ताई आली लग्नासाठी ❤️| कोमल करतीये लग्नाला जायचा हट्ट 😱| Family Vlog | Komal Sawale

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • नमस्कार मित्रांनो!! आज ताई आली आहे. आणि ते सगळे उद्या निघणार आहेत विजू भाऊच्या लग्नासाठी. आधी मी कोमलला जाऊ नको म्हणत होतो, कारण तिला आता जवळ जवळ 7 वा महिना complete होत आला आहे. पण ती काही आईकत नाहीये. तिला खूप excitement आहे लग्नाची. बघू आता काय होतंय ते. बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे commet करून नक्की सांगा. आणि आई साठी ♥️ पाठवा.
    धन्यवाद 🙏
    Watch more -
    • बुडता बुडता वाचलो 😮| क...
    • परीने आईची पोत तोडली 😱...
    • परीला शाळेत घालावे कि ...
    • वटपौर्णिमेची तयारी गेल...
    • नागीण काही केल्या उतरे...
    komal om sawale, family vlogger,daily vlogs,Day in my life,Family vlogs,a day in my life,Husband wife,Husband wife vlog,marathi vlogger,daily routine vlog,komal sawale,new vlog,marathi wife,marathi husband,कोमल सावळे,marathi channel,marathi wedding,कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news,manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel
    Follow more -
    Instagram Link -
    komal_sawal...
    Facebook Link -
    / omsawaleofficial

Komentáře • 500

  • @user-vx7je6hd7x
    @user-vx7je6hd7x Před 7 dny +18

    लोकांना काय काम धंदा नाही ते बोलणारच लक्ष देऊ नका❤❤❤❤

  • @nandinigalande8865
    @nandinigalande8865 Před 7 dny +26

    ओम मोठा दिर म्हणुन फार छान आणि समंजस आहे त्यामुळे विडियो पाहिला छान वाटते 👌🥰आई❤❤❤❤

  • @nutansoanvane
    @nutansoanvane Před 7 dny +9

    छान मस्त व्हिडिओ होता ताई आल्यामुळे खूप छान सगळे आनंदात आहे तू एक मोठ्या भावाप्रमाणे रोहिणी ला समजावून सांगतो आईंना सांगा कमेंट्स मनावर नका घेऊ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍

  • @deepali24690
    @deepali24690 Před 7 dny +27

    दादा तू खूप ग्रेट आहेस सर्वाची मन जपतो..रोहिणी ल किती समजून सांगतो बोलतो असा मोठा भावासारखा दिर सर्वांना मिळो....आणि तुझे बरोबर ये कोमल ने नाही गेलं तर लग्नाला चांगले राहील ती आता आजारातून बरी झाली आणि आता आजार चे सावट सुरू ये बाहेर उगीच इन्फेक्शन होत ना काळजी घ्यावी ...मनीषा ताई आणि आई ने सांगावं ना नको येऊ कोमल तू ..त्या पण घेऊन जाता ये लगेच ...मान्य ये घरातलं लग्न ये पण एक वर्ष नाही लग्न अटेन केले तर काही होत नाही ...मेन हेल्थ आणि 2 बेबी ये पोटात कळजी घ्यावी

  • @shriswamisamrth653
    @shriswamisamrth653 Před 6 dny +3

    दादा तुझ्या आई सारखी सासू मिळायला खूप भाग्य लागत रे...ते आमचं नाही अस भाग्य.......आणी कोमल ही बिचारि खूप चांगली आहे..साधी आहे कोमल....आणी आई समजून घेते सुनांना.....❤ आई तुमच्यासाठी......

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Před 6 dny +3

    रोहीणी ला साडीला पिन अप करायला शिकू दे . 3-4 ठिकाणी पिना लावल्या की साडी छान राहते . रोहीणी तूला साडी खूप छान दिसते मला माहित आहे थोडीशी सवय आणि थोडीशी आवड लावून घे सगळं छानच होईल.
    नेहमी नाही पण अधून मधून सराव कर. नंतर तूलाच आवडयला लागेल.

  • @kanchattractive4054
    @kanchattractive4054 Před 7 dny +3

    कोमल न आई खूप छान आहे कोमल तर एकदम नाही बोलत विचारपूर्वक ऊत्तर देते रोहीणी तर मूद्दा ऊठवते एक महिनातच😂😂😂आईसाठी❤

  • @KavitaMunde-hr7nl
    @KavitaMunde-hr7nl Před 6 dny +2

    रोहिणी ने लग्नाच्या आधी किती वेळा साडी नेसून आलेली आहे पण आता तिला काय प्रॉब्लेम आहे साडी नेसण्यासाठी ❤❤

  • @madhurinikam8101
    @madhurinikam8101 Před 7 dny +11

    Komal pn chan ahe...rohini pn chan ahe..tai pn chan ahe ani aaich tr mstch ahe..❤❤❤❤lokankde laksh deu nka dada❤❤

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 Před 7 dny +40

    दादा तुम्ही कोमल वहिनी la ड्रेस घालायला permission दिली म्हणून रोहिणी la पण ड्रेस घालता आला.तुम्ही atleast लग्नाच्या ५-६ महिन्यानंतर ड्रेस घालू द्या म्हणून पुढाकार नसता घेतला तर कोमल वहिनी la ड्रेस नसते घालता आले आता आणि रोहिणी ल पण नसते घालता आले

  • @sangitagawai1395
    @sangitagawai1395 Před 7 dny +4

    खुप छान असच हसतखेळत रहा खूप छान आजचा विडीओ👌 🥰

  • @pallavibombe2444
    @pallavibombe2444 Před 7 dny +11

    नाही जमत तर सवय करून घ्यायला सांगा दादा थोडी तरी साडी घालायची... मधे मधे घतेल पाहजे साडी ... ती नी

    • @mac_18
      @mac_18 Před 7 dny +3

      Ghaludya na tila dress , kashala tya mulila traas deta ahat , lahan ahai ti .

  • @shreelekha2005
    @shreelekha2005 Před 6 dny

    मला तुमच कुटुंब खूप आवडत, जास्त करुन मला आईंचा स्वभाव आवडतो खूप छान आहेत आणि त्यांच्या मुळे हे कुटुंब एकत्र आहे ❤

  • @SupeshDate
    @SupeshDate Před 7 dny +5

    आई साठी स्पेशल हाटॅ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आई खूप छान आहे सर्वना समजून घेते आई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonalpatil8938
    @sonalpatil8938 Před 7 dny +3

    आई साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आई खूप छान आहे सर्वात सांभाळून घेते ❤❤❤

  • @ChaitraliBahegavankar

    कोमल नशीबवान आहे........!!god bless you...

  • @aparnatanpure3593
    @aparnatanpure3593 Před 7 dny

    Dada तुमची फॅमिली खुप छान आहे ❤हे आईसाठी

  • @rajeshreevyas4013
    @rajeshreevyas4013 Před 7 dny

    Dada your all family members are oooosssmmm,I watched your video alll

  • @shraddhakadam5162
    @shraddhakadam5162 Před 7 dny

    Mala tar tuzi sagali family khupch aavadate ani khas aai sathi aaj ❤❤❤❤❤

  • @suparstar-l2t
    @suparstar-l2t Před 7 dny +1

    तुमचे विडिओ खूप छान असतात दादा तुमच्या सर्व परीवार खूप छान आहे मी दररोज तुमचे विडिओ बघते दादा

  • @nikitakhambe1913
    @nikitakhambe1913 Před 7 dny +1

    Tumchi sarv family chan ahe sagalech changale ahet❤❤❤❤❤❤❤

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Před 2 dny

    आई खूप छान आहे प्रेमळ आहे सासू सूनाची जोडी छान आहे 🥰सर्व काम करत आहे सगळे वाटून काम करता आहे ☺️😍खूप छान असच सर्व जण हसत खेळत आनंदी राहा मस्त फॅमिली आहे .🥰💯ओम दादा तू दिर, वडील, भाऊ, मुलगा म्हणून खूप समजदार आणि प्रेमळ आहे 🥰💯💯☺️
    ❤❤❤❤आई साठी

  • @user-ps5hi4ut4m
    @user-ps5hi4ut4m Před 5 dny +1

    दादा तुझी आई खूप छान आहे

  • @madhuripawar5258
    @madhuripawar5258 Před 7 dny +3

    ❤mal tumchi sagli family khup aavdet

  • @TruptiWagh-ue3oc
    @TruptiWagh-ue3oc Před 7 dny +1

    मस्तच आहे आईचा स्वभाव

  • @santoshwatkar6085
    @santoshwatkar6085 Před 7 dny

    ❤❤ तुमची फॅमिली खूप छान आहे

  • @arpitapawar9187
    @arpitapawar9187 Před 7 dny +1

    खास आईसाठी आणि तुमच्या फॅमिली खूप खूप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 Před 7 dny

    आई चा स्वभाव मला खुप आवडतो दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sonalipendor7791
    @sonalipendor7791 Před 7 dny

    Nai ओ दादा तुम्ही सर्वजन khupach चांगले आहात happy family

  • @ashwinigaikwad9700
    @ashwinigaikwad9700 Před 7 dny +5

    Rohini om dada barobr jast moklya manane rahate❤❤❤❤

  • @pranitabhapkar2963
    @pranitabhapkar2963 Před 7 dny

    तिघी पण छान आहे मला तुमचा परिवार खुप आवडतो

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Před 7 dny

    ओम तुझ्या समजुतदार पणा प्रेमळ स्वभावासाठी ❤❤

  • @Anamika516
    @Anamika516 Před 7 dny +1

    Om dada komal vahini ram dada rohini vahini pari manisha tai aai baba tumhi sarv ch khup chhan aahet, mala khup aavdate tumchi family ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 7 dny

    Rudra kup bhari hushar smart tai ata kup Chan diste

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 7 dny

    Hair kya ghetle

  • @darshanayadmal83
    @darshanayadmal83 Před 7 dny +1

    Aai sathi special ❤...

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 Před 7 dny

    तुम्ही सर्व छानच आहात. ❤❤❤❤❤

  • @truptijoshi7916
    @truptijoshi7916 Před 7 dny

    ओम दादा कोमल ताई छान आहे आणि ती सगळ्यांना समजून घेते मी प्रतीक्षा जोशी ची आई आहे जालन्यात राहते

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 Před 6 dny

    आई खूप समजदार आणि खूप छान आहे मी जालना जिल्ह्यातील आहे पण मी कर्नाटक मध्ये राहते आईसाठी❤❤❤❤❤🎉

  • @shalinilandge7335
    @shalinilandge7335 Před 7 dny

    तुमची आई खूप छान आहे ❤❤❤❤❤❤

  • @tejaswinikirisagar5995
    @tejaswinikirisagar5995 Před 7 dny +1

    All family 1ch no.❤❤

  • @SeemaDevkar-hx4pn
    @SeemaDevkar-hx4pn Před 7 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पुर्ण फॅमिली साठी असेच खुश रहा

  • @sheetalpatil1470
    @sheetalpatil1470 Před 7 dny

    Kuph chan video Dada

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 Před 7 dny

    आई छानच आहेत 👌🏻👌🏻👌🏻👍🙏🏼

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 7 dny

    Aai barobar bolli

  • @ashwinisonune3099
    @ashwinisonune3099 Před 6 dny

    Fakt aai sathi ❤tas sarvch chan ahe dada pn special aai sathi aaj ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jyotisali9639
    @jyotisali9639 Před 7 dny

    Nice vlog dada ❤

  • @dbhorpe
    @dbhorpe Před 7 dny

    आई साठी स्पेशल❤❤❤

  • @artirane963
    @artirane963 Před 7 dny +2

    Khar goshat aahe Rohini khup kam karte aai karte Manisha khup chan aahe

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm Před 7 dny +15

    ओम दादा तुझ्या समजुतदार पना साठी एक लाईक आणि आई साठी एक ❤

  • @shraddhapande9561
    @shraddhapande9561 Před 7 dny

    Aai sathi Khas❤

  • @sakshiParit-yw6di
    @sakshiParit-yw6di Před 7 dny

    आई साठी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-kv2gw5uc5j
    @user-kv2gw5uc5j Před 7 dny

    दादा तीघि पन छान आहे❤❤

  • @nikitasawant2898
    @nikitasawant2898 Před 7 dny

    ❤❤Tumhi sagale chaan ahat

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 7 dny +2

    Rohini New navri sarki chan avraich new aste life time simple aste

  • @user-nv8hh9qm1f
    @user-nv8hh9qm1f Před 7 dny

    आई खूप खूप छान आहे दादा ❤❤❤❤

  • @kajalumbare
    @kajalumbare Před 7 dny +1

    Aai khup. Mast aahet ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mayuriwaghchaure5189
    @mayuriwaghchaure5189 Před 7 dny +1

    Nice vlog❤❤

  • @shrutipatil8693
    @shrutipatil8693 Před 7 dny

    Aai khup chan ahet ❤

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande Před 7 dny +5

    दादा मला आई नाही तुमच्या आईकडे बघुन मला माझ्या आईची आठवन येते दादा आईला माझा निरोप द्या आई मला तुमचा स्वभाव खुप आवडतो ❤❤❤❤❤❤❤❤❤आई मी पण तुमची मूलगीच आहे ❤❤❤

  • @shamraochavhan6585
    @shamraochavhan6585 Před 7 dny

    आई,खूप,चांगली,आहे❤❤❤❤❤❤

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Před 7 dny

    आई साठी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ हे पण कमीच आहे इतका दिल मोठा आहे आईंचा

  • @adityagore6642
    @adityagore6642 Před 5 dny

    Hi good morning 🌹🌹 Ani so cute family and happy family ❤❤❤❤❤❤

  • @shraddhamukkirwar3528

    Aai hatala 5 bot asatat ...tase sagalyanche vichar vegvegale asatat...sodun dyayache 😃
    Komal pn chhan rahate aata...hohini pn misalali aahe..
    Je yogya aahe te ghalu dya 😃
    Komal chi delivery kuthe karanar aahe
    Manisha tai jolly aahe khup
    Aata jodine bolava vijubhau la

  • @ashleshabhor770
    @ashleshabhor770 Před 7 dny +1

    जाऊ द्या घेतिन सगळेच जण काळजि त्यानचि पन ईछाहोत असेल लग्नाला जायला

  • @PranaliPawar-vc7du
    @PranaliPawar-vc7du Před 7 dny

    ❤️❤️❤️❤️❤️❤️ mla khup aai avdte

  • @shilpasirsath5005
    @shilpasirsath5005 Před 7 dny

    Nice family ❤

  • @SanjayTayde-gg7vo
    @SanjayTayde-gg7vo Před 7 dny

    मनिषा ताई चि साडी खुप छान आहे

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 7 dny +2

    Pasara kiti

  • @user-jz7ep2rz7f
    @user-jz7ep2rz7f Před 7 dny +2

    दोन सुना आल्या पण आईला काय स्वयंपाकात सूटका नाही .. 😕

    • @sujatamandvkar5846
      @sujatamandvkar5846 Před 7 dny +1

      सुना काम करतात पण तिच्या आई ला च मध्ये मध्ये करायची सवय आहे

  • @manikmulge4755
    @manikmulge4755 Před 7 dny +1

    Aai sathi❤❤❤

  • @user-ci9cp2mc3t
    @user-ci9cp2mc3t Před 7 dny +1

    Aai sathi ❤❤❤❤❤❤

  • @kanchattractive4054
    @kanchattractive4054 Před 7 dny +1

    रोहिणी ला थोङ चांगल राहायला लावा दादा नविन नवरी वाटतच नाही ङ्रेस कोणता ओढणी एकच घेते नूस्त सर्व ङ्रेसवर....

  • @krishnakulkarni9679
    @krishnakulkarni9679 Před 6 dny

    Aai khup chan ahet ani tie pan chan ahe...

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 Před 7 dny

    आई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लव यू आई❤❤❤❤❤❤❤❤❤ तुम्ही खरंच खूप गोड आहेत

  • @user-tk9ln7ez1k
    @user-tk9ln7ez1k Před 7 dny

    Aai sathi ❤

  • @ashwinisonawane7034
    @ashwinisonawane7034 Před 7 dny

    He aai sathi❤❤❤❤

  • @MinajTamboli-ol8er
    @MinajTamboli-ol8er Před 7 dny

    Mla tar komal khup aavdte

  • @priyankaborde1671
    @priyankaborde1671 Před 7 dny

    ❤❤आई साठी 😊

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 Před 7 dny

    ❤❤❤❤❤ आईसाठी😅😅

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 Před 7 dny +1

    Komal n lagnala jane

  • @vitthalpatil1093
    @vitthalpatil1093 Před 7 dny +1

    💓💓💓💓💕💕💕💕love you aai 💕💕💕💕💕💓💓💓happy family

  • @indiancookingqueenkomalkad655

    Vijay n chn tayari keli🎉

  • @rahulkadam8440
    @rahulkadam8440 Před 7 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤Aai sathi dada

  • @om-shivay10-9
    @om-shivay10-9 Před 7 dny +10

    Tai la tumhi as navte mhayla pahije ki aamchya ghari sarkhi yeti ka br.. I know tumhi gammtine mhanun gele.. But lagnantr ashya goshti eka mulila khup hurt kartat.. Tila parkepanachi janiv karun detat.. 😢.. Aai la sudha vayeet vatale..

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande Před 7 dny

      @@om-shivay10-9 अहो ओम दादा गंम्मत करतोय

    • @namitawarang4063
      @namitawarang4063 Před 7 dny

      Tuza Kay ektyach ghar nahi ahe tuza vadilanch ghar ahe mhanje taich pan titkach adhikar ahe

  • @user-zo6vo1bl3i
    @user-zo6vo1bl3i Před 7 dny

    आई साठी ❤❤❤❤❤

  • @harshalawanjari8037
    @harshalawanjari8037 Před 6 dny

    Aai khup kam karte 2 suna asun ❤❤❤❤❤❤

  • @manishachoure3751
    @manishachoure3751 Před 7 dny

    Mast

  • @sakshiaucharmal1684
    @sakshiaucharmal1684 Před 7 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤aii sathi

  • @askrishan6388
    @askrishan6388 Před 7 dny

    आत्या पंधरा दिवस तुमच्या इथे आली होती ना

  • @rajeshreevyas4013
    @rajeshreevyas4013 Před 7 dny

    Dada maza nav sanga pls,tumhi aamchy comment baghta ta kadal pls

  • @user-qo3gi1pt2y
    @user-qo3gi1pt2y Před 7 dny

    ❤ आईसाठी

  • @ashwinibandebuche1734

    Om cha khup potat yetay viju bhau ni sona che dagini kele tr, changle kapde ghet aahe tr, viju bhau tumcha sarkha kapti nai om sawale, swatacha bayko sati sarve krte om, aani rohini la kahich nai kel, om chi aai pn khup kapti manachi aahe, yancha gharat fakat ram aani baba ch bare aahe

  • @khushalimankar
    @khushalimankar Před 7 dny +24

    Dada tuzya sobt jevdi Rohini free bolte tevdi ram dadasi nahi boltani nhi dist😊

  • @arnavchavan327
    @arnavchavan327 Před 7 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤ आई साठी😊

  • @pritibhosale1997
    @pritibhosale1997 Před 7 dny

    Aai ❤❤❤❤

  • @kalyanishimpi-lz7ct
    @kalyanishimpi-lz7ct Před 7 dny +2

    Tumchya aai sarkhi aai kuthech bhetnar ny yevdha chan swabhav ahe aainch❤

  • @sushamathakar3907
    @sushamathakar3907 Před 7 dny

    ❤❤❤❤❤❤❤aai sathi

  • @Dinkapatil2000
    @Dinkapatil2000 Před 7 dny

    ❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ om dada aai la dakhava me kiti love patvl maza comment la reply nakki kara karn mazya me pan happy honar

  • @manishaankush1774
    @manishaankush1774 Před 7 dny

    Aai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤