खासदार Thackeray यांचा, पण आमदार कुणाचे असतील? पहा Parbhani जिल्ह्यातील विधानसभांचे सविस्तर विश्लेषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • #bandujadhav #rajeshvitekar #ratankargutte #hellomaharashtra
    जगात जर्मनी, भारतात परभणी…असं आम्ही नाही तर लोकं म्हणतात… बाकी परभणीचा भकासलेपणा आणि विकासापासून कोसो दूर असणाऱ्या गावांना स्वातंत्र्यापासून विकासाचा व देखील शिवला नाहीये.. निजामकालीन असणाऱ्या या जिल्ह्याच्या पाठीमागून जालना, नांदेडसारखी जिल्हे तयार झाले.. त्यांच्यात विकासाची गंगा वाहू लागली… पण परभणी जैसै थै वैसेच आपल्या जुनाटपणाचा वारसा जपत आला… अर्थात ही चूक परभणीकरांची नक्कीच नव्हती, तर ती होती इच्छाशक्ती हीन परभणीच्या राजकारण्यांची…अवघे चारच विधानसभा मतदारसंघ असणारा हा जिल्हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.. मातोश्री ज्याच्याकडे बोट दाखवेल तो खासदार.. आणि आमदार असा इथला राजकीय इतिहास… शिंदेंच्या फुटीतही जिल्ह्यातले लोकप्रतिनीधी हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहीले.. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संजय ऊर्फ बंडू जाधव या ठाकरेच्या शिलेदारानेच पुन्हा खासदारकीचं मैदान मारलंय.. थोडक्यात जिल्ह्यातील वारं सध्यातरी महाविकास आघाडीच्या बाजूने सध्यातरी पहायला मिळतंय.. त्यामुळे जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण कसं शिजतंय? या चार जागांवर कुठले चार आमदार निवडून येतील? त्यांचे प्लस - मायनस नेमके काय आहेत? त्याचाच घेतलेला हा राजकीय आढावा…
    Parbhani, often likened to the next Germany by some, stands as a testament to both heritage and hardship in India. Despite being independent for decades, development has largely bypassed its villages. This stagnation isn't the fault of Parbhanikars but rather the local politicians' lack of willpower. Known as a Shiv Sena stronghold, Parbhani's political loyalty remained steadfast even after the Shinde split, with Sanjay alias Bandu Jadhav securing victory in the recent Lok Sabha elections. Now, the focus shifts to the four assembly constituencies: who will be elected, and what are the strengths and weaknesses of the contenders? This political analysis delves into these crucial questions.
    Keywords :
    uddhav thackeray
    parbhani
    maharashtra vidhansabha news
    parbhani vidhan sabha
    jintur vidhan sabha
    gangakhed vidhan sabha
    pathari vidhan sabha
    sanjay jadhav
    parbhani lok sabha
    वार आमदारकीचं
    maharashtra vidhan sabha
    parbhani news
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #rajeshvitekar #ratankargutte #bandujadhav #वारआमदारकीचं #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #parbhani #parbhanidistrictbreakingnews #parbhanijilhabatmi

Komentáře • 66

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  Před měsícem +8

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Před měsícem +17

    गंगाखेड रत्नाकर गुट्टे फिक्स आमदार ❤❤❤

  • @BalajiGhuge-oj7tk
    @BalajiGhuge-oj7tk Před měsícem +15

    विजय भांबळे साहेब पन्नास हजार मताने निवडून येतील

  • @pramodrathod5126
    @pramodrathod5126 Před měsícem +18

    गंगाखेड विधानसभा पुन्हा एकदा गुट्टे साहेब.

  • @sudarshankadam2705
    @sudarshankadam2705 Před měsícem +14

    पाथरी विधानसभेचे आमदार😊 सुरेश वरपुडकर साहेब

  • @RushikeshChate-fz1ux
    @RushikeshChate-fz1ux Před měsícem +6

    गंगाखेड फिक्स आमदार डॉ रत्नाकर काका गुट्टे साहेब...... 🔥🔥✌️✌️

  • @abasaheb01
    @abasaheb01 Před měsícem +20

    परभणी - राहुल पाटील
    पाथरी - सुरेश वरपुडकर
    जिंतुर - विजय भांबळे
    गंगाखेड - विशाल कदम

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před měsícem

      परभणीत मविआ महायुती च्या भांडणात मुस्लीम धर्मिय उमेदवार विजयी होणार

    • @madhunavghare3293
      @madhunavghare3293 Před 28 dny +1

      आता पाथरी मध्ये
      मोहन फड

    • @Ganeshsak66_
      @Ganeshsak66_ Před 22 dny

      फड साहेब लावा ताकत🔥🔥​@@madhunavghare3293

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 Před 17 dny

      दारू सोडली तर आमदार होतील​@@madhunavghare3293

  • @gopalkhond5503
    @gopalkhond5503 Před měsícem +19

    जिंतूर विधांसभेतून विजय भांबळे आरामात निवडून येणार

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 Před měsícem +6

    परभणी जाधव मुळ मागे राहिली

  • @rajutayde2122
    @rajutayde2122 Před měsícem +7

    जिंतुर मधुन. आमदार फक्त बाळासाहेब. घुगे

    • @Kunbi123
      @Kunbi123 Před 12 dny

      विजय भांबळे फक्त

  • @amolkhating1148
    @amolkhating1148 Před měsícem +12

    परभणी मध्ये फक्त महाविकास आघाडीच

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Před měsícem

      पण उमेदवार मुस्लीम धर्मिय असेल तर मविआ विजयी होईल

  • @JankiramPawar-li4gx
    @JankiramPawar-li4gx Před měsícem +2

    पाथरी वरपुडकर साहेब.जितुर भांबळे साहेब.परभणी राहुल पाटील.गंगाखेड उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार र निवडणूक येणार आहे

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 Před měsícem +7

    जिंतूर मध्ये विजयराव भांबळे विजय निश्चित आहे ✌️

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr Před měsícem +4

    काँग्रेस चार नंबर ला होती परभणी विधानसभा ला 2019 मध्ये

  • @ashokraokhedekar482
    @ashokraokhedekar482 Před měsícem +2

    2 शरद पवार आणि 2 ठाकरे

  • @user-ox1yp2tl3w
    @user-ox1yp2tl3w Před měsícem +3

    आमदार मेघना दिदि च होणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před měsícem +9

    Mva जिंकणार 4 जागा परभणी मध्ये

  • @user-eg2uo3oz4b
    @user-eg2uo3oz4b Před měsícem +7

    पाथरी फिक्स आमदार मोहन फड

  • @dmpatil3275
    @dmpatil3275 Před měsícem +11

    गंगाखेड मधुन विशाल भाऊ कदम निवडुन येतील

  • @digambarshinde2798
    @digambarshinde2798 Před měsícem +1

    पाथरी मतदारसंघ जंरागे पाटलांचा उमेदवार निवडुन येनार

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před měsícem +2

    जानकर साहेब पराभुत झाले तै केवळ obc मताचा कमी झालेला टक्का विशेष करुन जानकर साहेबांच्या समाजाचे मतदान 50ते52% झाले तेच 75 ते 80% झाले असते मुस्लिम धर्मिय व मराठा जातीप्रमाणे तर विजय निश्चित झाला असता

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před měsícem +2

      He fkt karan ahet😂😂obc 100% matdan zal tri padnarch😂😂

    • @Kunbi123
      @Kunbi123 Před 12 dny

      मराठा मतदान जास्त आहे नंतर मुस्लिम

  • @raosahebdeshmukh3657
    @raosahebdeshmukh3657 Před 20 dny

    गंगाखेड मतदार संघाचे सन 1952 पासून कोण कोण आमदार झाले ते सागणे

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 Před měsícem +5

    नांदेड खूप पूर्वीपासून जिल्हा आहे

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 Před měsícem +1

    परभणी जिल्हा सगळ्यात च भारी आहे बोगस टीईटी धारक नियम बाह्य शिक्षक भरती आणि राजकारण, समाजकारण, उगाच म्हणत नाही त जगात जर्मनी भारतात परभणी

  • @urmilathombre4943
    @urmilathombre4943 Před měsícem +1

    जितुर विजय भांबळे

  • @ChanduPATIL-y1b
    @ChanduPATIL-y1b Před 2 dny

    गंगाखेड फिक्स आमदार विशाल भाऊ कदम

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Před 19 dny

    आमदार राहुल पाटील वयक्तिक अपक्ष उभे राहिले तरी निवडुंन येऊ शकतील.
    पाटील साहेबाना कोणत्या ही पक्ष तिकीट देऊ देत, निवडून नक्की येतील.

  • @BalajiPawar-u3f
    @BalajiPawar-u3f Před 20 dny

    परभणी.राहुल पाटिल फिक्स आमदार
    गंगाखेड.विशाल कदम फिक्स आमदार

  • @maulimarkad7391
    @maulimarkad7391 Před měsícem +2

    जिंतूर मतदार संघातून पुन्हा एकदा मेघना दिदी बोर्डीकर आमदार होणार शंभर टक्के

  • @user-tv1cc3pv2m
    @user-tv1cc3pv2m Před měsícem +2

    सूरेष वडपुरकर

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Před 19 dny

    ज्ञानोबा गायकवाड शेकाप आमदार गंगाखेड एक अतिसामान्य व्यक्तिमत्व.

  • @patelmoid3399
    @patelmoid3399 Před 11 dny

    राहुल पाटील आमदार परभणी

  • @user-ow9sd5nl4h
    @user-ow9sd5nl4h Před měsícem +3

    जिंतूर विधानसभा माजी आमदार विजयराव भांबळे साहेब

  • @VikasDeshmukh-yp7mw
    @VikasDeshmukh-yp7mw Před měsícem +4

    भांबळे निवडू यतिल

  • @vitthalpdeshmukh5912
    @vitthalpdeshmukh5912 Před měsícem +2

    पाथरी विधानसभा परत एकदा सुरेश अंबादासराव वरपूडकर साहेब.

  • @RameshPawar-kp3mc
    @RameshPawar-kp3mc Před 8 dny

    इक मराठा लाख मराठा

  • @kuldeepmanwatkar219
    @kuldeepmanwatkar219 Před 29 dny

    Only Rahul Patil saheb
    बाकी काही होऊ द्या..
    फड साहेब गुट्टे साहेब मेघना दीदी येतील

  • @user-rk6dc1it3i
    @user-rk6dc1it3i Před 11 dny

    जरागे पाटील मनतील तस

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar Před měsícem +2

    विशाल कदम फिक्स आमदार ❤❤❤❤❤❤❤

  • @gulabrao.tsangle2729
    @gulabrao.tsangle2729 Před 25 dny

    गंगाखेड मधून रासपचे रत्नाकर गुट्टे जिंतूर मधून राष्ट्रवादीचे विजय भांबळे परभणीतून शिवसेनेचे राहुल पाटील पाथरी मधून मोहन फड विजयी होतील

  • @user-ex8ou8rm9x
    @user-ex8ou8rm9x Před měsícem +2

    गंगाखेड आता आमदार विशाल कदमच .

  • @sharadkolhe3512
    @sharadkolhe3512 Před měsícem

    महाविकास आघाडी जर कायम राहिली तर,चारही विधानसभेत आघाडीचेच आमदार असणारं..
    आणि हाचं अंतीम निकाल आहे,बाँडवर लिहून देतो..

  • @balasahebsuryavanshi2605
    @balasahebsuryavanshi2605 Před měsícem

    नांदेड जुनाच आहे लातुर नवा म्हणा !

  • @dmpatil3275
    @dmpatil3275 Před měsícem +1

    विशाल भाऊ कदम निवडुन येतील

  • @jayramjaybhaye6737
    @jayramjaybhaye6737 Před měsícem +2

    महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार साहेब गटाला जर जागा सुटली तर मा आ सिताराम घनदाट खूप मोठ्या फरकाने विजयी होतील.

  • @bdib567g
    @bdib567g Před měsícem +2

    सेलू जिंतूर. नागरे
    परभणी राहुल पाटील
    गंगाखेड गुट्टे
    पाथ्री मोहन फड

  • @rameshwartathe6770
    @rameshwartathe6770 Před měsícem

    चुक काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार शीव सेनेला नीवडुन देतात कारण काय आहे हे माहीत नाही.....

  • @rajvishwanathnarayankar474
    @rajvishwanathnarayankar474 Před měsícem +1

    महाविकास आघाडीचे उमेदवार घनदाट मामा साहेब गंगाखेड मतदारसघातुन निवडून येणार

  • @Dattakale5005
    @Dattakale5005 Před měsícem

    Vitekar vidhan Parishad tyamule vidhansabha warpudkar yetil

  • @GopalKalbande-kz2yv
    @GopalKalbande-kz2yv Před měsícem

    Vijay,padnar

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 Před měsícem

    दुरानीराहातील

  • @PrabhakarKhalapure-b1b
    @PrabhakarKhalapure-b1b Před měsícem

    Mm