डिझायनर फॅन्सी बटवा / पोटली बॅग बनवा अगदी सोप्या पद्धतीने
Vložit
- čas přidán 26. 02. 2024
- डिझायनर फॅन्सी बटवा / पोटली बॅग बनवा अगदी सोप्या पद्धतीने #howtomakeapotalibag @varshafashion #bestoutofwest #varshafashion #youtube #sewing #blousepiecereuse #oldsareereuseidea #usefullvideo #diziner #fancy #sewingtutorial #partywear #oldclothesreuseideas #diy #ladiesfashion
#sewingtipsandtricks
• DIY usefull video
• Old clothes reuse ideas इथे क्लिक करा old clothes reuse ideas 💡 संपूर्ण प्लेलिस्ट दिली आहे
• Doormat (पायपुसणी) doormat design
• बिना चैन बिना फॉम फक्त... 👈 हॅण्डबॅग
business inquiry
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
Khupch Chan tai
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️🙏🙏🙏🙏
Khup chan😊😊
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुप छान आहे टेबल खुची
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुप छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान वर्षा टू टेबल आणि खुर्ची घेतली आहे मुलांना अभ्यास करण्यासाठी हवी आहे
♥️♥️♥️♥️♥️
मी अकोल्याला राहते
खुप छान सांगता ताई
मीपण याच पध्तीने बटवा शिवला
टेबल खुर्ची छान आहे 👌
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षात तुझी पद्धत शिकवण्याची खूप छान खुर्ची आणि टेबल सुद्धा छान आहे 👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
अभिनंदन खुर्ची टेबल बद्दल छानच आहे आणि बटवा तर कया कहना अतिशय सुंदर👌🙏👍
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Varsha tie, Tabel khurchi khup chan , Abhinandan.❤🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Mast God bless you
Thank you so much dear
Wow बटवा एकदमच भारी झालाय, वर्षा तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐 खुप सुंदर टेबल- खुर्ची आहे, शिवणकाम करायला सोपे जाईल.
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
Chan ahe tabla ani chair
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
खुप छान 🎉👌
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
खुप छान ताई 👌खुर्ची नि टेबलं बद्दल अभिनंदन,
तुझी गाडी ही पहिली, स्वप्न पुरे झाले, very nice
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌💐💐💐💐💐
🙏🙏🙏
ताई तुम्ही खूपछान समजून सांगता 👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
अतिशय सुंदर बटवा खुर्ची आणि टेबल साठी अभिनंदन🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
Mast
🙏♥️
खूप छान मस्त
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूपच छान ताई खूप सोप्या पद्धतीने आणि सगळं समजून सांगतेस तू
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏
वर्षा खुप सुंदर बटवा बनवलास असेच वेगवेगळी डीझायन दाखव मलापणा शिलाई येते .याचा ऊपयोग करेन तु माझ्या मुलीसारखी आहेस तुला सदैव सपोर्ट राहिल धन्यवाद असीच प्रगती कर देव तुला काहीही कमी पडू देणार नाही .
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
khup chan
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Khupch chaan ani sopya padhatine dakhavla
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान बटवा बनवून दाखवला वर्षा ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खरेदी खूप छान व बटवा पण
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
छान आहे तुमची टेबल व खुर्ची अभिनंदन ताई माझ्या पण छोट्या मुलाचे नाव अभिजित आहे पण तो मोठा आहे छान पोटली बनविली मी अगोदर बघितली नव्हती
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी🙏♥️
खुप च छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप खूप सुंदर बटवा खूप दिवसांनी व्हिडिओ पाहिला मधे नातवाचे लग्न होते वेळ नाही मिळाला वर्षा तू खूर्ची व टेबल घेतला खूप सुंदर आहे आवडला आशइच तूझी प्रगती होऊ दे तूला खूप खूप शुभेच्छा आभिनंदन लेकी आभारी आहे
मनापासून धन्यवाद मावशी मी वाटच बघत होते तुमच्या कमेंट का येत नाही ते 🙏♥️🙏♥️
❤👌chan soppa batva danyavad varsha
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
अगदी सोपे करून दाखवले. धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
वर्षा ताई सर्वात पहिले तुझे अभिनंदन टे बल खुर्ची घेतल्या बद्दल आणि बटवा फारच सुंदर❤❤❤❤
मनापासून धन्यवाद कल्पना ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
वर्षाताई तुझे सगळे व्हिडिओ खूप सुंदर असतात धन्यवाद खूप छान पद्धतीने बटवा आहे शिवून दाखवल्याबद्दल
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खुपच आनंद वाटला वाटला टेबल खुर्ची घेतल्या बद्दल.
मनापासून धन्यवाद मंगल ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
Khup chaan
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️
🎉 वर्षा तू टेबल खुर्ची घेतल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन त्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर खूप छान दिसत होता पुढे बोलायचं झाले तर तू ती पोटली फार छान बनवलीस मला खूप आवडली आज संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पाला प्रार्थना करते तू अशीच नवीन नवीन वस्तू खरेदी करत राहो आणि तुझे कुटुंब असेच भरभराटीला येऊ दे तू खूप छान मुलगी आहेस❤ बोलते पण खूप छान तुझा आनंद असा द्विगुणित होत राहो बाय वर्षा उद्या भेटू❤❤❤
किती छान बोलता ताई तुम्ही खरच मला तुमचे फार कौतुक वाटते नेहमीच खूप वेगळ आणि मुद्देसूद कमेंट करता ताई तुम्ही मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khupch sundr tai roj roj कुठून aidea सुचतात ताई
मनापासून धन्यवाद प्रिती ताई🙏🙏🙏♥️♥️🙏♥️
Mast 👌👌👌 batva ❤❤❤❤❤
Thank you
Khup chan Tai tumhi khup mst samjvun sangta ❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल🙏🙏🙏♥️♥️♥️
वर्षा तू खूप चांगल्या पद्धतीने समजावतेस बटवा पण खूप छान,👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
varsha tu ghetleli khurchi tebal khup chan aahe batva tar mastch
मनापासून धन्यवाद साक्षी ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
खरेदी खुप छान आहे आणि व्हिडिओ पण छान असतात
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान आहे बटवा खुर्ची पण एकदम छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
❤❤ khoob Sundar banauli
मनापासून धन्यवाद रजनी ताई🙏♥️
Tuze vidio khup useful astat
Blouse pisapasun urlela kapdyachi choti parse dakava chain lavun shubhangi
हो 🙏♥️
खुपच छान टेबल खुर्ची
बटवा तर काय एकदमच झकास.
मी मुंबई जोगेश्वरी येथून तुझे व्हिडिओ बघते.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Kiti sunder..kiti chan..mast❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
11:01
Thank you so much tai.
Khup sunder
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुप छान🎉🎉🎉
🙏
टेबल खुरची छान असेच गरजेचया वस्तु गत जा
बटवा छान शिवला😊
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Chan ahe table ani khurchi...
Thank you
खूप छान बटवा करून दाखवला. तुमचं अभिनंदन.ह्यासर्व गोष्टी चा कोर्स केला का सविस्तर माहिती द्या.कारण मला हि काही करायचे आहे.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️ लवकरच प्रश्नोत्तराचा व्हिडीओ घेऊन येणार आहे🙏♥️
Very good
Thank you
Tebel kitila ghetal mlapn ghyach ahe khup chhan banval
900 रू ला घेतला टेबल ♥️🙏 मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
अशीच नवीन नवीन खरेदी करत जा.
सांगण्याची पद्धत छान वाटते
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏♥️
अभिनंदन ताई खुर्ची टेबल घेतल्या बद्दल ताई खुर्चीची किंमत सांगा मी आजच माझ्या भावाला मनले मला खुर्ची घेतो का मला साध्या खुर्ची वर बसता येत नाही चालता येत नाही म्हणून ❤
3000
अभिनंदन वर्षा
टेबल खुर्ची घेतल्याबद्दल .
दोन्ही वस्तू ची दोघानाही खूपच गरज आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
नमस्कार वर्षा. कुठे राहाते तू. ॽ. खूप छान सांगते शिवणकामाचे. पिशव्या पण छान असतात.
श्रीरामपूर . मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
फार फार सुंदर ताई बटवा ❤ ताई तुम्ही कुठे राहता
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏 श्रीरामपुर शिर्डी जवळ
Tai lahan mulinchya frock stich karaychya ahet.age nusar shoulder ani mundha kiti ghyaycha .chart send kara na please
किती वर्षाच्या मुलीचा पाहिजे? अगोदरच्या फ्रॉकवरून माप घेऊन शिवायचे ताई🙏♥️
@@varshafashion ho pn exact measurements nahi kadhta yt
Ek yr pasun pudhe sanga na kiti ghyaycha
@@mansikale2131 खुला गळा दिड ते 2 इंच घेते मी मुंढा 4 ते 5 हे साधरण 1 ते 7 वर्षाच्या मुलीसाठी पुढे अंगावर माप घ्यायचे किंवा अगोदरच्या ड्रेसवरून माप घेते मी ताई
Bari😊😊
Mothi potli bag banun dakhvna
Ok♥️🙏
Tai खुर्ची आणी टेबल खुप छान आहे.ताई तुम्ही कुटे राहतात मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे. तुमच्या शी contact कसा करायचा.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️ मी श्रीरामपुर ला राहते♥️ तुम्ही कुठे राहता ताई? मेल करा प्लिज varshafashion23@gmail.com वर
Ok ताई मी पुण्याला राहते
Varshatie mi udya shrirampurla yenar ahe 1 ka karekramasathi sakali yeoun sandhyakali parat return yenar ahot khup Jani maitrini ahet barobar. Mala tumhi kelele tebal mat , papusni vikat ghyachi ahet . Kuthe bhetal.mi standwar ale ki Mala yach mesej war replay dyal ka kuthe yeou te. Please ,amhi saglyajani sakali 7 la nighnar ahot.parner warun.
बस स्टॅण्ड वर भेटु शकतो ताई आपण तुम्हाला काय काय घ्यायचे आहे ते सांगा म्हणजे पर्स डोअरमॅट पाऊच मी येताना ते सोबत घेऊन येईन
@@varshafashion 🙏 Varshatie tumhala Purnawad Nagar mahiti ahe ka . Tithe Mandir ahe tithe yenare amhi.
थोडा मोठा शिवायचा असेल तर मापे किती घ्यावी.
लांबी रुंदी वाढव घेण '2 , 3 इंचाने जेवढे मोठे पाहिजे तेवढे
शाळेत घेऊन जाण्यास पाऊच बनवून दाखवा
czcams.com/video/s5qhncvwtuw/video.htmlsi=X05PCCV-nV0Ju1cq👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच दाखवलेले आहे🙏♥️
इतके व्हिडिओ बघितले पण इतका सोपा बटवा कोणीही नाही दाखवला
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी🙏♥️
Urgent ahe
मी अगोदरच्या फ्रॉक मापाला असेल तेच माप घेते ताई वेगळ नाही घेत🙏♥️
@@varshafashion ek andaj asel na tumhala .khup chan chan stitch krta tumhi .mg sanga na
खूप छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप सुंदर
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️