समाजसेवक श्री. संतोष कासले सर आणि विजय क्रीङा मंङळ | सराव भेट | Your support our strength Episode1

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • सामाजिक कार्यात आपण ज्यांना आदर्श मंङळ मानतो, अशा @vijay_krida_mandal_bhandup चे खेळाङू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व
    श्री. संतोष कासले सर यांनी सरावाला शुभेच्छा भेट दिली. सर तुमच्या शब्दांनी परत एकदा नवीन प्रेरणा मिळाली.
    सर व मंङळाचे शतशः आभार. #dahihandi #humantowers #maharashtra

Komentáře • 10

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Před měsícem +3

    कासले सरांच मार्गदर्शन तुम्हाला लाभलं खरच तुम्ही भाग्यवान आहात. त्यांच्या बरोबर काही उपक्रमात मला काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो 🙏

    • @AryansGovindaPathak
      @AryansGovindaPathak  Před měsícem

      लकी दादा नक्कीच आम्हीपण काही उपक्रमांत कासले सरांसोबत सहभागी होऊ. आणि दादा तुमचे पण खूप चाहते आपल्या पथकात आहेत. खरंतर तुमची कमेंट येणे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जर मुंबईमध्ये आलात तर वेळ काढून आपल्या सरावाला भेट दिलात तर खूप आनंद होईल.

  • @shashikantsawant406
    @shashikantsawant406 Před 2 měsíci +1

    ❤💛

  • @vijaykubal2788
    @vijaykubal2788 Před 2 měsíci +1

    Kasle sir aani VKM che kala- krida va shavshanik shetrat karya khup mothe aahe.tyanchya baddal kitihi bolale tari kami padel. VKMcha kokanatil jo navin upakram rabhavtayt to khup sundar ahe ani tya sathi mana pasun shubhechaa 💐💐

  • @yogeshsurve333
    @yogeshsurve333 Před 2 měsíci +1

    श्री. संतोष कासले .सर
    निखिल मी जवळून पाहिलेलं आगळं वेगळं व्यक्तीमत्व त्यांचे बद्दल बोलताना माझे शब्द सुद्धा संपतात सरांचं काम खूप छान आहे.
    त्याचा चालू असलेल्या कोकणातील पहिल्या पहिल्या प्रोजेक्ट व्रुदाक्ष्रम ला नक्की भेट द्या.
    धन्यवाद सर येऊन मार्गदर्शन केले बद्दल.

  • @manishamehetar8779
    @manishamehetar8779 Před 2 měsíci +1

    Hi