Democracy In India | पंतप्रधान मोदी सतत खोटं का बोलतात?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 44

  • @raghavendrakamath9748
    @raghavendrakamath9748 Před 6 měsíci +8

    As on date no alternative to Mr. Modiji

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 Před 6 měsíci +5

    राजकारण करताना खूप गोष्टी कराव्या लागतात,पण overall विचार करता आताच्या राजकारण्यामध्ये मला तरी मोदीजी बेस्ट वाटतात.त्यामुळे मोदींवर टीका करणे सोपं आहे त्या ऐवजी कोण option आहे,ते सांगितलंत तर बरं झालं असतं...

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +1

      मोदीजी बेस्ट आहेत. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. त्यांना पर्याय नाही म्हणूनच त्यांना कोणत्या आघाड्यांवर सुधारणा करावी लागेल यासाठी हा चर्चेचा घाट घातला. बाकी ग्रेट माणूस! 😊

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 Před 6 měsíci +2

      Khota boltat. Corruption sampavnar sangun jyanchyavar allegations kele tyanach aaplya party madhe ghene. Je media hyanchyavar batmya Karel not in favour tyana dabnyacha try karne sampavnyacha try karne. Pan tarihi modiji great aahe.

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 Před 6 měsíci +1

      @@real_kissa चर्चा करताना त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितल्या पाहिजेत,फक्त टीका करू नका.

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci

      सर, सरकार हजारो कोटी जाहिरातींवर खर्च करत असतं. त्यातून त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची जाहिरात होत असते. चांगल्या कामांचीही नक्की चर्चा करू, परंतु ती प्राथमिकता नाही. सरकारचा कारभार चांगला होतो आहे, तो आणखी चांगला व्हावा यासाठी काम करणे, प्रश्न विचारणे ही आमची प्राथमिकता आहे.

    • @KS-yc2jk
      @KS-yc2jk Před 6 měsíci

      option dyayla hi kay presidency election nahi na US sarkhi (pan modila ti tashich karaychi ahe hi bab alahida) aso aapan MP denar tya var PM tharto

  • @parshu.9309
    @parshu.9309 Před 6 měsíci +5

    सत्य😂

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 Před 6 měsíci +1

    मोदीं जी ऐवजी कोणी दुसरं पर्याय सांगावा भारतीय नक्कीच विचार करतील 😊

  • @shivraaj19
    @shivraaj19 Před 6 měsíci +4

    Real

  • @nirmalahande3232
    @nirmalahande3232 Před 5 měsíci

    आत्ताची जी वक्ते होते त्यांना सांगा पंतप्रधान बनायला ते खरं बोलतील खरंच सुद्धा करतील

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 Před 6 měsíci +1

    हिंदू जागा झाला की जातीवाद होतो शेवटी पंतप्रधान आपल्याला जर मोदी पाहिजे असेल तर त्यांनी केलेली तडजोड ही देशासाठी स्वतः पदावर राहण्यासाठी ही हिताची आहे तिचा विचित्र विचार लोकांच्या मनात रुजवू नका अजित दादांना का स्वीकारलं आतापर्यंत काँग्रेसने विशेष जातीसाठी निर्माण केलेली कायदे त्याचे पण जरा विचार केला पाहिजे

  • @vishalanarase4676
    @vishalanarase4676 Před 6 měsíci +1

    Listening श्रीरंजन is...❤

  • @xzee156
    @xzee156 Před 6 měsíci

    किल्ला जिंकला, कधी प्रसंगावधान म्हणून जिंकूनही सोडला, पोर्तुगीजांशी तह केला... पण हे सर जर त्या काळात असते तर महाराजांवर काय टिका टिप्पणी केली असती?
    जो महाराजांची मूल्य जपेल आमचे मत त्यालाच..... आम्ही स्वराज्य मानतो....

  • @IamMe927
    @IamMe927 Před 6 měsíci +7

    मोदी लोकशाही मुळे निवडुन आला पण स्वतः हुकुमशहा राहण्यासाठी ह्या माणसाने लोकशाहीची आता ठोकशाही केली खोके आणी ED हाताला धरुन.

    • @IamMe927
      @IamMe927 Před 6 měsíci +1

      @@user-vg1nc7gx8u जळीतातले दिसतां,, असो.
      BJP ने ED, CBI, IT वैगेरे संस्था बोटावर नाचवत विरोधी पक्षाला शत्रु पक्ष समजला आहे जे लोकशाही साठी घातक आहे. थापा मारुन लोकांची दिशाभूल करणारे हे सरकार आहे.
      जनतेला मोठ्या थापा, टॅक्सेस
      ऊद्योगपतींना फायदा, कर्जमाफी
      ED, CBI चा वापर विपक्षावर
      भ्रष्ठाचारी, खोकेबाज, गुंडांना शरण
      भांडवलशाहीच्या बळावर सत्ता
      लोकशाही धोक्यात !

  • @shivajiphatangare1929
    @shivajiphatangare1929 Před 6 měsíci +3

    सत्य बोललेत !😊

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Před 6 měsíci

    मग खरं कोण बोलतोय?
    राहुल गांधी?
    संजय राऊत?
    केजरीवाल?
    उद्धव ठाकरे?
    शरद पवार? ( मराठा की ओबीसी )
    नेमके अजून कोण???????

  • @sanketkamble5880
    @sanketkamble5880 Před 6 měsíci +1

    All the best sriranjan sir.
    Would also be interested to hear your view and analysis on what happens or what will be the attitude of the bjparty after winning 2024

  • @globantteam3069
    @globantteam3069 Před 6 měsíci +1

    He Kawi Uddhav nai tar Sharad Darbari ...aplya kawita sadar karat astillll...Ata kaam nai tar bakbak

  • @nirmalahande3232
    @nirmalahande3232 Před 5 měsíci

    असं काहीही करण्याची गरज नाही

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před 6 měsíci +4

    आज pm बोलले एका माणसाचा पक्ष म्हणजे घराणेशाही BJP हा एकट्या मोदींचा आहे नेहरू great PM

    • @spartaautube
      @spartaautube Před 6 měsíci

      घराणेशाही शब्दाचा अर्थ समजायला तेवढी बुद्धी लागते. काय करता आता

    • @KS-yc2jk
      @KS-yc2jk Před 6 měsíci

      @@spartaautube kay karnaar te sagli buddhi tumchyasarkhya brainless lokankade ji geliy 2014 pasun

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Před 6 měsíci

    Tuzat layki ahe ka pri minster honaych ,adhi layki nantar khod kada 😂

  • @kanifnathsul6598
    @kanifnathsul6598 Před 6 měsíci

    sahebanchi jal jal jat nahi kahi kelya.....hahaha

  • @spartaautube
    @spartaautube Před 6 měsíci +3

    ब्रेनवाश झालेला माणुस आहे हा. कोण आहे हा?😅

    • @real_kissa
      @real_kissa  Před 6 měsíci +4

      आपणांस नम्र विनंती आहे- आपण मुद्दे मांडा, मुद्दे खोडून काढा. तथ्य मांडा. वैयक्तिक शेरेबाजी टाळू. त्यातून चांगला संवाद साध्य होईल.

    • @ruturajpatil8832
      @ruturajpatil8832 Před 6 měsíci +1

      ​@@real_kissaHe pantpradhananche uchhakoti che andhabhakt ahet.. Tyanchyapudhe gita vachun apla maulyawan vel vaya ghalvu naka. sir..

    • @KS-yc2jk
      @KS-yc2jk Před 6 měsíci

      tyacha brain shabut ahe brainwash tujha zalay mi brain wash mahnnyapesksha autistic zalat tumhi loka samor je ghadtay te disat nahi tumhala tya murkh ani tumchyat tasa kahi difference nahi te fakt actually brainless astat

  • @tejasmondhe
    @tejasmondhe Před 6 měsíci

    Khota tyanna vatta je svatah khotarde ahet. Ram mandir bandhnar mhnle. Bandhla, 370 hatavnar mhnle hatavla, gareeb lokanna gas cylinder denar mhnle dila. Khota kuth bolle? Hna ata tumhala gulamit rahaychi savay zali na tyamule svatantra milalel khota vatatay tyala krnr kay ata