Seasoned Actor Savita Prabhune on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 09. 2021
  • Watch Savita Prabhune on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Ashok Khamkar Masale
    Contact: 976925111
    2. Shinell
    Insta - shinell27?...
    FB - / shinell-1044
    Contact:
    +447776752428
    +919823171204
    What's app link wa.me/447776752428
    Location Courtesy:
    Phulawas School of Dance & Gymnastics
    Contact: 9821971748

Komentáře • 1,1K

  • @yogitakhairemore4995
    @yogitakhairemore4995 Před 2 lety +9

    Wow , माझी आवडती अभिनेत्री सविता प्रभुणे... कळत नकळत हा चित्रपट...अनेक चित्रपट ,अनेक मालिका ...खुप छान झाली मुलाखत ...मला आज समजल की सुलेखा ताई या स्मिता तळवलकर यांची सून आहे...👍👍

  • @meghanakelkar3293
    @meghanakelkar3293 Před 2 lety +6

    अतिशय सुंदर, सोज्वळ , संयत दिसणारी अभिनेत्री जेव्हा प्रत्यक्षातही तशीच आहे हे जवळून, आतून कळतं तेव्हा त्यांच्या बद्दल वाटणारं प्रेम, आदर द्विगुणित होतो. तेच आज झालं Love you Savita tai

  • @joshipriyankaj
    @joshipriyankaj Před 2 lety +41

    अरे वाह, अजून एका आवडत्या कलाकराची मुलाखत ऐकायला,बघायला मिळणार 😊

  • @surekhadalvi7810
    @surekhadalvi7810 Před 2 lety +2

    खुप सुंदर मुलाखत. सविता प्रभुणे माझ्या आवडत्या कलाकार आहेत.
    सुलेखा जी तुम्ही खुप छान पद्धतीने समोरच्या व्यक्तीला बोलते करता.
    अगदी दिल के करीब आहे तुमचे सगळेच मुलाखतीचे व्हिडिओ. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @user-gc9tf9kn1d
    @user-gc9tf9kn1d Před 2 lety +12

    अगं सुरेखा, तुझे खूप खूप धन्यवाद आज सविता प्रभुणेंना तू बोलावलेस. खरंच माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे. किती आदबशीर व्यक्तीमत्व आहे!
    तू आज माझ्या खरंच दिल के करीब झाली आहेस...🤗

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety +2

      धन्यवाद..अशाच कायम रहा दिल के करीब

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 Před 2 lety +32

    Was waiting since sooo long for savita prabhune - kalat naklat - life has come into circle ⭕️ ♥️💐⭐️

    • @subhaashitpushpam7333
      @subhaashitpushpam7333 Před 2 lety +3

      शान्त सात्विक व ऊत्तम अभिनेत्री

  • @mrinalkatre7784
    @mrinalkatre7784 Před 2 lety +5

    पहिल्यांदाच हिची मुलाखत पाहीली. किती छान बोलल्या. कुठलाही आविर्भाव नाही. आपल्या मराठी अभिनेत्री आहेतच छान .

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 Před 2 lety +2

    खूप सुंदर इंटरव्हयू आहे
    "कळत नकळत " आणि "सवत माझी लाडकी "
    हे दोन सिनेमे म्हणजे हिरे आहेत मराठी सिनेमा इतिहासात 👌👌👌अप्रतिम अभिनय आणि सर्वच बाबतीत सरस 👌👌👌

  • @anjalipatankar9107
    @anjalipatankar9107 Před 2 lety +4

    वा खूप छान. किती balannced आहे सविता प्रभुणे. खूप शांत, विचारी!! वेगळी बाजू दिसली त्यांची. कसा वेळ गेला कळलच नाही. 👍

  • @priyapatil5337
    @priyapatil5337 Před 2 lety +14

    Savita mam has so much simplicity & kind nature & ofcource a beautiful actress.

  • @pallaviw802
    @pallaviw802 Před 2 lety +9

    After listening some people's story or what they have gone through I feel my problems are nothing ...... very genuine discussion...... Would like to hear your story as well... Sulekha tai ....

  • @chitrawagh4112
    @chitrawagh4112 Před 2 lety +18

    Ohh my God wht a pleasant surprise
    Eagerly waiting

  • @aparnanaik2294
    @aparnanaik2294 Před 2 lety +11

    अतिशय छान सविता प्रभुणे तुम्ही ऑगस्ट,.सप्टेंबर मध्ये.छान कलाकारांना बोलाऊन मेजवानी.देत आहात.फार फार आभार.

  • @pradnyamulik9126
    @pradnyamulik9126 Před 2 lety +4

    Savita ji belongs to Wai ...and that's my town .. Savita ji u r one of great actress of marathi and Hindi cinema.,love u.,..plz keep on working....we love to watch your acting ❤️👍

  • @vidyajoshi6118
    @vidyajoshi6118 Před 2 lety

    खूप छान वाटलं मुलाखत ऐकून. सविता प्रभुणे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सुलेखा तुझे आभार. छान निवडक लोक बोलवतेस 👍

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 Před 2 lety +4

    Sulekha kiti kiti sunder distes tu aaj. Wow superb. Keep it up 😘💕💗💗💗💗💗👌👌👌💕

  • @maharudrasawant5332
    @maharudrasawant5332 Před 2 lety +11

    Sulekha Tai - your creative team is really amazing !!! They are able to bring best of the guest on "Dil ke Kareeb" .... Savita madam is one of the best and natural actress ... Best of all the actors which needs to be really appreciated is they all display "SHOW MUST GO ON" attitude ... Going through the personal challenges doesn't reflect on screen .... Thanks for this interview.... and we are always "Dil ke Kareeb"

  • @manishadeodhar
    @manishadeodhar Před 2 lety +10

    How sweetly Sulekha tai asks, “Paani havay?” ❤️

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru6526 Před 2 lety

    अतिशय शांत सुसंस्कृत, व सौम्य व्यक्तिमत्त्व. जोडीला नाट्यक्षेत्रात आवश्यक असणारे प्रशिक्षण या मुळे आपली या क्षेत्रातील कारकीर्द अतिशय गाजली. आपली मुलाखत वाचताना
    डाॅ. निशिगंधा वाड यांची आठवण आली
    या दोन्ही कलाकारांनी माझे अनुभव विश्व
    समृद्ध करण्यासाठी खूप मदत केली
    खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा !

  • @vaishnavigaonkar28
    @vaishnavigaonkar28 Před 2 lety

    Nice to watch ur show sulekha tae tumchya sadya khup sudar astat ho..shinell wow maheshwari sadi 👍..

  • @satyajitkotwal1509
    @satyajitkotwal1509 Před 2 lety +10

    @sulekhatalwalkar Very very charming episode.... I always like when guests speak about respected Smita Talwalkar.
    She is a Great 👍 personality . I don't wish to call her as " Was" ... Her work will stay with us forever.

  • @geetalibhat336
    @geetalibhat336 Před 2 lety +3

    मला सविताजींची smile खूप आवडते ..एकदम innocent smile आहे ...community fridge ची idea पणृ भन्नाट आहे ..Thank you सुलूताई

  • @vinitagupte
    @vinitagupte Před rokem

    Khul chhan interview…..Savita Prabhune tumhi bhari ahaat….. mast…maja ali tumcha interview baghatana……Thank you Sulekha Madam……

  • @seemamandrekar3395
    @seemamandrekar3395 Před 2 lety

    मुलाखत खरंच खूप छान. सविताताई माझी आवडती अभिनेत्री आहेस. कळत नकळत सिनेमा अनेक वेळा बघून ही परत बघावासा वाटतो.

  • @mrs.vasudhayogeshdimble4961

    मस्त... सविता ताईंना पाहिल्यावर मला त्यांचे लक्ष्मी कांत बेर्डे अशोक सराफ यांच्या सोबत चे चित्रपट आठवले. लहान पणीच्या आठवणी.. आणि सुलेखा ताईं ची साडी... एक एपिसोड तुम्ही तुमच्या साड्यांच्या collection वर करा ना ताई.. कशी चॉईस करता, आवडते प्रकार, काही आठवणी.. फार सुंदर कलेक्शन असते साड्यांचे तुमचे.. आणि ती फार छान कॅरी करता तुम्ही.. एकदम gracefully

  • @rekhak.b368
    @rekhak.b368 Před 2 lety +10

    Respected savita Prabhune ji Tai ,Thankyou so so much coming to dil ke kareeb!! Savita Tai you are always my divine graceful savita Tai🙏

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 Před 2 lety +2

    सुलेखाजी.... खूपच छान आणि सहज घेता मुलाखती.... हा कार्यक्रम असाच चालू ठेवा... अभिनंदन 💐

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 Před 2 lety +2

    खूपच सुंदर अभिनेत्री आहे स्वाभिमान मालिका तुमच्या अभिनयाने आता झकास झाली -ve role पण खूप cool वाटतो

  • @priyankamothe7572
    @priyankamothe7572 Před 2 lety +9

    Yeahhh Eagerly waiting 😍

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 Před 2 lety +5

    Eagerly waiting to watch Savita Prabhune ji in Dil k Kareeb

  • @anaghakokane4182
    @anaghakokane4182 Před 2 lety

    खूप छान गप्पा. सविता मॅडम किती साध्या आहेत. इतक कर्तुत्व असूनही कसलाही attitude नाही. Pay अगदी जमिनीवर. सुलेखा मॅडम तुम्ही तर किती छान बोलत करता समोरच्याला. तुम्हा दोघींना सलाम. तुमची अशीच प्रगती होवो आणि अजून खूप जणांना तुमच्या ह्या karykramamadhun जाणून घेता याव.

  • @harshxso
    @harshxso Před rokem

    Good to see another great actor. I just feel we need to stop feeling sad for someone who has been through a divorce. Could have been any factor that may have resulted in a divorce - maybe the person doesn’t want/need sympathies.

  • @amitwakade1943
    @amitwakade1943 Před 2 lety +4

    धन्यवाद सुरेखा ताई. सविता ताईंची मुलाखत ऐकायला आतुर आहोत.

    • @amitwakade1943
      @amitwakade1943 Před 2 lety

      धन्यवाद सुलेखा ताई

  • @rajneeacharya5220
    @rajneeacharya5220 Před 2 lety +6

    Such a humble person Savitaji.....love u❤

  • @anjalikirtane1607
    @anjalikirtane1607 Před 2 lety +1

    खूप छान मुलाखत झाली.सविताजी मोकळेपणाने,आपलेपणाने,बोलल्या.सुलेखाजी तुम्ही समोरच्याला खूप मोकळीक देत मुलाखत घेता,त्यामुळेच हा कार्यक्रम खूप दिल के करीबचाच वाटतो.खूप छान.

  • @supriyanimgaonkar742
    @supriyanimgaonkar742 Před 2 lety

    खूप छान वाटले सविता chi मुलाखत पाहून. आमची लहानपणापासुन chi मैत्रीण आहे ती. धन्यावाद! ☺️

  • @WelcomeItsMyAura
    @WelcomeItsMyAura Před 2 lety +8

    😇 Dil ke kareeb loka.. waiting for the full episode

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Před 2 lety +17

    So lovely to see this lady . Have always admired her work . Love her simplicity and humbleness.

    • @seemavasaikar7069
      @seemavasaikar7069 Před 2 lety +2

      सविता, सोज्वळ, सात्विक, प्रेमळ
      अभिनेत्री!!

  • @manaseechandwadkar5092

    खुप छान मुलाखत,सविता प्रभुणेंच्या मुलाखतीची आम्ही वाट बघत होतो,धन्यवाद,
    सुलैखा तुझ्या बोलण्यात नेहमी स्मिता ताईंंविषयी आपुलकी, प्रेम दिसून येतं, ऐकायला खुप छान वाटतं,तर अशा तुझ्या 'दिलके करीब' असणार्या तुझ्या सासुबाई ंबद्दल एक विडिओ तयार कर, आम्हाला नक्की आवडेल,

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 Před rokem

    Wa wa mastch . Savitaji khup laghavi va pramanik vyaktimatv . Dhanyavaad Dil ke kareeb .

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před rokem

      आभार....इतर सगळे एपिसोडही बघितले असतीलच.... आमचा नवीन Tailकथा कार्यक्रम बघितलात का? कृपया तो ही बघा आणि नक्की कळवा कसा वाटतोय ते!

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Před 2 lety +20

    सविता प्रभुणे एक उत्कृष्ट अभिनेञी. मुलाखत खुपच छान असेल.
    उषा ऩाईक, मधुराणी गोखले यांना ऐकायला खुप आवडेल सुलेखा. नेहमीप्रमाणे खुप छान दिसतेस.

  • @kvisualtree
    @kvisualtree Před 2 lety +7

    Lovely IV.
    Loved the idea about community fridge...had no idea about it.

  • @reshmavk3061
    @reshmavk3061 Před 2 lety

    छान व्यक्तिमत्व आहे सविता प्रभुणे यांचं... मुलाखत देखील खूप छान होती.
    सुलेखा तुम्ही मुलाखत खूप छान घेतली. मनापासून धन्यवाद 🙏

  • @chitrawagh4112
    @chitrawagh4112 Před 2 lety +2

    वा मस्त अतिशय सुंदर झाली मुलाखत
    आपल्या आवडत्या कलाकारांना बघून खूप आनंद होतो
    सुलेखा u r too गुड
    सविता ताई मस्तम मस्त 👌👌👌💖💖🌹💃💃🌹

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 Před 2 lety +10

    Thank you so much Sulekha for this interview.. such a natural , beautiful flawless actress.. 🌹

  • @maaji88
    @maaji88 Před 2 lety +7

    One of my fav actors.Looking forward to Savita Prabhune’s interview. I feel she hasn’t got her due, yet. Let’s see what she herself has to say.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 Před 2 lety

    खुप छान वाटले सविता ताईंना पाहुन या कार्यक्रमा मधुन येणार्या प्रत्येक माणसाची अंतर्बाह्य ओळख होते. जीवनातील उतार चढावही माहित पडतात. एक यशस्वी कलाकार होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हेही दिसून येते. वैवाहिक जीवनात घटस्फ़ोट होणे म्हणजे अति दुखद गोष्ट. सविता ताईंना पुढील भविष्या साठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹

  • @sanikamudholkar8000
    @sanikamudholkar8000 Před 2 lety +2

    'सालस' हेच विशेषण आठवले मला ही मुलाखात पाहून . मस्तच👌👌👏👏👏

  • @pritichaporkar
    @pritichaporkar Před 2 lety +9

    Why are you so so sweet Sulekha 💕
    Just love your way of unfolding the episode along with the guest’s life journey.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety

      so nice of you, thanks

    • @sushantshinde4394
      @sushantshinde4394 Před 2 lety

      @@SulekhaTalwalkarofficial Ma'am Yours acting is really natural...I know you since " चार चौघी " ( स्टार प्रवाह)... plz invite to actress उर्मिला कोठारे ma'am

  • @prajaktaravetkar9489
    @prajaktaravetkar9489 Před 2 lety +14

    खूप छान वाटलं सविता प्रभूणे यांना पाहून. मनापासून धन्यवाद.

  • @manasishidore4892
    @manasishidore4892 Před 2 lety +1

    मस्त ,हो मुलाखत सुलेखाजी
    माणुस सात्विक किती नि कसा असावा हे कळावे ते सविता प्रभुणे यांच्याकडे पाहुनदुसरा एखादा कलाकार असा एवढ्यामोठ्या स़संस्थेतुन शिक्षण,करिअर, वैगेरे तर काय प्रौढी मिरवला असता विचारुच नका पण त्यांच्या बोलण्यातुन एकदासुध्दा हे जाणवलं नाही,मी,माझे,मला हे शब्दच नव्हते
    thanks alot best interview ....
    मोजक्या शब्दात कसं व्यक्त केलं सविताजी खुपखुप धन्यवाद्

  • @anitadeshpande598
    @anitadeshpande598 Před 2 lety

    खूप छान मुलाखत. सविता ताई आमच्या वाईचीच असल्याने मुलाखत जास्त भावली.अतिशय down to earth personality आहे.

  • @creativestuff4729
    @creativestuff4729 Před 2 lety +4

    Finally savita tai 😍

  • @vishvesh6181
    @vishvesh6181 Před 2 lety +4

    Simple sweet Savitatai😍🤩👌👌

  • @varshachame8601
    @varshachame8601 Před 2 lety +1

    खूप सुंदर मुलाखत नेहमी प्रमाणे... सविता प्रभुणे ताई, जशा दिसतात, तशाच आहेत. सोज्वळ, परिपूर्ण अभिनेत्री.कळत नकळत, खरंच खूप सुंदर आणि वास्तव chya जवळ जाणारा चित्रपट होता..
    स्मिता ताई तळवलकर बद्दल अजून आठवणी सांगितल्या असत्या तर अजुन छान वाटलं असत... 😘 सुलेखा जी... खूप सुंदर साडी आणि तूम्ही सुद्धा 😘😘

  • @vasantidsouza8553
    @vasantidsouza8553 Před 2 lety +2

    Sulekha you are such a good host warm , spontaneous but above all a good listener, you draw out ,and allow people the freedom to reveal or just pass it
    Stay Blessed

  • @ratnamala_kirdak
    @ratnamala_kirdak Před 2 lety +8

    खूप वाट पहिली यांना बघायला🥰🙏😊

  • @hemalimaye8099
    @hemalimaye8099 Před 2 lety +14

    मस्त झाल्या गप्पा.. आता Satish Rajwade na बोलवा

  • @mugdhabhide
    @mugdhabhide Před 2 lety +1

    फार छान वाटलं....गप्पा चांगल्याच रंगतदार होत्या..एकटीनं मुलीला वाढवणं सोप्पं नसतं. तरीही आयुष्यातील चढउताराला सामोरं जाऊन आपलं स्वतःचं सत्व जपलं..आणि यश मिळवलं..ह्यासाठी मोठी हिंमत त्याचबरोबर आत्मविश्वास लागतो..त्यासाठी खूप कौतूक...
    बरं चार दिवस प्रेमाचे नाटक अनेकदा मी पाहिलं आहे..त्याचा विषय निघाला आणि आता जास्त वाट पाहायला न लावता प्रशांत दामले यांना दिल के करीब मध्ये भेटवावं.

  • @swatisangvikar
    @swatisangvikar Před 2 lety +2

    Khup chhan. Such a decent, very versatile and sober actress 👌👌

  • @Sarveshrakhe5544
    @Sarveshrakhe5544 Před 2 lety +17

    रोहिणी हट्टंगडी यांची मुलाखत घ्या

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před 2 lety +16

    सुलेखा .एका पेक्षा एक सव॔ च छान कलाकाराचया मुलाखती आमहाला बघायला ऐकायला मिळतात. धनयवाद 😘

  • @maaji88
    @maaji88 Před 2 lety +2

    I had first seen Savita Prabhune in Kalat Nakalat and have liked her since then. Loved her in Mumbai Pune Mumbai as Mukta Barve’s mother.
    Both of you are even more dil ke kareeb now that I know you love dogs and are proud owners of these fur babies. They are such lovely and pure souls and make great companions.Thank you Sulekha.You looked beautiful as always and conducted an enjoyable interview.

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 Před 2 lety

    सविता ताई नी त्यांच्या पर्सनल गोष्टी पण किती छान आणी साधेपणाने सांगितल्या , हेच खूप आवडले. सुरेखा, तू प्रत्येक वेळेस जास्तच सुंदर दिसायला लागलीस. खूप मस्त मुलाखत

  • @kalpanashetty90
    @kalpanashetty90 Před 2 lety +12

    Hi Sulekha, thankyou so much for a wonderful program. Mi Mumbaichi non- marathi ahe, pan Marathi cinema ani natakachi khup fan aahe. I look forward to this show. Mala assa vatthay ki hi show haftyath 2 da yayla pahije.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety

      सध्या तरी दोनदा शक्य नाही, पण तुम्ही आवडीने बघता यासाठी धन्यवाद

  • @shridharshetty7311
    @shridharshetty7311 Před 2 lety +15

    What a grate actress 🙏🙏

  • @pavankumarmahamulkar950

    घरंदाज, कुलीन,चारित्र्यसंपन्न, हुशार, मेहनती, प्रेमळ, होतकरू, निष्ठावान ,सुस्वभावी, नेहमी अभिमान वाटावा अशा आपल्या सर्वांच्या सविता मावशी.....God always bless ..Savita mavashi

  • @prasadjoshi9902
    @prasadjoshi9902 Před 2 lety +1

    सविता प्रभुणे यांच्या अभिनयासारखाच अतिशय सहज आणि सुंदर episode
    धन्यवाद

  • @pramodpai_music8962
    @pramodpai_music8962 Před 2 lety +6

    She is so sweet and innocent 😊

  • @sharayukulkarni4421
    @sharayukulkarni4421 Před 2 lety +11

    That dog conversation was so cute Tai….very well organised interview

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Před 2 lety +2

    सविता प्रभूणे अतिशय सहजसुंदर अभिनेत्री आणि व्यक्ती आहेत .
    धन्यवाद सुलेखा !!

  • @saisankethospital6851
    @saisankethospital6851 Před 2 lety +2

    Khup chan mulakhat. Will love to see Mukta Barve,Senior Sonali Kulkarni,Amruta Subhash& Sulekha Talwalkar in future interviews!

  • @amohare
    @amohare Před 2 lety +7

    मॅम माझी wishlist पूर्ण करा ना. ललित प्रभाकर. ☺️

  • @ramaananiwadekar2394
    @ramaananiwadekar2394 Před 2 lety +36

    Please invite Mukta Barve on this show ...

  • @sushmapawaskar6842
    @sushmapawaskar6842 Před 2 lety

    खूप छान वाटली मुलाखत
    सविता प्रभुणे यांनी खूप काही गोष्टी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.सुलेखा तर प्रश्नच नाही खूप छान मुलाखत खुलवते धन्यवाद 🙏

  • @ashwinikulkarni8947
    @ashwinikulkarni8947 Před 2 lety +1

    Sulekakha tai thank you so much for this very interesting episode!!! I am big fan of Savitaji 🙏🙏 she is so sweet , inosent...... 😊😊❤️❤️

  • @priyapatil5337
    @priyapatil5337 Před 2 lety +8

    The best part Zora sate kune aahai ka🤣🤣🤣 I was laughing out rolling on the floor. ....I was like are Yaar wat are you people discussing but it was fun....😂😂😂😂

  • @maapro2112
    @maapro2112 Před 2 lety +3

    Khup mast….Savita Tai, tyancha 😊 chehra and marathi bhashe varil command….amazing!!

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 Před 2 lety +2

    Very Good interview. Savitaji is very decent ,independent and composed women.

  • @rajanimk1
    @rajanimk1 Před 2 lety

    Nice interview savita ji acting in pavitra ristha was awesome I dont no marathi but I watched whole interview for savita ji .thanking you sulekha ji for interviewing savita ji

  • @harmony6826
    @harmony6826 Před 2 lety +3

    Savita tai khup chhan vatle tumhala baghun. Sojval tarihi kankhar vyaktimatv

  • @akshatayadav3282
    @akshatayadav3282 Před 2 lety +4

    Now we want to see kavita lad medhekar on dil ke kareeb

  • @neetashanbhag3247
    @neetashanbhag3247 Před 2 lety +2

    Thank you sulekha madam for bringing savitamaushi interview she is and you also filled ke kareeb

    • @neetashanbhag3247
      @neetashanbhag3247 Před 2 lety

      Dil ke kareeb

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety

      My pleasure

    • @trigunakulkarni5998
      @trigunakulkarni5998 Před 2 lety

      Nice interview....Maja aaiche Maherche aadnav Prabhune Satara cha pudhilch gav so savita mavshi Tv var dislya ki mala hak marun sangayche.. ye lawkar tuji mavshi aali......so mala Mavshi naslyamule lahanpanapasun me tyana Savita mavshi ashich bolte aani olkhte. First time mavshicha interview aikayla milala. Maja last year la agadi gelyavarshi tyancha lekh vachayla milala tyanantar aaj interview live baghun Thank you so much sulekha Dii khup god diste tu aani tuji accessories..👌 & Sari 🙂 U r
      personality very nice 👍Once again Thanks Dear this interview 🙏

  • @aadit_a4435
    @aadit_a4435 Před 2 lety +1

    Savitaji n Sulekhaji the interview is of great standard.We admire both of you.Best wishes to ur career.

  • @vaishaliratanparkhi5141
    @vaishaliratanparkhi5141 Před 2 lety +5

    अश्विनी भावेला ऐकायला आवडेल

  • @shubhadakhandekar8660
    @shubhadakhandekar8660 Před 2 lety +3

    Sulekha, you are great . Your skill of interview is awesome. Love you and your appearance.

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Před 2 lety +2

    खुप दिवसांनी सविता प्रभुणे यांना बघितले मराठी कार्यक्रमात। बरे वाटले🙏। खुप खुप धन्यवाद दोघींना।

  • @durgagaunker5273
    @durgagaunker5273 Před 2 lety

    Loved to see Savita Prabhune Ma'am. Thanks Sulekha ma'am.

  • @prashantzende2795
    @prashantzende2795 Před 2 lety +3

    Just got to know she is NSD passout....she did best but she deserves more

  • @pritidalal8630
    @pritidalal8630 Před 2 lety +14

    माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री ❤️ ☺️

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 Před 2 lety +2

    Very intteresting knowlegeble interview taken by sulekha.

  • @madhurasutar4658
    @madhurasutar4658 Před 2 lety

    सुलेखाताई मुलाखत छान झाली.... सविता प्रभुणे यांच्या बद्दल मला खूप आदर आहे.. कारण मी सुद्धा वाई -बावधन गावची आहे.....

  • @ashu60071
    @ashu60071 Před 2 lety +6

    Thank you so much for for this episode ❤

  • @namitamhatre7410
    @namitamhatre7410 Před 2 lety +5

    Wwaaa waa waa 👌🏾 sarv serial Heroin chi i ek no. God aani Samjudar Aai😍

  • @MaitreyaTiShiGappa
    @MaitreyaTiShiGappa Před 2 lety

    मजा आली मुलाखत ऐैकताना किती शांत आहेत सविताताई सोज्वळ व्यक्तीमत्व सुलेखाताई तुमच्या साड्या नेहमीच छान असतात खूप आवडतात मला मी तुमच्या पेक्षा मोठी आहे पण ऐकदम जीभ रेटत नाहीना

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Před 2 lety

      आपण दिल के करीब आहोत, तेव्हा आहो जाहोची औपचारिकता नकोच. धन्यवाद आणि आभार

  • @adsuper100
    @adsuper100 Před 2 lety

    Khup sunder mulakhat. Savita prabhune is very polite n graceful actress. All the best to her. This is the first interview I watched of her. Good work Sulekha tai 👍👏

  • @sumitragholap2509
    @sumitragholap2509 Před 2 lety +5

    Guni v down to earth vyakti

  • @thesanskaarisoul
    @thesanskaarisoul Před 2 lety +14

    Waa va va dil ke Kareeb is actually getting dil ke Kareeb as you are documenting great yet unknown personalities like no offense but these people are very famous but no one knows their struggle to be known by masses this talk show is really an appreciable attempt and love your interviewing skills as always but once! Once in lifetime we want to meet Sulekha talwalkar to be the guest we would love to know her story as well! Thank you 💖

  • @manishatamhane5192
    @manishatamhane5192 Před 2 lety

    खूप छान झाली मुलाखत.अगदी हसत खेळत मोकळेपणे मारलेल्या गप्पा .मस्त!!

  • @Indraneel1207
    @Indraneel1207 Před 2 lety +1

    Very nice interview. So many difficult and personal questions asked in a polite manner and answered really well by Savita Tai. Thank you for the wonderful episode 👍🙏