जंगलात जाऊन खाल्ले आंबे , दगड मारून आंबे पडण्याची मज्जा | Traditional kokan vlog
Vložit
- čas přidán 26. 05. 2024
- मित्रांनो विडिओ आवडला असेल तर LIKE करा , तसेच आपल्या मित्रमंडळींना SHARE करा, आणि चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका .
🙏 धन्यवाद🙏
#kokan #traditional
#Traditionalfishing #tejagurav #कोकण #Fishing
#fish #marathi_vlog #kokani_vlog #catchandcook #पारंपरिक_मासेमारी
Instagram :
/ teja_gurav_92
facebook :
/ tejaagurav
दादा तुझे विडिओ पहायला खूप छान वाटतात जे लोक मोठया शहरा मध्ये राहतात ना त्यांना तू गावाची आठवणं येऊ देत नाही 🙏🙏🙏🙏
कीती मोठं आंब्याचं झाड आहे,अशी रायवळ आंब्याची झाडं सध्या खूपच दुर्मिळ झाली आहेत.या झाडाचं जतन करणंं आवश्यक आहे.
लहानपण देगा देवा
1 number teja dada
दादा खरे कोकणी माणूस हाव आंब्याची कोय पांढरी होयसर तेचातलो रस संपसर कोय हातातना सुटणार नाय आमच्या ❤❤👌👍
Choki ambe aahet te 😊
❤🙌🥰
Khup Chan video 👌❤
❤❤❤❤❤😊😊
एक नंबर विडीओ भावा 🌹🌹👌👌
छान व्हिडीओ आहे भाऊ
Mast
Mast Dada❤❤
Nice mango 😋🥭🥭
Teja bro tondala Pani aala
Love from karnataka belgaum 💓🌍 teja dada
तेजस भाऊ आलो होतो राजापूर मस्त वातावरण छान आहे तुमचा गावाला.
😊😊
👌👌
Nice vlog Da ❤❤
❤️🙌
❤❤❤❤❤❤
Mast dada tuze video 1 no asatat gavi aale.le vatate
🎉
आमका मुंबई क रायवळ आंबे भेटले आम्ही रायता बनवून पण खाललो 👌
🥭🥭🥭🥭😊😊😊
भावा बघून आंबे खा... फळ माशी दंश केला असेल तर किडे असतील
Kaai pan bola bhaucha nem lay bhari...ahe
Hii❤❤😋😋😋🥭🥭🥭
Dada tughe video bgayla khup bari vat aani gavakdchi mja ji aasti ti tu dakvto khup bari dada
भाऊ भावेश ला आमंत्रण नव्हते का आंबा पार्टी मध्ये फार मज्जा आली असेल ना
Ha re bhava fishing video la 5 devas jale 😢😢
Bhau anmhala pan pathava na aanbe❤
भावा एक नम्बर वीडियो बनावतो तो भन्नाट माजा वाटत बघून❤
खेकडय चे वीडियो बनाव❤
मी रत्नागिरीची मलापण माझे बालपणाची आठवण येते आम्हीपणअसेच मज्जा करावयाची खुप छान मस्त😂
भावा कशातरी आंबा खावा पण विडीओ टाकत जावा😊😂😊😂
Mna pn diya
Bhavesh kuthe Gayep ahe Sheth😮😅
Bhaai videos bagtana ratri cha 1 vajta pan pani aala tondala