्यांचाच लाडका कलाकार समीर चौगुलेची यानिमित्त भेट झाली. लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना त्याने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला.
    #samirchoughule #MaharashtrachiHasyaJatra #AmitabhBachchan
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 22

  • @vijaymaske3556

    चौघुले सर आपली टीम म्हणजे one of the best team, आपण सहकलाकाराला समजुन, सहिष्णुतेने काम करता ,संयम कमालीचा.....

  • @manwendrabirulkar4248
    @manwendrabirulkar4248 Před rokem +5

    Samir giving credit to his wife must be appreciated.

  • @ArunBhorkade-mf9zg

    मराठी चॅनलच सर्वात जास्त लोकप्रिय आणि आवडता कार्यक्रम आहे माझा महाराष्ट्राची हास्य जत्रा.

  • @pawantalreja8650
    @pawantalreja8650 Před rokem +1

    Master of happiness Samir chaughule sirf naam hi kafi hai love you sir

  • @sandeepchavan7128

    My Salute to all the team and support staff ❤🙏

  • @user-mj6fu1hm7d

    समिर दा नि विशाखाताई यांची स्की ट खुपच छान मी सगळे अॅपिसोड पाहिलेत यांचे खुपच छान

  • @ashu4u305

    Entire team of Maharashtrachi Hasya Jatra is fantastic..U guys are superb.

  • @dbbhise2017
    @dbbhise2017 Před rokem

    👌👌👌👌👌👌

  • @surendranandurkar2390

    अमिताभ बच्चन तुम्हाला नमस्कार करण्यासाठी वाकले यात काहीच आश्चर्य नाही.. कारण तुम्ही त्या

  • @vandanapandit3010

    We love you all. Sameer and all the actors of Hasya Jatra.God. bless you all.

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 Před rokem

    Sameerji khup chan Abhinete aahat tumhi

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Před rokem

    माझा आवडता कार्यक्रम MHJ.सर्वच कलाकार फारच छान सुंदर कामं करत आहेत.समीर दादा तुम्ही नटसम्राट, चार्ली चॅम्पियन आहात.

  • @tickettohollywoodhindi7142

    Mad and Crack...suits you

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před rokem +3

    अमिताभ बच्चन चे कौतुक नका करू कारण चित्रपट पाहिला मराठी माणसाचा आणि मराठी कलाकारांना मान सन्मान द्या त्यांचा गौरव करा

  • @ashshimpi85
    @ashshimpi85 Před rokem

    Sameer bhau tu best artist ahe amitaab che kahi vishesh nahi To tumcha samor ziro ahe

  • @vianasuniquechannel9573

    Hatts of to u all....we r already mad with u

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 Před rokem

    न / ण यातील फरक नाही समजत या बाई ला 😮😮😮😮😢😢😢😢

  • @tanvibansode9765
    @tanvibansode9765 Před rokem

    Shudha bolnari mulakhat ghenanari nahi ka tumchyakade yar 😢😢😢😢😢kitti ashudha boltey hi

  • @prashantdabholkar8159

    समीर तू सुमार दर्जाचा नट आहेस, आपल्यापेक्षा लहान मुलाला चुकून पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. त्यातलाच हा प्रकार आहे.