जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp....
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp....
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी

Komentáře • 263

  • @abhijaatbhosale8894
    @abhijaatbhosale8894 Před 6 dny

    राम कृष्ण हरी 🚩🙏🙏

  • @RekhaBire-he3ph
    @RekhaBire-he3ph Před měsícem

    खूप सुंदर आवाज आहे

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 2 lety +1

    खूप छान सुंदर आति सुंदर माउली खूप सुंदर

  • @vedantsonawane3083
    @vedantsonawane3083 Před 7 měsíci

    खूपच छान

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 3 lety +1

    खूपच सुंदर चाल छान आवाज खुप छान जय हरी माऊली धन्यवाद नमस्कार सर

  • @kishorjambhule5209
    @kishorjambhule5209 Před 3 lety +4

    खुप छान आवाज आणि खूप छान अंभग👌👌👍

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 Před 2 lety

    खुप सुंदर सर

  • @jeetendrajoshi9840
    @jeetendrajoshi9840 Před 10 měsíci

    Khup chan 👏👏

  • @tukaramkure257
    @tukaramkure257 Před 3 lety +2

    गायनाचा रंगी शक्ती अद्भुत हे अंगी येतो देणे तुमची देवा घ्यावी अखंडित सेवादुखण्याचा मनुष्य जरी असला तर जगद्गुरू तुकोबारायांचे अभंगान जीवनातील दुःख कायमचं जातं

  • @rampatil9375
    @rampatil9375 Před 4 lety +2

    लय भारी माऊली माऊली 🙏 🙏🙏🙏

  • @hanumantdomb1899
    @hanumantdomb1899 Před 4 lety +4

    गुरुजी सुंदर अभंग व सुरेख नोटेशन सादर प्रणाम

  • @akashmemane6121
    @akashmemane6121 Před 3 lety +1

    Abhang eakun lay bari vatat mala tumacha

  • @tukaramnilgaje4866
    @tukaramnilgaje4866 Před rokem +1

    How sweet.voice.t.b.nnilaje

  • @krishnatmali677
    @krishnatmali677 Před rokem +1

    🙏👍🙏

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 Před 4 lety +2

    सुंदर .देवाची बाळे ,आणि राहु देवाजवळी दोन्हीही वरायटी ,मस्त

  • @vimalmahadik2890
    @vimalmahadik2890 Před 3 lety +1

    खुपच सुंदर धन्यवाद दंडवत प्रणाम🙏

  • @siddheshwarshitole7954
    @siddheshwarshitole7954 Před 4 lety +1

    एकच नंबर माऊली

  • @bandupadwal7379
    @bandupadwal7379 Před měsícem +1

    🙏

    • @bandupadwal7379
      @bandupadwal7379 Před měsícem

      जय जय रामकृष्ण हरी माऊली खुप गोड आवाजात अभंग गायलात माऊली स्पष्ट आवाजात अभंग गायलात माऊली खुप छान धन्यवाद माऊली 🙏👌 नमस्कार माऊली मला आपण अभंग ऐकाला शिकवल बोलायला शिकवल आणि आता तर हार्मोनियम शिकतं आहे अशीच कृपा आमच्यावर असावी धन्यवाद माऊली 🙏

  • @Aruna-jf9uy
    @Aruna-jf9uy Před rokem

    छान

  • @aaichirecepis8908
    @aaichirecepis8908 Před 4 lety +3

    तुमची भजन अम्हाला आवडतात... खुपच सुंदर आहे...👌👌👌👌👌👏👏👏

  • @annasahebtodekar4652
    @annasahebtodekar4652 Před 2 lety +1

    खुपच छान आहे🌹🌹🌹🌹 👌👌👌🙏🙏🙏

  • @nandawalunj7022
    @nandawalunj7022 Před 2 lety +1

    खुपच छान अप्रतिम

  • @bharatgawade6355
    @bharatgawade6355 Před 4 lety +1

    अप्रतिम माऊली .

  • @savitanerlekar6072
    @savitanerlekar6072 Před 3 lety +1

    वाह वाह अतिशय सुरेख गायन...

  • @swatiamle3267
    @swatiamle3267 Před 4 lety +2

    🙏🙏🙏फार सुंदर 🙏🙏🙏

  • @sudhirsawant7122
    @sudhirsawant7122 Před 4 lety +1

    मस्तच माऊली

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande Před 4 lety +1

    Khup cha लय भारी गायिला सर खरच अमृत वाणी आहे आभार आहे नोटेशन जबरदस्त

  • @ajaygaikwad2917
    @ajaygaikwad2917 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर

  • @navinvarkari6110
    @navinvarkari6110 Před 4 lety +1

    Very nice aajchya kalat navin pidhila shikayla. Notesion khupcha sundar aavaj apreetam rsm krashana hari

  • @purushottamgedam1743
    @purushottamgedam1743 Před 4 lety +2

    अप्रतिम जाधव सर.

  • @rajkumarchandurkar7873

    सरजी खुप अप्रतिम अभंग.छान व गोड आवाज.सरजी आपण असेच गात राहाल.हीच विठ्ठल चरणी प्राथना.

  • @satishmahajan4330
    @satishmahajan4330 Před 2 lety +1

    👍🌹👌🌹🌷❤️

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 Před 3 lety +1

    खुपच छान सर . धन्यवाद

  • @santoshkadam4943
    @santoshkadam4943 Před 4 lety +1

    सुंदर गुरू माऊली wh wh

  • @ramje7582
    @ramje7582 Před 4 lety +3

    राह जवळी देवापाशी" ही ओळ अप्रतिम घेतली छान ।

  • @kalpeshbangar7198
    @kalpeshbangar7198 Před 3 lety +1

    Khup sundr mauli

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 2 lety +1

    श्रीकल्पेशजी, जय हरि विठ्ठल !
    खूप छान छान अभंगरचना ऐकविता आपण !
    धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच !

  • @kirankandekar3282
    @kirankandekar3282 Před 3 lety +1

    Khupch chan

  • @lmportantforssc8418
    @lmportantforssc8418 Před 3 lety +1

    🙏 सर मी ही चाल बसवली खुपच छान आहे 🙏

  • @sudarshanmodakepatil9190
    @sudarshanmodakepatil9190 Před 4 lety +1

    खुपच छान सुंदर अप्रतिम मस्त सादरीकरण केले

  • @dipaksonune857
    @dipaksonune857 Před 3 lety +1

    ati sundar aapla aavj

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Před 4 lety +1

    👌🏻manala ekdam bhidala Abhang aawwajhi kan trupta kele Aabhari aahot mauli

  • @poojashinde2781
    @poojashinde2781 Před 4 lety +1

    Khupach.sunder

  • @govinddarade988
    @govinddarade988 Před 2 lety +1

    खुप छान सर 🙏🙏

  • @siddheshwarburkul2329
    @siddheshwarburkul2329 Před 3 lety +4

    मन प्रसन्न होते सर तुमचे अभंग ऐकुन 💐💐

  • @subhashgavhale4666
    @subhashgavhale4666 Před 4 lety +3

    कल्पेश जाधव खुप छान हार्मोनियम वादन उत्तम नोटेशन सहीत प्रत्येक अभंग रागा सहीत मस्त मार्गदर्शन.

  • @user-mr9cc9kb6t
    @user-mr9cc9kb6t Před 4 lety +1

    खूपच सुंदर अभंग आहे ऊबाळे महाराज जेजुरी रमेश

  • @Pratibha-Pandit
    @Pratibha-Pandit Před 4 lety +1

    राम कृष्ण हरि चाल छान आहे

  • @umakantpotdar3405
    @umakantpotdar3405 Před 4 lety +1

    खूपच छान सर ऐकून मनस्वी आनंद झाला

  • @Sandhya_sa
    @Sandhya_sa Před 4 lety +1

    खूपच सुंदर गायन, सुंदर चाल

  • @dipakpatil2757
    @dipakpatil2757 Před 4 lety +1

    सर तुमच मार्गदर्शन पध्दत खुप च छान

  • @yuvrajsawantokgoogle8231
    @yuvrajsawantokgoogle8231 Před 3 lety +1

    Margdarshk aati Uttam

  • @prakashpawar5646
    @prakashpawar5646 Před 3 lety +1

    अति सुंदर आवाज व् चाल आहे.

  • @vasantpatil4241
    @vasantpatil4241 Před 4 lety +1

    छान कल्पेश घोणसई

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Před 3 měsíci

    खूप छान सुंदर माऊली

  • @pandurangmengade5153
    @pandurangmengade5153 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @sandeepghadi2162
    @sandeepghadi2162 Před 4 lety +2

    Very nice Mauli

  • @sugandhanachare5309
    @sugandhanachare5309 Před 3 lety +1

    खुप छान

  • @bhausahebwagh2246
    @bhausahebwagh2246 Před 4 lety +1

    एकदम छान आहे. हर्मोनियम छान वाजवली आहे.

  • @meenachapule6706
    @meenachapule6706 Před 4 lety +2

    Khup chan sir 🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @namdevbande5995
    @namdevbande5995 Před 3 lety +2

    Khup Chan sir

  • @radhakisanmaind6381
    @radhakisanmaind6381 Před 4 lety +1

    फार सुंदर गुरुजी

    • @babupawar7236
      @babupawar7236 Před rokem

      खुप सुंदर माऊली असेच नोटेशन देवुन नवीन संगित शिकनारांना घरी बसुन सहज शिकता येईल असे मार्ग दर्शन करत आहात तरी आपले खुप आभार होत आहेत ऊदंड आयुष्य लाभो आपल्याला हिच पांडुरंगाला माझी परारथनाआहे🌷🙏🌹

  • @SK-qn2js
    @SK-qn2js Před 4 lety +3

    अप्रतिम अभंग सर(जय हरी)

  • @s.r.parkhe5911
    @s.r.parkhe5911 Před 4 lety +1

    सुंदर श्रवणीय चाल. धन्यवाद सर

  • @mohanbalkrushna3265
    @mohanbalkrushna3265 Před 4 lety +1

    Khup chaan aawaj Maharaj

  • @shrianggurav7767
    @shrianggurav7767 Před 4 lety +1

    Hari RAM Kristin Hari Krishna

  • @madhukargavade7287
    @madhukargavade7287 Před 4 lety +1

    आभार धन्यवाद महाराज खूप छान सुन्दर जय जय राम कृष्ण हरि👏👏👏

  • @sambhajisale621
    @sambhajisale621 Před 3 lety +1

    Thanks ji... best ji

  • @vishnumankumbare4610
    @vishnumankumbare4610 Před 4 lety +1

    छान गायला अभंग

  • @jyotsnathakareofficial8407

    Khuup sundar....

  • @dineshshankarpatil5856
    @dineshshankarpatil5856 Před 4 lety +1

    खुप छान गुरुजी,🙏🙏

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 Před 4 lety +1

    जय हरी

  • @shahirpramoddandage475
    @shahirpramoddandage475 Před 6 měsíci +1

    गूरूदेव आपल्याच मार्गदर्शना मूळे माझा मुलगा हार्मोनियम शिकत आहे जय गुरूदेव

  • @dadathombare7822
    @dadathombare7822 Před 4 lety +1

    🙏🙏🙏👌👌👌 अप्रतीम सर

  • @shekharnagare6960
    @shekharnagare6960 Před 4 lety +1

    Suparr mauli

  • @nirmalajadhav6903
    @nirmalajadhav6903 Před 11 měsíci

    व्वा व्वा व्वा व्वा व्वा!छानच!!

  • @deepakshanware8711
    @deepakshanware8711 Před 4 lety +1

    sundar abhanga gailela aahe .

  • @user-ne1ki2gd3j
    @user-ne1ki2gd3j Před 3 lety +1

    साई राम गुरुजि

  • @shankarmarathe2652
    @shankarmarathe2652 Před 4 lety +1

    अप्रतिम

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 Před 4 lety +1

    🚩मस्त गुरूजी 🙏रामक्रष्ण हरी 🚩

  • @sachinsudhakernimbalkar4766

    Kup Chan sir

  • @ankushambavkar5942
    @ankushambavkar5942 Před 3 lety +1

    अनमोल...💐💐💐💐💐

  • @user-ug1ul8vo1c
    @user-ug1ul8vo1c Před 4 lety +1

    खुप छान सर
    अप्रतिम

  • @sureshyewale454
    @sureshyewale454 Před 4 lety

    खूप छान महाराज

  • @nandkumarjalankar5637
    @nandkumarjalankar5637 Před 4 lety +1

    खुपच सुंदर माझा अभंग वेगळ्या रागा मधे आहे👌👌👏👏

  • @vsamudre8429
    @vsamudre8429 Před 3 lety +1

    एकदम छान सर साधना महिला भजनी मंडळ ढोकी

  • @SOHAMPADALE
    @SOHAMPADALE Před 5 měsíci

    👌👌👌👌👌👌 खूप छान

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 Před 4 lety +2

    Mst2 🙏🙏🙏🙏🙏

  • @hareshkhare7430
    @hareshkhare7430 Před 4 lety +2

    1no

  • @omshriharipatil6727
    @omshriharipatil6727 Před 4 lety +1

    वावा मस्त

  • @savitabodke1543
    @savitabodke1543 Před 4 lety +1

    जयहरी

  • @savitabodke1543
    @savitabodke1543 Před 4 lety +1

    रामक्रीष्ण हरी

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 Před 3 lety +1

    Jai Hari Mauli. Excellent chaal , notation and Abhang.

  • @prakeshdombe4970
    @prakeshdombe4970 Před 3 lety +7

    अभंग छान आहे आणी चाल ही परंतु वादन लगी माधे आसायला हवं होतं सव॔ अभंगात वारकरी ठेकाच आहे.

  • @ganeshrawool1217
    @ganeshrawool1217 Před 4 lety +1

    अप्रतिम सर

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 2 lety

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @vishuusutar
    @vishuusutar Před 4 lety +3

    काय मी वर्णू संताचे उपकार मज निरंतर जागविती🙏🙏🙏

  • @kisanhande2503
    @kisanhande2503 Před 4 lety +1

    Khupchan.

  • @sacchidanandchikhale281
    @sacchidanandchikhale281 Před 4 lety +2

    खूप छान सर 👌👌

  • @pandharinathmanave2749
    @pandharinathmanave2749 Před 4 lety +1

    Very nice