Manoj Jarange and Ambedkar | वंचित आणि जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला? दोघे कुणाचं गणित बिघडवणार? N18V

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2024
  • #manojjarange #prakashambedkar #maharashtrapolitics #news18lokmat #marathinews #moodmaharashtracha #vanchitbahujanaaghadi #marathareservation #jarangepatil #jarangefactor
    2019 च्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं अनेकांची गणितं बिघडवली होती. यंदाही वंचित फॅक्टरबरोबर आणखी एक फॅक्टर पाहायला मिळाला तो म्हणजे जरांगे फॅक्टर. आता 4 जूनच्या निकालात हे दोन फॅक्टर कुणाला फायद्याचे आणि कुणाला तोट्याचे ठरणार? या दोघांची यंदाच्या निवडणुकीत काय भूमिका राहिली? जाणून घेऊयात....
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 471

  • @advika927
    @advika927 Před 28 dny +163

    फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.. आद. बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे.. ते राजकारनातं हुशार आहेत.. तुम्ही कितीही विरोधात बोला.. आता फक्त वंचित

    • @vinodsoyam257
      @vinodsoyam257 Před 28 dny +9

      हुशार आहेत पण प्रैक्टिकल नाहित

    • @rajghanbahadur7774
      @rajghanbahadur7774 Před 28 dny

      ​@@vinodsoyam257इथले जातीयवादी व बुरखा घातलेले पुरोगामी पक्ष हे बीजेपी शी आतून हातमिळवणी करून वंचित ला दूर ठेवत असतात

    • @shridharsawant
      @shridharsawant Před 28 dny +3

      राहुल तुझा अभ्यास कमी आहे

    • @sunilhajare749
      @sunilhajare749 Před 28 dny +1

      पडणार हॊ

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 Před 28 dny +5

      Only king VBA

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 Před 28 dny +68

    तुम्ही कितीही बौबला रे बाळासाहेब यांचे निर्णय योग्य वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 Před 28 dny +39

    पाकीट पत्रकाराने वंचित आघाडी ची खूपच धास्ती घेतली आहे..पाकीट मीडियाने वंचित आघाडीचा कितीही अप्रचार केला तरी ही लाखो करोडो लोक वंचित आघाडी चे चाहते आहेत 💕💖✌️

  • @advika927
    @advika927 Před 28 dny +61

    अर्धवट बसलेत विश्लेषण करायला.. फक्त वंचित आणि मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात बोलण्यासाठी हा कार्यक्रम आहे.

    • @user-vo7qz2qr9w
      @user-vo7qz2qr9w Před 28 dny +2

      बरोबर

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 Před 28 dny +3

      या ठिकाणी बसलेले पत्रकार उगवत्या सूर्याला नमस्कार या तत्वानुसार येणाऱ्या महायुती सरकारशी आपण किती प्रामाणिक आहोत याचाच प्रत्यय देत आहेत.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 28 dny

      😂😂😂

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 Před 28 dny +85

    जरांगे पाटील विधानसभेला उमेदवार नक्की देणार 💪💪🚩🚩VBA la पण सोबत घेतील अशी माहिती आहे

    • @sunilhajare749
      @sunilhajare749 Před 28 dny +1

      नको
      प्रकाश आंबेडकर bjp कडून घेतात
      त्यांचा पेक्षा आठवले लई भारी,. सरळ सरळ बोलतात
      BJP च येणार आणी सर्व बंद करणार

    • @devchandgade9975
      @devchandgade9975 Před 28 dny +3

      ​@@sunilhajare749NCP congress UBT sagle zopun ale Bjp madi

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 Před 28 dny +32

    एक मराठा लाख मराठा.... जय शिवराय जय भिम....💙🧡🚨✌️💪

    • @rameshwarwaghmare9714
      @rameshwarwaghmare9714 Před 28 dny +1

      @yogeshghodke5904 जय भिम जय शिवराय...💙🧡

  • @SiddharthSirsat-hb6dv
    @SiddharthSirsat-hb6dv Před 28 dny +29

    मला असं वाटे कि वंचित ची चर्चा होत आहे म्हणजे विजय नक्कीच आहे

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Před 28 dny +48

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩 संघर्ष योध्दा 🚩

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 Před 28 dny +44

    फक्त वंचित बहुजन आघाडी....

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 Před 28 dny +65

    वंचित बहुजन आघाडी ताकत 4जुन दिसणार आहे❤❤❤❤

  • @TulshiramDhote-pl4sg
    @TulshiramDhote-pl4sg Před 29 dny +40

    मै और मेरि आनेवाली नस्ले हमेशाराजगृह से एक निष्ठ रहेगी वंचितआघाडिजिन्दाबाद

  • @advika927
    @advika927 Před 28 dny +48

    हा शहाणा विश्लेषण करणारा पैसे खावून वंचित विरोधी बोलत आहे.. याला कोण विचारत.. अरे माविआ हीच भाजपाची बी टीम आहे.. वंचित ला यावेळी मागच्या वर्षी पेक्षा जास्त मतदान होईल...

  • @SandeepSaware-dw3er
    @SandeepSaware-dw3er Před 28 dny +17

    आम्ही फक्त आणि फक्त वंचित भवजन आघाडी सोबत ❤

  • @rajumhaske1581
    @rajumhaske1581 Před 28 dny +15

    बाळासाहेबांची भूमिका योग्य आहे

  • @manojmete277
    @manojmete277 Před 28 dny +11

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-eq7ks6bp9m
    @user-eq7ks6bp9m Před 28 dny +44

    सुपारी बाज विश्लेषण

  • @funtech278
    @funtech278 Před 28 dny +27

    आह्मी सदैव राजगृहाशी एकनिष्ठ फक्त बालासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
    वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो 💙👑

  • @amoljawanjal5637
    @amoljawanjal5637 Před 28 dny +13

    तुम्हाला आंबेडकर चालत नाही हात वाडी मीडिया..बाळासाहेबांच्या भूमिका त्यांची मत तुम्ही हेडलाईन्स चालवा कुप फरक पडेल लोकाना मध्ये❤❤

  • @siddharthsns8054
    @siddharthsns8054 Před 28 dny +12

    पाळीव पत्रकारांचे कितीही पाकीट विश्लेषण आले.
    वंचित बहुजन आघाडी सोबत महाराष्ट्रातील वंचित बहुजन ठामपणे उभा आहे.
    बाकी पाळीव पत्रकारांना पाकिटानुसारच बोलावे लागेल ना..

  • @gautampatekar4978
    @gautampatekar4978 Před 28 dny +13

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Před 28 dny +25

    लवकरात लवकर कळेल मराठा 🚩

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px Před 28 dny +51

    वंचित ची बाजू न घेणारी विश्लेषण हे दलाल मीडियासमोर बोलत आहेत

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 Před 28 dny +19

    हे प्रस्थापित पक्ष विरुद्ध पत्रकार कधीही बोलते नाही जो समाजासाठी लढणारा आणि सच्चा नेत्या विरोधात गरड वकतील असे हे पत्रकार आणि विश्लेषक मंडळी

  • @ashrubaingle9413
    @ashrubaingle9413 Před 28 dny +22

    मूर्खा सारखी विश्लेषण करता वार्ताहर साहेब

  • @rajmane889
    @rajmane889 Před 28 dny +19

    UBT SNCP & CONGRE या मुळे VBA च्या site पडतील आणि
    BJP बरोबर UBT झोपून आली आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.
    शहाणपणा कृपया शिकउ नये.

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 Před 28 dny +13

    VBA all time right 💯💥🔥

  • @VaibhavLokhande-iw3zj
    @VaibhavLokhande-iw3zj Před 27 dny +3

    मी कांग्रेस ला मतदान केलत लोकसभेला पन आता विधानसभा फक्त वंचितला करनार कारन माझा मतदारसंघ हा राखिव आहे कारन केवळ विरोधी उमेदवार हा चांभार आहे आनी बाबासाहेब ला मानत नाय जय भिम

  • @rajmane889
    @rajmane889 Před 28 dny +11

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @ravichakranarayan1086
    @ravichakranarayan1086 Před 28 dny +10

    तुमचे तोड़ बंद करेंल वंचित बहुजन आघाड़ी

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare5086 Před 28 dny +4

    गरीबांचे महाराष्ट्रात दोनच नेते आहेत हे लोकांना काळालय ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील

  • @sunilkolekar2683
    @sunilkolekar2683 Před 28 dny +9

    फक्त बाळासाहेब आंबेडकर vba 👍👍👍

  • @user-eq7ks6bp9m
    @user-eq7ks6bp9m Před 29 dny +19

    Only vba

  • @ashoksonawane2587
    @ashoksonawane2587 Před 28 dny +13

    तुमच्यात कितीजण आंबेडकरवादी आहेत ते अगोदर सांघा

  • @manojkharat8148
    @manojkharat8148 Před 28 dny +9

    एंकर महोदय जरा कमेंट वाचा मग काय ते कळेल वंचित बद्दल

  • @gopalkamble7575
    @gopalkamble7575 Před 28 dny +6

    एक आंबेडकर पचवता आला नाही. दुसरा आंबेडकर कसा पचवायचा यासाठी विरोध

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 Před 28 dny +11

    महाविकास आघाडीला त्यांची किंमत चुकवावी लागेल

  • @gautampatekar9303
    @gautampatekar9303 Před 28 dny +2

    तुम्हीच तर फक्त एकच बाजु नी बोलत आहेत.. आंबेडकर सर काय आहेत लवकरच समजेल... वंचित बहुजन आघाडी चि ताकद काय आहे ..❤

  • @hanwatekuldeep
    @hanwatekuldeep Před 28 dny +2

    तुम्हाला वंचितचा प्रभाव नाही हे सांगण्यासाठी एवढे लोकं घेऊन बोंबलावं लागतंय....ह्यांतच 'वंचित'चा विजय आहे!

  • @siddharthshinde6713
    @siddharthshinde6713 Před 28 dny +6

    महाविकास आघाडी ची भूमिका सौंशस्पद होती.

  • @user-yn1gm1ux3p
    @user-yn1gm1ux3p Před 28 dny +10

    Only vanchit bahujan aghadi

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 Před 28 dny +10

    मनोज जरांगे पाटला सोबत मराठा समाज ठाम पणे उभे आहे 🔥✊🚩

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Před 28 dny +8

    आपला समाज खेकडया सारखा आहे पुढे जायचे नाही दुसरा पण पुढे नाही गेला पाहिजे

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk Před 28 dny +6

    कोण रे तु आतापासून विधानसभेसाठी घराणेशाहीचे नरेटीव्ह तयार करत आहात ते आपण सुपारी बहाद्धर आहात VBA सामाजीक परिवर्तन करत आहेत आणि बाकी हे घराणेशाही टिकवण्यासाठी करत आहात - जय भवानी जय शिवराय जय भारत

  • @santoshgarad8880
    @santoshgarad8880 Před 28 dny +10

    Only VBA

  • @chandrakantkharate8015
    @chandrakantkharate8015 Před 28 dny +2

    विधान सभेत वंचित बहुजन आघडीविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र आलेलं टोळकं आहे

  • @gopalkamble7575
    @gopalkamble7575 Před 28 dny +5

    ४ जुन ला मग रडू नका वंचित बहुजन आघाडी च्या नावाने

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 Před 28 dny +7

    पण यावेळेस मराठ्यांना पण समजलं की आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा हा दलित वर्ग आहे भूतकाळात औरंगाबाद मध्ये काय झालं काय नाही हे सांगण्यापेक्षा आता मनोज जरांगे पाटलांना सोबत खांद्याला खांदा लावून हे प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले होते हे मात्र तुम्ही सांगायला विसरतात दुर्दैव आहे तुमच्या विश्लेषणाचा

  • @balkrushnapagare8779
    @balkrushnapagare8779 Před 28 dny +12

    Tuza chanal BJP chi B team😂

  • @user-dm1fs9cq2h
    @user-dm1fs9cq2h Před 28 dny +3

    वंचित वर कशाला चर्चा करता कॉपी करून पास झालेले पत्रकार जर त्यांची ताकत नाही तर तुम्ही चर्चा करता कशाला . तुम्ही चर्चा करता म्हणजे वंचित ची ताकत वाढलेली आहे

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Před 28 dny +1

    ❤ वंचित बहुजन आघाडी ❤ बाळासाहेब आंबेडकर ❤यांचा विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-es3ro7bh1w
    @user-es3ro7bh1w Před 28 dny +3

    आरे तुम्ही पत्रकार बाळासाहेब आंबेडकर यांचें विरोधक दिसतात चार तारखेला बघा वंचितला मागच्या मागच्या
    निवडणूकी पेक्षा जास्त मतं पडणार

  • @kamblesanjay5531
    @kamblesanjay5531 Před 28 dny +1

    पत्रकार साहेब फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या एवढी तुमची अभ्यासाची काय ताकत आहे ते भाजपच्या विरोधारत बोलून दाखवा फक्त वंचित बहुजन आघाडीच जिंदाबाद

  • @bhimraodipke-fw7fs
    @bhimraodipke-fw7fs Před 12 dny +1

    वंचित बहुजन आगडी आणि मनोज जरागे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर साहेबासोबत विधान सभा लढाविली तर महाराष्टात वेगळं चित्र दिसेल जय भिम, जय शिवराय जय शाहू जय फुले

  • @anilgaikwad1872
    @anilgaikwad1872 Před 28 dny +7

    हे सर्व बाजारू विश्लेषक, विचारवंत आहेत. वंचित बहुजनवादी नेतृत्वाच्या बाबतीत संशय, संभ्रम निर्माण करून बहुजन समाजाची दिशाभूल करून परिवर्तन वादी विचाराचा पर्याय निर्माणच होऊ द्यायचा नाही हा एकमेव उद्देश समोर ठेवून विश्लेषण करत असतात. आता सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी / महा. विकास आघाडीने अनेक मुद्दे असताना एकाही मुद्द्याला निवडणुकीचा मुद्दा बनवला नाही. या उलट वंचित बहुजन आघाडीने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भूमिका घेतली, मांडली. या बद्दल हे बाजारू विचारवंत, विश्लेषक तोंड उघडणार नाहीत. यातून यांच्या संकुचित मानसिकतेचे दर्शन होते बाकी काही नाही. अशा लोकांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. यापुढे फक्त वंचितांचा पक्ष, वंचितांचा झेंडा, वंचितांचा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.

  • @jastinmore2332
    @jastinmore2332 Před 28 dny +8

    Only vba ✌️🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨✌️

  • @kapilgarje7085
    @kapilgarje7085 Před 28 dny +1

    तुम्ही कितीही वंचित विरोधात मांडणी करा पण वंचित बहुजन आघाडी ने जबरदस्त फाईट दिली हे लवकरच कळेल...

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph Před 28 dny +6

    Only vanchit jindabad

  • @punjajighode1129
    @punjajighode1129 Před 28 dny +8

    बडे सर आसले भाडोत्री राहुल ला
    कश्याला महत्त्व देता

  • @ravichakranarayan1086
    @ravichakranarayan1086 Před 28 dny +4

    ओन्ली वंचित बहुजन आघाड़ी
    विश्लेषण करनारांच्या जोपा झालया नहीं

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 Před 28 dny +6

    Only ambedkar saheb

  • @gajanans5510
    @gajanans5510 Před 26 dny +1

    आमचा undercurrent तुम्हाला ४ जूनला कळेल पाकिटबाज पत्रकारांनो
    फक्त वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🎉🎉🎉🎉

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan Před 28 dny +2

    विचारवंत म्हणून मीडियासमोर सोशल मीडियावर आलेले आहे साहेब तुम्ही जे आहे आज थोडा तुमच्या मागे पाव कष्ट करून जगते त्या जीवाला ते कधी तुमच्या डोक्यात विचार येते का मीडियासमोर आला म्हणजे तुम्हाला वाटतं जगात तुम्ही ईश्वर झाले असं कधीच होत नाही ईश्वर तुमच्यातला जागृत करा फक्त तो 4:49 नारायण तुमच्या जवळचा जगाचा उद्धार करणारा असतो हीच माझी मीडियाला विनंती विचारवंताचे विचार घ्या मीडियाला चौथा आधारस्तंभ आहे म्हणून लोकशाही नुसार संविधानानुसार असंच विज्ञान युगात सोशल मीडियावर दाखवीत जा मीडिया वाल्यांनो सोशल मीडियावर चैनल वाल्यांनो आपलं मत मांडायचे म्हणजे स्वयंभू प्रकाश तुम्ही सूर्यनारायण नाही ना

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Před 28 dny +7

    Only VBA zindabad 💪💪

  • @siddharthbachute890
    @siddharthbachute890 Před 27 dny +2

    मरे पर्यंत फक्त वंचीत बहुजन आघाडी सोबत

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 Před 27 dny +1

    हे विश्लेषण वंचीत बाबत गैरसमज निर्माण करणारे आहे, वंचित नेच आंदोलन केले दिशाभूल करू नका लोकांची लोकांना संपूर्ण तुमची माहिती आहे,

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 Před 28 dny +1

    विलास बडे सर आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड

  • @ashabelkhede8337
    @ashabelkhede8337 Před 28 dny +1

    Prakash Ambedakar is a good man and stronger Man of political .

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan Před 28 dny +2

    मीडियावर चर्चा आहे तज्ञ लोकांची खूप हुशार लोक आहेत ते त्याला त्याचा स्वतंत्र ईश्वर कळाला म्हणून हुशार आहे उगाच तज्ञांना सुद्धा जनतेला बोलू नाही हीच मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून एका जीवाची विनंती आहे

  • @user-lb4xr5pb1o
    @user-lb4xr5pb1o Před 27 dny +1

    योग्य विश्लेषण केले आहे...❤

  • @ashwinkumargawai1326
    @ashwinkumargawai1326 Před 23 dny

    सुमार पत्रकार आणि त्यांचं सुमार विश्लेषण...कसा विश्वास ठेवायचा...

  • @eknathp.rangari3376
    @eknathp.rangari3376 Před 17 dny +1

    संविधान बदला चा हा फरक आहे.शेर अभि जिंदा है.जयभीम जयसंविध्दांना नमोबुध्दाय!

  • @ashrubaingle9413
    @ashrubaingle9413 Před 28 dny +8

    तुम्ही सारे गाध्या सारखे बोलता

  • @SantoshSable-kq5km
    @SantoshSable-kq5km Před 28 dny +2

    समाजाची दिशाभूल करणारे पत्रकार

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 Před 13 dny

    दलित नाही पण आंबेडकर समाज सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे!

  • @Sonkamble.358
    @Sonkamble.358 Před 28 dny +1

    वंचित बहुजन आघाडी, आणि दलितांची मते हि लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला कारण संविधान हे लोकांच्या डोळ्यासमोर ठेवून मते मिळाली पण् विधानसभा निवडणुकीत मात्र प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाटशी उभे राहाणार यात शंका नाही ❤जय भीम 💙 जय शिवराय

  • @gopalkamble7575
    @gopalkamble7575 Před 28 dny +3

    ४ जुन ला वंचित ची ताकत कळेल. न्युजवाले नकारात्मक गोष्टी वंचित बद्दल लोकांमध्ये पेरतात

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 Před 28 dny +2

    Onliy VBA

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 Před 28 dny +1

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @bhimasolanke5074
    @bhimasolanke5074 Před 28 dny +3

    गावात या कळेल मराठा समाजानी काय केलंय फक्त निवडणूक आयोगाने घोटाळा नाही केला पाहिजे

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p Před 26 dny

    राजकारण कोणाचा बी असो पण विषय वंचित चा फार मोठा भारी आहे सर्वांना ध्यैसत प्रकाश आंबेडकर ची बसलेली आहे वंचित चे जर खासदार पाच जरी निवडून आले ना फीर आयेगा खेल का मझा बिडी डोंगरे बोरवली वेस्ट मुंबई ♥️

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Před 24 dny

    महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी अनुसूचित जाती आणि बौद्ध समाज आणि बहुजन समाज अल्पसंख्याक समाज आहे

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Před 24 dny

    अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार बाळासाहेब आंबेडकर विजय होणारच

  • @dr.sanjaykade1633
    @dr.sanjaykade1633 Před 28 dny +1

    Channel wale atta विधानसभा chi तयारी set zali

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z Před 26 dny +1

    उबाठा गट वंचित ताईला हा कधीच विरोध करणार नाही

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 Před 28 dny +5

    VBA

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 Před 26 dny +1

    जे लोक हा व्हिडिओ पाहतात त्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे का पण हे जे पत्रकार आहेत सगळे ठरवून बोलतात ठरवून म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर कुणी काय बोलायचं आणि कोण काय बोलणार हे सगळं त्यांचं ठरवून बोलतात

  • @dee3589
    @dee3589 Před 28 dny

    वंचिताची लढाई वंचित लोकच लढू शकतात प्रस्थापिताना वंचिताचे काही घेणे देणे नाही. पाकीटमार काहीही बोलू दे नेता एकच बाळासाहेब आंबेडकर साहेब 👍👍

  • @user-dm1fs9cq2h
    @user-dm1fs9cq2h Před 28 dny +1

    या पत्रकारांनी फक्तं कॉमेंट वाचावे म्हणजे त्यांची अक्कल्ल त्यांना कळेल किती आहे तर

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p Před 26 dny

    चार तारखेनंतर प्रकाश आंबेडकर ची ताकद समजना र वंचित ला पहिल्यापेक्षा 2024 मध्ये जास्त वोट मिळणार बिडी डोंगरे बोरवली वेस्ट मुंबई वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जिंदाबाद ❤

  • @abasahebbandal3753
    @abasahebbandal3753 Před 28 dny +2

    जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब जय मोदी योगी सबसतान कि जय हिंदुराष्ट्र की जय श्रीराम 🪔🚩🙏

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před 28 dny

    मनोज दादा पाटील यांचा फॅक्टर सगळयात जास्त महाराष्ट्रात होता थोड समजून घ्या प्रत्येक सभेत रिकाम्या खुर्च्या राहिल्या हे समजून घ्या 🎉🎉🎉

  • @user-ch4wi2zm5m
    @user-ch4wi2zm5m Před 28 dny

    आम्ही गरीब मराठे आता फक्त बाळासाहेब आंबेडकरांसोबत 👑👑👑

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 Před 28 dny

    लोकशाहीचा धंदा केलेल्यांना फायदा आणि तोटा कोणाचा होईल याची काळजी,यापेक्षा धडा कोणाला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे राष्ट्र सार्वभौम राष्ट्र राहील की सर्वभामट्यांचं राहील हे दिसेलच.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Před 28 dny +2

    ❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 Před 28 dny +2

    बडेपण सोईनुसार अर्थे सत्य बोलतात. अरे आंबेडकर विषय सोडून बोला ना, चर्चा कशाला करता मग ?

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 Před 22 dny

    तुम्ही, एवढे वंचित, वंचित, वंचित करत आहात,याचा अर्थ असा दिसून येतो कि, वंचितची ताकत वाढलेली आहे. जय vba.

  • @BhimraokisanWankhade
    @BhimraokisanWankhade Před 25 dny

    बौध्द समाज 100% टक्के बाळासाहेब आंबेडकर साहेबांसोबत आहे

  • @mahavirambhore8923
    @mahavirambhore8923 Před 24 dny

    वंचित बहुजन आघाडी सोबत🙏

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Před 24 dny

    बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकांना सत्तेत येण्याचा मार्ग खुला केला आहे

  • @ravipatil51519
    @ravipatil51519 Před 28 dny +2

    या आंडु पांडुना काही माहीत नाही,हे कोठुन आणले पकडुन।