इम्तियाज जलील यांनी BJP कडून पन्नास खोके घेऊन MVA विरोधात काम केलं - अफसर खान | MaxMaharashtra
Vložit
- čas přidán 10. 05. 2024
- #VBA #loksabhaelection2024 #sambhajinagar #maxmaharashtra
इम्तियाज जलील यांनी भाजपकडून पन्नास खोके घेऊन महाविकास आघाडी विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप छञपती संभाजीनगर लोकसभेचे वंचीत आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केलाय.
दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना कधीही पाठिंबा जाहिर केला नाहीये.आणि त्याविषयीचं एखाद लेखी पत्र अथवा अहवाल इम्तियाज यांच्याकडे असेल तर त्यांनी दाखवावा.संभाजीनगर लोकसभेत 2019 मध्येही वंचीतची ताकत होती आणि आताही ती ताकत कायम आहे. मात्र तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात MIM मुस्लिम मतांच ध्रुवीकरण करुन राजकारण करत असल्याने भाजपची खरी बी टीम MIM म्हणुन पुढे येत आहे.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
एक सांगतो आज आपण सर्वांनी नोट करून ठेवा अफसर खान याचा डिपॉझिट जप्त होईल हे नक्की.
खर आहे साहेब एम आय एम ने वंचित बहुजन आघाडीला 2019 ला धोका दिला आहे त्यामुळे आम्ही या वेळेस वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करू
Sahi bat hai afsar bhai jai vanchit
Mim ने 2024 मध्ये अकोला येथे प्रकाश आंबेडकर ह्यांना जाहीर समर्थन दिलं.. आणि तिथे उमेदवार ही दिलेलं नाही.तरी प्रकाश आंबेडकर ह्यांनी अकोल्यात निवडणूक झाल्यानंतर ,औरंगाबाद मध्ये अफ़सर खान हयाना AB फॉर्म दिला..आता सांगा कोण कोणासोबत धोका केला??
@@ambedkarki2284 एम आय एम चे पाठिंब्याचे नाटक होतं त्यांना माहीत आहे औरंगाबाद येथून दलित बौद्ध बहुजन यांची मत मिळणार नाही म्हणून त्यांनी पाठिंबा देत आहे असे जाहीर केल
😂😂😂 vanchit BJP B team hai 288 seat me se sirf mim ko seat dengy bote the mim 20 se 25 seat ki akhri mang ki VBA 280 seat pr ladengi bolti thi 2019 me aesa ghatbandhan pury bharat me nahi ho sakta VBA ne BJP se paese liye the is liye 280 seat pr ladengy botle the sirf mim ko 8 seat dengy bolte the BJP se maal Mila tha uska khara chukna tha VBA ko is liye mim ko seat dene ka bolte the aaj VBA ne BJP se paese liye wale is liye india gathbandhan se yuti nahi hoi VBA hai to kuch nahi sirf dusro ko girane ka kam karti VBA bahujan samaj vanchit samaj sub ko dhoka de rahi hai
Are mi akolyach ahe mim ne congress ch chalvl mitra result madhe abhay patil yetil baghjo@@ambedkarki2284
इम्तियाज जलील के अलावा कोई नहीं आता 😅😅😅😅
जलील sahab only
अरे भाई 4 का इंतजार करो जीतेंगी वंचित बहुजन आघाड़ी ही जिसके कारण जलील जीता था
आता फक्त वंचित बहुजन अघाडीचा विजय असो
तुम्ही करारे कितीही हल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला.
म्हणून vba
भिमाच्या किल्ल्याचा डिपॉझिट वाचवायचं असतं ना काही कॉमेडी करता लोकांना खुश करण्यासाठी मग अफसर खानला तुमच्या लोकांनी मतदान का केलं नाही
Tujhya bapacha jasu jatay @@Sskknnpp
@@santoshbhaskarghodke7448 मग तुझ्या बुडाला आग लागली असेल तर लागू दे माझ्या प्रश्नाचे उत्तर दे भिमाचा किल्ला मजबूत होता तर तुमच्या लोकांनी अफसर खानला मतदान का केले नाही अफसर खान च्या पाठीत खंजीर खुपसला तुमच्या लोकांनी गद्दारी केली त्याच्याबद्दल सांगा
तुमच्या भिमाचा किल्ला मजबूत होता तर तुमच्या लोकांनी अफसर खान ला मतदान का केलं नाही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणून काही पण बडबड करू नको
@@Sskknnpp tumchya sarkhya lokanmule apan mage rahilot ekmekancha pay khechaychi ghan savay lagli ahe Tumhala
बरोबर है अफसर भाई . आप जीतकर आएँगे . ये मुझे विश्वास है।
डिपॉझिट जप
4 जुन को समझेगा यही वंचित ही बीजेपी की बी टिम है
😂😂😂😂😂
वंचित बहुजन आघाडी विजय असो
❤ONLY प्रकाश आंबेडकर साहेब ❤
Vba only
Only VBA
महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादी उबाठा हेच खऱ्या अर्थाने भाजपाची ॥ B ॥ Team म्हणून काम करित आहेत वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी कार्यकर्त्याचा समूह आहे
Only VBA✌✌✌
Very good
Only VBA jinkanar
VBA ✊
Afsar khan Vijay honge balasaheb ambedkar dono neta bahot hushar Aahat
Vba
हार जीत पेक्षा लढणे लोकांना समाज जागृत करणे महत्वाचे गल्ली गल्ली पर्यंत पोहचत आहे ❤❤❤ जय शिवराय जय लहूजी
Vba..!
100/. Win only VBA
जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.
BJP chi B team Congress
VBA
ताकतवर नेता वंचित बहुजन आघाडी
only VBA
विजयी भव.. खानजी 🇸🇨✊
वंचित येणार
चुनके आयेंगे अफसर खान
अफसर खान जीतेंगे
Wow Ekdum kdk 👌👌💯 VBA zindabad 💪💪
वंचित बहूजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर साहेब
VBA
Fakt मुस्लिम मतांवर जलील येऊ शकत नाहीत आणि बौद्धा शिवाय tumhla कोणी vote ही करत नाही वंचित व बौद्धांच्या मतांवर जलील खासदार झाला होता आता नाही येत फक्त वंचित लढेल आणि जिंकेल सच्ची बाते बता रहे है अफसर खान 👍👍
40 peksha jast bhetl tr sang 😅
VBA Only
अबकी बार औरंगाबाद चे खासदार वंचित चे अफसार खान
डिपॉझिट जप्त
Gali chya gundyanna delhit pathvnar ka tyala suichi Hindi pan bolta yet nahi aani Marathi tar aajibat nahi
वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙🚩
अफसर खान कमीत कमी 40 हजार ते 50 हजार मताधिक्याने निवडून येणारच only V.B A
👍👍👍
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, ❤ ते सर्व धर्म समभाव मानणारे उमेदवार व खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
VBA Aurangabad la 2019 madhye chalali Aani mim kuthech nahi only VBA king
VBH🎉
मुस्लिम बांधवाना आता समजले पाहिजे इम्तियाज जलील दलित, ओ बी सी ,s t, मुस्लिम मताच्या जोरावर निवडून आले, त्याप्रमाणेच आता अफसर खान साहेबांना मतदान करून संसदेत पाठवा . फक्त एम आय एम आय च्या मुस्लिम मतावर जलील निवडून येत नाहीत. 🙏🙏
Aire gaire ko koi vote ni karne Wale sirf patang udne wali hai 13 may ko tum bhi apna vote kharab mat Karo inki bato me akar
Gali chya gundyanna delhit pathvnar ka
V.B.A.ONLY
जय भीम ,औरंगाबाद चा खासदार अफसर खान ,फक्त बाळासाहेब
VBA ONLY
कोण BJP ची b टीम आहे हे सर्वांना माहीत आहे MIM कोणाला पडायचं काम नाही करत mim फक्त जनतेच्या हक्क अधीकारा साठी लढत आहे आणि निवडणूक लंढवणे हा भारतातल्या प्रत्येक वेक्तीचा अधिकार आहे तुम्हला जमत नाही म्हणून तुम्ही हे जुमले आणता बघू 4 जून ला काय होते ते
अफसार खान विजयी भव 🎉🎉❤❤❤❤
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ हे सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
Only vba vijay aso jay bhim jay shivray
Only vba jindabad
Only vba zindabad win honar sir tumi
एमआईएम ला वोट करू नए दलित समाजने फक्त वंचित
VBA 🔥 Sir
MIM आमदार वारिस पठान ने बीजेपी कैंडिडेट के लिए उत्तर मध्य मुंबई से उमेदवारी ली | वो अपनी दक्षिण मुंबई की सीट जहा से वो सीटिंग आमदार है, वहा से उन्होने उमेदवारी अर्ज नही किया ... इसका मतलब MIM बीजेपी B टीम का आरोपा मे कुछ तो बात है...
खोटी बातमी आहे
अशी गोष्ट असल्यास एकदम छान आहे चांगला निर्णय घेतला एमआयएम पार्टीने
Gali chya gundyanna delhit pathvnar ka tyala suichi Hindi pan bolta yet nahi aani Marathi tar aajibat nahi
ONLY VBA
फक्त वंचित आघाडीला मतदान.
10 hazar vote bhi Nahi milte Bhai apko !!
VBA❤
Only vba
All time respected leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
Only VBA. Balasaheb zindabad. Aayega to Vanchit hi. Jaibhim
पत्रकार बांधवाने अभ्यास करूनच प्रश्न विचारावेत
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙🔥
Mazhi maratha bandhav aani Dhangar bandhvana Ek request aahe ki imtiyaz Jaleel saheb na ek chance Devun bagha.aapan saglyani bagitle ki parliament madhe imtiyaz Jaleel saheb na maratha aarakshan aso kinva dhangar samajacha aarakshan aso pratek muddyavar aawaj utavla aahe.. railway connectivity aso kinva airlines connectivity issue partek muddyavar aawaj utavla... Pani prashn aso kinva aadarsh Bank scam aso nehmi jantechya muddyavar aawaj uthavane imtiyaz Jaleel saheb na ek sandhi punha devun baga..baki lokanchya nustya frustration var dhayn deu nakka..vote only for imtiyaz Jaleel saheb.
चल निघ
Kadhi afsir khan la dipojit pn wavhata aali tr mi takkkal karin😂
Vba only ❤🎉
VBA❤🎉
Jalil sab jindabad❤❤❤
Only one imtiyaz sahab
VBA ONLY 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वारे बाळासाहेब एक मुस्लिम खासदार येतो पण पाड आता
Vote for vanchit bahujan aghadi
शेखचिल्ली वंचित आघाड़ी 7 नंबर रहेंगी
गद्दार ये लॅब्ज साही काहां आपने गद्दार गद्दार गद्दार दुनिया जॉनने लगि गद्दार सहिरे सहीरे मस्त सलाम भाई
AIMIM zindabad
Imtiyaz Jaleel ✌️
Fix khasdar, Afsar khan saab
ONLY VBA ✌️🔥
Only वंचित फक्त
मुस्लिम एक खासदार आहे तो पण पाडा आता
Afsar bhai aap rest karo 100 bar thahar ke election ladenge tabhi jitenge nahin tum
एम आय एम तिसऱ्या स्थानी राहिल छl. संभाजी नगर मध्ये
Afasar khan ko jitayenge
Afsarrrkhannnn बिनविरोध निवडून येणार 2029 la
.खोके दिल्या बद्दल खात्रीपूर्वक माहिती असेल तर आंबेडकर साहेब यांनी अजून ED CBI NIA la माहिती का दिली नाही
VBA✌️
000000
VBA afsar Khan zindabad
Baada saheb nahin 😂 Baba saheb Ambedkar hai ❤💙💚🚩💯
😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅🤭😆😆😆😆😆
Aisa mai samajh ta hoon,,,,,,
Ahankar.2025vidhan sabela yuti honar pan lokshabela ka nahi.
Mim ने 2024 मध्ये अकोला येथे प्रकाश आंबेडकर ह्यांना जाहीर समर्थन दिलं.. आणि तिथे उमेदवार ही दिलेलं नाही.तरी प्रकाश आंबेडकर ह्यांनी अकोल्यात निवडणूक झाल्यानंतर ,औरंगाबाद मध्ये अफ़सर खान हयाना AB फॉर्म दिला..आता सांगा कोण कोणासोबत धोका केला??
Imtiaz Jaleel Saheb ke savai koi nhi aaya hein
Mim cha Vijay honar 🎉
Apko. Ticket. Mila. Ap. Khushhi. V. B. A. B. J. P. Se. Pesaleri
Corporetar ka election lado
VBA Afsar khan 💙💚💙
लास्ट दिन मे जो रैली निकाली वो सबसे बडी रैली थी
❤❤❤ v b a च
😮😮😮😮😮