अन्नपूर्णा देवीची पूजा कधी/कशी करावी?नवीन मूर्ती घेतल्यास स्थापना कशी करावी?धान्यार्पण कसे करावे पहा

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अन्नपूर्णा देवीची पूजा कधी/कशी करावी?नवीन मूर्ती घेतल्यास स्थापना कशी करावी?धान्यार्पण कसे करावे पहा
    ‪@DelhikarMarathi‬
    #annapurna #अन्नपूणामाता #मार्गशीर्षगुरुवार #पौर्णिमा
    #marathimahiti #marathikatha #delhikarmarathi #devotional #मार्गशीर्ष #मराठीसण #दत्त #dattaguru #dattajayanti #दत्तजयंती #mahalakshmivrat #mahalakshmivratkatha #lakshmi #kunkumarchan #कुंकूमार्चन #khandoba #khandoba_status #चंपाषष्ठी #उद्यापन #शुक्रवार
    अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी,अन्नपूर्णा देवीची स्थापना कशी करावी,अन्नपूर्णा देवी ची पुजा कशी करावी,अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करायची,अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी,अन्नपूर्णा जयंती कशी साजरी करावी,अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी 2020,अन्नपूर्णा देवी स्थापना मराठी,अन्नपूर्णा देवी,मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी,अक्षय तृतीयेला अशी करा अन्नपूर्णा मातेची पूजा,अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशी ठेवावी,घटस्थापना कशी करावी
    अन्नपूर्णा जयंती पूजा विधि,अन्नपूर्णा जयंती,अन्नपूर्णा जयंती 2022,अन्नपूर्णा,अन्नपूर्णा पूजा,अन्नपूर्णा जयंती कब है,अन्नपूर्णा व्रत कथा,अन्नपूर्णा पूजा विधि,अन्नपूर्णा जयंती माहिती मराठी,अन्नपूर्णा देवी,मां अन्नपूर्णा की पूजा,अन्नपूर्णा व्रत 2022,अन्नपूर्णा जयंती 2020,कब है अन्नपूर्णा जयंती,अन्नपूर्णा जयंती 2021,अन्नपूर्णा जयंती 2018,अन्नपूर्णा जयंती की कथा,अगहन अन्नपूर्णा व्रत 2022,अन्नपूर्णा जयंती 2021 कथा,अन्नपूर्णा जयंती 2020 कथाannapurna maa katha,annapurna devi,annapurna puja vidhi,annapurna vrat katha,annapurna stotram,annapurna jayanti,annapurna,maa annapurna vrat katha,annapurna mata vrat katha,annapurna mantra,maa annapurna,annapurna devi puja,annapurna puja vidhi in marathi,annapurna sthapna,annapurna mata,annapurna stotra,annapurna ashtakam,annapurna devi sthapna,mata annapurna vrat katha,annapurna thapna,maa annapurna chalisa,maa annapurna jayanti
    मार्गशीर्ष गुरुवार 2022,मार्गशीर्ष गुरूवार पुजा विधी,मार्गशीर्ष गुरुवार महत्त्व,मार्गशीर्ष गुरुवार कधी पासुन आहे,मार्गशीर्ष गुरुवार व्रत मराठी,मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत,मार्गशीर्ष महिन्यातील पूजा,मार्गशीर्ष गुरूवार,मार्गशीर्ष,मार्गशीर्ष गुरूवार व्रत,गुरूवार व्रत,मार्गशीर्ष गुरुवार,मार्गशीर्ष गुरुवार पूजा,मार्गशीर्ष गुरुवार व्रत,मार्गशीर्ष गरुवार संपूर्ण माहिती मराठी,मार्गशीर्ष गुरूवार पूजा,मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार,मार्गशीर्ष गुरूवार पूजा विधीखंडोबा षडरात्रोत्सव,मार्तंडभैरव षडरात्रोत्सव घटस्थापना पूजा कशी करावी,मल्हारी षडरात्रोत्सव,षडरात्रोत्सव प्रारंभ,मल्हारी षडरात्रोत्सव प्रारंभ,खंडोबा षडरात्रोत्सव खंडोबा रायांची कवचसेवा,*प्रतिकैलास कडेपठार चंपाषष्ठी षडरात्रोत्सव २०२०♥️🌎✨🏔️🌈🙏💯*,मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवारंभ,नवरात्र उत्सव 2022,खंडोबा षडरात्री,खंडोबा नवरात्री उत्सव,खंडोबा षडरात्री 2022 माहीती,खंडोबा नवरात्र,खंडोबा नवरात्री,खंडोबाचे नवरात्र,चंपाषष्ठी नवरात्र,खंडोबाची नवरात्रीदत्तजयंती,#दत्तजयंती,दत्तजयंती स्टेटस,दत्तजयंती सप्ताह,दत्तजयंती सप्ताह २०२१,दत्तजयंती पूजा विधी कथा महत्व,दत्तजयंती 2022 कधी आहे? dattajayanti 2022🙏🌺,दत्त जयंती,#दत्त जयंती,दत्त जयंती सेवा,दत्त जयंती 2020,दत्त जयंती कधी आहे,दत्तात्रेय जयंती,#दत्तात्रयजयंती,दत्त,दत्त जयंती साठी स्वामी सेवा,दत्त जयंती 2020 मराठी माहिती,दत्त जयंती 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर,स्वामी समर्थ सेवा दत्त जयंती ला कशी करावी,दत्तात्रेय आरती,#जयगुरूदेवदत्त,दत्त महाराज
    चंपाषष्ठी,चंपाषष्ठी नैवेदय,चंपाषष्ठी नैवेद्य,चंपाषष्टी,खंडोबाचे नवरात्र चंपाषष्ठी,चंपाषष्ठी भरीत,चंपाषष्ठी पूजा,चंपाषष्ठी विशेष,चंपाषष्ठी महत्व,चंपाषष्ठी म्हणजे,चंपाषष्ठी रेसिपी,चंपाषष्ठी नैवेद्,चंपाषष्ठी घटी बसनं,चंपाषष्ठी नेवेद्य,चंपाषष्ठी ची माहिती,चंपाषष्ठी घटस्थापना,चंपाषष्ठी भरीत रोडगा,चंपाषष्ठी विशेष रेसिपी,चंपाषष्ठी विशेष नैवेद्य,चंपाषष्ठी ची माहिती मराठी,चंपाषष्ठी संपूर्ण माहिती,खंडोबा चंपाषष्ठी पूजा विधी,चंपाषष्ठी कशी साजरी करावी?गुरुचरित्र पारायण कसे करावे,गुरुचरित्र पारायण,गुरुचरित्र पारायण नियम,गुरुचरित्र पारायण समाप्ती कशी करावी,गुरुचरित्र परायण अनुभव,गुरुचरित्र,गुरुचरित्र पारायण फायदे,गुरुचरित्र पारायण समाप्ती,गुरुचरित्र पारायण उद्यापन,गुरुचरित्र पारायणचे फळ,गुरुचरित्र पारायण कसे करावे ?,गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी,गुरुचरित्र पारायणचे लाभ,गुरुचरित्र पारायण नियम काय खावे,गुरुचरित्र पारायण केव्हा करावे,गुरूचरित्र पारायण नियम,गुरुचरित्र पारायणचे फायदे
    मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत,महालक्ष्मी व्रत विधि,श्री महालक्ष्मी व्रत कथा,महालक्ष्मी व्रत,महालक्ष्मी पूजा व्रत 2019,मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कथा,महालक्ष्मी व्रत कथा,मार्गशीर्ष महिन्यातील पूजा,महालक्ष्मी व्रत कथा और पूजा विधि,महालक्ष्मी व्रत महत्व और पूजा विधि,महालक्ष्मी 16 दिवशीय पूजा विधि,महालक्ष्मी व्रत पूजा विधि कथा महत्व और उद्यापन 2019,मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत पूजा की सरल व उत्तम विधि,मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी पूजा विधि
    अन्नपूर्णा माता स्थापना व्हिडीओ
    • 🙏अन्नपूर्णा देवीची स्थ...

Komentáře • 35

  • @user-st4uh1xn7n
    @user-st4uh1xn7n Před rokem +3

    नमस्कार ताई मि आजच अन्नपूर्णा मातेची मुरती मूर्ती आणलेली आहे आणि मला फक्त एवढेच तुम्हाला विचारायचं आहे की आता ती देवघरात आपण समजा तिची स्थापना केली तर मग ती रोजच्या रोज आपल्याला जागेवरची हलव्याला जमती का कारण देवघरात आपण जेवढे देव आहेत त्या देवांना रोज सकाळी आंघोळ घालणं त्यांची पूजा करणे करतो मग ती वाटी तशीच उचलून ठेवायची का ती वाटी उचलायचीच नाही या प्रश्नाचं मला कृपया उत्तर द्या तुमचा व्हिडिओ मला खूप छान वाटला आणि आजच मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणलेली आहे तुमचा व्हिडिओ बघितला मला याच्याबद्दल

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      बाकी देवांना रोज स्नान घालतात तसं अन्नपूर्णा मातेलाही स्नान घालू शकता.
      वाटी हलवली तरी चालते. खूप छान केलंत देवीला आणलत आज ते

  • @anjalichilhal5079
    @anjalichilhal5079 Před rokem +1

    छान माहिती

  • @smitakhot396
    @smitakhot396 Před rokem

    खूप छान माहीती सांगितली

  • @sunitabhosale500
    @sunitabhosale500 Před rokem

    छान

  • @todkarsanket-wk3pt
    @todkarsanket-wk3pt Před rokem

    Narayan namah

  • @vandanashete683
    @vandanashete683 Před 8 měsíci

    🙏🙏❤️❤️❤️❤️👌👌👍

  • @user-ln5yb7fo1j
    @user-ln5yb7fo1j Před 6 měsíci

    Kulswamini devi cha kalash ahe mandirat tri pn dusra kalash stapn kraycha ka

  • @saishradha591
    @saishradha591 Před rokem

    खूप छान माहिती दिली ताई

  • @rameshnande6375
    @rameshnande6375 Před rokem +2

    Ramesh Nande. Chhan

  • @prathameshtare8304
    @prathameshtare8304 Před rokem +1

    Tai mla annpurna matechi murti ghyaychi ahe ...mhanun mi ha pahila ani khup chhan mahiti dilit thank u ...tai

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      हो घ्या ना...
      मंगळवार शुक्रवार कधीही घेऊ शकता.
      धन्यवाद

  • @bhagysreekumbhar-we2dh

    पण अन्नपूर्णा मातेचा मूर्ती स्वतःहून घ्यायचं नसतं ते दुसऱ्यांकडून घ्यायचं असतं हे खरं आहे का

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před 15 dny

      अन्नपूर्णा देवीची मूर्ती मुलीला लग्नात देतात तिचे आई वडिल किंवा माहेरचे लोक .
      पण ज्याला नसेल दिली त्याने नंतर स्वतः घ्यावी किंवा तुम्ही आत्ता तुमच्या माहेरकडून ती घेऊन स्थापना करावी.

  • @yogeshrat7628
    @yogeshrat7628 Před rokem +1

    Me Navin shivling Ani anpurna matechi murti anli aahe tar udya somvarla tyanchi sthapna Keli tar chalte pls repy

  • @wamankhiradkar2712
    @wamankhiradkar2712 Před rokem +1

    Mi aaj aanaliy aannpurna matechi murti te kadhi sthapana karu aani tila roj halavayachi nahi ka fakt shukravari halvachi plz reply tai

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      शुक्रवारी करा स्थापना.
      हो रोज आपण जसं बाकी देवांना स्नान घालतो तसं तिलाही घालायचं अन् पुसून धान्याच्या प्लेट मध्ये ठेवायचं पूजा करायची

    • @wamankhiradkar2712
      @wamankhiradkar2712 Před rokem

      Thank you so much

  • @priyatoradmal1941
    @priyatoradmal1941 Před rokem +1

    ताई पौर्णिमा बुधवारी आहे मला नवीन मुर्ती घ्यायची आहे तर मी मंगळवारी घेऊन स्थापना बुधवारी करू कि पौर्णिमा गुरुवारी सकाळी नऊ वाजे पर्यंत आहे तर त्या दिवशी स्थापना करू का प्लीज सांगा

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      मंगळवारी घ्या व बुधवारी स्थापना करा पौर्णिमा ला

  • @rajmadhuraj5754
    @rajmadhuraj5754 Před 7 měsíci

    Namskar tai, udya gurupushya naktra aahe tar mi vichar kela ki maa annapoorna matechi murti aanavi, mag mi udya puja gharat sthapit karu sakte ka murti, ki fakt shukrawari karavi? Please reply Kara tai😊🙏

  • @sunitapatil500
    @sunitapatil500 Před rokem

    जुन्या मूर्तीचे काय करावे ते सांगा.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      जुनी असेल तर नवी कशाला घेता,चांगली असेल त

  • @JAYASHREE141260
    @JAYASHREE141260 Před rokem +1

    अगं अन्नपूर्णा लग्नात येते ओटीत,आई घालते ओटीत सासरी जातांना मुलीच्या !

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem +1

      हो ताई माहिती आहे माझ्या पहिल्या व्हिडीओ मध्ये मी ते सांगितले पण आहे, तरीपण बर्याच जणींकडे नाहीये अजून पण मूर्ती म्हणून कधी घेता येईल ते सांगितले.
      धन्यवाद

    • @gourideshmukh
      @gourideshmukh Před rokem

      @@DelhikarMarathi थँक्यु ताई. छान माहिती दिलीत.

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      @@gourideshmukh welcome

  • @drawingcoloupainting6165

    Ravivar cha divashi annpurna matiche Murti kharidi Keli tar chalega kya

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Před rokem

      गुरुवारी किंवा मंगळवारी घ्या