Maval मध्ये Sunil Shelake vs Bala Bhegade, अशी भांडण वाढत जातील ? | Marathi News | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Maval मध्ये Sunil Shelake vs Bala Bhegade, अशी भांडण वाढत जातील ? | Marathi News | Vishaych Bhari
    मंडळी मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण हे आघाडी आणि युतीच्या राजकारणाभोवती फिरत आलेलंय. १९९० नंतरच्या सर्वच विधानसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात स्वबळावर बहुमत मिळवता आलेलं नाही. नाही म्हणायला २०१४ मध्ये भाजपाकडून तसे प्रयत्न झाले मात्र त्यांना फारसं यश आलं नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्येही राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष हे एकत्र निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र एकत्र निवडणूक लढवण्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. काही जागांवर दोन किंवा तिन्ही पक्षातून दावेदारी असल्याने अशा ठिकाणी जागावाटपाचा तिढा सोडवताना महायुती आणि मविआमधील नेत्यांच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्येही राज्यातील अनेक जागांवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहेत. त्यापैकीच एक जागा आहे ती म्हणजे मावळ. मावळमध्ये सध्या अजित पवार गटाचे सुनील शेळके ह्ये विद्यमान आमदार आहेत. मात्र येथील माजी आमदार आणि भाजपा नेते बाळा भेगडे हेही आता तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. सुनिल शेळके आणि बाळा भेगडे हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. मागच्या निवडणुकीत सुनिल शेळके यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. तसंच बाळा भेगडे यांचा दारुण पराभव करत आमदारकी ही मिळवली होती. मात्र मागच्या वर्षी अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर सुनिल शेळके हे अजित पवार यांच्यासोबत आले. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढल्यास विद्यमान आमदार आणि इलेक्टिव्ह मेरिट या निकषांवर सुनिल शेळके यांना संधी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत बाळा भेगडे हे काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारय. दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मावळमध्ये यंदा कोण बाजी मारू शकतं आणि कोण असेल पुढचा आमदार कोण असेल, याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sunilshelke
    #marathinews
    #balabhegade
    #विषयचभारी
    sunil shelke,sunil shelke latest news,sunil shelke speech,sunil anna shelke,sunil shelke maval,bala bhegade on sunil shelke,sunil shelke vs bala bhegade,sunil shelke song,sunil shelke status,maval amdar sunil shelke,sunil shelke on ajit pawar,sunil shelke on sharad pawar,sunil shelke on bala bhegade,sunil anna shelke speech,sunil shelke vijayi miravnuk,bala bhegade vs sunil sunil shelke,sunil anna shelke on bala bhegde bjp,sunil shelke ncp

Komentáře • 33

  • @Graysharker
    @Graysharker Před měsícem +28

    अहंकार चा अंत होणार आहे एवढं च बोलेल मी ... शेळके ने काय केलं हे सर्वांना माहिती आहे.. पराभव त्याच दिवशी झाल होतं त्याचा

    • @सरीवरसर
      @सरीवरसर Před 23 dny

      Prtek लहर काळाच्या ओघात हरवते mla nhi vatat effect hoil 10% hoil pn 90% nhi

  • @rahulholkar8769
    @rahulholkar8769 Před měsícem +10

    आम्ही शेळके चे कार्यकर्ते पण या टर्मला नाही त्याचा पराभव होईल असे वाटते

  • @kiranmarathe1333
    @kiranmarathe1333 Před měsícem +6

    One side ahe Sunil Anna Shelke 🙌🏻

  • @sameergarwad9181
    @sameergarwad9181 Před měsícem +5

    काहीही झाल तरी शेळके विजयी होतील भले त्याचं मताधिक्य कमी होईल पण विजय होईल

  • @BhauraoBhosale-l2n
    @BhauraoBhosale-l2n Před měsícem +3

    मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हेच निवडून येणार हे 100%

  • @GaneshMohol-lj4lx
    @GaneshMohol-lj4lx Před měsícem +6

    👑मावळचे भावी आमदार मा श्री रामदास आप्पा काकडे wait & watch👑

  • @swarajyaoutlets8233
    @swarajyaoutlets8233 Před měsícem +3

    मावळ मध्ये ओन्ली सुनील आण्णा शेळके ❤

  • @hemachovhan
    @hemachovhan Před měsícem +3

    सुनील अण्णा शेळके शिवाय पर्याय नाही

  • @Pawarpp2512
    @Pawarpp2512 Před měsícem +4

    Mavlachi janta bolte parat chuk nahi
    Hya veles fakt bala bhau 🪷

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 Před měsícem +6

    अहो एकदा सांगताय 92000 हजार मतांनी निवडून आले ,तर एकदा म्हणताय 14000 मतांनी निवडून आले होते, आपली क्लिप ऐकून पहा...

  • @prasadmarathe6363
    @prasadmarathe6363 Před měsícem +1

    Only सुनिल अण्णा शेळके ✌👑

  • @Sampatshete
    @Sampatshete Před měsícem +6

    साहेब मंत्री होते तेव्हा ९४हजारांनी पाडले

  • @kiranmarathe1333
    @kiranmarathe1333 Před měsícem +4

    Maval madhe fkt Sunil Anna Shelke factor chalto 💯✌🏻

  • @naleshdabhane4921
    @naleshdabhane4921 Před měsícem +7

    Sunil Anna shelke

  • @SantoshBhalerao-q6b
    @SantoshBhalerao-q6b Před 2 hodinami

    फक्त आणि फक्त सुनिल अण्णा शेळके येचं मावळ तालुक्याचे परत आमदार होणार

  • @user-wl2cq8fl4i
    @user-wl2cq8fl4i Před 26 dny

    Only बाळा भाऊ भेगडे❤

  • @NileshShelke-rv7cu
    @NileshShelke-rv7cu Před měsícem

    दोघे हि होणार नाही जरांगे पाटिल देतील तोच होणार

  • @pranavthakur4717
    @pranavthakur4717 Před měsícem

    Please make video on sub classification of sc/st category after Supreme court decision 🙏🏻

  • @akshaykale1847
    @akshaykale1847 Před měsícem

    बाळाभाऊ भेगडे 🌷🌷🌷

  • @zee2499
    @zee2499 Před měsícem

    मावळता आमदार 🚩🚩😂😂

  • @anujbhegade
    @anujbhegade Před měsícem +1

    Only ravi appa ✌️

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před měsícem +3

    भेग डे होतील

  • @shubhammhatre9300
    @shubhammhatre9300 Před měsícem +6

    Modi ani shah jari ubhe rahile na tri Anna nivdun yetil
    Karan Annan cha kam boltey
    Once again MLA 2024 with 1 lakh lead
    Jansevak Amdar Sunil Anna🙏🏻

  • @omkarpawar2464
    @omkarpawar2464 Před měsícem +4

    मावळचे अभ्यासू नेते
    नामदार संजय (बाळा ) भेगडे🚩

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 Před měsícem

    MVA

  • @rupesh4918
    @rupesh4918 Před měsícem +4

    Bala bhegade ❤

  • @anthonyswamy9773
    @anthonyswamy9773 Před měsícem

    NCP (SHARAD PAWAR SAHEB)

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k Před měsícem +2

    Rastravadi sp

  • @सरीवरसर
    @सरीवरसर Před 23 dny

    No bala bhegade yani adhich kam ky kela Nhi tevha raste tri hote ka neet ata pn nhi pn 70% bare ahe nvin kon asal tr chllege ahe

  • @SD-vo6jy
    @SD-vo6jy Před měsícem +2

    BJP

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před měsícem

    😊