आयुष्यभर निरोगी आणि आनंदी राहाल जर या सोप्या गोष्टी कराल Secrets of My Happy & Healthy Life

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 1K

  • @pallavimane1667
    @pallavimane1667 Před 11 měsíci +15

    ताई तू खूप छान बोलतेस .... तुझे बोलणे एकत रहावेसे वाटते.... आणि अगदी वास्तविक बोलतेस तू....खूप मोलाचा सल्ला दिलास तू ... खूप खूप आभारी .....👏👏🙏🙏

  • @KS-pq2tt
    @KS-pq2tt Před 3 měsíci +2

    ताई धन्यवाद तुझे खूप खूप आभार मी तर म्हणेन श्री स्वामी समर्थांनी तुला आम्हाला सांगायला सांगितलंय ताई तुझ्या आणखी चांगल्या सवयीचे व्हिडिओ नक्की पाठव.
    श्री स्वामी समर्थ
    धन्यवाद ताई

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 Před rokem +18

    खूप छान बोलतेस बाळा तू.अगदी खरं बोलतेस.निम्मं आयुष्य गेले माझे इतरांच करून. स्वतः साठी कधी जगलेच नाही.

  • @southindianmarathivlogger

    स्त्रियांच्या एकदम मनातील गोष्ट share केलीस ताई हे खा ते खा हे कर ते कर सोडून समाधान कुठेच मिळत नाही पण तू किती easy ways सांगितलीस
    खूप महिला वाढत्या वजनमुळे खूप काळजीत असतात तसं मीही खूप विचार करते
    नक्कीच या तीन गोष्टी follow केल्या तर healthy life आपण जगू शकतो
    तुजा आवाज ऐकल्यावर आणि तुझा हसरा चेहरा पाहिल्यावर खूप छान वाटतं
    सगळा stress निघून जातो आणि खूप motivation मिळतं
    Really ur energy booster 😊👍

  • @rashmihariyan4478
    @rashmihariyan4478 Před rokem +12

    आज पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहिला. खुप आवडला मला . अगदी माझी जवळची मैत्रीण वातलीस मला. खुप छान माहिती दिलीस. आहाराबद्दल जे सांगितलंस ते सर्व मी करते. But excercise nahi होत. आणि stress-free life is just impossible वाटते. Let's hope for the best 😊 thank u dear.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před rokem +2

      Thank you so much. तणावमुक्त जीवन ही अवघड गोष्ट आहे खरी पण बिनमहत्वाच्या गोष्टींचा ताण न घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे असं मला वाटतं. मनापासून धन्यवाद ♥️😊

    • @ushaghate1248
      @ushaghate1248 Před rokem

      Very good

    • @sureshganorkar4689
      @sureshganorkar4689 Před 2 měsíci

      Khup,cha.gauri

  • @kalpana1
    @kalpana1 Před 3 měsíci

    गौरी ,तू दाखवलेला फिटनेसचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे.त्यातून बरंच शिकायला मिळाले.आणि तुझे सकारात्मक विचार खूपच छान धन्यवाद

  • @rupalibhandarwar1355
    @rupalibhandarwar1355 Před rokem +4

    व्यायामात सातत्य असणे गरजेचे आहे. तुमच अगदी बरोबर आहे.माझ्यासोबत हे असं होतं कधी कधी काम करताना उशीर झाला तर व्यायाम करण्याचा कंटाळा येतो आणि मग मी टाळते. 👌👌👌👌

  • @trishalapatil504
    @trishalapatil504 Před rokem +2

    खूप छान प्रकारे आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्व मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला आहात तुम्ही.

  • @nitaadsare-ct9jq
    @nitaadsare-ct9jq Před rokem +5

    खूप खूप सुंदर माहिती मोजक्या शब्दांत दिली कोणताही अवाजवी खर्च नाही सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणता येणे शक्य आहे आणि मनामध्ये एक नविन चैतन्य निर्माण करणारा असा तुमचा व्हिडिओ होता. nice mam 👍👌

  • @sunandachavan8243
    @sunandachavan8243 Před 4 měsíci

    खरंच ताई तुमच्या विचारांची प्रगल्भता बघता हेवा करवसा वाटतो. जीवनसूत्र अप्रतिम आहे ताई तुमचं ❤

  • @skstraditionallife8893
    @skstraditionallife8893 Před rokem +7

    अगदी खरं बोललीस गौरी मला ही असेच रहायला आवडते. माणुस नेहमी आहे त्या परिस्थिती समाधानी रहायला ना की नेहमी अनंदिच राहतो ❤

  • @rekhakhot1183
    @rekhakhot1183 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती दिली. अगदी सरळ व सोप्या भाषेत.खुप खुप धन्यवाद.🎉🎉

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Před rokem +5

    गौरी मॅडम,,आजचा व्यायाम वलॉग खूप छान वाटला,,व्यायाम हा आजच्या धावपळीच्या जीवनात करणे खूप गरजेचे आहे,व्यायाम सोबत पायी चालणे हा तर खूप उत्तम,छान व्यायाम आहे आणि आयुष्यात समाधान असणे म्हणजे देवांनी दिलेले एक वरदान म्हणायला हव् म्हणजे कुठलाही मानसिक,शारीरिक त्रास होत नाही,तुम्ही आजच्या वलॉग मधून व्यायाम,खाद्य पदार्थ,आणि टेंशन फ्री समाधान यावर जे सविस्तर सांगितले,हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे या काळाची गरज आहे... आजच्या या अतिसुंदर व्हिडीओ करिता,खूप सुंदर शुभेच्छा...

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 Před rokem +2

    तुमचा हसतमुख चेहरा खूप प्रेरणा देणारा आहे.
    सुंदर जीवनाचे रहस्य सुंदर पणे मांडले.

  • @jyotianande4163
    @jyotianande4163 Před rokem +36

    Reality आहे तुझ्या बोलण्यात खुप च चांगलं बोललीस

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před rokem +2

    मस्तंच छान छान सांगितलेस तु ताई, सध्या लठ्ठपणा खुप वाढला आहे, आळशी झाल्या आहेत ९९% आई...

  • @suns_2110
    @suns_2110 Před rokem +12

    Best lifestyle गौरी मी तुझ्या मताशी पुर्ण सहमत आहे खूप छान व्हिडिओ आहे आजचा Thank you for inspiring word's,🙏👌

    • @jayshrikadale5081
      @jayshrikadale5081 Před 5 měsíci

      Gudga dukhat ahe left side so 2 ezarsij karu sakat nahi

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीस.तुझी बोलण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत छान.फक्त पायाचा व्यायाम मला जमणार नाही कारण माझे वय जास्त आहे.पण बाकी सर्व मी नक्की करणार.👍👍👌👌

  • @marutimane2498
    @marutimane2498 Před rokem +7

    साधं सोपं सरळ आणि सुटसुटीत धन्यवाद गौरीजी
    आभार

  • @anitaalkunte8936
    @anitaalkunte8936 Před rokem +1

    हाय गौरी, थोडक्यात सांगितलं पण खुप महत्वाचे सांगितले धन्यवाद 🙏🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Před rokem +5

    खूपच छान माहिती दिलीत आणि व्यायाम sangitalat.🙏🙏

  • @ranjanakamble7905
    @ranjanakamble7905 Před rokem +2

    आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पहिला खूपच छान माहिती दिली एकदम सोप्या पद्धतीने अस वाटलं की आपलीच जवळची मैत्रिण सांगत होती 👍👍

  • @anitashinde2654
    @anitashinde2654 Před rokem +14

    Hi guari 🥰 हातात मोबाईल घेतला आणि तुझा vlog आला 🤩 आजचा विषय छान 👍😍🥰

  • @JanhaviSawant-zw3vr
    @JanhaviSawant-zw3vr Před 5 měsíci +1

    खुप छान माहिती दिदी..व्यायाम खूप महत्वाचा..आणि सध्या आहाराचं महत्त्व सांगितलस.

  • @poornakulkarni9431
    @poornakulkarni9431 Před rokem +9

    Absolutely true!! Similar things I was telling my husband yesterday… we need not follow any fancy diets, but if we follow the diet that we have grown up eating and our ancestors have been eating… we can build a strong immunity and healthy lifestyle. And yes exercise is equally important!! 😊

  • @sarikapawar3
    @sarikapawar3 Před 5 měsíci +1

    Aaj 1st time tuza vyayam Karun Pahila 1 min only fast hota mast fresh vatle. Thank u So much

  • @supriyamasal1889
    @supriyamasal1889 Před rokem +3

    🥰😍😘❤️❤️❤️❤️कधी एकदा विडिओ येतो अशी वाट पाहणारी मी विडिओ पाहिल्यावर फक्त आणि फक्त खूप खूप प्रेम,खूप सुंदर माहिती,त्यापेक्षा सुंदर गौरी आणि तुझा dressing सेन्स❤️

  • @prabhavatihealux7767
    @prabhavatihealux7767 Před rokem +2

    आजचा ईपिसोड माझ्यासाठीच आहे
    असेच वाटते
    खूप छान
    निरोगी आयुष्यासाठी कानमंत्र

  • @ssb1991
    @ssb1991 Před rokem +3

    खूप छान गौरी.. आपले घरचे अन्नच खूप पौष्टिक असते..आणि आपल्या स्वास्थ्य साठी..

  • @sunitapawar2633
    @sunitapawar2633 Před 3 měsíci

    ताई तु खुप छान बोलते मला ही असेच राहीला आवडते खुप मोलाचा सल्ला दिला आहे खुप खुप आभारी❤❤

  • @purvasworld20
    @purvasworld20 Před rokem +9

    Yes, i m totally agree with you, m also following this routine since 10 years, and i think m fit.. thanks for this motivation.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Před 4 měsíci

    खूप छान ़एक,एक शब्द शब्द बरोबर बोललीस ़़मी आज 75 वर्षाची आहे ़ एकही औषधाची गोळी मी घेत नाही ़तू सांगितलेली प्रतेक गोष्ठ मी करते ़3नी मधली मला आवडलेली महणजे समाधानी आंनदी रहाण ़हे खूप महत्वाच आहे ़तूझे विचार खूप छान आहेत ़माझा आशीर्वाद आहे तुला ़

  • @mahanandasuryawanshimarath5448

    वॉव आजची ड्रेसिंग मला खूप आवडली 👌 आणि एक दम बरोबर व्यायामाची माहिती दिली.

  • @Manisha-fy3xp
    @Manisha-fy3xp Před rokem

    या पिढीतल्या मुलीने हे अगदी बरोबर सांगितलं आहे, सलाम, 👌👍🌹🌹🌹🌹

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Před rokem +3

    Khupach sundar ani sopya tips sangitlya ahes Gouri.Rojcha Indian ahaar kharach khup balanced ahe. Ani exercise pan chan dakhavales. Gharachi stree samadhani asel tar purna family happy n healthy rahate he correct ahe. Really motivational video. Keep it up Gouri ❣️❣️

  • @poonammali66
    @poonammali66 Před rokem

    आज काल च्या नवीन पिढी साठी खरंच खूप मोलाचे सल्ले आहेत, अगदी सुंदर tips

  • @sulochanabhoye7456
    @sulochanabhoye7456 Před rokem +3

    Mam. Gm
    Khup chhan
    No geam. No financial loss
    Everything with us
    Me karnar
    Bunny dance.

  • @ashwinisable8991
    @ashwinisable8991 Před rokem +1

    अतिशय सुंदर विचार आणि छान पद्धतीने मनाला भावले प्रसन्न वाटले👌👌

  • @asawarishinde4909
    @asawarishinde4909 Před rokem +4

    Best video and very very easy to follow ❤

  • @shashikalabankar7455
    @shashikalabankar7455 Před rokem +1

    खूपच मोलाचा सल्ला दिलास गौरी, फारच आवडला हा व्हिडीओ

  • @drjyotiramteke4020
    @drjyotiramteke4020 Před rokem +4

    More than100 percent agreed and I felt so happy afterwatch8ng ur video,,,thank you 😊😊😊

  • @sindhupatil3601
    @sindhupatil3601 Před rokem +1

    व्यायाम सांगणारा हा पहिलाच व्हिडीओ खूप छान

  • @chanchaaal8761
    @chanchaaal8761 Před rokem +4

    Taiii mental health var pnnn ek video banav plzzz...Khup sundar video tai .....ase ankhi video pahayla aavdel!!!!!👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @komalwani6979
    @komalwani6979 Před rokem +1

    Gouri tai khup chan information dili tumhi. Mla.1 min exercises khup aavdli.kharach khup chan.thank you

  • @Vedantdreamanvi
    @Vedantdreamanvi Před rokem +2

    Video Khup mast ahe. Vishai khup mhatavacha ahe. Me pan daily yoga. Mast jevan ani no tension Asa tharavala ahe…. Happy life ❤️
    Vedant vicharato ahe Billu Kute ahe …. From Ashwini

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Před rokem +1

    खूप भारी १Min. तरी आपल्यासाठी काढला पाहिजे correct आहे
    Thank you खूप छान subject

  • @shraddhamirajkar919
    @shraddhamirajkar919 Před rokem +15

    Simple but very important 3 points to consider in life... Much needed video.. thanks Gauri... Keep up the good work 👍

  • @nitinkarekar7124
    @nitinkarekar7124 Před rokem

    खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही .तुम्ही एकदम सिम्पल असून विचार खूप उच्च आहेत तुमचे. I think every one has to follow you

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 Před rokem +9

    Khup chan aajcha vlog, Thank you Gauri Tai ❤

  • @smitagurav7470
    @smitagurav7470 Před rokem +2

    Khup chan information ahe.....khup positivity bhetli

  • @itsanujandsaieestime9278

    Thank you n I definitely follow that n improve my lifestyle 😊

  • @umamalage7426
    @umamalage7426 Před rokem +1

    Tumhi sngitlela व्यायाम khrch खूप easy ani kami time असल्यामुळे nkkich roj krta yeil... Thank you for all your suggestions 🙏🙏❤️

  • @prasadnamde5767
    @prasadnamde5767 Před rokem +3

    हो अगदी बरोबर ...जुन ते सोन......

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Před rokem +2

    खरंच गं !! माणसाला समाधान हेच सर्वात महत्त्वाच .😊😊😍😍😎😎

  • @amritaj7487
    @amritaj7487 Před rokem +20

    1 min exercise that's what I needed this morning. Thank you Gauri from Melbourne:)

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Před rokem +1

    तुझे म्हणणे अगदी तंतोतंत खरे आहे👍 आम्ही पण हेच फॉलो करतो. फक्त रोज चालण्याचा व्यायाम असतो👍 मस्त व्हिडिओ 👌👌

  • @pritimw
    @pritimw Před rokem +3

    Wowwww, what a video, very inspiring 👌

  • @ashwita.pokharkar6037
    @ashwita.pokharkar6037 Před rokem +1

    Thanks Gauri ajj me khoopach tension madhe hotey Ane tuza video pahela me khoopach tence free zale thanks ☺️ once again

  • @vijaykulat3754
    @vijaykulat3754 Před rokem +3

    Excellent Tai you provide a real way of natural life

  • @sujatasdiary
    @sujatasdiary Před rokem +2

    खूप छान खूप आवडला व्हिडिओ मला ताई ❤️ अमेरिकेमध्ये राहून सुद्धा तुम्ही एवढे छान मराठी बोलू शकता खूप भारी वाटले 👍👌❤️

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 Před rokem +5

    Gouri very nice vlog 👌👌

  • @user-ns5xy1iv9y
    @user-ns5xy1iv9y Před rokem +1

    Khup khup Chan mahiti ani important 3 goshti sangitlyat...very nice 👍👍🙂 thanku so much...... Tai...

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Před rokem +3

    Thanks, gauri. Worth giving a try.

  • @pradnyapawar128
    @pradnyapawar128 Před rokem +1

    Khup chhan jivan Jaganya cha mulmantr dila .Tu Dr aasalya Sarakh bolt hoti..pan free Premal Dr.

  • @ketkishetkar8185
    @ketkishetkar8185 Před rokem +3

    सोपा सुटसुटीत vlog 👍👍❤️

  • @vidyabaviskar1748
    @vidyabaviskar1748 Před rokem +1

    खूप खूप छान Vidio मला खूप आवडला मी तसेच करण्याचा प्रयत्न करेन.

  • @chandakoppar6982
    @chandakoppar6982 Před rokem +14

    Inspiring & motivational message 👍🏼
    All in all, a beautiful, pretty vlog, you & the scenic locations 💗

  • @sasikaladeshmukh2722
    @sasikaladeshmukh2722 Před rokem +2

    अतिशय सुंदर आपला सल्ला आवडला मॅडम thanks

  • @sonalikadam8806
    @sonalikadam8806 Před rokem +3

    Inspiring...💓

  • @karishmadhayagude2206
    @karishmadhayagude2206 Před rokem +1

    खूप छान ताई .मी इतक्या दिवस utubela इतके vedio bgtey पण मला सगळ्यात आवडलेला हा व्हिडिओ आहे ..खूप छान बोलता तुम्ही ..मला वाटतं की मी आजच तुमचा पहिला vedio पहिला आणि खूप आवडला . 🙏

  • @abhayneurgaonkar7448
    @abhayneurgaonkar7448 Před rokem +3

    well said , cant disagree on anything

  • @n.athalye7454
    @n.athalye7454 Před rokem +2

    सुंदर आचार.विचार सर्वांनी अनुकरण करावं

  • @dikshahanwate
    @dikshahanwate Před rokem +7

    Self love is💯 most important 🥰🥰

    • @shubhangigadage8110
      @shubhangigadage8110 Před rokem

      खूप छान माहिती दिली.तुझे मनापासून आभार

  • @sujatakulkarni8716
    @sujatakulkarni8716 Před rokem +2

    Khoopach chhan ani saglyanna jamel ase points sangitale. ❤

  • @saylivadnere1802
    @saylivadnere1802 Před rokem +3

    Very well said be simple and live long

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem +2

    Apratim Vedio an Topic
    👌👌

  • @rajashripatil7954
    @rajashripatil7954 Před rokem +3

    Very Nice Vlog 👌👌

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 Před rokem +1

    खुपच छान आणि सुंदर सांगितले, तुमच्या पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा

  • @thetejaspawar
    @thetejaspawar Před rokem +4

    Tu jashi aahes tashi aamhala aavdte pn tya hun he tuzha svabhav aani aavaj khup aavdto tu ek chan Newsreporter bnu shktes

    • @pratibhasarade8862
      @pratibhasarade8862 Před rokem +1

      Very nice tai👌👌👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před rokem

      Thank you so much 😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před rokem

      Thanks 😊

    • @geetadevpuje612
      @geetadevpuje612 Před rokem

      तुमचा व्यायाम व माहिती छान होती

    • @supriyashinde811
      @supriyashinde811 Před rokem

      खुपच छान माहिती मिळाली मॅडम. धन्यवाद पण मी असा व्यायाम करू शकणार नाही. मी योगा क्लास करते. पेशंट लोकांचा माझे वय वर्षे 69 आहे. माझे वजन 90आहे.माझी 6/7 ऑपरेशन झालीत गुडघे दुखतात. अशा उड्या मी मारू शकणार नाही. धाप लागते. तरूण मुलींनाच छान आहे. मला खुपच आवडला व्हिडिओ. मस्तच एन्जॉय केला. माझ्या नाती आहेत पाच त्यांनाच सांगते करायला डायेट पण छान सांगितले सोपे सुटसुटीत. 😊👌👌👍👏👏💐💕

  • @sntambe5017
    @sntambe5017 Před rokem +2

    Tu कोण गौरी na .मला etaki avadalis की mazhya मुलीपेक्षा सुद्धा. Tula Tu mhanate कारण माझी मुलगी तुझ्यापेक्षा मोठी आहे.etake chan व्यायाम, आहार, समाधानी वृत्ती sagle chan avadhi छोटी असून Tula khup chan समाज आहे.boltes khup गोड. माझे gudhge दुखतात त्यामुळे sagle व्यायाम मला jamatil असे नाही .पण प्रयत्न करणार.khup avadalis मला.like share subscribe केले आहे.असेच छान video pathav.Tula khup शुभेच्छा. धन्यवाद

  • @skhalanekar
    @skhalanekar Před rokem +2

    Very nice. Thank you Ma'am.

  • @sonalrajankar6345
    @sonalrajankar6345 Před rokem +1

    फारच छान आणि योग्य रुटिन आहे तुझं.खरचं खुप खरं बोललीस तू.👍👍👍👍

  • @dhanashreekamble5678
    @dhanashreekamble5678 Před rokem +4

    Bunny dance is superb and i also did stomach yoga but the way u did it that was new thing for me and now onwards I will definitely try to do like u.
    Once again nice and motivational thoughts..
    We almost have same thoughts about life.🙂👍

  • @sapanarane6948
    @sapanarane6948 Před rokem

    Very nice n true 👌👌 कंटाळ्यावर overcome करता आलं पाहिजे फक्त 😊

  • @shitaltakawale9392
    @shitaltakawale9392 Před rokem +3

    As usual, superb vlog 👌

  • @nature_ethics
    @nature_ethics Před 9 měsíci

    👏खरंच तू एकदम रिऍलिटी सांगितली खूपच असे कोणी संगत नाही, 🥰

  • @savitasutar2299
    @savitasutar2299 Před rokem +3

    Very inspiring video...

  • @sparshshoppingandpayments9321

    Yes khup chan massege dila tumhi good i like it

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 Před rokem +3

    Your vlog is very motivating iliked it.immediately i subscribed it.all the best for your future vlogs 👍👍

  • @manalimore2049
    @manalimore2049 Před 5 měsíci +1

    ताई तुमची समजुन सांगायची पध्दत मला खूप आवडते

  • @karuna6307
    @karuna6307 Před rokem +9

    Best line "live for yourself"❤️

  • @saudaminipathak9902
    @saudaminipathak9902 Před 3 měsíci

    अमेरिकेत राहुन असे सुंदर विचार करणारी तुझयासारखी तुच आहेस मला वाटते, खुप छान आवडले सारे,

  • @sabihandcraftedjewelry9156

    माझ्यासाठी आहे का आजचा episode 😜

    • @maharashtrianineuropateswadesh
      @maharashtrianineuropateswadesh Před rokem +3

      मला आजचा episode फक्त माझ्या करता वाटतो आहे😍
      तुम्हीं गौरीजींच्या ताई आहात ना
      great artist you are!

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před rokem +4

      हो हो ... आता तरी मनावर घे व्यायाम 😂

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před rokem

      Thanks Gauri♥️😊

    • @maharashtrianineuropateswadesh
      @maharashtrianineuropateswadesh Před rokem

      @@aamerikecha1384 १०० वर्ष आयुष्य आहे तुम्हाला❤️काल १००० subscribers completed,मी त्या प्रवासावर video करणार आहे आणि special thanks to you🥰हे त्या video मधे पण सांगणार आहे😊🤗

    • @sabihandcraftedjewelry9156
      @sabihandcraftedjewelry9156 Před rokem +1

      ​@@maharashtrianineuropateswadesh Thank you so much ☺️

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 Před rokem +1

    खुप छान विडियो 👌,खुप चांगली माहिती दिली

  • @meenaraut3740
    @meenaraut3740 Před rokem +1

    तुम्ही दाखवलेला व्यायाम खरच खरोखर छान आहे

  • @dipalijadhav2872
    @dipalijadhav2872 Před rokem +1

    Je bolates te really life baddal,,,thank you dear

  • @arunachaudhari1416
    @arunachaudhari1416 Před rokem +1

    हा व्हिडीओ खूप खूप आवडला आज प्रथमच मी हे चैनल पाहिजे धन्यवाद

  • @mpm2935
    @mpm2935 Před rokem +1

    मस्त व्हिडिओ.
    तुझ बोलणं नेहमीच मुद्याला धरून असतं. महत्वाची माहिती मिळते.

  • @apurvakatdare1869
    @apurvakatdare1869 Před rokem +1

    एकदम सही.पूर्णपणे सहमत.

  • @gauravgujar6515
    @gauravgujar6515 Před rokem +1

    मी सातारा मधून तुमचे सगळे व्हिडिओ बगत असतो मला नेहमीच परदेशा बद्दल कुतूहल वाटत ते कुतूहल तूम्ही पूर्ण करता . आपलं कुणीतरी अमेरिकेत राहत ह्याचा आनंद होतो. आजचा व्हिडिओ खरंच खूप छान होता .best wishes to next video tai dada .biluu la kup Prem.......

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před rokem

      खूप भारी वाटलं तुम्ही आपल्या साताऱ्याचे आहात. Thank you sooo much 😊