Video není dostupné.
Omlouváme se.
ZALA MAHAR PANDHARINATH | PADMA CHAUHAN | SHAHOO MODAK | MARATHI FULL MOVIE
Vložit
- čas přidán 24. 10. 2022
- Subscribe TO Express Movies:- bit.ly/3rixRYZ
MOVIE NAME : ZALA MAHAR PANDHARINATH
PRODUCER : C,M, PAREKH
DIRECTOR :KAMLAKAR TORNE
RIGHTER : ROY KINIKAR
STARCAST : SHAHOO MODAK , PADMA CHAUHAN
old classic,historical marathi,full movie,super hit,movies hd,marathi movies,full marathi movies,old marathi movies,latest marathi movies,superhit marathi movies,marathi songs,black & white movies,famous,popular,black and white marathi movies,best marathi movies,marathi old classic films,vintage,classic,b/w,old,old hindi movies,evergreen songs,indian full films,movie,hindi classical songs hd,golden hits,songs,super,hit,indian.ZALA MAHAR PANDHARINATH
जय विठ्ठल रुक्मिणी
हा चित्रपट अतिशय सुंदर आहे व ह्या चित्रपटाचे चित्रीकरणाचा काही भाग आमच्या गावात नागज ता कवठे महांकाळ येथे झाले आहे
धर्मश्रद्धा दृढ करणारा चित्रपट. मनुष्य सर्व एकच ही भावना निर्माण करणारा, सध्याच्या एकमेकांचा द्वेष निर्माण करणार्या काळात अतिशय अप्रतिम सिनेमा.
I am sure you have watched sant tukaram 🥹
@@prashantsonkamble3354 I have adapted the values.
@@shreepadgolwalkar88261:29:52
खुप छान चित्रपट.असेच चित्रपट डाऊन लोड करा. Thanks 🙏
Songs from this movie are absolute gems✨ Salute to G.D. Madgulkar and Sudheer Phadake🙏🏼
सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका छान वठवल्या आहेत.
निजरूप दाखवा हो 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
खूप छान चित्रपट आजच्या काळात पाहिजे तच.
दाराबारामध्ये देव प्रगट झालेलाच भाग कट केला आहे पूर्ण सिनेमा दाखवायला हवा होता. 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩एक महान संत दामाजी पंत 🚩🚩🚩🚩
czcams.com/video/F_EvAt0407g/video.htmlsi=Ox76DyM9ocBpYtsH
This link has that scene as well
उत्कृष्ट चित्रपट. जय हरि विठ्ठल. 🙏🙇🙏
Maza Dev mazya sangati ahe 🌹 maza rudhayat ahe 🌹
धनय धनय ते दामाजी पंत धनय धनय तयांची विठठल भक्ति
Nice movie ...marha ..panduraga ..gotam ...budha 🙏🙏🙏
रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी श्रीहरि (श्रीकृष्ण) तिला आवडणाऱ्या बालगोपाळ रुपात आले होते. तेव्हा त्याच रूपात ते पुंडलिकाकडे गेले. आईवडीलांची सेवा करणाऱ्या पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर तिष्ठत भगवंत उभे राहिले. प्रसन्न होऊन पुंडलिकाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा पुंडलिकाने वरदान मागितले की, "पुढे होणाऱ्या भक्तांच्या कल्याणासाठी तू असाच याच वीटेवर कायम उभा रहा."
त्यावेळी तिथे मूर्ती आपोआप प्रकट झाली. म्हणून विठ्ठलमूर्तीला स्वयंभू म्हटले जाते. म्हणजे माणसाने घडवलेली मूर्ती नाही ती. वीटेवरती अटळ उभे राहिल्यामुळे श्रीहरि हे विठ्ठल या नावाने प्रसिद्ध झाले. तर यमुनातीरी गाई चरत असताना धुळीने त्यांचे अंग पांढरट रंगाचे व्हायचे म्हणून पांडुरंग हे नाव पडले. गुरे राखायला नेतात ती काठी विठ्ठलमूर्तीच्या दोन पायांच्या मध्ये दिसून येते. एका हातात शंख तर दुसऱ्या हातात पद्म (कमळाचे फूल) दिसून येते. छातीवर भृगुलांछन चिन्ह आहे.
देव विठू महारांच्या रुपात बादशहा चे कर्ज फेडतात तो भाग कापला आहे. 😢
हो ना मुख्य च भाग कापला आहॆ असे नको होते करायला
श्री हरि.खूपच सुंदर सिनेमा आहे.
मि चौथी वरगात असताना हा पिक्चर पाहिला होता तेवहा माझया गावी एरंडेशवर ता पुरना जी परभणी मराठवाडा माझया गावी
एकच टिवी होता आता मुंबई त नोकरी पन गावी गेलो की तया वाडयावर जाऊन चौथरया च दर्शन घेतो
Thnx a lot for uploading this movie....
जयजय विठ्ठल।जय हरी विठ्ठल.।
खूप सुंदर
Nice movie.....
khup sundar chitrapat
Sarvabhuti bhagvat bhavo hachi nijbhakticha bhao
❤❤❤❤❤ पांडुरंग
Movie cha main scene ka cut kela jevha dev vithu mahar banun badshaha samor yeto ??
भावना दुखावत असतील कोणाच्यातरी
खूप छान चित्रपट आहे upload केल्याबद्दल धन्यवाद
Maza shree Hari ahe
Khup shan aahe
(1:04:35 )
दरबारात विठूराया प्रकट झाले तो महत्त्वाचा भाग कट केला त्यामुळे रंगत येत नाही
czcams.com/video/F_EvAt0407g/video.htmlsi=Ox76DyM9ocBpYtsH
This link has that scene as well
czcams.com/video/F_EvAt0407g/video.htmlsi=Ox76DyM9ocBpYtsH
This link has that scene as well
असे चित्रपट अपलोड करा धन्यवाद ❤
छान. 🙏🙏.
Ram krushn hari 🚩
Apratim Sadarikaran .asse chitrapat punha hone naahee. Pandurang Haree.
Uttam..
🙏🙏🙏🥺🥺🥺
राम कृष्ण हरी
हा चित्रपट ज्याने लोंड केला आहे त्याने मेन पांडूरंगाचे सोन्यांच्या मोहरा बादशाला पुढे आ ओततानाचा सिंन कापला आहे हे चुकिचे आहे त्याला पांडूरंग समजलाच नाही आज्ञ्यांन बुद्धी त्याची पांडूरंग पांडूरंग देव त्याला चांगली बुद्धी देवो पांडूरंग पांडूरंग 🙏
czcams.com/video/F_EvAt0407g/video.htmlsi=Ox76DyM9ocBpYtsH
This link has that scene as well
एवढा मोठा चित्रपट अपलोड नसेल केले शेवटी हा चित्रपट पण भक्ती भावाने ज्यांनी अपलोड केला त्यांना माझा धन्यवाद
Tumhi aplold kara na pahayla tari milel
🙏🏻😘
Sharir dakhavlay pn atmach kadhun taklay
Editor good job👏👏👏👏👏👏👏
Nemaka vithu dakhvla nahi..ky he😢
सबका मालिक एक है.
विठ्ठल सबका मालिक है
विठ्ठल
Vitu sevak ka cha scene cut kelay
Kay tya badshah Salamat che Bhagya!
Cut film... not originally posted.. very bad
czcams.com/video/F_EvAt0407g/video.htmlsi=Ox76DyM9ocBpYtsH
This link has that scene as well
Ya chitrapatach nav pahije hot buddh zhala pandhari nath Karan buddhana pandurang banavlel aahe
गौतम बुद्ध श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहे 🙏🚩🌼🌷