गरम मसाला रेसिपी | garam masala recipe| Khandeshi recipe | home made masala | Marathi recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #गरममसाला #मराठीरेसिपी #garmmasalarecipe
    garam masala is very common masala used in Indian cuisine and Indian curries. khada masala i.e. raw spices of fennel, cloves, coriander seeds, cinnamon, mace, peppercorns, coriander seeds, cumin seeds, and cardamom pods, bay leaf are toasted in a pan to releasing their aroma, then ground to a powder. every region in India has its very own unique flavor of garam masala. garam masala is also used in Pakistani, Nepalese and Bangladeshi cuisine.
    in this video I'm sharing my mom's special recipe of garam masala.
    खास तुमच्यासाठी सगळ्यांच्या आग्रहानंतर ही गरम मसाला रेसिपी पोस्ट करत आहे
    घरगुती गरम मसाला हा प्रत्येक कुटुंबाची खास ओळख अस्सल मराठमोळ्या पद्धतीने बनवलेला मसाला पदार्थांची चव वाढवतो . माझ्या आईकडून मिळालेली ही अनमोल भेट मी सर्वांन सोबत शेअर करत आहे माझी आई या जगात नाही लहानपणी मायेचं छत्र हरपले परंतु आईकडून मिळालेली प्रत्येक गोष्ट मी माझ्या कुटुंबाला समृद्ध करण्यासाठी वापर आहे.
    माझा गरम मसाला चवीला खुप चांगला आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पदार्थ बनवताना त्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास नक्कीच तुम्ही चविष्ट पदार्थ बनवाल
    १ किलो खडे मसाले वापरून साधारण दीड दोन किलोचा गरम मसाला तयार होतो.
    गरम मसाला रेसिपी
    साहित्य
    काश्मिरी मिरची २००ग्रॅम
    धने ५००ग्रॅम
    हळकुंड १००ग्रॅम
    लवंग ५० ग्रॅम
    दालचिनी ५० ग्रॅम
    हिरवी वेलची ५० ग्रॅम
    गुलाबफुल ५० ग्रॅम
    ओवा ५० ग्रॅम
    हिंगखडा २५ग्रॅम
    खोबरे २५०ग्रॅम
    मीठ २५०ग्रॅम
    तेल १००ग्रॅम
    सविस्तर माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा

Komentáře • 583