भास्कर जाधवांनी वॉट्सअप मेसेज वाचला...फडणवीसांचा मोठा निर्णय | Devendra Fadanvis Bhaskar Jadhav SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #devendrafadnavis #bhaskarjadhav #vidhansabha
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 81

  • @sunilparadkar9379
    @sunilparadkar9379 Před 4 dny +33

    भास्करराव एकदम मस्त!!!

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před 4 dny +18

    देवेंद्र जी सरळसेवा भरती पैसे घेऊन झाली सगळी तुम्हाला पण माहीत आहे पण आता खोटं बोलत आहे त्या हुशार मुलाचे श्राप लागले आहेत म्हणुन तूम्ही निवडून आले नाहीं तुम्हाला दुसरीकडे खूप काही आहे खायला मुलाचे खाऊ नका सरळ सेवा भरती मुलांनी एकही मतदान केले नाहीं BJP ला आम्ही पण कट्टर समर्थक आहेत BJP चे पण आम्ही पण कधीच मतदान करणार नाही तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती परीक्षा झाल्या तेव्हाच ठरवलं होतं मतदान करायचे नाहीं BJP ला

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 4 dny

      उशीर झाला, आता हे जनतेच्या बोडक्यावर पाय आवळून बसले आहेत. जनतेला रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही.

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Před 4 dny +6

    खोट बोल रेटून बोल
    फडणवीस पॅटर्न

  • @sanjayjoshi9683
    @sanjayjoshi9683 Před 4 dny +23

    फडणवीसांना नरेटीव्ह या शब्दाशिवाय दुसरा काही आठवतच नाही का

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 4 dny

      त्यांची सत्तेसाठी नरेटिव्ह या विषयावर PhD पदवी घ्यायची राहिली फक्त 😂

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 Před 4 dny +7

    एक लाख नोक-या दिल्या असे जर हे म्हणत असतील तर, त्यानी एकलाख लाभार्थ्यांची यादी जाहिर करावी व कोणत्या विभागात किती पदे भरलीत ते जाहिर करावे.

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 Před 4 dny +11

    शांत आहात की खोटे आहात ते महाराष्ट्राने ठरवले आहे🤗🤗😁😁😄

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj Před 4 dny +17

    फ्कत ब्रहम भरती करा

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Před 4 dny +4

    गृहमंत्रीच या राज्यात सरकार करून सत्तेवर येण्यासाठी किती व्याकूळ झाला होता....? &सत्तेवर येण्यासाठी काय... काय केले... ? कायदेशीर... बेकायदेशीर... हे जगाने पाहिले आहे.... या माणसाकडून काय अपेक्षा करणार....

  • @sachinpathak6590
    @sachinpathak6590 Před 4 dny +8

    जाधव साहेब अभ्यासु आहेत, खुप छान बोलतात, स्पष्ट बोलतात

  • @utu986
    @utu986 Před 4 dny +6

    विधानसभा मध्ये खोटं बोलणाऱ्यावर पण गुन्हा दाखल करा 😁.... कीती re तू रेटून खोटं बोलणार... FIR बग मागच्या एका वर्षात कीती परीक्षा संबंधित गुन्हे दाखल केलेत

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Před 4 dny +4

    लडकी बहीण नाहीतर लाडका भाऊ योजना आणा लोक तुमचा विधानसभा निवडणुकीत 100%पराभव करणार

  • @jayjanardan7003
    @jayjanardan7003 Před 4 dny +4

    एक एक मत पडणं bjp ला अवघड होईल....

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 Před 4 dny +4

    लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर निगेटीव्ह नँरेटिव्ह माहीत झाले.निवडणूकीपुर्वी समजले नाही का?विरोधकांनी निगेटिव्ह नँरेटिव्ह दिले असेल तर तुम्ही पाँझिटिव्ह नँरेटिव्ह करायला माहिजे होते.

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 Před 4 dny +7

    या दिलेल्या एक लाख नोकऱ्या कायम स्वरूपी आहेत का? वेतन किमान वेतन कायद्यानुसार दिले गेले आहे का? नोकऱ्या उमेदवार कोणत्या पक्षीय व संघटनाचा विचाराचा आहे हे बघून दिल्या जातात हे खरे आहे का?

  • @gajananshinde820
    @gajananshinde820 Před 4 dny +6

    साहेब अण्णासाहेब मंडळाचे व्याज परतावा थाबवला आहे का

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 Před 4 dny +2

    आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले आहे ते खूपच योग्य आहे पण हे मंत्री काहीतरी वेळ मारून नेतात हे मात्र निश्चित आणि नरेटिव्ह नरेटिव्ह असं प्रत्येक वेळी म्हणतात त्याचं कारण काय?

  • @arvindawasare8468
    @arvindawasare8468 Před 4 dny +2

    तुम्ही सुधा लोकात खोटे naretive पसरवून सत्तेवर आलात हे विसरू नका.

  • @ratnakarmali7893
    @ratnakarmali7893 Před 4 dny +2

    फेक मेसेज , नरेटीवची यांची सुनवात कोण्याच्या कालावधीत झाली ? यांचा प्रथम शोध घ्यावा असे वाटते .

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před 4 dny

      त्याचाच वापर करून हे निवडून आले आहेत

  • @user-mz3cl9fl9o
    @user-mz3cl9fl9o Před 4 dny +2

    अगोदरच्या सरकार पेक्षा कमी आहे हे भास्कर जाधव साहेब

  • @gajananjoshi1950
    @gajananjoshi1950 Před 4 dny

    जनतेमधून निवडून आलेले आहेत दोघेपण
    फडणवीस साहेब किंवा भास्कर जाधव साहेब
    आता परत निवडून निवडून आल्यानंतरच या दोघांवर कमेंट करणे योग्य होईल
    कारण फार कमी दिवस शिल्लक राहिले आहेत दोघांचे पण
    डिसेंबर महिन्यात पाहू हा देखे जरा किस मे कितना है दम ❤❤ मेसेज सेव्ह करून ठेवत आहे मी

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 Před 4 dny +7

    हा फडणवीस 100%फाॅड आहे

  • @paritosh_financial_literacy

    फडणवीस तुमच्या मध्ये ती धमक नाही

  • @SanjayYadav-xk1qz
    @SanjayYadav-xk1qz Před 4 dny +3

    Fakeu bjp.

  • @chandrashekharramgirwar674

    👍👍👍💯💯💯

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g Před 4 dny +1

    होय बरोबर बोलताय आता पर्यन्त जे ते बोललात आश्वासन दिली पण केलेल नाही पण आता करतोय म्हणताय बर होईल आता पर्यन्त बोललात ते जनतेच्या हिताचे नव्हते आस वाटल आशेल पण हे जनतेच्या हिताचे आहे महाराष्ट्र जनता बघतेय तुम्ही बोललात तसच करा आमलबजावनी करताल बोलण्यातून वाटतंय

  • @HonestVS
    @HonestVS Před 3 dny

    खोटं बोलून ..
    नाहीं चालणार देवाभाऊ..
    खोटं बोलून काय साधलं लोकसभेला..
    आता तरी सुधरा..
    पेपरफुटीतून
    विधान सभेचे funding गोळा झाल असेलच..
    आता तरी कायदा करा..
    नाहीतर
    शेतकऱ्यांच्या बेरोजगार तरुण स्पर्धा परीक्षार्थी मुलांचा तळतळाट विधानसभेला मतपेटीतून दिसून येईलच..

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Před 4 dny

    Devendra is a great and proper leader.

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 Před 4 dny

    छान फडणवीस चांगलं उत्तर दिलं तुम्ही

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 Před dnem

    अकार्यक्षम गृहमंत्री..

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Před 4 dny +1

    बर्‍याच भरत्या कॅन्सल झाल्या अणि vashile वाढले आहे

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 Před 4 dny +1

    दुसरा बोलतो ते निगेटीव्ह नँरेटिव्ह हे जे बोलतात ते पाँझिटिव्ह नँरेटिव्ह वारे वा विरोधात कोणी.बोलू नये काय?इतके दिसस गोदीशानी तेच काम केले पण आता जनता सर्व ओळखून आहे.तुम्ही रेटून बोलत जा पण जनता आता विचार करायला लागलीय।खरेखोटे ओळखायला लागलीय.आता या पुढे दिशाभूल खप ऊन घेणार नाही.

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 Před 4 dny +1

    मागील भरती रद्द करा ....सरकारने पैसे घेतले काही पोरांनी पैसे दिले नोकरीकरता....रेटून बोलत आहे गृहमंत्री

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 Před 4 dny

    पक्ष फोडणे पण चांगल नाही

  • @babugawas9701
    @babugawas9701 Před 4 dny

    , फडणवीस अनरेस्ट झाले की महाराष्ट्र प्रगती करेल

  • @rajnikantgolatkar1363

    जो उद्योग सत्ता मिळवण्यासाठी दलीनदारचा पक्ष करत होता त्याच कारणासाठी हे लोकांना आत टाकणार 😮

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 Před 4 dny

    What's app mcg आता कोर्टात वॅलीड आहे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 4 dny

    भास्कर साहेब ❤

  • @sachinnagre228
    @sachinnagre228 Před 4 dny

    Kadam saheb best

  • @dilippadalkar2795
    @dilippadalkar2795 Před 4 dny

    आता नरेटीव्हच्या नावाखाली ...

  • @sarwekshgaikwad4079
    @sarwekshgaikwad4079 Před 4 dny +1

    Ha tarubujya asa sangtoy ki pepper futi zalich nahi

  • @dattatraysutar7989
    @dattatraysutar7989 Před 2 dny

    तुला दुसरं येतेय काय गुन्हा दाखल करण्यापलीकडे.

  • @santoshholam1677
    @santoshholam1677 Před 4 dny +1

    Tarnuj

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 Před dnem

    हे सर्व BJP सरकार मध्येच होतंय...

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 Před 4 dny

    Yala parat vidhan sabhela aam adami dakhavanar

  • @vishalpawar3973
    @vishalpawar3973 Před 4 dny

    Ch sambhaji nagar 1 centre 5 vwla futale

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 Před 3 dny

    😂😂😂😂😂 Gham hi phutla angala ...zala ag thartharat....ek no.dushman ahe berojgar yuvakancha

  • @surajdewalkar9127
    @surajdewalkar9127 Před 4 dny

    Purave asun pn narrative ch mahanty ignorant manus.... Arrest zalya tya bina purvya ni zala ky
    Paper cancel zala hota to bina puryava ni zala ky kahi pn Devendra Fadnavis

  • @dhanrajautade7292
    @dhanrajautade7292 Před dnem

    Ya sarkarchya kalat baryach bhari to madya gotale ghalet shanisha kara Ani tarunanchaya bhvishasi kelu naka

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant3785 Před 4 dny

    Pepar futi hi Devendra cha hat Aahe.

  • @ajayjadhav2247
    @ajayjadhav2247 Před 4 dny

    Fadanvis khot bolty tumi..khup thikami ghol jhalay...emgineer asso.mpsc katta..saralseva teligram che grp vr with proof ghotala ughad kelet...jaun bg jara..

  • @santoshkamble6642
    @santoshkamble6642 Před 4 dny

    Anaji khot boltoy

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 Před 4 dny

    Mahagunhegae ekach rajyadrohi anaji khokewale kiti kotinchi deal keli kothun malpani anala tyasathi s i t nema gunhe dakhal kara jantela murkha banawata

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Před 4 dny

    Fadnvis La Laj vatli pahije Mahavikas Aagadi Sarkarchi Korona Kadat Kiti Ved Gela Ani Bharti Keva Suru Zali

  • @sahebaraowagh224
    @sahebaraowagh224 Před 4 dny +1

    एकमेव कणखर नेता, देवेंद्रजी.

  • @jayeshbalgude537
    @jayeshbalgude537 Před 4 dny

    Hisab kitab 😂

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 Před 4 dny

    भाजप ने पेरलेले उगवणारच

  • @narayankhaire6122
    @narayankhaire6122 Před 4 dny

    Sagale fake tumachech ahet

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 Před dnem

    BJP लोकशाही संपवत आहे ...

  • @piyushgaikwad1705
    @piyushgaikwad1705 Před 4 dny

    हा टरबूज महाराष्ट्र कलंक आहे

  • @santoshnagle6362
    @santoshnagle6362 Před 4 dny

    शांत आहात की खोटे आहात ते महाराष्ट्राने ठरवले आहे🤗🤗😁😁😄