Multidimensional Pratiksha Lonkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Vložit
- čas přidán 9. 04. 2021
- Pratiksha Lonkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Sulekha's costume:
Vanashree Pande
Assistant:
Sagar
Gift Courtesy:
1. Holy Lama Naturals
Contact: Ashish Dikey
Ph: 9820069819
Email: a_dikey@hotmail.com
2. Nayapan
Contact - Vanashree Pande
7710004992 / 7400455515
प्रतीक्षा पॉज घेतच नाही😄 किती बोलते non-stop
९०'s kids साठी हे मराठी कलाकार खूप जिव्हाळ्याचे आहेत. लहान पण गेले यांना बघून..Nice interview
वाह खूपच मस्त.🙏 प्रतिक्षा ताई लोणकर म्हणजे माझ्यासाठी तर दामिनीच आहे आतापर्यंत.☺️ लहान असताना मी माझी आई आणि माझी मोठी बहीण दामिनी मालिका बघायचो. आवडीची मालिका होती. सुंदर मुलाखत.🙏🙏🙏👍
प्रतिक्षा लोणकर यांच्या जिजाऊ भूमिकेने आठवणींचा पडदा पुन्हा उजळून निघाला होता..तडफदार व हळव्या दोन्ही व्यक्तिगरेखांनी त्यांचा अभिनय स्मरणात आहे..त्यांची मुलाखत आम्हाला तरूणपणात सुध्दा घेवून जाईन..लवकर या..!वाट पहात आहोत..धन्यवाद सुलेखाजी
कलेची जाण असलेली एक उत्तम अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर! आपणास अनेक शुभेच्छा. माता होन्याची स्रीसुलभ भावना भारावून टाकणारी! धन्यवाद.
तळवलकर सुलेखा करते सगळ्यां ना बोलत, एका पेक्षा एक पाहुणे घेऊन येते मस्त, मोजके प्रश्न विचारून करते सगळ्यांच्या मनाचा उलगडा, नसतो खोट्या गप्पांचा सांगाडा! म्हणून तर आम्ही नेहमीच असतो दिलं के करीब, सुंदर हा कार्यक्रम आहे आमच्या साठी आनंदाचा रतीब!!
वा .....
एकदम दिल खुलास मुलाखत, हळू हळू खुप रंगतदार होत गेली, दोघीही तोडीस तोड बोलल्या👍👍🙏💐
@@SulekhaTalwalkarofficial kharach khup chhan comment keli aahe....this is the best comment ever....i think....
Very well said suwarna mam....
खरंय..
सुलेखा जी तुम्ही किती curious असता मुलाखत घेताना हेच ह्या कार्यक्रमाच यशाच गुपित आहे .👍👌
Smyes, she do not disturb the other person
सुलेखा ताई अजिंक्य देव ला बोलवा
छान झाली मुलाखत....कुठल्याही चित्रपटाचा मोठा रोल करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या चित्रपटाचा छोटा रोल करणे कधीही भारी हा विचार खूप मनाला भावला..... And Sulekhatai, you are wonderful as usual ❤️
ही मुलाखत ऐकल्यावर कळलं आजी दामिनी मालिकेचे repeat telecast episodes सुद्धा का बघत असावी. आणि आई,काकू,आत्या या gang ने चार चौघी एकत्र पाहिलं आणि खूप भरभरुन बोलत ही असायच्या नाटकाबद्दल...
Great Artist Pratiksha Lonkar and their strong team of जिगीषा...
Thank you Sulekha Tai for bringing her to 'Dil ke kareeb'
प्रतीक्षा लोणकर अत्यंत हुशार, स्वतंत्र विचारांची तरी साधेपणा जपणारी अभिनेत्री आहे. तिची ही मुलाखत फार आवडली.
प्रतीक्षा लोणकर ची आत्ताची prwah वरील जिगरबाज मधील भूमिका खूप छान वाटली
दामिनी प्रतीक्षा लोणकर यांची ओळख आहे 👍
Kiti goad interview.. Mala Khup avadla. She answered all questions so well without any hesitation and without drawing any curtains. Mala tyanchi language and posture and communication style Khup Khup avadli . Thanks you Sulekha ma’am for conducting this interview so effortlessly ❤️
Khupach chaan interview. She is so honest and down to earth!
मस्त!!प्रतिक्षा लोणकर यांना खूप दिवसांनी पाहिलं. छान अभिनेत्री आहे. सुलेखा, तू पण मस्त बोलतं करतेस समोरच्याला. दिल के करीब खरंच तसं आहे. शुभेच्छा.
"दामिनी"......प्रतिक्षा लोणकर आणि मीनाक्षी शेषाद्री दोघीही...THE BEST💕अप्रतिम अभिनय👍
प्रतिक्षा लोणकर यांना बघितलं की दामिनी आठवते ☺️
Use to watch with my Mom..i still remember
Childhood memories..
एकदम barobar
Tichi ti THAPPD visarlat kay solid hoti
Yess
Oh great one of my favourite Pratiksha lonkar very nice interview Sulekha .Really you select very nice personalities for interview🙏🙏🙏
Mazhi aavdti abhinetri, beautiful and talanted.Pratikshachya Prtikshet 👍👍👍🙏
Sulekha, you are a very good interviwer. You are empathetic and I feel that your responses are very genuine and manapasun and not at all shallow or superficial.
दिलके करीब हीमुलाखत मस्त चालली. सुरेखा बेस्ट
Nice interview tai.. pratiksha tai and sulekha Tai you are very good actor.. love you both.. Take care❣️😊😊
खूप छान vlog होता, nice content , amazing shoot, awesome editing over all fantastic
खूपच छान मुलाखत !माझी आवडती अभिनेत्री.
आपले मराठी कलाकार खूप चांगले असतात. त्यांची बॉलिवूड शी तुलना करण्याची काय गरज आहे असे मला वाटते. अनेकांना असेच वाटत असेल !
खरच खुश झालोत !!!
तुम्हा दोघींना भरपूर शुभेच्छा व अनेक शुभाशीर्वाद !!!
वाह वाह !!! लोणकरांच्या मुलाखतीच्या प्रतीक्षेत आम्ही !! 😃😍
खूप दिवसानी दामिनी नभी चमकली.मुलाखत फारच सुंदर
Excited to watch this episode❤
Damini is my most fav serial in my childhood and pratiksha mam ur my fav 🤗
Khup chaan gappa👍I have always liked watching Pratiksha
I like her always ...she is very beautiful soul..... for us she is always Damini... Sulekha ji khup chaan
प्रतीक्षा लोणकर म्हणजे दामिनी हे समीकरण फिक्स आहे..लहानपणी आम्ही शाळेतून पळून येऊन 4 30ला दामिनी पाहायचो...खूप छान काम करतात त्या..मला त्याच्याशी एका कार्यक्रमात फोनवर बोलायची संधी मिळाली😊
.
Same
Agdi same aajpn damini mhtale ki lagech sagle aathawate 4 30 la asaychi ti malika aani khup lawkr samapychi sagli mothi kalakar hoti tyat
Wow.......😍😍😍😍😍 amazing interview
खरच...खूप सुंदर मुलाखत...नव्याने प्रतिक्षा कळली...💕💐
खूप गुणी अभिनेत्री आणि खूप मनापासून भरभरून बोलल्या. धन्यवाद सुलेखा तळवलकर मॅडम...
खूप छान मुलाखत..& Offcourse the way u interact with all ..So Nice..
Sulekha tai...u r best host..u r eager to know that person..that reflects in ur eyes.u r not doing only for sake of creating content. Loved it..thanks for taking pratiksha tai's interview..honest actress.
thanks to you too
Loved her frankness, nice interview 👌
Sulekha whomever you are inviting , all are THE GREAT 🙏.
very cristal clear thoughts of Pratiksha. Yes refreshed her different diff rolls from her interview.
From char coughi I always feels " He natak kalacha pudhch aahe".
On her Cristal clear thought feels influence of this play & the writer of this finally became friend of her ...
Pratiksha ch bolana khoop bharbharun & eaikat rahavas ....
Very expressive.
About you no need to talk , you are always superrr se uparrrrr .
Thanks a lot
मी लहानपणी दामिनी बघायचे आणि प्रतीक्षा लोणकर ताईला कॉपी करायचे तिच्या सारखे मुद्दाम बोलायचे हेअर स्टाईल करायची मोठे झाल्यावर पत्रकार व्हायचे ठरवले पत्रकार नाही पण टिचर झाले टिचर झाल्यावर मला एकदा एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना बऱ्याच जणांनी तू प्रतीक्षा लोणकर सारखी बोलतेस असे शेरे दिले बापरे मी एवढे खुश होते आजही आठवले की खूप आनंद वाटतो.I love her
खरंच सुलेखाजी, जाम खुश
अतिशय सुंदर झालंय आजचं दिल के करीब
बेलाची मुलाखत ऐकल्यापासून मी या कार्यक्रमाची चाहती झाले आहे.
धन्यवाद सुलेखाजी🙏🙏
धन्यवाद प्रियाजी
सुंदर संवाद!! दोन प्रसन्न व्यक्तिमत्त्व बघून मनही प्रसन्न झालं.
Looking forward to hear warm loving interview - just love your choice of guest - please keep on surprising us - I guess that’s your USP
खूप छान, प्रतिक्षाचं भरभरून बोलणं आणि सुलेखाचं मन लावून ऐकणे.
Great interview. Thanks Sulekhaji
Our pleasure!
Sulekha ji atishay darjedaar mulakhati astat hya progm madhe....smita tai aaj astya tar tyana tumcha khup abhimaan watla asta..aaj kaal kharech ase programs khup kami pramanat pahayla miltat....hats off to you..you are very talented and very humble person
प्रतिक्षा माझी आवडती आणि लाडकी कलाकार आहे ,खूप छान वाटले ,तीला या शो मधे ऐकून व पाहून!!👌👌
Damini fame ,....👍👍 masstch ek number khup Chan watale
Love you sulekha... You are so beautiful.... And of course pratiksha is my one of the favorite actor... Damini and iqbaal i saw many times. Great❤❤
Very good interview. Thanks for sharing.
Tai wow mine favourite actor interview..great..watched her by growing up as 90s kid..
Tai to pan aaj khap Chhan distast hotyes
thanks
hoo khupach khush....... Sulekha... kirti down to earth.... damini.... khupach chaan...
Khup mast interview zala 👌👍
Wow....... One of my favorite..... Waiting waiting....
धन्यवाद सुलेखा ताई या मुलाखतीची आतुरतेने वाट पाहत होते.मला लहानपणापासून प्रतिक्षा ताई खुप आवडतात. आमच्या घरी जेव्हा T.V नव्हता तेव्हा दामिनी मालिका शेजारी जाऊन पाहायचे. जिजाऊंची भुमिका अप्रतिम❤️
आभार
खूपच सुंदर मुलाखत.दामिनी ची नक्कीच आठवण येते.नुकतीच सोनी मराठी वरील जिगरबाज मधील आमदार ची भूमिका पण लाजवाब👌👌👌
Sunder mulakhat.. Once again thank you sulekha tai.. Masta niwad kartai pratyek episodla..
thanks
खरया अर्थाने गप्पा...मुलाखत वाटत च नाही😊😇🥰 छान सुलेखा...तुम्ही दिसत आहात 🥰
I saw Pratiksha's acting when she performed in Chabildas School , Great Actress !
Really great and talented actress.
Thanks Sulekha brave interview and memorably .
glad you liked it
खूप सुंदर मुलाखत 😊😘
मनवा नाईक - तुंगारे, भार्गवी चिरमुले - एकबोटे, वैभव तत्ववादी,सुरूची अडारकर, सुरभी हांडे- कुलकर्णी आणि पूजा सावंत,सुयश टिळक यांच्या मुलाखती ऐकायला उत्सुक आहे. 😊
Khup mast.. beautiful necklace gifted by nayapan. Ya episode madhey starting la concept and edition, cinematography all Dil ke Kareeb team chi nave dili. Great. 👍
thanks....प्रत्यके एपिसोडच्या सुरवातीला ही नावं देतोच आपण.
Really inspiring personality. I am a great fan of Pratiksha tai, it was a pleasure to hear her talk.
खूपच छान मुलाखत.. एकदम Strong, powerful woman आहे प्रतिक्षा लोणकर.. खूप काही शिकायला मिळाले.. Thank you so much Sulekha. :-)
My pleasure
छान मुलाखत...छान खुलवल गेल व्यक्तिमत्व...😍👍👏👌
खूप छान मुलाखत. धन्यवाद ताई.प्रतिक्षा लोणकर माझी आवडती अभिनेत्री आहे.दामिनीमधील तिचा अभिनय खूपच छान होता. तिचा आवाज छान आहे.ती उत्कृष्ट अभिनेत्री आहे.तिच बोलण मनाला वेगळाच आनंद देऊन जात.😍
धन्यवाद
दिल के करीब खूप दिल के करीब programme आहे आणि सुलेखा ताई खूप छान मुलाखत घेते. प्रत्येक episode वेगळा असतो. प्रत्येक मुलाखती मधून शिकायला मिळतं. त्यामुळे आता कोण असेल? अशी वाट बघत असते.
खूप आतुरतेने वाट पाहत आहोत👍
धन्यवाद सुलेखा ताई 🙏😘
आज सगळ्यांना ओळखू आले की सुलेखा मॅडम कमी प्रश्न विचारून बोलते करतात..अगदी right from प्रतीक्षा मॅडम..मस्त मुलाखत..अणि हो आज चा dressing attire एकदम सही...nice 👌 ♥
My favourite actress...very natural..enthu...👍👍
Pratiksha tainchya sagalya bhumika Khupach chan ahet pan Dr. Tumhi suddha madhil role khup avadato Thank u so much Sulekha Maam sunder sanvad sadahlya badaal Khup Dhanyvad 🙏
वा ! छान मुलाखत. प्रतिक्षाताई म्हणजे दामिनी आणि जिजाऊ
Nice thought Pratiksha tai. You r tood good. Thanx Sulekha tai.
आभार
Would love to listen Kavita Lad. And as usual very nice interview taken by you. Dil ke karib 🙂🙂
We will try
Khup masta.. as always..!!
आवडत्या अभिनेत्री प्रतीक्षा ताई हि फर्माईश सुद्धा पूर्ण झाली.
मनःपूर्वक धन्यवाद सुरेखा ताई 🙏🙏😊
आभार
Thanks for finally bringing her to your show!!! I was desperate to hear her interview, yet several times I saw her interviews on tv and other talk shows. But the way you make people to talk is unique. You don't interrupt in between at all when the guest keeps on talking. I just wanted to add that you both worked together in 'Bhet' and 'Family Katta,' directed by Chandrakant Kulkarni, but you didn't mention it anywhere. Last but not least, please call upon the Chandrakant Kulkarni.
मी भेट सिनेमात काम केलेलं नाही. फॅमिली कट्टामध्ये होते पण इतर गप्पांमध्ये तो विषय निघालाच नाही. चंद्रकांत कुलकर्णी नक्की नक्की.
@@SulekhaTalwalkarofficial Sorry, you were not in Bhet. There was another actress; I was under the impression that you played that role. Once again, thanks for conducting wonderful interviews. Keep it up!!!!
thanks to you too
@@SulekhaTalwalkarofficial लागले
खरच खूप छान मुलाखत झाली. तिचं चारचौघी, दामिनी सुवंता कधीच विसरता येणार नाही.She is very tallented actress.
असेच छान छान पाहुणे आण दिल के करीब मधे सुलेखा.
धन्यवाद
Omg finally😍😍
उत्तम मुलाखत! माझ्या बहिणीची ती फाफे त्यामुळे ती अगदी आमच्या दिल के करीब आहे प्रतिक्षा!
प्रतिक्षा लोणकर
माझ लहानपण आठवून दिलं तुम्ही सुलेखा mam thank you so much... ती किती लाघवी आणि तितकीच खमकी व्यक्ती आहे
. खरचं hats off...😀🙏
thanks
I have met her personally..Wonderful human being she is.Waiting for this interview very eagerly...
I like ur programme sulekha tai 👍🏼😍i would like to see vandana gupte in this event
Khup mast vatla interview 😀 Sulekha tai tumhi khup chan bolka karta samor chya la 👍👍 khup khup abhinandan 💐💐
धन्यवाद
Masta episode. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान मुलाखत, जिगरबाज सिरीयल मधील काम खुप छान प्रतिक्षा ताई.
फारच आवडली मुलाखात आणि खूप काहि शिकायला मिळालं
Too good mam . Maja aale . 🙏
Very great interview. This program is very good. Please I request that I want to hear great actor Ashok Saraf interview. Great concept and anchoring. Great 👍
thanks, sure
खुप छान Sulekhaji प्रतीक्षाजी यांचा अप्रतिम interview झाला.,one of my favourite actor.
Pratiksha, very talented 👏👌
Eagerly awaiting 😍
Wow... very exciting
I still remember her serial DAMINI in early 20ss
Very seasoned person ❤️
Kiti chaan mulakhat muddesud sadhe sope shabd...manala bhidnaare...very down to earth..
माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक, खुप सुंदर मुलाखत झाली, मला त्या जिजाऊ च्या भुमिकेत प्रचंड आवडल्या, कणखर आणि रांगडी तरी सोज्वळ ❤️ व्वा, क्या बात है कारण मावळामधे वाढलेली मुलगी नाजुका असणे पटतच नाही असो आता सध्या सुरू असलेल्या जिगरबाज या मालिकेतील भुमिकाही खुपच अप्रतिम आहे, त्यातली एक राजकारणी , धुर्त व्यक्तिरेखा साकारली आहे, खुप सुंदर, अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका करत रहा आणि सुलेखाजी तुम्हीही आम्हाला ❤️के करीबच्या माध्यमातुन या कल्लाकारांना भेटवत रहा 🙏😍😍😍😍🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️
नक्कीच. धन्यवाद
Khup chan vatalla ani agg sulekha tai tu kiti serious astes nusti mulakhat ghyaychi mhanun nahi ghet tar tya vyakti che barkave observe karat asteys .... Khupach chan anubhavayla bhetala focus personality develop karnyas khup protsahan bhetatat tu bolavlelya pahunyankadun .....
Thanks Sulekha Tai
thanks
खुपच छान एपिसोड होता. आमच्या मनातले ओळखते अगदी तु सुलेखा. आता पुढल्या भागात कोण ही उत्सुकता दर आठवडयात असते. अगदी दिल के करीब.
धन्यवाद...असेच कायम रहा दिल के करीब .
खूप खूप खूप मस्त झाली मुलाखत ❤️ आमच्या औरंगाबाद ची आणि माझ्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहेत प्रतिक्षा लोणकर.❤️ Really proud of her and she is really an inspiration to all of us 🙂
Dilip ke karib is a class show.Suleka Talwalkar is beautiful with both brain and brawn .She is one of the few who knows listening is one very important quality during communication. This is reason why this show is a great 👍 success.
Glad you think so....thanks
Khup chan interview 👌👌
Daminifame Pratiksha Lonkar very nice personality good interview Thanks Sulekhaji👍 🌷🌹👌💐🙏
My pleasure
Pratiksha Lonkar..........tichakade baghun ticha kam baghun sangayche zale tarrrrr Ti natural acting karte...... Ti mhante tas sahaj changle kam kinva sandhi milalya mhante tashich ti sahaj abhinay sakarte aani padyacha magehi real life madhe sahaj vavrte..konta baaau kinva mothepana me Mothi actor aahe maje mala vegle status kinva garv asa kadhich nasto. Tichi anek kam pahili.. mulakhati aiklya She is wonderful women karan te padyawar aani mage vegle na vagne jashi aahe tashi present aste to ticha khara abhinay aahe. Aaplyatli vatate ti khar tar ..... Padayawarchi khari DAMINI 😊Thanks Sulekha Tai Khup chan aikayla baghayla milte tujamule..👌👍
Khup sundar... There are many underrated actors in marathi industry
true