Aryans Presents Mach Gaya Shor | Theही हंडी Podcast | Episode 1
Vložit
- čas přidán 30. 06. 2024
- Aryans Presents Mach Gaya Shor, Theही हंडी Podcast .
या पाॅङकास्टमध्ये आपल्याला पहायला मिळतील दहीहंडीच्या गप्पा, रंजक किस्से. तसेच ऐकायला मिळेल आर्यन्स तसेच बाकी पथकातील दहीहंङी Athletes ना. पहिला एपिसोङ काही Dahihandi Athletes सोबत... सहकार्य असू द्या.
तसेक आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा
#shorts #machgayashor #podcast #aryansarmy❤️🤍 #dahihandiathlete
#reels
तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम भावांनो असेच एकत्र राहून खेळा सोबत सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवत राहून आपल्या जोगेश्वरीचे नाव अटकेपार घेवून जा जोगेश्वरी आई आणि सदगुरु साईंचा आशिर्वाद सदैव तुमच्या सोबत राहो आणि तुम्हाला तुमच्या मनातील यशाचे शिखर गाठण्यास यशस्वी होवो हीच प्रार्थना
धन्यवाद, आपले सहकार्य असेच असू द्या.
Love you Aryans boys..... Tumacha kautuk karava titaka Kami ahe.,.. khup khup abhiman vatato tumacha kautuk aikun khup chan vatata dar varshi tumhi handi chi jitaki aturatene vat pahata titaki amhi dekhil pahat asato Karan atta mazyasathi sarvat anadacha Ani motha San mhange handi ahe..... Ani to Anand mala tumachya mule milato tyasathi thank you so much.....❤ Ani ho apala ha mahila varga sadaiva tumachya pathishi asel......❤❤ 🤍
Thank you for supporting us always. #AryansArmy
❤
आर्यन्स गोविंदा पथकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा, ह्या पथकाने लहान जागेत सराव करून हे सिद्ध केलंय कि प्रत्येकाच्या मनात असलेली, आपुलकी त्या खेळात बद्दल असलेली जिद्द आणि चिकाटी त्यामुळे तुमचं पथक इथपर्यंत येऊन पोहचलय , त्यामुळे माझ्या कडून सलाम, मानाचा मुजरा, पुढिल सरावासाठी शुभेच्छा, असच उत्तरोत्तर प्रगती करत जा आणि आपल्या जोगेश्वरीच नाव उज्ज्वल करा.
धन्यवाद, आभार. ❤️🤍
The unique concept. Aryans always set an example with the innovation. Proud to be the part of the #Aryans army
Thank you #AryansArmy
लय भारी🎉🎉🎉 दहिहंडी विषयवावरील पहिल्या वहिल्या पॉडकास्ट मधे काम करताना खूप मजा आली… नक्कीच अजून चांगले एपिसोड्स घेऊन येऊयात❤❤
Ho nakkich..
🎉🎉
Khup chan video. Nehmich kahitari different concept astat. Keep it up and all the best Aryans Team
Thank you
❤❤❤❤
Thank you
Aryans = family❤🙏🏾🇿🇼
Thank you AryansArmy
जुन्या आठवणी जाग्या झाल्या😊
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा💐
धन्यवाद❤️🤍
जबरदस्त भाई लोक खरच खूप छान पण एक सांगतो काळजी म्हणून तुम्ही प्रॅक्टिस साठी जागा मोठी बघा जेणेकरून कोणाला काही दुखापत नाही होणार नाहीतर तिथे कमी थर तरी लावा बाहेर हंडी चा वेळी हवे तेवढे तुमचे थर लावा आणि काळजी घ्या सर्वांची ऑल द बेस्ट 👍
धन्यवाद भाऊ. आता काही दिवस मोठ्या थरांचा सराव दुस-या मैदानातच करत आहोत कारण या मैदानता शिङ्यांना आणि सर्व मुलांना जागा होत नाही.
❤❤
Thank you dada
♥️♥️♥️♥️♥️
❤️🤍
खुप छान भावांनो💯👌
Thank you
Mast ❤1 नंबर
Thank you
❤❤❤
Thank you
Khup chan... Concept khup changli ahe. If possible tumchya lahan mulana pan interview madhe add Kara. Bcz youtube insta aaj kal ch youth jast follow karte
Thank you . Dilelya suggestion sathi abhar bhau. nakki vichar karu yawar
अभिनंदन bhawan नो भेटू lavkar.....❤
Saurav ahes kuthe? ye yanda
@@AryansGovindaPathak Yenda naki....
Thar kase set karyache practice Kashi karyachi yavar ke video banva
Ok prayatn karu nakkich
💗
Thank you AryansArmy
❤❤❤🤍🤍🤍
Thank you AryansArmy
Satam pn camera made ala paiji
Ok sangto Sameer la❤️🤍
❤
Thank you AryansArmy
❤🤍
Thank you
❤
Thank you Akshay bhau
❤🤍
Thank you
❤🤍
Thank you