कीर्तन प्रमाण पंढरी म कदम बाळासाहेब म कुलकर्णी निवृत्ती लकडे वादक नरहरी तात्या आवलगावकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2022
  • अप्रतिम गायन पंढरीनाथ महाराज कदम पखवाद साथ नरहरी महाराज निच्छळ गायक निवृत्ती महाराज लकडे पखवाज साथ कृष्णा महाराज भोरकडे

Komentáře • 32

  • @Narendraswami98506
    @Narendraswami98506 Před 9 měsíci +1

    खुपच छान बाळासाहेब महाराज कुलकर्णी एक आगळं वेगळं व्यक्तीमत्व आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anandsalekar8331
    @anandsalekar8331 Před rokem +1

    फार छान दोन्ही मृदंग आणि गायनाचार

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Před rokem +1

    छान महाराज

  • @adinathkureofficial2475
    @adinathkureofficial2475 Před rokem +1

    Jay ho

  • @bhaktichabhavarth1512
    @bhaktichabhavarth1512 Před rokem +1

    जय हरी

  • @vilasjadhav2957
    @vilasjadhav2957 Před rokem +1

    गान कोकीळा

  • @subhashkadam722
    @subhashkadam722 Před 2 lety +1

    वा माऊली अती सुंदर आवाज तसेच पकवाजला ऊत्तम साथ

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Před rokem +1

    महाराज सादर केलेल्या जुन्या सर्व चाली आपण कीर्तनात गात जावा त्यामुळे नवीन पिढीला माहीत होतील

  • @maheshpatil-ec5ok
    @maheshpatil-ec5ok Před 2 lety +1

    खुपच छान कदम महाराज

  • @user-ri7im6hq5o
    @user-ri7im6hq5o Před rokem +1

    पंढरीनाथ महाराज जय हो

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 Před 2 lety +1

    तेथे आसे देव उभा👌👌👌👌

  • @nilkanthkundkar8188
    @nilkanthkundkar8188 Před 2 lety +1

    1 no.kadam maharaj 🙏🙏

  • @SarikaJadhav-kv1ws
    @SarikaJadhav-kv1ws Před 2 lety +1

    1 ch number praman

  • @uddhavgame2516
    @uddhavgame2516 Před 2 lety +2

    हृदयाला स्पर्श करणारा आवाज पंढरीनाथ बुवा कदम

  • @misalyogi389
    @misalyogi389 Před 2 lety +1

    खुप गोड आवाज कदम बाबा चा ,,,,,🙏❤️❤️

  • @kisanaatole6562
    @kisanaatole6562 Před 2 lety +6

    रामभाऊ बाबा राऊत यांचे किर्तन प्रवचन ऐकून मुक्त होतो ते आधी ऐका

  • @ravimundhe3084
    @ravimundhe3084 Před 2 lety +1

    हाच खरा आनंद आहे,,

  • @dnyanupatilghatol6719
    @dnyanupatilghatol6719 Před 2 lety +2

    व्वा खूप छान असे गायन एकायला कोणालाही आवडेल अंगावर शहारे येतील असे गायन

  • @user-vd1mf7bh8z
    @user-vd1mf7bh8z Před 2 lety +3

    स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यु लोकी व्हावा जन्म आम्हा ,याच कारणामुळे या कीर्तनात साक्षात पांडुरंग उभा असेल

  • @prakashbhakarebhakare9888

    खुपच गोड आवाज आहे बूवा

  • @mohanmaharajrenge600
    @mohanmaharajrenge600 Před 2 lety

    जय माँ सरस्वती अतिशय मधुर वाणी

  • @santjivan12345
    @santjivan12345 Před 2 lety +2

    अप्रतीम पंढरीनाथजी कदम माऊली १च नंबर

  • @bhagvanmandlik5827
    @bhagvanmandlik5827 Před 2 lety +1

    हम तुम्हे इतना प्यार करेंगे

  • @muulirengepatil
    @muulirengepatil Před 2 lety +1

    no1 sutar and may bithar ram krushn hari

  • @user-pt7yp9es5j
    @user-pt7yp9es5j Před 2 lety +3

    सुंदर

    • @vishnuwaghmare3053
      @vishnuwaghmare3053 Před 2 lety

      असं सुंदर चाली टाकत राहा राम कृष्ण हरी विष्णू वाघमारे कुकुडमुंडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक

  • @sidheswarsirsath3888
    @sidheswarsirsath3888 Před 2 lety +1

    नाचु किर्तनाचे रंगी

  • @ajayvyayhare8067
    @ajayvyayhare8067 Před 2 lety +1

    Nice

  • @vivekmotepatil1694
    @vivekmotepatil1694 Před 2 lety +1

    Smpurn saotahatil kirtan taka dada

  • @vivekmotepatil1694
    @vivekmotepatil1694 Před 2 lety +1

    Purn kirtan taka dada

  • @jaidrathsukre9877
    @jaidrathsukre9877 Před 2 lety +1

    Gode Awas

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 Před 2 lety +2

    आवाज🔊 व्यवस्थापन योग्य नाही, साखरे महाराजांना आवाज व्यवस्थापन चांगले लागते