Shegaon :लाखो वारकरी शेगावात दाखल, एकाच वेळी हजारो भाविक महाप्रसाद घेऊ शकणार
Vložit
- čas přidán 31. 08. 2022
- #GajananMaharaj #Buldhana#abpmajha #marathinews #MaharashtraPoltiics #GaneshChaturthi #lalbaugcharaja
Shegaon :लाखो वारकरी शेगावात दाखल, एकाच वेळी हजारो भाविक महाप्रसाद घेऊ शकणार
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
सगळ्यात स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका कारभार असणारे एकमेव मंदिर म्हणजे शेगांव संस्थान ..... नाहीतर शिर्डी आणि तिरुपती म्हणजे नुसता पैशाचा बाजार ...जय गजानन श्री गजानन....🙏 गण गण गणात बोते...🙏
Jay Gajanan shree gajanan
हो, स्वच्छ धार्मिक स्थळ आहे 👌👌
शेगावात गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मन देवभक्तीत लीन होतं सगळे देवस्थान अशीच असावी अशी नेहमी इच्छा आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌸🌸🌼🌼
Perfect statement..
शेगाव म्हणजे शिस्त बघण्याचे ठिकाण ही कृपा गजानन महाराजांची
खरच शेगाव सारखी वेवस्था आणि शांतता कुठल्याच देवस्थानात नाही गण गण गणात बोते जय गजानन माऊली
लवकरच येऊ महाराजांच्या दर्शनाला.
अगदी स्वर्गात आल्याची अनुभूती होते महाराजांच्या चरणी🙏🙏🙏
महाराष्ट्र तील सर्वात स्वच्छ स्थळ आहे शेगाव येवढ नियोजन कोठच नाही एकदाच गेलतो खूप मस्त आहे
आम्हाला शेगावला गेलं कि चार हि धाम झाल्यासारखे वाटते 🙏🙏जय गजानन माऊली
शेगाव देवस्थान चा आदर्श भारतातील देवस्थान नी घ्यावा. जय गजानन.गण गण गणात बोते.
भारतातील सर्वात सुंदर देवस्थान जय गजानन
अख्या विदर्भाचे... गुरू माऊली गजानन महाराज 🚩🙏
खुपच अदभुत व अलौकिक.
!! जय श्री गजानन माऊली !! गण गण गणात बोते !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
अतिशय स्वच्छ, मला वाटते भारतातील हेच मंदिर असावे की तिथे हजारो भाविक येतात आणि समाधान घेऊन जातात. अगदी माहेरी आल्यासारखे वाटते किती ते माऊली सेवा करतात.जय गजानन महाराज
सगळ्या अध्यात्मिक संस्थांनी शेगाव पासून शिकलं पाहिजे, कसं कमी पैसात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि शिस्त मनेज करु शकतो
जगातील आदर्श संस्थान
जय शिवशंकर भाऊसाहेब
गण गण गणात बोते शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय
विदर्भाची पंढरी शेगाव संत गजानन महाराज की जय गण गण गणात बोते
शिस्त आणि उत्तम सेवा , जय गजानन 🙏 🙏
Clean and systematic shegaon Gajanan maharaj math.🙏🙏
Lucky are ones who get Prasad of Shegaon ....Truly admirable ❤️
Apratim Management. Hats off
खरेच punykshetra आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर संस्थान आहे पैशाचा बाजार नाही इतर mandirani यापासून बोध घ्यावा
एकदम स्वच्छ कारभार .
गण गण गणात बोते .
जय गजानन माऊली .
आनंदसागर गार्डन लवकर सुरू झालं पाहिजे
Hoy barobar aahe
इथल्या प्रत्येक गोष्टीत देव आहे
गण गण गणात बोते
श्री स्वामी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ
श्री गजानन महाराज संस्थान शेगांव म्हणजे महाराज प्रत्यक्ष तिथे असल्याची साक्षच आहे. जय गजानन. 🙏🙏
स्वर्गलोकिचा देव निघाला कलयुगी कार्य ला शेगावी निघाला गजानन
🚩🙏🙏🙏🚩गण गण गणात बोते🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन महाराज 🙏🙏🙏
जय गजानन श्री गजानन जय 🙏
Jay Gajanan Mauli🚩
Jay shree Gajanan mauli,🙏💐
शिस्त सचोटी सेवा यांच्या कडून शिकावी गणगण गणात बोते
Shri gajanan Maharaj ki Jay.
जय श्री गजानन माउली बाबा
गण गण गणात बोते
🚩🚩एकदम भारी।🚩महाप्रसादाचा उपक्रम स्तुत्य आहे ॐ श्री गजानन महाराज कि जय ॐ श्री गण गणात बोते। 🚩🚩
🙏🙏🙏🙏 jay gajanan 🙏🙏🙏
खूप छान आहे
गण गण...गणात बोते. ....जय गजानन
जय जय गजानन माऊली 🙏🏿❤️🚩
Gan Gan ganat bote🌺🙏🚩
जय गजानन माऊली.....💐
माऊलीची कृपा आहे,
Kup mast ahe j1
Jay Gajanan
Jay Gajanan, Shee Gajanan 🙏🏻🙏🏻 Shiv Shankar bhau ki jay 🙏🏻💰
*जय गजानन माऊली*
ही सर्व महाराजांची कृपा आहे.
Jay shri Gajanan
जय गजानन 🙏🙇♀️
जय गजानन
गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय.
जय गजानन श्री गजानन🙏🙏
समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय
।।गण गण गणात बोते।।
उपक्रमाला शुभेच्छा आणि अभिनंदन.
गण गण गणात बोते🙏
Jai Shree Gajanan Maharaj Ji ki 🙏
हो म्हणून मला खरच खूप गर्व आहे की की माझे माहेर शेगांव आहे
आणि हो मी पण गावाला गेले की मंदिरातील vlog शूट करणार आहे माझी खूप दिवसांची इच्छा आहे दर्शनाला जायची तर मी तुम्हाला पण सर्वांना नक्की दर्शन होईल असा व्हिडियो शूट करणार
जय गजानन श्री गजानन
Salute to Santhan and Sevekari.
Jai gajanan maharaj
गजानन महाराज की जय
Proud to be Shegaon kar🙏
Jai shri Gajanan a maharaj
जगात भारी गजानन माहाराजदेवस्तान.जर.गजानन
Jay Gajanan mauli gan gan Gant bote
Jay Gajanan maharajki jay
महाराष्ट्रातील खूप छान ठिकाण,शिस्त,स्वच्छता, नम्रता रहाण्याची उत्तम व्यवस्था,मागील 2 वर्षांपूर्वी अनुभव घेतला Excellent
गण गण गणात बोते 🙏🙏
Gan gan ganat bote
Great..
विदर्भाची शान आहे शेगाव
Jagachi shan aahe
मी पण खुप देवस्थान ला भेट दिलेली आहे, तिरुपती बालाजी,साई मंदिर शिर्डी,पण शेगाव संस्थान सारखी शिस्त स्वच्छता आणि मंदीर मधील व सेवेकरयाचा नम्रता कुठच नाही.
जय गजानन माऊली
Jai GAJANAN Mauli
🙏🙏
Khup chaan vatle
ग्रेट शेगाव
लवकरच आम्ही येऊ दर्शनाला गण गण गणात बोते
Best place
जय गजानन श्री गजानन
गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरु ते
मंत्राची योग्यता कळते जो
🙏🙏जय गजानन🙏🙏 गण गण गणात बोते🙏🙏
🙏🙏🙏🙏 Gan Gan Ganat Bote 🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🌺
गण गण गणात बोते जय गजानन माऊली
गणगण गणात बोते
@@anitakale7833 Jay Gajanan
संत श्री गजानन महाराज की जय 🙏
जय गजानन माऊली
Hari Om
🙏🙏🙏🙏
माझी ईच्छा आहे की मी सु्ध्दा सेवा करावी येऊन तेथे सेवा कोनती भी असु्द्या चालेल
Gan gan ganat bote 🙏🙏🙏🌼🌸
।।गण गण गणात बोते।।
गण गण गणात बोते.
भुलोकीचा स्वर्ग असे हा
👍👍
जय गजानन mauali
याच सर्व श्रेय शिवशंकर भाऊ पाटील यांना जात..
100/-barober
Shirdi Ani tirupati valayani yanchya kadun khup kahi shiknya sarkha ahie