Video není dostupné.
Omlouváme se.

काळ्या, लांब आणि सुदृढ केसांसाठी घरीच बनवा शिकेकाई पूड । Hair Care at home

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2021
  • केसांचं आरोग्य जपण्यासाठी शिकेकाई खूपच उपयोगी आहे, हे आपल्याला माहीत आहे. केस लांब, काळे, मजबूत आणि सुदृढ होण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
    तर अशी ही शिकेकाई पूड कशी करावी, त्यात काय काय पदार्थ वापरावेत, त्याची योग्य पद्धत काय आहे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा.
    धन्यवाद.
    #shikakai #shikekai #hair #care #product #homemade #traditional #method #effective #hairfall #greying #dandruff #control #damage #repair
    --------------------------------
    📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
    🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
    🔹परंपरागत रेसिपीज
    🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
    🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
    🔹२५-३० प्रकारचे मसाले
    🔹 लोणची
    🔹 बाळंतीणीचा आहार
    ------------------------------------
    📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
    💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
    📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
    💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
    📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - • तीन हजार व्हेज रेसिपी,...

Komentáře • 117

  • @geetanjalikakad9532
    @geetanjalikakad9532 Před 3 lety +4

    पुण्यातील लहानपणीची आठवण आली. आई अशीच शिकेकाई बनवून आणायची राजमाचीकरांच्या गिरणीतून. धन्यवाद खूप छान माहिती दिलीत काकू. 🙏👍

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 Před 3 lety +16

    लहानपणी माझी आई अशीच शिकेकाईचा वापर माझ्या केसांसाठी करायची. पण आता हे सगळे लोप पावत चालले आहे.... जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 Před 3 lety +2

    काकू नेहमी प्रमाणे तुम्ही छान माहिती दिली तुमचे खरच मनापासून आभार

  • @naginashaikh7934
    @naginashaikh7934 Před 10 měsíci

    खुप छान मी हे अजूनही करते पण कही वस्तू कमी होतात आता आपल्या विफियो पासुन आजू माहिती मिळाली

  • @shilpa_088
    @shilpa_088 Před měsícem

    khup Chan Mahiti

  • @colourful12300
    @colourful12300 Před 3 lety +2

    काकू खूप उपयुक्त माहिती दिलीत 🤗मी ह्या सगळ्या जिन्नस तुळशी बागेच्या कोपऱ्यावर शिवाजी रोडला लागून असलेल्या गोवर्धन दास ह्या दुकानातून नक्कीच आणुन माझ्या छोट्या दोन चिमण्यांची केसांची काळजी घेण्यासाठी सज्ज होणार पण ह्या पावडरचा वापर व प्रमाण कसं करावं हे मात्र नक्की सांगा काकू आपले खुप खुप धन्यवाद 😍🤗

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Před 3 lety +4

    मनापासून खूप खूप धन्यवाद मावशी फारच सुंदर विडीओ आहे, आता सहजपणे शिकेकाई पावडर घरी बनवता येईल 🙏 पुढच्या विडीओ ची वाट बघत आहे 👍👌👌

  • @sushamapathak6369
    @sushamapathak6369 Před 3 lety +1

    काकू खूपच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद पुढील व्हिडिओची वाट पाहत आहे

  • @snehalwaghadhare5752
    @snehalwaghadhare5752 Před 3 lety

    खरच काकू तूम्ही दाखवलेली माहीती खूपच छान तर आहेच त्याहून जास्त फायदेशीर आहे.
    कारण हल्ली बाजारात कॉमिक्स यूक्त शाम्पू मिळतात.
    पूढचा भाग लवकरपोस्ट करा .

  • @chitrapatil2919
    @chitrapatil2919 Před 3 lety

    लहानपणी आमच्याकडे असे सर्व साहित्य आणून दळून पावडर करून ठेवायचो आनी रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळून त्याने केस धुवायचे....छान माहिती 👌👌

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před 3 lety

    तुमचे, video, सुंदर, असतात, आणि, पारंपरिक पद्धतीचे, असतात

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 Před 3 lety +1

    उपयुक्त माहिती. धन्यवाद असेच छान व्हिडिओ बनवणे.

  • @deshmukh4670
    @deshmukh4670 Před 2 lety

    Thank you aaji ❤mi khup divasan pasun shikaai chi pud bnvychi recepi shodht hote 🤩thx for sharing

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili. Thanks

  • @sayalishah8664
    @sayalishah8664 Před 3 lety

    Khupach chhan mahiti dili kaku mala mazya aaichi ani ajichi advan aali me ajunahi shikkai vaparte
    Thank you kaku👌👌👍👍

  • @meenagandhi2121
    @meenagandhi2121 Před 3 lety

    अनुराधाताई , छान पारंपरिक पद्धतीने शिकेकाई दाखवली आहे. 👍

  • @namdeohande8955
    @namdeohande8955 Před 11 měsíci

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @chhayaumbarkar6259
    @chhayaumbarkar6259 Před 3 lety +2

    Kaku apn aplya praman writing madhe hi dilit tar khup help hoil 🙏🙏🙏

  • @shraddhamhatre199
    @shraddhamhatre199 Před 3 lety +1

    Kaku ,tumhi khoopach chhan mahiti dili ,thanks ,Tumhi karun vikat ka nahi please yacha vichar kara aamhala Mumbai madhye he sagle milne mushkil aahe ,tumhi sale kele tar kharach khoop fayada hoil.,karan halli kesanchya khoop samsya vadhalya aahet.

  • @kavitasonawane593
    @kavitasonawane593 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली काकू......आजीची आठवण झाली....thnk you

  • @rajashreesakri1188
    @rajashreesakri1188 Před 3 lety +1

    Khup cha Chan ahe,👌🙏🙏❤️

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 Před 3 lety

    काकी खुपच छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 Před 3 lety

    मावशी मला माझ्या आज आईची आठवण आली. ती सुद्धा अशीच शिकेकाई करायची.मी देखील अशीच शिकेकाई करते.मसाल्याचा वास खुप छान येतो

  • @aaratibidwai7113
    @aaratibidwai7113 Před 2 lety +1

    नमस्कार मावशी
    मी पण घरी याच पध्दतीने शिकेकाई तयार करते.

  • @sharad8891
    @sharad8891 Před 3 lety

    खूप छान माहिती....... असेच पारंपरिक माहिती देत जावा..... 🙏

  • @mansitawde9682
    @mansitawde9682 Před 3 lety +1

    Kaku Khup sunder mahiti dilit

  • @reshmagadge6676
    @reshmagadge6676 Před 2 lety

    Thank you aai...khup chan sangta☺️👍💕

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 Před 3 lety

    छान झाली ह शिकेकाई🙏🙏

  • @jayamalanalawade6271
    @jayamalanalawade6271 Před rokem

    आमची आई पण आम्हा तिन्ही बहीणीना लहानपणी अशीच शिकेकाई करून केस धुवायची.

  • @pushpamaldhure5328
    @pushpamaldhure5328 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली आहे

  • @vimalmore7458
    @vimalmore7458 Před 3 lety

    काकु खुप छान माहीती दिली .

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 Před 3 lety

    खूप छान माहीती दिलात. 🙏

  • @pratibhapatil6072
    @pratibhapatil6072 Před 3 lety

    Chan mahiti dili maza sasubai pn chan krtat

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 Před 3 lety

    Mazi aai asech karta hoti tulsibagh madhun sagle saman anun lahanpanichi athwan Ali❤️

  • @pradnyamavlankar8345
    @pradnyamavlankar8345 Před 3 lety

    खूप छान काकू
    माझी आजी माझे केस खुप लांब होते म्हणुन माझ्यासाठी शिकेकाई करून पाठवायची
    माझी आई लिंबाच्या 2 साली घालून उकळायची
    कधी केस गळत असले तर मेथी पावडर घालायची
    त्याची आठवण आली
    केसांना नेहेमी सुंदर वास यायचा
    केस खुप लांब पण वाढले
    पुन्हा करेन नक्की

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Před 2 lety

    Kupch sunder mahiti dilit kaku 👌

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 2 lety

      खुप धन्यवाद संक्रांतीचा शुभेच्छा

  • @gaurafashionclub2786
    @gaurafashionclub2786 Před 3 lety +2

    Waiting for next video kaku

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 Před 3 lety

    छान माहिती सांगितली आवडली काकु धन्यवाद 🙏

  • @aatmajchandiwale2577
    @aatmajchandiwale2577 Před 2 lety

    Khupch chan mahiti sangitalit Mam Tumhi.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 2 lety

      खुप धन्यवाद संक्रांतीचा शुभेच्छा

  • @shitalrasal3771
    @shitalrasal3771 Před 3 lety

    Khup chhan Kaki

  • @galaxyicon8444
    @galaxyicon8444 Před 4 měsíci

    Shikekai ritha bavchi vala nagarmotha aanla pn gavala kchora la dusr naav sanga aani yanch prman kay ghyav

  • @pragativeer8931
    @pragativeer8931 Před 3 lety

    छान माहिती दिलीत काकू.
    डोक्याला डाय सारखा लावावा लागतो त्या व्य्तिरिक्त काय लावता येइल.

  • @ushasardesai4744
    @ushasardesai4744 Před 3 lety

    खूप छान माहिती

  • @vijayatalokar1485
    @vijayatalokar1485 Před 3 lety

    Khup upayukta 👌

  • @vidyapardeshi5069
    @vidyapardeshi5069 Před 2 lety

    मस्तच 👌👌👍👍👍

  • @nishabandgar1606
    @nishabandgar1606 Před 10 měsíci

    Mastch

  • @sumaiyyahakim4145
    @sumaiyyahakim4145 Před rokem

    Khup chan 👌👌

  • @nishadeshmukh5818
    @nishadeshmukh5818 Před 2 lety

    Khup chan

  • @manjushriaheraher1487
    @manjushriaheraher1487 Před 2 lety

    Kaki tumhi khup khup sundar disata

  • @vanitasonawane1488
    @vanitasonawane1488 Před 2 lety

    Lahan pann athavle 🙏👍👍 Thanks

  • @surajjoshi5791
    @surajjoshi5791 Před 3 lety +5

    पुण्यात हे कुठे भेटू शकेले काकु
    Plz address send kra

  • @simplewayrangoli4729
    @simplewayrangoli4729 Před 3 lety

    Very nice video .👌👌..

  • @ujwalanagesh9392
    @ujwalanagesh9392 Před 3 lety

    Thank you for video.

  • @KishoriKhole
    @KishoriKhole Před 3 lety +2

    punya madhye he ingredients kuthe milu shaktil

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety

    आजी आई अशीच शिकेकाई पावडर करुन ठेवायचे घरीच खलबत्त्यात बारीक करायचे . मी पण एक किलो शिकेकाई व त्यात तुम्ही दाखवलेला मसाला टाकून शिकेकाई पावडर तयार करुन ठेवते पण चक्कीवरुन पावडर करुन ठेवते

  • @samrudhi-patil
    @samrudhi-patil Před rokem

    Shikekali chya biya kadhaychya ka

  • @devbagadambe5212
    @devbagadambe5212 Před 11 měsíci

    Kaki pn ritha kes dhutani tyach pani dolyat challay mg dolyachi bhayankar aag hot ahe mla sang na kaki ya pasun dolyala kahi bhiti ahe ka mi tumchya uttarchi wat baghat ahe

  • @leenapanse2996
    @leenapanse2996 Před 3 lety +1

    Kup chan kaku 🙏🙏 Pune mady konty shop mady aani kuty melty Ty please saga na

    • @sanjraj5113
      @sanjraj5113 Před 3 lety

      Kuthlyahi ayurvedic shop madhe milel

  • @vandanadhakate7687
    @vandanadhakate7687 Před 3 lety

    Thank u thank u thank u soooooooo much mam

  • @aatmajchandiwale2577
    @aatmajchandiwale2577 Před 2 lety

    Mazi Aai Mazya kesanchi kalji ghyachi, tenvha maze kes khup dat& lamb hoti.pan te patal zalyane mi step cut kela

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 2 lety

      खुप धन्यवाद संक्रांतीचा शुभेच्छा

  • @anjushreehangargekar2617

    Hii Tai
    Shikaki chya biya khadhyachya ka please sanga

  • @ashwiniadmane6883
    @ashwiniadmane6883 Před 3 měsíci

    Tai powder vapraychi kashi..??

  • @pradnyamavlankar8345
    @pradnyamavlankar8345 Před 3 lety +1

    Rajmachikar गिरणी kuthe aahe

  • @komalsavkare9002
    @komalsavkare9002 Před rokem

    Mam Serv ingredients chi list Ani proper measurement 1 kg ch dya na

  • @suvarnarote4497
    @suvarnarote4497 Před 3 lety

    a lot of thanks

  • @radhikamulay3172
    @radhikamulay3172 Před 3 lety

    लहान पण आठवले अशी पावडर आम्ही पण वापरली आहे

  • @kprajakta712
    @kprajakta712 Před 3 lety

    Thank you 😊

  • @manishapagade9546
    @manishapagade9546 Před 20 dny

    ताई हे साहित्य पुण्यामध्ये कुठे मिळेल?

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 Před 3 lety

    Hi madam, चेहऱ्याला उठणे कोणते लावायचे, ते पण सांगा, please

  • @gaurigirme1000
    @gaurigirme1000 Před 3 lety

    खूप छान सुगरण काकू,कश्या आहात?
    काकू आपण दिवाळी मध्ये अंगाला जे utna लावतो ते आयुर्वेदिक utna कसं करायचं ते सांगाल का please
    Thank u

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 3 lety

      नक्की 🙏🙏

    • @gaurigirme1000
      @gaurigirme1000 Před 3 lety

      @@AnuradhasChannel thank u kaku
      तुमचा live episode jhala,माझ्याकडून miss jhala live baghaycha ,☹️just बघत होते
      Thanks for reply kaku.
      Take care

  • @nilupatil3131
    @nilupatil3131 Před 3 lety

    खूप छान व्हिडिओ आहे. काकू मी सुद्धा शिकाकाई use करते पण त्यामुळे oil निघायला मदत होते का?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 3 lety +1

      Ho होते आपल्या पद्धतीनं केली तरी नक्की होइल

    • @nilupatil3131
      @nilupatil3131 Před 3 lety

      @@AnuradhasChannel thank you 😊 तुमचे videos बघून सर्व जुन्या गोष्टी समजायला मदत होते

  • @straightforwardneha6753

    Kaku amhi suddha lahan pani hi powere use kraycho. Ata nahi hot karane. Pn jeva pasun shampoo use krne chalu keley maze kes pandhre vayla suruwat zali😢.

  • @janhavimulay3906
    @janhavimulay3906 Před 3 lety +1

    काकू तुम्ही कोणत्या दुकानातून आणता शिकाकाई आणि बाकी सामान.....

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 Před rokem

    पुण्यात हे सामान सगळे कुठे मिळेल? आणि राजमाचीकर ची गिरणी कुठे आहे?

  • @yogitasurwase4516
    @yogitasurwase4516 Před 3 lety

    नमस्कार काकी मस्तानी ची रेसीपी दाखवला का

  • @smitagade6350
    @smitagade6350 Před 8 měsíci

    प्रमाण सांगावे.

  • @jayashriveer2147
    @jayashriveer2147 Před rokem

    पुढील व्हिडिओ दाखवा, शिकेकाई कशी वापरायची?

  • @ketkiwadhai6891
    @ketkiwadhai6891 Před 3 lety

    🤗

  • @yashodapatil3967
    @yashodapatil3967 Před 2 lety

    Mam hi shikekai powder bnvtana girani available nsel tr mixer mdhe vatun ghetal tri chalel ka

  • @sayalitagare3754
    @sayalitagare3754 Před 2 lety

    Punyatil shikekai pud tayar karanari girani kuthe aahe pl. Sagave

  • @manishadeshmukh2144
    @manishadeshmukh2144 Před rokem

    रिठ्या चे बी पण घ्यायचे का

  • @uttsavarts9655
    @uttsavarts9655 Před 3 lety

    Khup chan mahiti dilit mavshi...mazi aai aji asach karaychi....teva kes khup chan hote... ata chemical shampoo ne kes khup dry zalet..
    Mavshi Akshay tritiyebaddal mahiti sanga na plz

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 3 lety +2

      आपण अपलोड केला आहे विडिओ मागच्या वर्षी

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 Před 3 lety +1

    त्या दिवशी तुमच्याशी बोलायला आले होते पण माझा मेसेज च बघितला नाही ना येवढे मेसेज बघणं होत नाही ते बरोबर च आहे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 3 lety +1

      Ho ना माझा आहे ही पहिलाच प्रसंग होता त्यामुळे भरभर वाचता येत होतं नव्हतं माझ्या नंबर वर एकदा फोन करा आपण गप्पा मारू या नक्की आवडेल मला

    • @reshmamali9062
      @reshmamali9062 Před 8 měsíci

      तुमचा नंबर द्या काकु खुप छान माहिती दिली आहे मी तुम्ही सांगितले तसंच करणार​@@AnuradhasChannel

    • @reshmamali9062
      @reshmamali9062 Před 8 měsíci

      ​@@AnuradhasChannelहाय काकु खुप छान सांगता तूम्ही तुमचा नंबर द्या मी तुमचं बघुन करीन शिकेकाई पावडर सुगंधी उटनं कसं बनवायचं ते सांगा ना काकु अंगाला लावण्यासाठी सुगंधी उटनं कसं बनवायचं लवकर सांगा वाट पहाते

  • @mangeshkale5441
    @mangeshkale5441 Před 3 lety +4

    ही पावडर तुमच्या कडे मिळेल का? तुम्ही कुरिअर नी पाठवू शकता का? कारण की ह्या वस्तू तुम्ही दाखवल्या आहेत त्या आमच्याकडे मिळतील की नाही माहीत नाही शिवाय त्या सेम त्याच आहेत नाही ते समजणार नाही. मुंबईला गोरागांधी येथे वस्तू मिळतात पण त्याची पावडर कुठून करणार हा प्रश्न आहे. तुमच्या कडे मिळत असेल तर प्लिज कळवा तुम्ही

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před 3 lety

    रिटा, पावडर, चालेल, का?

  • @pradnyajagtap2435
    @pradnyajagtap2435 Před 2 lety

    तुमचे केस दाखवा का किंवा तुमच्या घरच्या कोणाचे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 2 lety

      Mi शिकेकाईची कशी करावी ते सांगितले आहे, शाम्पू किंवा इतर केमिकल चा जो परिणाम केसांवर होतो तो होत नही नैसर्गिक आहे, मी add शिकेकैची करत नाही,😄 पणं उपयोग माञ नक्की होतो अजूनही माझे जाड केस आहेत वयाच्या सतराव्या वर्षी अभिप्राय बद्दल धन्यवाद

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 Před 10 měsíci

    आजकाल शिकेकाई दळून मिळत नाही😢😢

  • @shalakajare7460
    @shalakajare7460 Před 2 lety

    Mavshi punyat aurvaidche shop kute aahe he sagle साहित्य kute mile

  • @roshnipatil2628
    @roshnipatil2628 Před 3 lety

    हे सगळे मीळेल का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Před 3 lety

      लवकरच आपण त्याचे उत्पादन करणार आहोत , आयुर्वेदिक दुकानात मिळू शकेल

  • @archanadhonde2875
    @archanadhonde2875 Před 3 lety

    तुमचा WhatsApp no सांगाल का प्लीज.

  • @smitakumavat4541
    @smitakumavat4541 Před 3 lety

    शिकेकाई तून बी काढायच की नाही