Vidhansabha मध्ये BJP सत्तेत येईल का, Eknath Shinde मुख्यमंत्री असणार?| बोलभिडू चर्चा विथ आशिष शेलार

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 182

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 29 dny +113

    आधी सन्यास घ्या तुम्ही 😊
    शब्द पूर्ण करा😂😂😂

    • @piyushtekade3915
      @piyushtekade3915 Před 29 dny +4

      Nahi.

    • @aay1411
      @aay1411 Před 28 dny +3

      तुम्ही tya उद्धव साहेबांकडून घ्या अजून आमदार पदाचा राजीनामा देणार होते मुख्यमंत्री पद गेल्यावर
      उद्धव ne दिल्यावर शेलार देणार

  • @amolthore3886
    @amolthore3886 Před 29 dny +19

    हा सन्यास घेणार होता न on रेकॉर्ड
    पुन्हा घोडे बाजार होणार

  • @rocker4037
    @rocker4037 Před 29 dny +29

    महविकास आघाडी नाही पण महायुती ची कशी फजिती होते बघा. जागा वाटप सुरू हौद्या मग बघा कशी गळती लगतीये तुमच्या महायुतिला. waiting for that moment😂

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 29 dny +46

    महाविकास आघाडी फुटणार : ❎
    संजत राऊत : 🙅‍♂️🙅‍♂️
    तुम्ही संन्यास कधी घेणार : ✅✅✅
    इंटरव्यू : ❎
    कॉमेडी शो : ✅✅😂

  • @Ratanharer29
    @Ratanharer29 Před 29 dny +40

    सगळं सोडून या चोरलाच बोलावलं काय दूसरा कोण भेटला नाही का...... आशिष कुरेशी 😂😂😂

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 Před 28 dny

      Konala chor mhantay ? He bhavi mukhya mantri ahet. Ani gharkombdya peksha he aamdar mhanun suddha lakh patine changalech !

  • @RahulPatil-hl6fr
    @RahulPatil-hl6fr Před 29 dny +19

    आदरणीय जरांगे पाटील साहेबानी आणि मराठ्यांनी SEBC असं वेगळे आरक्षण कधीही मागितलेच नव्हते.. ते नेहमी OBC मधूनच आरक्षण मागत होते आणि मागत आहेत. SEBC हे आरक्षण मराठा समाजावर तुम्ही रेटवले आणि मराठ्यांचा घात केला.
    कितीही प्रयत्न करा विधानसभेची वाट खडतर आहे.💯

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 Před 29 dny +1

      🔥🔥🔥🔥🔥

    • @prashant20091000
      @prashant20091000 Před 28 dny

      BJP चा सुपडा साफ होणार हे काळया दगडावरची रेष आहे... टरबूज हाच असणार आहे ह्या सगळ्याचा कलंकित प्राणी...

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q Před 28 dny +7

    UP आणि महाराष्ट्र ने मोदिला। अल्पमतात आणलाय 😂😂😂😂😂😂😂

  • @vks1003
    @vks1003 Před 29 dny +66

    गुजराती समोर मुजरा करणारे
    आता घरी बसणार.

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Před 29 dny +15

      Soniya पुढे झुकणारे...... आहेत😂😂😂

    • @vks1003
      @vks1003 Před 29 dny +5

      @@TheHinduShow19
      project nehle tu
      pan ja

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 29 dny +3

      ​@@TheHinduShow19 आधी शब्द पूर्ण करा😂

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Před 29 dny +2

      @@vks1003 तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का रे. उद्धव खान शरद उद्दिन आणि बार डान्सर. समर्थक दिसतोय तू

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 Před 29 dny

      @@Kattar_hindu_bramhan आम्ही कट्टर हिंदू आहेत रे. तुमच्यासारखे विकले गेले नाहीत 8500 मध्ये

  • @rajpatil1260
    @rajpatil1260 Před 29 dny +14

    फालतू खोट बोलण असलं interview घेत पण जाऊ नका...

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Před 29 dny +27

    आधी दिलेल्या शब्दाला जागा... सन्यास घ्या😂

  • @Pd15069
    @Pd15069 Před 29 dny +8

    तू काही पण बोल, आम्ही फ्कत जरांगे पाटील यांच्या सोबत 🔥🚩

  • @sahilnam356
    @sahilnam356 Před 29 dny +9

    Interview ❌
    दबाव ✅😅

  • @sagarnashikare
    @sagarnashikare Před 29 dny +9

    पण लोकांनी लोकसभेत कोणाची मरली... तर सूज कोणाची उतरायला पाहिजे 😂😂😂
    मला वाटतं साहेबाना भुल दिली असेल म्हणून जाणवत नाही हे😅

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 Před 29 dny +7

    कृपया महत्त्वाच्या माणसांच्या मुलाखती घ्या

  • @GurabDatir
    @GurabDatir Před 28 dny +3

    आशिष शेलार साहेब अगोदर आपण दिलेला शब्द खरा करा आघाडी फुटते काय

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 Před 29 dny +5

    मराठा समाजा करीता आपले योगदान काय व आपला मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध का यातच सर्व समजते

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Před 28 dny +3

    हे महाशय 42 ते 45 खासदार निवडून आणणार होते ना....आणि राजकारण पण सोडणार होते ना..🤣🤣

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 Před 29 dny +4

    बोलभिडू अश्या लोकांना बोलावण्या आधी जरा विचार करा 2M चे 2k होणार लवकरच.

  • @adharpaperscards4636
    @adharpaperscards4636 Před 29 dny +8

    Comment बघता विधानसभा लाडकी बहिण वर पार पडेल वाटत नाही

  • @shubhamshahane3635
    @shubhamshahane3635 Před 29 dny +5

    बांद्राचा पोलार्ड

  • @krishnakadam2867
    @krishnakadam2867 Před 29 dny +5

    MH projects gujarat gele tevha bhadya ek shabdh ka kadala nahis te sang pahile tu😂😂😂

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Před 29 dny +4

    आयुष्यात सर्वात जास्त शिव्या आशिष शेलार ने राज ठाकरे दिल्या, बारामती पोपटराव, सुपरीबाज असे बोलले पण आज त्यांचे गुणगान 😅😅😅😅😅
    हारले म्हणून लाडके बहीण जिंकले असते तर काहीच नाही 😅😅😅😅😅
    शेलार माजलेला माणूस इथून पुढे सरकार नाही😅😅😅

  • @sunilkate7926
    @sunilkate7926 Před 29 dny +6

    शेलार साहेब,तुम्ही आणि तुमचं विद्यमान सरकार काय करणार ते सांगा?नेहरू साहेब,पवार साहेब यांनी काय केलं ते सांगत बसू नका.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 29 dny +1

      या सरकारच्या काळात विकास झाला. आणि अजून ही विकास चालू आहे.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 29 dny +1

      आधी काय नव्हता च ना जस की. महाराष्ट्र no.19 la होत आता no.2 झालना 🤡​@@atmaram_yt

    • @hemantphatak8572
      @hemantphatak8572 Před 15 dny

      गटरुचच्यानं काय शेण खाल्लं ते सांगायला पाहिजे की चमच्याना

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv Před 29 dny +14

    LOKSABHA
    Ab ki bar 400 par😅
    Maharashtra Election
    Ab sir 40😅

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 Před 29 dny +5

    Khup chan podcast ...purn bgnar aami...jarange saheb👍

  • @HemantGondhali
    @HemantGondhali Před 29 dny +4

    शेलार साहेब
    महाराष्टातले उधाेग गुजरातला नेतात त्या बद्धल बाेला,

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 29 dny

      उद्योग गुजरातलाच का जाताहेत. महाराष्ट्रातून गुजरातला न जाता बिहारला का जात नाही. याचा अर्थ उद्योगांना स्थिरता आणि सुरक्षितता कुठे योग्य आहे हे बघूनच उद्योगपती निर्णय घेतात. २०१९ पासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण पहाता कोणीही महाराष्ट्रात उद्योग आणायला वा चालू उद्योग महाराष्ट्रात चालवायला तयार नाहीत.

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Před 28 dny +2

    कांग्रेस सरकार असतांनी आण्णा हजारेंनी वेळोवेळी आंदोलन केले आणी आता भाजप सरकार आलेले 10 वर्ष झाले गप्प का आहे आणा हजारे आणी भाजप यांनी पण उत्तर द्यावी !

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Před 29 dny +17

    मस्त कॉमेडी

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 Před 29 dny +1

    #बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

  • @kishorphadatare3462
    @kishorphadatare3462 Před 29 dny +11

    शब्दात बद्दल बापात बदल आधी शब्द पाळा

  • @prathmeshjadhav4649
    @prathmeshjadhav4649 Před 29 dny +3

    रोहीत ( R R आबा )पाटील

  • @ajitpatil1212.
    @ajitpatil1212. Před 29 dny +4

    आमदार विश्वजीत कदम यांची मुलाखत घ्या

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 Před 29 dny +4

    Congress jindabad

  • @deepakg3564
    @deepakg3564 Před 29 dny +2

    बोल भिडू पण पेड मीडिया झालाय.. आता चॅनल चालू करा ..सगळ्या परवानग्या भेटतील आणि फंड पण भेटेल..

  • @kirshanapanchal1921
    @kirshanapanchal1921 Před 29 dny +4

    Tevdhach kara tumhi futafuti chorachori

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 Před 29 dny +3

    Tumi ajun ek podcaste kra o shelarancha brobr 👍

  • @himanshuparadkar391
    @himanshuparadkar391 Před 27 dny +1

    त्यांच्या वर टिका करत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या.

  • @shivamghule2384
    @shivamghule2384 Před 28 dny +2

    आशिष शेलार साहेब आपली कुवत आणि नैतिकता नाही जरांगे पाटील ह्यांच्यावर बोलण्याची....SEBC आरक्षण आम्ही मराठा समाजाने मागितल नव्हत ते तुमच्या अना जी पंत ने मुद्दाम मराठा समाजावर लादले आहे.... आणि दुसरा प्रश्न तुम्ही म्हणता की ews मुस्लिम समजला फायदा करत आहे तर आशिष शेलार saheb आम्ही दुसऱ्यांवर जळणारे नाहीत आणि मराठा समाजच घात आणि नुकसान करणारे तूमचे अनाजी पंत आहेत तुमच्या अनाजी पंत cha DNA हा ओबीसी cha आहे त्यामुळे आशिष शेलार साहेब मराठा समाजावर तुम्ही तयार करत असलेल्या फेक narrative cha 1 टक्के सुद्धा परिणाम होणार नाही

  • @sagarsolanke3309
    @sagarsolanke3309 Před 23 dny +1

    शेलार चा माज दिसतोय ह्या video मध्ये हे मतदाराला सुद्धा दिसतायेत... बीजेपी सपाट होईल..

  • @shankarkadam3125
    @shankarkadam3125 Před 29 dny +2

    बोल भिडून मुंबईचा श्वास समजली जाणारी बीएसटी बस सेवा भरती एक व्हिडिओ प्लीज बनवावा ही माझी बोलू ला रिक्वेस्ट आहे

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv Před 29 dny +4

    Gujrat ka vikas and maharashtra bhakas

  • @amarshah8332
    @amarshah8332 Před 29 dny +1

    मुलाखत घेणारी छान आहे..❤

  • @Marathavs
    @Marathavs Před 28 dny +1

    स्वार्थी फडणवीस ने BJP संपवली महाराष्ट्रात 😢

  • @SidharthSNS
    @SidharthSNS Před 29 dny +6

    Bol bhidu che bekar divas chalu ahe.. 😂😂

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 Před 28 dny +1

    कर्तृत्व नुसार मुलाखत घेत जा बोल भिडू
    त्यांनी दर्जा सोडला तुम्ही नका सोडू

  • @navs1087
    @navs1087 Před 28 dny +2

    शेलार म्हणजे भुवया काढलेली चित्रा वाघ

    • @SRDP
      @SRDP Před 28 dny

      लय बेक्कर हाणली राव तु याची 😂

  • @rb-yd3fk
    @rb-yd3fk Před 29 dny +2

    तुला कोण zhat किंमत देत नाही 😂

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 Před 29 dny +4

    Maratha samajachi kai mandani keli o saheb ...👍❤ tumchi bhumika ekdam kautukaspad ahe❤👍

  • @uttammore143
    @uttammore143 Před 26 dny

    श्री मान श्री आशिष शेलार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Před 23 dny

      सन्यस घेतला आहे आशिष शेलारने... 3 महिन्यात reflect होईल.. विधानसभेत जिंकण्यासाठी आदर्श आचारसंहिते सोबत काही घोळ करावाच... एक एक घोळ उघडा करून बिन पाण्याने भदरवण्यात येईल... तुमची अणि तुमच्या गुजराती बापाची सुद्धा...

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q Před 28 dny +2

    BJP ची दुकान हिरवाच बंद करनार।

  • @vishalparab7765
    @vishalparab7765 Před 28 dny +2

    He jar punha nivdun Yeun satte vr aale tr maharashtra ch durdaiva ahe

  • @ozm2877
    @ozm2877 Před 28 dny

    When bjp was with Uddhav Thackeray there seats were also 21 now decreased to 8-9 and same happened with Thackeray

  • @Vancqa
    @Vancqa Před 28 dny +1

    याना फक्त कमेन्ट बघायला लावायची...😂

  • @jatinukey4062
    @jatinukey4062 Před 29 dny +2

    Mi fkt aarti tai mudde hi video pahat aahe, baki shelarla kaun vichartos😂

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 Před 29 dny

    जरांगेनी केलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फायदा मुस्लिम आणि ब्राम्हण समाजाला झाला.
    मराठे SEBC मध्ये गेले, ओबीसी तसेच राहिले आणि EWS चं आरक्षण राहिलं फक्त मुस्लिम आणि ब्राह्मण समाजासाठी!

  • @siddheshpatil1271
    @siddheshpatil1271 Před 29 dny +2

    Maharashtra la lageleli kid

  • @saiyogesh5485
    @saiyogesh5485 Před 29 dny +2

    He is going to be maddd

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 Před 28 dny

    धनगर st तच आहे साहेब फक्त अम्म्मलबाजवणी नाही केलेली😢

  • @prashantgulekar5214
    @prashantgulekar5214 Před 28 dny +3

    कोणाला पण बोलावता!!,

  • @ajayPhadke6303
    @ajayPhadke6303 Před 28 dny +2

    सन्यास घे आधी

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 Před 29 dny +2

    Ajt pawar podcst kra

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před 23 dny

    आमचा नेता एकच फक्त
    मनोज जरगी..🎉🎉 फिक्स सी एम

  • @pranitsawant2466
    @pranitsawant2466 Před 28 dny +1

    शेलार नवाला कलंक आहे

  • @ajitpatil1212.
    @ajitpatil1212. Před 29 dny +1

    आमदार विनय कोरे सावकार

  • @Marathavs
    @Marathavs Před 28 dny

    दादा BJP संपवली तुम्ही लोकांनी महाराष्ट्रातून 😢😢

  • @prashant20091000
    @prashant20091000 Před 28 dny

    Bolbhidu ला प्रामाणिक विनंती आहे की असल्या चोरांना बोलवून प्रश्न विचारून आपले चॅनल ची प्रतिमा खराब करू नये...ह्या सर्वांना येत्या इलेक्शन मध्ये कात्रज घाट दाखिव यात येणार आहे..आणि तुम्ही सर्व जण ह्याचे प्रत्यक्ष दर्शी असणार आहेत...

  • @VarinderKaur-i6r
    @VarinderKaur-i6r Před 28 dny

    Good job

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 Před 27 dny

    Comments On sadu Jagtap(Congress)

  • @gsp2042
    @gsp2042 Před 27 dny

    More baina Shelar Mama avadlele diste, makeup 💄 karun allet! 😂

  • @rajendrapatil6855
    @rajendrapatil6855 Před 16 dny

    कोकणाशी छान नात बांधलं अजून रस्ता बनत नाही

  • @kiranbagave7677
    @kiranbagave7677 Před 29 dny +1

    Not bad pan khar bolat

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Před 28 dny

    उस्मान वाकरे la pan बोलवा

  • @PratikS-w4k
    @PratikS-w4k Před 28 dny

    Mg dusrikadun ubha rahana hai Chandrakant Patil yana pn lagu hota ka? Tasa asel tr dya tyana umedwari Kolhapur madhun bgu yetat ka nivdun.

  • @KrushnkantParadhi
    @KrushnkantParadhi Před 29 dny

    Chandgad

  • @Cricketlover-o9g
    @Cricketlover-o9g Před 29 dny +7

    आधीचे विकास पुरूष - Sahard Pawar 👑
    आताचे विकास पुरूष - Devendra Bhau 👑 🤴

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 Před 28 dny

      Tujhya gandicha vikas kelay vatt

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Před 23 dny

      सन्यस घेतला आहे आशिष शेलारने... 3 महिन्यात reflect होईल.. विधानसभेत जिंकण्यासाठी आदर्श आचारसंहिते सोबत काही घोळ करावाच... एक एक घोळ उघडा करून बिन पाण्याने भदरवण्यात येईल... तुमची अणि तुमच्या गुजराती बापाची सुद्धा...

  • @adityac9003
    @adityac9003 Před 29 dny

    Interview made vicharycha sanyas kadi genar loka vaat pahat ahe

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Před 28 dny

    मुख्य मंत्री फक्त Devendra Phadanvis ch

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Před 23 dny

      सन्यस घेतला आहे आशिष शेलारने... 3 महिन्यात reflect होईल.. विधानसभेत जिंकण्यासाठी आदर्श आचारसंहिते सोबत काही घोळ करावाच... एक एक घोळ उघडा करून बिन पाण्याने भदरवण्यात येईल... तुमची अणि तुमच्या गुजराती बापाची सुद्धा...

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 Před 27 dny

    Close The Political Baseless mulakhati or cnl

  • @atmaram_yt
    @atmaram_yt Před 29 dny +1

    महाराष्ट्रात सध्या विकासावर नाही तर जातीपातीवर राजकारण चालू झाले आहे. धर्मांला दुय्यम स्थान दिले गेले आहे. यामुळे हिंदुस्थानात शांतपणे वेगवेगळ्या प्रकारची परकीय आक्रमणे केली जाऊ शकतात

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 Před 23 dny

      सन्यस घेतला आहे आशिष शेलारने... 3 महिन्यात reflect होईल.. विधानसभेत जिंकण्यासाठी आदर्श आचारसंहिते सोबत काही घोळ करावाच... एक एक घोळ उघडा करून बिन पाण्याने भदरवण्यात येईल... तुमची अणि तुमच्या गुजराती बापाची सुद्धा...

  • @Jadhavanchaabhi
    @Jadhavanchaabhi Před 28 dny

    Rajkar sodnar hote tyach kay zal

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Před 28 dny

    Dokywar parinam jhala ahe shelar chya ...chomya ja adhi bagh jarange kewa pasun maratha arakhsan kart ahe ...Akal shinu manus

  • @xyz9751
    @xyz9751 Před 28 dny

    Thobaad chi sooj bagh aagodar

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 Před 28 dny

    Only BJP

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403 Před 24 dny

    भाजप मधला वळू

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Před 29 dny

    😂😂😂😂😂😂 ashishbhau😂😂😂😂😂

  • @Klitgds
    @Klitgds Před 29 dny +4

    संन्यास घे बाबा पहिले 😅😅

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 Před 27 dny

    Hopeless Mulakhat

  • @NileshPatil-wo4bq
    @NileshPatil-wo4bq Před 29 dny

    सण्यास घेरे... च्या

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 Před 28 dny

    Tu pura suja ly Ashish thy bhag bjp cha bin Kamya fuga

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH

    Devendra Fadanvis ❤

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 Před 29 dny

    Perfect ❤

  • @rushikeshmoredeshmukh7772

    मि‌ मराठा आहे परंतु मि मविआ मतदान करणार नाही एक‌‌ तर दादा तुम्ही उमेदवार द्या अन्यथा मराठा समाज महायुति ला मतदान करेल कारण आमि मराठे आहोत त्या आधी हिंदू पन आहोत

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 29 dny +1

    भाजपचा हुन्नरी चेहरा आशिष शेलार

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Před 23 dny

      @@rahulwable6924 म्हणजे काहीही 😀😀

  • @technoideain8786
    @technoideain8786 Před 29 dny

    पवारांच्या विचारांवर चालणारी बाई, आपली संस्कृति पण विसरून गेली, साधी कपाळाला छोटी टिकली सुद्धा नाही लावली 😂

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Před 29 dny +2

    Ashish shelar you should be teacher in nursery because i like your stories you should leave president ship of bjp Mumbai 😂

  • @PrashantDeshmukh-jv1yd

    Bol chatu

  • @user-qv5io7sk1m
    @user-qv5io7sk1m Před 28 dny

    Falatu manus