काकी अत्यंत प्रामाणिक सासूबाई आहेत😂 love her❤
एकदम भारी DP दादा फार हसलो राव हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला असच आनंद देत रहा... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा DP दादा...आणि वैणि.. आणि आई...
Happy new year to Pawar family Keep smiling continue with us God bless you 💐💐
धनु भाऊ जेव्हा तुमची आई तुम्हाला जेव्हा ए धण्या बोलते ना तेव्हा लय भारी वाटत बघा धनु भाऊ
आपली कोल्हापुरी भाषा च लय भारी
जय महारष्ट्र
Solid fighting each other.hats of both.Abhinandan.
Tumche video bagun mood fresh hoto happy vatat😍😍😍
रात्री वेळाने येत्यात हे खरं हाय...खरं जात्यात कुठं😂😂😂😂😂😂ह्यो संशोधन चा विषय हाय😂😂😂
अश्या सासूबाई पहिलाच baghitalo की ज्या म्हणतायत की एवढा कडक्क उपवास कशाला करायचा❤तुमचं सगळ्यांचं bonding बघून ना, खरंच खूप भारी वाटत आणि कौतुक पण...😊love from Solapur ❤
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...... .....DP...Boos😎✌️
एक नंबर व्हिडिओ दादा
Ekch no....😂😂 गुढीपाडवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
लैय भारी भावा
Best idia
Very intelligent
All the best
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... धनु भाऊ.
Original Aai.Perfect Vahini...DP dadache Hal.
Aai massst actress ahet😊😊
लय भारी ❤❤❤
HAPPY gudhi padva to do dada and family from raju Nawale and family Kolhapur hasurchampu tal gadhinglaj mastch all video blog we are see daily without fail very nice and like it
Dada thumbnail 1 no❤video pan bhari zaly
Dp dada ha video sarka sarka bagtoy jabardast video dp dada😂😂😂
Happy gudi padva dp bahu and family
पिडी जबरदस्त ❤❤
आई 1नंबर ऍक्टिंग 😂😂
पाडव्याची सुरूवात इतकी हसून केली की डोळ्यातुन पाणी आले नशीबवान आहात गरम गरम आईच्या हातची पोळी व ती बायकोनी भरवली हे प्रेमच तुम्ही सुखी समाधानी आनंदी असल्याचे स्पष्ट दिसते प्रसादही जोरात मिळाला की ते पाहून आई व वहिनी देखील हसू लागल्या वैणी मुले अजून खूप लहान आहे लग्न करायला त्यासाठी दादांना आत्तापासूनच टेंशन येईल 😅😅😅😂😂😂व पोट कमी होईल वैणींना आज खरच फिरायला घेऊन जा त्या खुश तर सगळे घर आनंदी संसारही सुखी 👍👍👍आईंना नमस्कार 🙏🙏🙏
😂😂😂😂khupch hasloy
Nice😂👌👌
Cute family 😂
Sampurn parivar bhari chan aahe..aamchya kutumba sarkhach agdi❤
O
दादा
Hasun हसून पोट दुखल ki ho
😂🤣😅😆😂
Mast ch
🙏♥️ आईसाहेब झिंदाबाद ❤️🙏
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा
दादा एक नंबर ❤❤❤❤
मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाDP bhau,& लाडक्या वहिनी साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चपाती तूप लावलेली आहे भाजी कुठे गेली😅😅😅😅😅😅
लय भारी काम केलं भावा खूप हसलो 😂आई मारती तिकडून बायको हात धुवून घेतेय लय झ्याक लेका. काॅमेडी किंग म्हणून तुलाच अवार्ड भेटायला पाहिजे. छान व्हिडिओ झाला ❤🎉
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण दादा ,वहिनी आणि आईसाहेब
नव वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा
मस्त विषय
आई no.1
भाऊसाहेब कीती मार खाता परत सासु व सुने मध्ये भांडण लावता व आम्ही मजा बघतो 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
🌺🌺गुढी.पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छां🌺🌺
Dp दादा लय मार खाता राव 😂😂😂
Dada aie 1 no😂😂
खूप छान
चैत्रऻ पासून सुरू होणाऱ्या मराठी नुतन वर्षाच्या तुमच्या सर्व कुटुंबऻला खुप खुप शुभेच्छा
काकू तुमची खरच कमाल आहे. Gas ओट्यावर बसून चपाती करता वयाच्या मानाने . खूप छान 👌👌
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Hpy gudi PADWA 2 u all.
आई चांगलचं मन मोकळं करुन घेत्या की video च्या निमित्तानं 😜🤣🤣🤣
Dp dada evadh bhandan suru ahe tari potbharun jevale 🤣🤣😂😂
Aai great
Nice very good video 👍🚩🚩🚩
आई मुळे विडियो फार छान वाटते
ह्या सगळ्यांची गिनीज बुकात नोंद करा बाबा 😂😂😂 लय डेंजर लोक आहेत ही
Arey ha Ambhabai cha
Bhakt ahe.
Jay Maharashtra.
Thanks.
❤❤❤❤❤
Hi jod big boss madhe jayla pahije😁😁😅
Nice 🙂👍
दादा आमचा लय सहन करतो रे
खुप वाईट वाटत दादा तूझ 😁 😁
🌟🌟🌟👌👌🤣🤣
Very nice 👍👍
Mast
DP भाऊ एक नंबर आहातच. पण तूमच्या आई खरं लक्ष्मीकांत आहेत.त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून जाणवते.नशीबवान आहात असेच हसतं खेळतं कुटुंब राहो हीच सदिच्छा
,वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Dada I am Dr but mi roj bagto tumche videos aii Tai Ani tumhi kadhi kadhi baba chi entry Chan ast I like asech pude karat rahava
आपल्या घरात सर्व छान अभिनय करतात आपण एक सिनेमा बनवा भाऊ
अप्रतिम सादरीकरण करता तुम्ही
❤❤👍👍👌👌
nice viodeo
डिपी दादा तुम्हाला आणि तुमच्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤👍👍👍🤣🤣🤣
आई आणि तुमची ॲक्टिंग खरी वाटते... पण वहिनी ची ॲक्टिंग खोटी वाटते
Dada tabla chan vajla
Best comedy
Dpदादा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
दादा सुपर
नवीन वर्षी च्या खूप खूप शुभेच्छा सर्वाना
Kichan katta hah nav😂
Happy Gudhi Padava
😂😂😂😂😂😂🔥🔥🔥🔥🔥🔥
Khut rahayla ahe. I am big fan you
Nice 👍
👌👌👌👌👌
Your family is simple great
❤❤
❤❤❤❤
Chan video jra aavaj nit yet nahi
खूप छान मस्त
Dp dada rocks.....❤✨🥳🥳🥳🥳
श्री स्वामी समर्थ
🤣👌@15.00
Hahaha ha धमाल.....सासुबाई सुपर कॉमेडी
Aai bhari ahet.. Pn jevan aaich ka banvtat vahini ka banvat nahit aaina visharanti dya na jra kama pasun.. Vahininche nashib khup bhari ahe ashi sasu bhetley
Vahini tumchi sasu khup chan aahet
❤ मुगडाळीची
💐👌💐💐💐👌👌👌👌
गुढीपाडवा च्या हार्दिक शिवशुभेच्छा
🥳 आई साहेब पण ऐकत नाहीत बोलायला 🥳🥳🥳🥳🥳🥳
कीती छान फॅमिली आहे . खूप छान कायम असेच हसत आणि हसवत रहा.