MPSC PSI 2020 (Neha Gundre -PSI)प्रारूप मुलाखत घेताना प्रा.गोपाल दर्जी जळगांव.
Vložit
- čas přidán 8. 03. 2023
- महाराष्ट्रातील सर्व UPSC (Civil & Other), MPSC - राज्यसेवा, PSI,
अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा व इतर परीक्षांची प्रारूप मुलाखत तयारी प्रा.गोपाल दर्जी
जळगांव यांच्या पॅनलकडून सातत्याने होत असते. ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचे
मार्गदर्शन हवे आहे. त्यांनी दर्जी फाऊंडेशन, दुसरा मजला ख्वॉजामिया दर्ग्यासमोर,
गणेश कॉलनी रोड मो.9423186053 येथे संपर्क करावा...
ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखत मार्गदर्शन घ्यायचे
असेल त्यांनी आपली MPSC PDF Profile - PSI किंवा राज्यसेवा किंवा
इतर बॅच वर्ष व आपल्या मोबाईल नंबरसह पाठविणे. प्रोफाईल पाठविण्यासाठी
ईमेल- gopaldarji21@gmail.com त्यानंतर 9423186053 या भ्रमणध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा.
मुलाखत नको हवी होती.....एवढा अभ्यास, कष्ट , करुन जर मुलाखातीच्या एक आणि दोन गुणांनी पोष्ट जात असेल तर काय फायदा........ विद्यार्थी एवढी कठीण परिस्थितीतून ..... एवढ्या कठीण परीक्षा पास होऊन तिथपर्यंत पोहचतो आणि एक मार्कानी पोस्ट जाती त्याचा काही उपयोग होत नाही.......माझा मित्र तीन वेळा मुलाखातीतून बाहेर पडला आहे...... शेवटी आज तो पोलिस आहे म्हणजे तो काय वेडा होता का........काहीपण आपलं...,... मुलाखत गुणासाठी नाही...... फक्त विद्यार्थी मानसिक दृष्ट्या सक्षम आहे की नाही या साठी घेण्यात यावी................ धन्यवाद.........🙏
True experienced
Right
Right
👍
Mulakhat ya sathi ghetali jate jevha kontihi vyakti adhikari bnte tevha adhikari pad sambaltana tychya vaicharik buddi kitpat ahe to padbhar kashpaddtine hatalel he mhtwache aste
Last thing is that Communication is the power of we will how to handle all thing if you are communication lazzy u dont able hor any government service..
24×7 duty
Pan tikde psi pallvi mam 8 divsanpasu phirtayet😂😂
Khup chan 👌👍
खूप छान
Khup chan
Very good very good Tai
Sir other state police bharti sati eligible asto ka open madhe kahi provision aahet ka Rajyagatnet
खूप भारी 🎉
Ohhhh very nice Tai
उमेदवार ला आवाज़ वाढवा ....
Right💯
Nice
Mulakhat cansel karaa
Very good
354 na cha mahilesathi suddha
Very nice
कोणच पण चागले हो मग माझ चागल हो
Hruta durgule
Sir voice is very low
M̊h̊ 22
Hello sir
Sir PSI hya post sati mulakaat aavashyak aahe. Mulakaati madhe he check kel jate ki tumi yekadi situation handle kartana tumi kiti pressure gheta ki changla prakare ti situation handle karu shakata. Karan hi post ashi aahe ki yete darroj nav navin challengess accept karavi Lagtat. Mhanun mulakaat aavashyak aahe sir 🙏🙏🙏
@@dt2603 अगदी बरोबर ,,,,
अगदी बरोबर आहे.👍
आवाज clear नाही