महाराष्ट्रातील वृद्धाश्रम व प्रवेश । Maharashtra old age homes | old age homes for senior citizens

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2022
  • Source of Information | Old Age Homes in Maharashtra
    Run by NGO
    sjsa.maharashtra.gov.in/en/go...
    Run by Government
    sjsa.maharashtra.gov.in/en/li...
    @MahitiMedium
    आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
    जय हिंद | जय महाराष्ट्र |
    #MahitiMedium
    for business/promotion email us on:
    mahitimedium.business@gmail.com
    Telegram Group
    t.me/join_mahitimedium
    -------------------------------------------------------------------------------------
    How many old age homes are there in Maharashtra?
    How much do old age homes cost in Mumbai?
    What are the benefits for senior citizens in Maharashtra?
    How many types of old age homes are there?
    old age homes for senior citizens
    old age home in mumbai
    old age home near mumbai
    best old age home in maharashtra
    old age home in pune
    best old age home in india
    senior citizens
    benefits to senior citizens
    super senior citizens
    senior citizen facility
    senior citizen benefits or facility
    senior citizen homes
    senior citizen age limit
    senior living facilities
    वृद्धाश्रम
    मातोश्री वृद्धाश्रम
    ज्येष्ठ नागरिक
    #seniorcitizen #oldagehome #maharashtra #seniorcitizens
    Disclaimer:
    The information available on this CZcams channel is for educational and information purpose only. This CZcams channel does not provide financial advice. This CZcams channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
    We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
    शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel हे फक्त एक माध्यम आहे.
    राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
    Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” CZcams Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
    परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
    आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
    धन्यवाद !

Komentáře • 83

  • @rajashrinaik225

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Mayur_7474_

    Thank you sooo much for information 🙏🙏🙏🙏

  • @shirishishwad949

    मई76वयआचआवूद्ध आहे मला अशा वूद्धाश्रमाची माहिती पाठवा जेथे उर्वरीत आयुष्य मोफत व्यथीत करता येइल आश्रमातील लहान सहान कामे मला झेपतील ती करण्याची माझी तयारी आहे.

  • @sureshkale6737

    संपूर्ण भारतातील वृद्धाश्रमांची माहिती कृपया द्यावी . म्हणजे माझ्या सारखे उष्मा सहन करू शकणार नाही असे नागरिक सिमला / उटी / काश्मिर इत्यादी कमी तापमान असणाऱ्या ठिकाणी 3 / ४ महिने राहू शकतील .

  • @yashwantshitole3520
    @yashwantshitole3520 Před rokem +10

    अक्षर बारीक असल्यामुळे संपर्क नं.स्पष्ट दिसत नाहीत, कृपया नोंद घ्यावी, धन्यवाद

  • @hrn4827
    @hrn4827 Před rokem +1

    👍👍👍👍👍

  • @GaneshJadhav-mm4fg

    नमस्कार,

  • @VijayRajput-ob4if

    Pune, Motosri Rudhasram,Masik Fee, 10,000 Rupaye Sangitali Aahe, hi lasikay.? ? ?

  • @suhasbandekar3356

    कोकणातील वृद्धाश्रमाची माहिती मिळाली तर आवडेल.

  • @AnitaRaut-yc1mb
    @AnitaRaut-yc1mb Před 14 dny

    जर उत्पन्न काहीच नसेल तर प्रवेश कुठे मिळेल.

  • @INSURANCEPLANNER2023

    setting madhe youtube madhe quality wadhva no distil

  • @bharatikhare2477

    Maze ek bhau aahe

  • @user-iu8og6fo7s

    Sir meri gardan ki Nas dab gain hai pls mujhe gardan ke liye koi aasan hoto bataiye mere hathome jhanjhanahat aur kandome hogi hai ek side me hogi hai baani taraf

  • @SayliDalvi-im2wp

    मला वृद्ध श्रमा madey जॉब मिळेल का

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Před rokem +1

    आपण 33 वृद्धा श्रमा बद्दल जी माहिती दिली, परंतु त्यान्चे 'नाव , ठिकान, व संपर्क नं. हे वृद्धा ना ओळखता,वाचता आलेच नाही पाहिजे हे एवढ्या बारीक अक्षरात दाखवल्या बद्दल आपले धन्यवाद.

  • @padmavatipujari1329

    ज्याचं काहीच उत्त्पन नाही घर ,शेती काहीच नाही

  • @jyotishingate7449

    Age Kami asal tr pravesh milel ka

  • @shubhangigoriwale2208
    @shubhangigoriwale2208 Před 2 hodinami

    मुंबई मध्ये पुरूषांसाठी कुठे आहे पत्ता मिळेल का किंवा फोन नंबर द्याल का

  • @vasudhadekatey2349
    @vasudhadekatey2349 Před rokem +4

    फोन नंबर व पत्ता नीट दिसत नाही.कृपया नोंद घ्यावी.🙏🏻

  • @jyotivaidya5626

    खुप खुप धन्यवाद,पण फोन नंबर आणि पत्ता स्पष्ट दिसत नाही, ह्या गोष्टीची नोंद घ्यावी.ही नम्र विनंती.