नाचणीचे | नागलीचे पापड | Nachaniche Papad

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • घरी बनवा उत्तम चवीचे तांदळाचे पापड. | Tandalache Papad.
    • घरी बनवा उत्तम चवीचे त... ​
    मस्त चविष्ट असे गव्हाच्या भुस्स्याचे खमंग ढोकळे आणि फोडणीचे वरण. Ghavachya kondyache Mutke
    • मस्त चविष्ट असे गव्हाच... ​
    घरी बनवा चार प्रकारचे सांडगे | वाळवणाचे पदार्थ सांडगे
    • घरी बनवा चार प्रकारचे ... ​
    उन्हाळी पदार्था ज्वारी, मका पीठाचे ताकातले पापड, राबोडी
    • उन्हाळी पदार्था ज्वारी... ​
    पीठ न कुटता बनवा उडीद, मुग डाळ पापड. | पापड मसाला आणि पापड लाटी सह.
    • पीठ न कुटता बनवा उडीद,...

Komentáře • 13

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Před 4 měsíci +1

    मस्तच!!!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 4 měsíci

      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nitashethia207
    @nitashethia207 Před 3 měsíci +1

    Me humala olakhate

  • @mangalalahoti5975
    @mangalalahoti5975 Před 4 měsíci +1

    KyaPrice aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 4 měsíci

      सॉरी मी पापड विकत नाही.
      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @vijayalakshmithite3853
    @vijayalakshmithite3853 Před 3 měsíci +1

    नाचणी तशीच दळून आणली तर पापड होतात का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 měsíci

      कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @smitajoshi851
    @smitajoshi851 Před 3 měsíci +1

    तुमचे इंटरनेट कॅफे होते का कर्वे नगर पुणे येथे २०१० साली? मी तिथे येत होते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 měsíci

      हो,dhanyvad.
      कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 3 měsíci

      Ho cafe hote Karve nagar la 2013 paryant

  • @sk-nn5me
    @sk-nn5me Před 4 měsíci +1

    खूप छान झाले आहेत पापड ,सत्त्व नसेल तर , नाचनी पीठ वापरलं तर चालेल का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Před 4 měsíci +1

      Ho.थोडे तांदळाचे पीठ घालू शकता.तसेच पीठ दळले असेल तर धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील. करून घ्या.