६३० कोटी परत करणारे Shegaonचे Shivshankarbhau Patil | Shegaon Sansthan Shivshankar Patil died At 81

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2021
  • श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचं बुधवारी निधन झालं... वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव मध्येच त्यांची प्राणज्योत मालवली... मागच्या तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती... पण त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं.... त्यांच्यावर घरीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते... याच शिवशंकरभाऊंचा एक किस्सा मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे..
    ( Guru AV )
    #Lokmat #ShivshankarPatil #Shegaon
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 200

  • @promoworld4322
    @promoworld4322 Před 2 lety +79

    भाऊंना "भावपुर्ण श्रध्दांजली"
    अशी माणसे जगात खूप कमी असतात नमस्कार त्यांना.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 Před 2 lety +49

    विदर्भाची पंढरी असणाऱ्या शेगाव ची निःस्वार्थी भावनेने संत गजानन महाराज संस्थान चा विकास करून शेगाव ची ओळख जागतिक मंचावर करून देणारे अवलिया श्री शिवशंकर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vishalatole5722
    @vishalatole5722 Před 2 lety +55

    संस्थानचे विश्वस्त पण संस्थानचे पाणी सुद्धा नाही पिल भाऊंनी कधी

  • @nitinpatange3669
    @nitinpatange3669 Před 2 lety +25

    गण गणात बोते भाऊंना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏

  • @svr463
    @svr463 Před 2 lety +18

    🙏 भाऊं विषयी आदर होताच आहे आणी राहणारच.
    शेगावला आम्ही मुंबईहून साधारण १९९८एप्रिल पासून २०२० जानेवारी पर्यंत दर वर्षी येत होतो ऊत्तम दशॆन स्वच्छता व राहण्या खाण्याची कमीत कमी खर्चात होत असे.आम्हाला खूप खूप शेगावला आवडत केवळ हि प्रामाणीक व्यवस्था.महाराज तर आमचे आहेतच पण भाऊंन सारख्या प्रामाणीक व्यक्ती त्यांना आमच्या परीवाराकडून शतशः प्रणाम.

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Před 2 lety +11

    कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. 🙏🏽

  • @nalinipaturkar1420
    @nalinipaturkar1420 Před 2 lety +13

    वं.शिवशंकरभाऊंच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणण्याची गरजच नाही असे लोक साक्षात ईश्वरात लीन होतात.

  • @teenakshirsagar3370
    @teenakshirsagar3370 Před 2 lety +18

    Without mba degree he was best manager i ve ever seen. Lots of respect......... Salute to u sir

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 Před 2 lety +10

    भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. असे भाऊ होणे नाही. यालाच म्हणतात भगवंताची कृपा होणे. गण गण गणांत बोते. श्री गजानन महाराज कि जय

  • @stoic304
    @stoic304 Před 2 lety +6

    संताची परिभाषा जगाला समजवणारा माझा महाराष्ट्र (निश्चितच माझा विदर्भ न डावलता)🙏

  • @harishpathak2935
    @harishpathak2935 Před rokem +5

    आम्हाला आमच्या सद्गुरूंच्या सर्व जवळच्या आणि तिथे असलेल्या संत श्रेष्ठ गजानन माऊलींच्या सेवकांना वंदन आहे नेहमी जय गजानन

  • @amolmali715
    @amolmali715 Před 2 lety +38

    🙏 जय गजानन महाराज💐🙏

  • @murlidharsapkale9211
    @murlidharsapkale9211 Před 2 lety +9

    श्री गजानन महाराज भक्त श्री शिवशंकर भाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏

  • @dnyandevbobade5118
    @dnyandevbobade5118 Před 2 lety +7

    माझ्या गजाननाच्या निश्शिम भक्ताला भावपुर्ण श्रृध्दांजली

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Před rokem +2

    भाऊंच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असे भक्त दुर्मिळच, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संस्थेचे कार्य सुरू ठेवले आहे, त्यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏💐💐

  • @shitalkfatkar2741
    @shitalkfatkar2741 Před 2 lety +3

    स्व.श्री. शिवशंकर भाऊ पाटील म्हणजे साक्षात ईश्वरीय अंशच होते..म्हनूनच कायम मनुष्यस्वभावाच्या विपरीत ऋषितुल्य कार्य ते करीत राहिलेत..आणि आज प्रत्येक मनात साक्षात गजानन महाराजांन विषयी जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा, आदर आणि सन्मान हा त्यांना मिळतो आहे आणि कायम त्यांनी केलेले कार्य हीच त्यांची ओळख असेल.. आज स्वर्गात गेल्यावर त्यांना गजानन महाराज यांच्या बाजूला नक्कीच स्थान मिळाले असणार हे नक्की..
    भाऊंना विनम्र श्रद्धांजली..🙏🙏🙏🙏💐💐💐💐
    जय गजानन..🙏🙏🙏🙏

  • @pareshchari9636
    @pareshchari9636 Před 2 lety +7

    Thank you for making understanding the concept of service to mankind.Really inspiration 🙏🙏🙏

  • @ganu7366
    @ganu7366 Před 2 lety +4

    श्री गजानन महाराजांचे सेवक श्री शिवशंकर भाऊंना शत शत नमन .
    श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, जिल्हा बुलढाणा, (महाराष्ट्र) जगातील एकमेव देवस्थान असावे की जेथे दर्शनासाठी येणार्‍या भक्तांची सेवा होते. पारदर्शकता, नैतिकता, स्वच्छता, व्यवस्थापन, सेवा व आध्यात्मिकता या सर्वांची प्रचिती तुम्हाला शेगावला गेल्यावर येईल..कृपया एकदातरी शेगाव संस्थान ला दर्शनासाठी जा तेथे खूप काही आध्यात्मिक व नैतिक बाबी तुम्हाला शिकायला मिळेल. जय गजानन

  • @padmajajoshi3032
    @padmajajoshi3032 Před 2 lety +8

    असा कर्मयोगी पुन्हा होणे नाही.सहाशे तीस कोटी रुपये परत करणे सोपी गोष्ट नाही.त्रिवार वंदन
    पुन्हा परत या कोणत्याही रुपात शेगावला

    • @vikram4873
      @vikram4873 Před 2 lety +5

      जेव्हा स्वतःची नैतिकता साफ असते आणि जबाबदारी सोबत शिस्तीची जोड असते तेव्हा आशा गोष्टी घडतात खुप क्वचित, माउलींकडून कडून हेच शिकण्यासारखे ahe.. 🙏🙏

  • @bharatpakhare4528
    @bharatpakhare4528 Před 2 lety +4

    देवतुल्य माणूस
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @padmineekakad4675
    @padmineekakad4675 Před 2 lety +1

    भाऊंना कोटी कोटी प्रणाम त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे म्हणण्याची गरजच नाही त्यांच्या कार्याने गजानन महारजांच्या ह्रुदयात स्थान असेल

  • @dineshshelar86
    @dineshshelar86 Před 2 lety

    अतिशय सुंदर बोलताना शब्दांची जुळवाजुळव करून संबंधित व्यक्तीचे वर्णन केले आहे...

  • @pavanyakale9799
    @pavanyakale9799 Před 2 lety

    शेगावला मी जाऊन आलो।।। तीथली शिस्त आणि स्वच्छता खरच खुप खुप छान आहे।।

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před 2 lety +2

    ऋषी तुल्ल्य शिवशंकर भाऊ महाराजांच्या आत्म्याला शांतीपूर्व नमन।

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan2341 Před 4 měsíci

    गण गण गणात बोते भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @martandsuryawanshi2350

    खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @ratnadeepkharat412
    @ratnadeepkharat412 Před 2 lety +4

    No १👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 Před 2 lety +15

    शत शत- नमन

  • @PrakashChoudhary-yj8sy

    श्रींच्या सेवा कार्यात निमग्न होऊन निखरलेले उच्चभृ व्यक्तित्व,निष्काम कर्मयोगी दूरदर्शी महान् आत्म्यास कोटि कोटि नमन।😢

  • @sacsin2808
    @sacsin2808 Před 2 lety +1

    कर्मयोगी, जनतेचे धनी आदरणीय
    श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांना मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली. अशी थोर व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात जन्म घेणं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.... गण गण गणात बोते...

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 Před 2 lety +8

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Před 10 měsíci

    स्व. शिवशंकर भाऊंना त्यांच्या निःस्वार्थी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल चरणस्पर्श ...आपण प्रत्यक्षात जरी नसाल, तरी आपल्या कार्याच्या रूपात सदैव स्मरणात आहात...

  • @dineshamt
    @dineshamt Před 2 lety +3

    भाऊंना भावपूर्ण श्राद्धांजली 🙏

  • @vasudevkulkarni564
    @vasudevkulkarni564 Před 2 lety +2

    🙏. Great Personality

  • @GunjanGiri
    @GunjanGiri Před rokem

    ❤❤❤

  • @samirbarde7452
    @samirbarde7452 Před 7 dny

    खरेच शिवशंकर भाऊ फार मोठे आहे

  • @ujvalnanasahebkuche7973

    भारतातील एकमेव इमानदारीने काम करणारे शंकर पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली. शेगाव येथील गजानन महाराज संस्थान भारतात 1 नंबर शिस्तप्रिय असून बाकी संस्थान सारखी फसवेगिरी नाही शिर्डी, बालाजी हे संस्थान पैशाने मोठे असून भक्तांची लुबाडणूक करतात.

  • @bjpfanpage.shubhambhaupatil
    @bjpfanpage.shubhambhaupatil Před 11 měsíci

    शिवशंकर भाऊ यांच स्मारक मंदिराच्या मुख्य दारा जवळ उभ करा आणि संपुर्ण मंदीरात ठिक ठिकाणी भाऊंचे फोटो लावा आणि जगाला भाऊच कार्य कळू द्या जेणेकरून समाज सुधारेल

  • @user-vy9ox2br6o
    @user-vy9ox2br6o Před rokem

    असाच.शेगावचा.महीमा.नवीन.पिढिना.देत.राहावा.धन्यवाद

  • @dnyaneshwarrathod4174
    @dnyaneshwarrathod4174 Před 2 lety +1

    Khupch chan 🙏

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před rokem

    पू.शिवशंकरभाऊंच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकून खूप दुःख वाटते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 2 lety +1

    ।।ओम शांती।।
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐

  • @vinaykulkarni931
    @vinaykulkarni931 Před 7 měsíci

    गण गणात बोते खूप ग्रेट लोक आहेत आपल्या देशात

  • @user-zj1ho2ov8b
    @user-zj1ho2ov8b Před 2 lety +2

    भाऊंना शतशः वंदन जय गजानन महाराज

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 Před 2 lety +2

    आसा कर्मयोगी होने नाही भाऊ ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 Před 2 lety +4

    भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐💐

  • @dnyaneshwarbodakhe7841
    @dnyaneshwarbodakhe7841 Před 2 lety +2

    आदरणीय...🙏🙏

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 Před 2 lety +2

    भाऊंना....भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bomdila
    @bomdila Před 2 lety +10

    Tyanna jawalun baghnyacha yog aala hota 🙏
    They sansthanatla paani suddha nahi pyayche, Gajanan Maharaj cha ahe tey savla asa mhanayche
    Jai Gajanan 🙏

  • @vaishalibachhav2234
    @vaishalibachhav2234 Před 2 lety

    स्वच्छ कारभार आणि निस्वार्थीपणा चे प्रतीक शेगाव संस्थान चे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय गजानन माऊली

  • @abhayagnihotri4333
    @abhayagnihotri4333 Před 2 lety +2

    Grate

  • @samadhandhakne6258
    @samadhandhakne6258 Před rokem

    खरोखर कर्मयोगी भाऊंना माझे शतशत नमन

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 Před 2 lety

    Great!!!👍💐👌

  • @reenapawar2345
    @reenapawar2345 Před 2 lety

    Great personality 🙏🙏

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 Před 2 lety +3

    🙏🏻🌺गण गण गणात बोते🌺🙏🏻

  • @anitawadatkar1781
    @anitawadatkar1781 Před rokem +1

    Jay jay Gajanana

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Před 4 měsíci

    Bhauna bhavpurna shradhanjali

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 Před 2 lety

    जय गजानन . भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @subhashsarode1040
    @subhashsarode1040 Před 11 měsíci

    भाव पूर्ण श्रध्दांजली.

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 Před 2 lety +1

    भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @prakashahire7206
    @prakashahire7206 Před 2 lety

    कर्मयोगी भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @anilanvekar2687
    @anilanvekar2687 Před 2 lety +3

    Jai Gajanan Maharaj.

  • @sanjayparundekar9573
    @sanjayparundekar9573 Před 2 lety

    दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती,भावपुर्ण श्रद्धांजली

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 Před 2 lety +1

    Ashimanse pharkami astat bhavpurn sradhanjali😭😭 👏👏

  • @ajaykotade4909
    @ajaykotade4909 Před 2 lety

    Khupch great......

  • @hansrajchavan7793
    @hansrajchavan7793 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

  • @atharvp.bodkhe7630
    @atharvp.bodkhe7630 Před rokem +1

    Great Person 👍🙏🚩

  • @EasyCookingMarathi
    @EasyCookingMarathi Před 2 lety +3

    Jay gajanan🙏

  • @bhartishukla2905
    @bhartishukla2905 Před rokem

    शिवशंकर भाऊ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    🙏💐जय गजानन माऊली 💐🙏
    🙏🙏गण गण गणांत बोते 🙏🙏

  • @janardhankumkar60
    @janardhankumkar60 Před 2 lety +1

    भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @neetajoshi62
    @neetajoshi62 Před 2 lety +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajukulkarni6732
    @rajukulkarni6732 Před rokem

    भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @switanerurkar2029
    @switanerurkar2029 Před 2 lety +1

    Punya aatmas koti koti pranam 🌷🌹🙏🙏🙏🌷🌹

  • @rahuldhok8233
    @rahuldhok8233 Před 2 lety +1

    🙏भावपूर्ण श्रंध्दांजली 🙏

  • @smitabhise4917
    @smitabhise4917 Před 2 lety

    🙏🏻 mla Gajanan Maharaj Ji ki poti have online mellka

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 Před 2 lety +2

    🙏🙏

  • @ashutoshghatge0
    @ashutoshghatge0 Před 2 lety +2

    Gan Gan Ganat Bote !!!!

  • @maniktol1756
    @maniktol1756 Před rokem

    👌👌💐 सलाम

  • @maheshkulkarni2361
    @maheshkulkarni2361 Před 2 lety +1

    Om shanti 🙏

  • @vinodpkulkarni
    @vinodpkulkarni Před 2 lety

    Jai shiv Shankar bhau jai ho.

  • @subhashdeshmukh9525
    @subhashdeshmukh9525 Před 2 lety

    Great and true man

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 Před 2 lety

    शतः शत प्रणाम .

  • @madhurishetty2997
    @madhurishetty2997 Před rokem

    Gan Gan Gath bhole Shri Shankar Patil Yana Beha purn ral shadanjali

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Před 2 lety

    ग्रेट managment guru

  • @yogeshwarkhokle1538
    @yogeshwarkhokle1538 Před 2 lety +1

    Khup chan aple rajneta yani sudha yacha anukaran kela pahije

  • @amolkale6411
    @amolkale6411 Před 2 lety

    🙏जय श्री संत गजानन महाराज 🙏

  • @amiee7227
    @amiee7227 Před 2 lety +1

    JAY SHREE RAM

  • @RahulPawar-ru3ot
    @RahulPawar-ru3ot Před 2 lety +1

    Jay gajanan

  • @kartikpohane
    @kartikpohane Před 2 lety +3

    ❤🙏❤🙏

  • @Biza7764
    @Biza7764 Před 2 lety

    ओम शांती🙏

  • @skkalamkar6992
    @skkalamkar6992 Před 2 lety +1

    शिव शंकर भाऊना शतशः प्रणाम

  • @sp-kr1rd
    @sp-kr1rd Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @rajendrakumarwankhede8446

    Good parson

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 Před 2 lety +1

    💐🙏

  • @tejasthakare1339
    @tejasthakare1339 Před 2 lety +3

    Ripp 🙏

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 Před 2 lety +1

    गण गण गणात बोते 🙏🙏

  • @kelkarmahadeo6582
    @kelkarmahadeo6582 Před rokem

    सगळी गजानन महाराजांची कृपा आणि काय.जय गजानन श्री गजानन

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Před 2 lety

    Om Shanti 🙏🙏🙏🙏

  • @yogik555
    @yogik555 Před 2 lety +1

    साष्टांग नमस्कार...