वातावरण केल यांनी! श्री पंढरीनाथ म कदम, श्री कैलास म पवार. मृदंग- भरत म पठाडे, कृष्णा म भोरकडे !

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 02. 2023
  • असे नवनवीन किर्तन, भजन, अभंग ऐकण्यासाठी ज्ञानियांचा राजा या अधिकृत चायनल ला Subscribe करा व शेअर करा धन्यवाद🙏🙏
    All rights reserved - ©Dnyaniyancha Raja
    आपल्या गावातील सप्ताह,किर्तन,प्रवचन,भजन,अशे धार्मिक कार्यक्रम शूटिंग साठी संपर्क करा ..
    मो.८६००५६४८०८
    Email:-gharednyaneshwar27@gmail.com
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,स्थळ, वस्तूंसी संबंध नाही आणी तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . आणी आमची कोणाची ही भावना,मन दुखवण्याचा आमचा हेतु नाही.. धन्यवाद 🙏🙏
    Don't forget to Subscribe to our CZcams channel 'DnyaniyanchaRaja '..
    / @dnyaniyancharaja
    #ज्ञानियांचाराजा
    #dnyaniyancharaja
    #kirtanchal
    #kailaspawar
    #bharatpathade
    Dnyaniyancha Raja
    / @dnyaniyancharaja
    वातावरण केल यांनी! श्री पंढरीनाथ म कदम, श्री कैलास म पवार. मृदंग- भरत म पठाडे, कृष्णा म भोरकडे !

Komentáře • 66

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 9 dny +1

    माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @santoshjadhao5450
    @santoshjadhao5450 Před 2 měsíci +1

    छान आवाज माऊली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 7 měsíci

    सोयंजना येथील किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @ashahadawale2527
    @ashahadawale2527 Před 8 dny +1

    पखवाज वादन ❤❤❤❤

  • @ashahadawale2527
    @ashahadawale2527 Před 8 dny +1

    गायक 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 7 měsíci +1

    माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली 🎉🎉

  • @maulijawale4424
    @maulijawale4424 Před rokem +13

    महाराष्ट्राचा वाघ पंढरीनाथ म. दुसरे कोणी होणे नाही

    • @pandurangharal1759
      @pandurangharal1759 Před 10 měsíci

      फक्त कैलास महाराज पवार

    • @ishwarshejul5884
      @ishwarshejul5884 Před 9 měsíci

      Ka dusari koni waghin nahi ka waghala janmala ghalayala😅

  • @swapnilmunde811
    @swapnilmunde811 Před rokem +4

    सहज गायन करने व आति सुंदर आवाज मला खुप आवडले तुमचे गायन पंढरीनाथ महाराज ☝नंबर 👃👃🙏🙏

  • @maulijawale4424
    @maulijawale4424 Před 10 měsíci +1

    महाराष्ट्राची गान कोकिळा म्हणजे पंढरीनाथ महाराज कदम

  • @sachinkadam5411
    @sachinkadam5411 Před rokem +3

    परभणी जिल्ह्याचे वैभव हरिभक्तिपरायण पंढरीनाथ महाराज कदम उत्कृष्ट गायन आणि कैलास महाराज यांची गोड साथ

  • @user-je7kk2bc8t
    @user-je7kk2bc8t Před rokem +4

    गायन सम्राट खूप छान आहेत जय हरी🙏🙏🚩🚩🚩

  • @RaamKumar-yn4vv
    @RaamKumar-yn4vv Před 9 měsíci +1

    सुंदर गायन काय असते हे ऐकायला हवे अप्रतिम पखवाज साथ

  • @uddhavshelke5537
    @uddhavshelke5537 Před rokem +4

    पंढरीनाथ महाराज खुप मधुर गायन

  • @pakhawajuddhavshendrekarof7183

    पंढरीनाथ बुवाच्या आवाजालाा तोड नाही

  • @prameshwardahatonde3491
    @prameshwardahatonde3491 Před rokem +2

    कैलास महाराज खुपच गोड आवाज म्हनन्याची शैलीच खुप छान जय हो

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před rokem +2

    @माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @👌👌🙏🙏☘️🌺

  • @vidyasalunke433
    @vidyasalunke433 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप छान सर्व

  • @phad999
    @phad999 Před rokem +3

    कृष्णा महाराज भोरकडे 🚩🚩🚩🤘🔥🔥🔥🔥

  • @gangadharkamanwad1681
    @gangadharkamanwad1681 Před rokem +1

    पंढरीनाथ महाराज खुप छान आहे त

  • @RameshTangade-sm4tk
    @RameshTangade-sm4tk Před 9 měsíci +1

    खूप छान आवाज आहे महाराज

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 Před rokem +3

    सर्वांना मनापासून धन्यवाद

  • @bharatsasane8433
    @bharatsasane8433 Před rokem +2

    सगळे नं 1 हिरे 💎 आहेत

  • @user-je7kk2bc8t
    @user-je7kk2bc8t Před rokem +3

    भरत महाराज खूप छान पखवाज वादक आहेत राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @pandharinathgadade2833
    @pandharinathgadade2833 Před rokem +1

    पंढरीनाथ बुवा कैलास महाराज अप्रतिम गायन

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 Před rokem +2

    वा रे मृदंग

  • @p.k.official8779
    @p.k.official8779 Před rokem +1

    खूप गोड पंढरीनाथ महाराज खूप छान साथ

  • @pundlikkoradkar827
    @pundlikkoradkar827 Před rokem +1

    व्हा कैलास महाराज खुप गोड आवाज तुमचा

  • @rajmudramandap9528
    @rajmudramandap9528 Před rokem +3

    खूप छान बुवा 🌺💫🚩

  • @PrakashTure-sd3bd
    @PrakashTure-sd3bd Před 10 měsíci +1

    खूप छान

  • @user-mn5bs5et5y
    @user-mn5bs5et5y Před rokem +2

    जय हरी पंढरीनाथ महाराज

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 Před rokem +1

    खुपच छान गायन 🚩🚩🙏🙏👌

  • @swapnilmunde811
    @swapnilmunde811 Před rokem +1

    कैलास महाराज पवार तुमि हारले या आवाजा पुडे

  • @maharudragiri-eo3pr
    @maharudragiri-eo3pr Před rokem +1

    Krushna maharaj. Sunder

  • @mangeshkolhe2412
    @mangeshkolhe2412 Před rokem +2

    कैलास महाराज पवार तुमचं बद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे ❤️🙏🏿

  • @sheshraohake5670
    @sheshraohake5670 Před rokem +1

    कदम सर खुप छानw

  • @niteshghude8701
    @niteshghude8701 Před rokem +1

    कैलास महाराज nice voice...

  • @prashant_kakde4239
    @prashant_kakde4239 Před rokem +2

    अतिशय मोनमोहक् चाल...🙏👌

  • @vitthalpole7261
    @vitthalpole7261 Před rokem +1

    🙏🙏.जेहो.महाराज

  • @krishnasolanke4007
    @krishnasolanke4007 Před rokem +1

    Khup chan chal

  • @shivajipanchal-753
    @shivajipanchal-753 Před rokem +1

    छान चाल

  • @pandharinathgadage3476
    @pandharinathgadage3476 Před 9 měsíci +1

    ऐकतच रहाव अशा चाली

  • @anantadevkate8618
    @anantadevkate8618 Před rokem +2

    हे तर आहेत आमचे महाराष्ट्र आसली माउली कैलास महाराज पवार

  • @pandurangshelarproduction7504

    पूर्ण कीर्तन टाका माऊली

  • @shreechavan3270
    @shreechavan3270 Před rokem +2

    मिश्र राग केले खूप

  • @tulshiramshinde2829
    @tulshiramshinde2829 Před rokem +2

    जय हो

  • @shivamthakare8700
    @shivamthakare8700 Před rokem +2

    जय हो कैलास महाराज आपला नं.पाहिजे होता

  • @Dinesh_maharaj_official
    @Dinesh_maharaj_official Před rokem +1

    Ha rag konta ahe

  • @bharatghungrut4438
    @bharatghungrut4438 Před rokem +2

    Sapurn kirtan taka mauuli

  • @datadombe1840
    @datadombe1840 Před rokem +3

    Doni pan रत्न ahet

  • @maulimargale153
    @maulimargale153 Před 3 měsíci +1

    पखवाज गायकाच्या साथसंगती साठी आहे

  • @vilasbhagwat8637
    @vilasbhagwat8637 Před rokem +8

    कैलास महाराज व पंढरीनाथ महाराज खुप गोड आवाजाचे आहे पण पखवाजाची साथ खास झाली नाही कारण पखवाजाला कणिक होती का नव्हती काय माहिती नादब्रम अस वाटलच नाही माफी मागतो पण हेच सत्य आहे

    • @srimauli3279
      @srimauli3279 Před rokem +1

      👍

    • @ganeshbhopale4896
      @ganeshbhopale4896 Před rokem +2

      भरत अन्ना होते पखवाज वादक

    • @sachinrongate6497
      @sachinrongate6497 Před rokem +1

      ते दोन्हीं टॉप aahet

    • @gajananingole7240
      @gajananingole7240 Před rokem +2

      पखवाजातील बादशहा मंगेश महाराज जाधव पाहिजे
      तेंव्हा छान वाजवनं गोड ऐकायला गोड
      किर्तनकाराला गायकाला जे पाहिजे ते मीळणार

  • @manoj5927
    @manoj5927 Před 3 měsíci +1

    पखवाज कर्कश आवाज आहे चालीची वाट लावली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před rokem +3

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před 7 měsíci

    सोयंजना येथील किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली

  • @namdevpatil6119
    @namdevpatil6119 Před rokem +1

    खूप छान

  • @rameshwargite4064
    @rameshwargite4064 Před rokem +2

    माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली हे