घोसरवाडच्या यात्रेला गेलो🤩 | मामाच गाव🤠 | सगळी खोत भेटली😝😝 | म्हशीच्या शर्यती🐃🐃
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- नमस्कार मंडळी
घोसरवाडच्या यात्रेला गेलो🤩. मामाच गाव🤠. सगळी खोत भेटली😝😝. म्हशीच्या शर्यती🐃🐃
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
• रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
• पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
"या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
• "या जेवायला" | काल आपल...
आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
• या नंदा आणि नंदेंची पो...
वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
• वडिलांचा प्रवास | वडिल...
आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
• आईचा Vlog😁 | माहेरची म...
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास... |
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp
कसलाही गर्व नाही पैशाचा. एकदम साधी मानस. भारी वाटत 😊😊😊
खानदानीत असा एक माणूस पाहिजे त्यामुळे बाकीचे लोक हसले पाहिजे. हेच खरं आयुष्य आहे
धना भाऊ तुम्ही प्रत्येक वेळी मामाची प्रॉपर्टी मागता तुमच्या आईची प्रॉपर्टी खुप आहे त्यांच्या भावाला थोडी द्या धनाभाऊ.🙏
खरंच गावाकडल्या माणसांमध्ये जे निस्वार्थी प्रेम, जिव्हाळा असतोय तो कुठेच बघायला मिळत नाही.
ग्रामीण भागातील यात्रा आणि तिथं केला जाणारा पाहूनचार नादखुळा असतो.लयीभारी वाटतयं ते वातावरण.
# *अंकिता....१ नंबर....!!!* 👌🔥👍😋😋😋
लय भारी दादा आस सगळे वागले की खरच आपल्या श्री शिवरायांचा महाराष्ट्र वाटतो ❤
, मला गावाच्या जत्रा खुप आवादतत, खास म्हणजे लहन पनाच्या आठ वानी जागा होटाट, मस्त,,😢
खुप सुंदर विडियो गावाकडची मज्जा पाहायला मिळते ❤❤
नवीन परंपरा बघायला मिळाली... म्हैस पळवायची...... जत्रा भारीच मस्त आहे तुमच्या आजोळ ची...😅😅😊😊
Dp दादा तुमच्या मामाची मुलगी खूप छान आहे i love you
अंकिता खूप मस्त बोलते. अस्सल कोल्हापुरी तडका 👍
दादा जत्रा म्हणजे मटण आणि मटण म्हणजे डी पी दादांचा जीव की प्राण.
Ankita s family is simple but all the family members are royale heart.i like this volge....
एकच नंबर डायलॉग त्यालाच म्हणतात म्हैस पळवणे वहिनीचा झाला मोये मोये
खरं तर आंकी लय वांड आहे
दादा खूप छान आहे आजचा व्हिडीओ असेच व्हिडीओ बनवत जा खूप छान असतात तुमचे व्हिडीओ
Real ...no drama n all DP bhavaa mast
चूली वारचे जेवान, आणि बंबत गरम पानी, कडू लिंबाच्या कादिन दात घासने, कढ़ीतरी, वाडाच्या परम ब्यान, लटकत झोंका, घेने, मन कस भारा ऊन जात,😢
🎉❤❤
वाटीतला चहा मस्त मजा
लहानपणीचे दिवस आठवले,अशी मजा खुप केली पण आता ती मिस्करतोय , आता नाही पहायला मिळत जास्त कुठ्य, thanks 🙏 dp
घोसारवाड आमची सासरवाडी ❤️🤟
Ghosarwad chi yatra khup enjoy kela ahe me. Me jari punat aslo tari gaonkade 100% yetra la yeto. DP dada khup chan
Ajit Khot maza mitra ahe
Khup chhan
एकदम रियल घरगुती व्हिडिओ
Ankita tai ne kitihi chehara lapawala tarihi aakha maharashtra tila olakhato fakt aavajavarun
Dada व्हिडिओ मस्त हासून पोट दुखत
आमच्या घरी पण फुलपात्रात चहा पितो
Gavakdun drush pahun mstch vatl
खूपच छान❤👌👌👌👏👏
Mast video, aamhi pan mama Kade gelo kinva aamchya Aatya aamchyakade aalya ki asach vatavaran asat.....
Concrete च्या जंगला पेक्षा किती छान आहे गाव हा , मी पण खेड्या तच राहतो ...
परत एकदा दाखव आणि छान आहे
DP bhu khup chan simplicity always like awesome salute you you always support with you
बाप शेर, बेटा सवा शेर 😂
8:00 wand 😂😂😂
Jyanchya gharat chahache cup tutlele phutlele asatat tyanchya gharat phulpatrat chaha detat
ये विचारलंयस् की भ्या घालायलीस.. हे भारी होत. 😂🤣😉
लहानपणीच्या आठवणी येऊन डोळ्यात पाणी आले दादा
धन्या वाट बघून धकलो मर्दा...❤❤❤
Dada mi tumcha ani aaisahebancha khup kotha fan ahe
Khup Chan ahe tumchya gharatl vatavarn
Bhari
Dp दादा लय भारी
D.p.dada tumache video baghat ratri zoploy,
Tumche pappa swapnat alyat Ani
Mi tyana Paya padun , sangaloy ki
Mi tumhala pikki Tai nivdun altya tya velela mahadik pappa jawal bhetlelo mhanun.❤❤❤
Love you d.p.dada❤❤❤❤❤
Malak kasa asawa tar d.p dada sarkha,nawara kasa asawa tar d.p.dada sarakha,
mulga,bhau ,jawai kasa tar d.p.dada sarkha.❤❤❤
Thanku bhau khup khup dhanywad bhau
Ankita khup chhan diste
छान आहे
वा दादा लहापनची अजोळची आठवण झाली, मस्त गावाकडचे घर...
Dp dada भारी वाटलं तुमचा गावा- कडच वातावरण बघुन. बघु कधी आलोच आमच्या मावशीकडे इचलकरंजीला तर तुमच्या सोसायटी फर्निचर ला अवश्य भेट घेईन तुमची.🙏
मी तुमच्या मामाच्या घरी चहा वगैरे घेऊन आलो आहे त्यावेळी तुमची असती खुप छोटी होती
I am dieheart fan of Anku....
Dada tumache video pahun , tumachi family aamchi vatat aahe....❤❤❤
आमच्यात पण पितात वाटीत चहा... कारण मी पण कोल्हापूर कर hay😁
Belgav madhe pan vati madhe chaha pitata
@@sunilsuryavanshi2576 आमचं शेजारीच कि वो मग तुम्ही पण 😁
@@namratakhot7380 कधी आला होता कां belgav la
@@namratakhot7380 kadhi belgav la aala hota ka
@@namratakhot7380 aapan khot
कविता दिसणं दादा नायतर घोसरवडीत बघा 😂😂😂😂 जत्रत भेटल
Khup chan mala mazy mama mame chi athavan ale thx dp sir
दादा हे नको हे तेच तेच होत आहे जसं की खोत खोत त्यात मज्जा नाही
खरी हिरोईन दाखवा एकदा
Latest Lalita Pawar 😂😂😂😂
The one and only धन्याची डाळ (आत्या)
मैस आणि आंकी दोगीपण कॅमेरा बघितला की पळत्यात 😁😁
धनु भाऊ मामाची परिस्थिती साधी आहे भाऊ थोड मामा ला मदत कराकी राव 😢😢😢
Chan video👌👌
👌👌अंकिता लय भारी
मामाला थोडी मदत करा की थोडं मामाला पण फर्निचर द्या
हो
Tumchi aai dosrvachi aani mi Dattawad chi aami dogi sejari maherchi
7:08 reply😂
Sarvana agole ha gave asave
Dp भाऊ तुमची एकदा भेट घेणार आहे ❤❤ 🎉🎉 नक्की.मी विनायक चीमगवकर, इचलकरंजी.
अंकी बिनधास्त मुलगी आहे
Khup chan happy family
Nice😅😊
Jhkas
Amchya gava jvlche gav ahe
Bhaji kelyat ky😂😂😂😂😂
Nice family...😊
खुप छान व्हिडिओ
Nice
Beautiful vlog❤❤
गल्लीत काय गोळा होतंय का बघ?? 1no.😂😂😂😂😂😂😂😂
Dp bhau खरच तुमच्या घरावर najar लागेल पण पन आम्ही त्या विचाराचे नाहीत तुमचे विचार घेऊ
Good morning DP
Akshada❤❤
Ankita mule sagla video baghitla bgh😅😂 ... Ky avaj ahe mast😅
❤😂
Jay bhari vatavar ahe rav gava kad.....DP dada
❤ly
व्हिडिओ स्वतःच्या फॅमिली सारखाच वाटला .
आमच्या घरी पण फुल पात्रात चहा पितो दादा
गावाकडची आठवण आली आम्ही जत्रेला जायचो
1नंबर
आई पाळणार आहेस 😂 नाही बगनार आहेस 😂 आमची महीस पाळणार का 😂
👌🌹🌹👌🌹👌👌👌👌
हा काय प्रकार आहे 😂 काय पळवित आहात म्हैसीला
श ह रात जिव् गुदमर्तोय राव ।। गाव ते गाव
दादा आम्ही पन घोसरवाडचे कधी तरी आमच्या घरी पन या
Pahilyandach mhais plvtat hey bghitl....😊
कितीही टेन्शन आलं असले तरी तुमच्या विडियो. बघून टेन्शन कमी होत.
Very nice 👍
😊😊
Hi
धना भाऊ मामा ची घरची गरिबी आहे वाटतं, तुमच्या पेक्षा घर साधं दिसतंय
डि पी मी तुमच्या मामाला ओळखतो कारण ते घोसरवाड गावचे सदस्य होते आणि मी रंजीत पोवार माझे काका पेयजल चे काम केले होते
अंकीचा नंबर पहिला आला असता😂😂😂😂😂