मुंबईत मराठीची अ‍ॅलर्जी का? निवडणूक कव्हरेजदरम्यान काय घडलं? Non Maharashtrians on Marathi | HA2

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • मुंबईत मराठीची अ‍ॅलर्जी का? निवडणूक कव्हरेजदरम्यान काय घडलं? Non Maharashtrians on Marathi
    #mumbai #marathi #nonmaharashtrians #maharashtrian #marathinews #मराठी #मराठीबातम्या #मराठीताज्याबातम्या #म #मुंबई
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 4K

  • @Lokmat
    @Lokmat  Před 15 dny +788

    मुंबईत मराठीची अ‍ॅलर्जी का? निवडणूक कव्हरेजदरम्यान काय घडलं?

    • @OMKARJAYPRAKASHPARAB
      @OMKARJAYPRAKASHPARAB Před 15 dny

      आता मला तर असं वाटतं तो काय राज्याचा विकास वैगरे करतात तो सर्व खड्डयात घाला नाहीतर अजून कुठे घाला, कारण बघितलं इतेक वर्ष काय राज्याचा आणि देशाचा विकास केला तो तसेच १५ लाख खात्यात जमा करणार बोलतात आणि निवडून आल्यावर मतदार राज्याची टिंगल टवाळी करतात आणि बोलतात काही नाही १५ लाख रु.आता जो नेता माझ्या राज्याच्या राजभाषा माझी मातृभाषा मराठीचा सन्मान करेल आणि माझ्या मातृभाषा मराठी साठी काही करेल आणि त्या पक्षाच्या जाहीरनामा अथवा तो नेता त्याच्या प्रभागात मराठी भाषेचा सन्मान करेल तसेच तो नेता त्याच्या प्रभागातील परप्रांतीय लोकं जी मराठीत बोलतं नाहीत त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र मधून हकलावून लावतील त्यांनाच मतदान करा. श्रीमती. हरिता पुराणिक मॅम ला मानाचा मुजरा महिला असून असल्या नामर्द लांड्या लोकांबरोबर मुद्देसुत बोलून तुम्ही विजयश्री मिळवल्या बद्दल. ह्या परप्रांतीय लोकांना आमच्या महाराष्ट्र मध्ये येऊन आमचा मराठी लोकांचा गु खायला लाज नाही वाटतं का? इकडे कमावून ह्यांच्या राज्यात पैसा पाठवतात पैसा मराठी राज्यात घ्यायला लाज नाही वाटतं का ह्यांना आणि एवढं हिंदी करतात तर येऊ नका महाराष्ट्र मध्ये. पत्रकार श्री.हरिता पुराणिक ताई तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र 🚩

    • @nikhilwaghchoure2152
      @nikhilwaghchoure2152 Před 15 dny +12

      Asech prashn vicharat raha

    • @umeshghane
      @umeshghane Před 15 dny +32

      हा व्हिडिओ प्रत्येक मराठी पुढाऱ्याला दाखवावा आणि त्यांची प्रतिक्रिया लोकमतने प्रकाशित करावी.
      मला बघायचे आहे की त्यापैकी एखादा पुढारी खरंच काही करू इच्छितो का ही परिस्थिती सुधारण्यासाठी.

    • @user-fv3is5rj2b
      @user-fv3is5rj2b Před 15 dny +26

      मुझे भी अब हिंदी नहीं समझेगा
      फक्त मराठी समजनार
      माझा हिंदी नहीं चागला

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 Před 15 dny

      तुम्ही गेल्या होत्या मुस्लिम बाहुल्य एरियात आता असाच सेम हिंदू परप्रांतीय एरिया मध्ये जाऊन मराठीत प्रश्न विचारा ज्या लोकांना भारत भूमी भारतीय संस्कृतीच चीड असते त्यांच्या कडून तुम्ही मराठी आणि महाराष्ट्र गौरव आणि अस्मितेची अपेक्षा ठेवणं किती बरोबर आहे येथे अशी लोक पण आहेत जे शिवकालीन वेळे पासून राहतात पण त्यांना मराठी बोलत येतं नाय त्यांना औरंगजेबाचा अभिमान असतो छत्रपतींचा नाय मग अश्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आणि बाहेरून येऊन हेच इथे मुंबई महाराष्ट्रात माज करतात कारण त्यांना माहितीए की त्यांची लोक उम्मा पाळतात की कोणी कुठलं ही असो पण त्याल त्याची माणसं कुठल्या ही परिस्थित साथ द्यायला एका पायावर उभे असतात मुंबईतले ८०% धंदे पण अब्दुल चेच 2011 लक्षात आहे का पण इथले राजनैतिक पक्ष कोणाल जबाबदार मानतो बघा एकदा डोळे उघडुन नुस्त मराठी मराठी करून तुम्ही नको त्या लोकांना जबाबदार मानता

  • @shirishmulye702
    @shirishmulye702 Před 16 dny +2252

    लोकमतच्या महिला पत्रकाराचे मनापासून अभिनंदन ❣️ असेच आपल्या माय मराठीवर ठाम रहा! 🤟🏾

    • @umeshbhor3916
      @umeshbhor3916 Před 15 dny +2

      आणि हे पोसा

    • @NenearBazinga-lt7qe
      @NenearBazinga-lt7qe Před 15 dny +7

      Ashya bai la salam apan asach vaghacha

    • @Hallaukabar
      @Hallaukabar Před 11 dny

      सर्व हिंदी परप्रांतीय चढत आहेत मराठीवर

  • @prasadsalunke6520
    @prasadsalunke6520 Před 15 dny +1909

    पान टपरी वाल्याला एवढा कसला राग मराठी चा, महाराष्ट्रात पैसे कमवायचे आहेत, पण मराठी नको

    • @rampatil1219
      @rampatil1219 Před 15 dny +32

      Ho ekdam barobar

    • @k66250
      @k66250 Před 15 dny

      काही नाही करू शकतं आपण कारण आपण मराठी लोक आहोत आत्ता हे सहन करावच लागणार
      भाषा प्रेम जगावं तर फक्त दक्षिण भारतीयांनी
      हे सर्व यूपी बिहार चे लांडे आहेत आपण मुंबईत तर काय पुर्ण भारतात काही ही करू शकतं नाही आपल्या मराठी भाषे साठी हे कटू सत्य आहे

    • @supriyaghosalkar3231
      @supriyaghosalkar3231 Před 14 dny +13

      Lavakarch Kara lokmat lach bolava interview ghyayla

    • @vishalsutar1802
      @vishalsutar1802 Před 14 dny +33

      Hyacha vyavasthit karyakram fakt manasech karu shakate.

    • @mk79139
      @mk79139 Před 14 dny +49

      मनसेला निवडून आणायचं नाही त्यांनाच लोकांचा कार्यक्रम वाजवायला सांगायचं....तुमचा आणि महाराष्ट्राचा काय ठेका घेतलाय का मनसेनी? अशा वेळेस बरी सगळ्यांना मनसेच आठवते...संधिसाधू

  • @KabaddiTalent98
    @KabaddiTalent98 Před 11 dny +133

    मराठी माणूस जागा विकून मुंबई सोडून जातोय त्यामुळे ह्यांचा माज वाढतोय । ताई तुम्ही केलेल्या धाडसाला सलाम 🙏। मराठी माणसाने एकत्र येणे खूप गरजेचे आहे🙏 ।

  • @viralskofficial7892
    @viralskofficial7892 Před 11 dny +56

    याला जबाबदार फक्त आणि फक्त मराठी माणूस......
    कारण मराठी माणसाला राज ठाकरे कळलेच नाही..!
    जय महाराष्ट्र🚩

    • @kshitijactor
      @kshitijactor Před 8 dny +1

      Kaay? Arey Modi sobat gela tevha vicharla ka re bhau?

    • @subhashsalunkhe913
      @subhashsalunkhe913 Před 7 dny +2

      राज ठाकरेनांतरी कुठे मराठी माणूस कळला .

    • @prashantbodhe-hi8kq
      @prashantbodhe-hi8kq Před 7 dny +2

      चांगलेच समजले आहे आता राज ठाकरे काय आहेत ते, काल पर्यंत त्यांना मराठी माणसाचा आधार मानणारा मी पण होतो , पण राज ठाकरे नुसते पैसा कमवायचा मागे आहेत, मराठी च राजकारण मुद्दा घेऊन

    • @prashantbodhe-hi8kq
      @prashantbodhe-hi8kq Před 7 dny +1

      बाळासाहेबांनी राज ठाकरे चे हे गुण ओळखून च त्यांना शिवसेना प्रमुख केले नसेल

    • @kshitijactor
      @kshitijactor Před 7 dny

      @@prashantbodhe-hi8kq agree on this.

  • @allstarentertainment2058
    @allstarentertainment2058 Před 12 dny +186

    किती जणांना वाटत या पानं टपरी वाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे त्यांनी लाईक करा.

    • @riteshsagavekar8640
      @riteshsagavekar8640 Před 11 dny

      Mala vatta..

    • @vs7340
      @vs7340 Před 10 dny

      ९०२२८८२६७० त्याच्या बाजुला tustion वाल्याचा नो आहे त्याचे कडून गया add

    • @asmitaajaypatil
      @asmitaajaypatil Před 8 dny +2

      भाऊ मनापासून वाटतेय 💯💯💯🙏🏻

    • @allstarentertainment2058
      @allstarentertainment2058 Před 8 dny +3

      @@asmitaajaypatil आचासंहितेपूर्वी काही करता येत नाही म्हणून नाही तर याचा करेक्ट कार्यक्रम झाला असता

    • @tejas1997
      @tejas1997 Před 6 dny

      Hi jababdari fakt mns ne ghetli ahe ka ?? Marathi manus manun mage rahila ahe ... Ya aai jhavdyanchya bochyat bambu takayala hava ...

  • @mayurgaikwad9305
    @mayurgaikwad9305 Před 16 dny +1683

    हा माज कढवाच लागणार आहे परत मराठी लाट आली पाहिजे 🙏

    • @Vancqa
      @Vancqa Před 16 dny +3

      😂😂😂

    • @Rajendra_potdar
      @Rajendra_potdar Před 16 dny

      जा जरा तिकडे तुझे कपडै काढुन मारतील

    • @abbcxcjz
      @abbcxcjz Před 16 dny +18

      आता मनसे पण सत्तेत आले आहे आता कोणाला सांगणार😂😂

    • @kidsshortsfunnygames5077
      @kidsshortsfunnygames5077 Před 16 dny +22

      Bjp boycott

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 Před 15 dny

      तुम्ही गेल्या होत्या मुस्लिम बाहुल्य एरियात आता असाच सेम हिंदू परप्रांतीय एरिया मध्ये जाऊन मराठीत प्रश्न विचारा ज्या लोकांना भारत भूमी भारतीय संस्कृतीच चीड असतो त्यांच्या कडून तुम्ही मराठी आणि महाराष्ट्र गौरव आणि अस्मितेची अपेक्षा ठेवणं किती बरोबर आहे येथे अशी लोक पण आहेत जे शिवकालीन वेळे पासून राहतात पण त्यांना मराठी बोलत येतं नाय त्यांना औरंगजेबाचा अभिमान असतो छत्रपतींचा नाय मग अश्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आणि बाहेरून येऊन हेच इथे मुंबई महाराष्ट्रात माज करतात कारण त्यांना माहितीए की त्यांची लोक उम्मा पाळतात की कोणी कुठलं ही असो पण त्याल त्याची माणसं कुठल्या ही परिस्थित साथ द्यायला एका पायावर उभे असतात मुंबईतले ८०% धंदे पण अब्दुल चेच 2011 लक्षात आहे का पण इथले राजनैतिक पक्ष कोणाल जबाबदार मानतो बघा एकदा डोळे उघडुन नुस्त मराठी मराठी करून तुम्ही नको त्या लोकांना जबाबदार मानता

  • @dimpledahikar1864
    @dimpledahikar1864 Před 11 dny +15

    ही खूप आश्चर्याजनक आहे की महाराष्ट्रात मराठी लोकच मराठी माणसांशी हिंदीत बोलतात....

  • @TrendingArmy23
    @TrendingArmy23 Před 11 dny +12

    थांबा ताई माणसे कार्यकर्ते येऊच राहिलेत 😎🙋🏻‍♂️🚩

  • @rsexclusivefinedineakola3334

    मनसे वाल्यांनो जरा त्या टपरी ला सदिच्छा भेट द्या

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 Před 11 dny +86

      Vote naka deu manse la fakt kamasathi vapar karun ghya

    • @bhushanvaidya7477
      @bhushanvaidya7477 Před 11 dny +26

      Vote denyasathi candidate ubha tar pahije..

    • @thedeleverycompany1652
      @thedeleverycompany1652 Před 11 dny +5

      Vote bank ahe bjp chi te ata गप् bastil

    • @pratikchavan805
      @pratikchavan805 Před 11 dny

      मनसे या टपरी वाला ला नक्कीच दणका देणार

    • @Anilpokharna0247
      @Anilpokharna0247 Před 11 dny

      Tu Kay timpass karyla yetoy mat de rashtrbadi la

  • @Ashish_Autade
    @Ashish_Autade Před 16 dny +712

    ह्या असल्या लोकांमुळे , मुंबईची घान झाली...वाईट वाटत मुंबईतील मराठी लोकांचं😢

    • @shirishkurkure4360
      @shirishkurkure4360 Před 15 dny +7

      Aho mi mhanto ki sarv marathi lok aktr yeun apn aplya ollhi madhlya lokan na jodun ek group tyyar kara ani tya vr apli samaajik pragati vr charcha kra

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 Před 15 dny

      ​@@shirishkurkure4360तुम्ही गेल्या होत्या मुस्लिम बाहुल्य एरियात आता असाच सेम हिंदू परप्रांतीय एरिया मध्ये जाऊन मराठीत प्रश्न विचारा ज्या लोकांना भारत भूमी भारतीय संस्कृतीच चीड असतो त्यांच्या कडून तुम्ही मराठी आणि महाराष्ट्र गौरव आणि अस्मितेची अपेक्षा ठेवणं किती बरोबर आहे येथे अशी लोक पण आहेत जे शिवकालीन वेळे पासून राहतात पण त्यांना मराठी बोलत येतं नाय त्यांना औरंगजेबाचा अभिमान असतो छत्रपतींचा नाय मग अश्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आणि बाहेरून येऊन हेच इथे मुंबई महाराष्ट्रात माज करतात कारण त्यांना माहितीए की त्यांची लोक उम्मा पाळतात की कोणी कुठलं ही असो पण त्याल त्याची माणसं कुठल्या ही परिस्थित साथ द्यायला एका पायावर उभे असतात मुंबईतले ८०% धंदे पण अब्दुल चेच 2011 लक्षात आहे का पण इथले राजनैतिक पक्ष कोणाल जबाबदार मानतो बघा एकदा डोळे उघडुन नुस्त मराठी मराठी करून तुम्ही नको त्या लोकांना जबाबदार मानता

    • @blogwithakshay
      @blogwithakshay Před 14 dny +4

      Punyat pan hech chalay ata kara kay tri 😂😂😂😂 nahitr kahi divsani Marathi fakt pustakat desel

    • @itsmyway39
      @itsmyway39 Před 14 dny

      Uddhav geli ki Marathi sobat 😂😂

    • @jhonyhill1
      @jhonyhill1 Před 13 dny +3

      पहिल अपल्या मूला मुलिणा मराठी mediums मधे टाका!
      आणी अपल्या भाऊ बहणीला पण सांगा !!
      - I started in Pune.. ❤

  • @eknathsurvase9901
    @eknathsurvase9901 Před 11 dny +16

    ताई सलाम तुम्हाला....🧡🚩

  • @mangangamotivation5574
    @mangangamotivation5574 Před 10 dny +6

    याला म्हणतात खरा अभिमान आपल्या आईचा, मातृभाषेचा,खरी पत्रकार...

  • @vinodshinde827
    @vinodshinde827 Před 12 dny +185

    पत्रकार ताई ला कडक मराठी सलाम . एक नंबर.. वस्तुस्थिती दाखवली.

  • @hemantathalye
    @hemantathalye Před 15 dny +562

    अमराठी लोकांमध्ये किती मराठीचा द्वेष आहे हे यातून स्पष्ट होतो! लोकमतने वस्तुस्थिती समोर आणल्याबद्दल लोकमत आणि पत्रकार मंडळींचे मनापासून आभार!!

    • @rampatil1219
      @rampatil1219 Před 15 dny +3

      Asudya na kay pharak padto, aaple marathi bhaiye tar khush aahet na mag bas.

    • @amodmodak
      @amodmodak Před 15 dny +2

      mumbaitle marathi lokach swat: hun hindi boltat .. tyatach tyanna dhanya watate .. mhanunach hi awastha zaliye .. titthlya train madhe jaun bagha ..
      dilli kinva UP madhe jaun marathi madhe bolun kam chalel ka ?
      ya lokanna aadhi marathi shikaychi sakti keli pahije..

    • @Dattebayo3089
      @Dattebayo3089 Před 12 dny +2

      90 lac lok up/bihari and bangladeshi ahet. Pan tyatle 70% takke lok zopadpattya madhe rahtat. ​@@amodmodak

    • @EstherMokal-mm5qp
      @EstherMokal-mm5qp Před 11 dny

      ​@@Dattebayo3089 barobar aahe pan mala samjat nahi ki ithe kon bangladeshi hai aani kon Indian aahe sagle eksarkhe distat 🤷

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před 11 dny +19

    कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा कृपया हिंदी मध्ये अनुवाद करणे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @nachiketmhankar1797
    @nachiketmhankar1797 Před 11 dny +4

    लोकमत महिला पत्रकाराचे मनापासून अभिनंदन...
    मराठी भाषेवर ठाम राहिल्याबद्दल..

  • @indianlog12
    @indianlog12 Před 11 dny +241

    ह्याच कारण मुळे तमिळ लोक त्याची भाषा वरती प्रेम करतात आणि हिंदी ल चिंधी समजतात 😂

    • @mahendranigade4492
      @mahendranigade4492 Před 10 dny +5

      तामिळलोकांनकडुन मुबंईकरांनी शिकल पाहीजे

    • @Divine.mystical
      @Divine.mystical Před 9 dny +2

      चमण्या साऊथ ला जाऊन मराठी बोल तुला ही चींदी समजतील.. 😂

    • @user-pl5dl9je4l
      @user-pl5dl9je4l Před 8 dny +4

      ​@@Divine.mysticalअरे शेमण्या ते कोणत्या पण भाषेला चिंधी समजतात 😂❤️

    • @Divine.mystical
      @Divine.mystical Před 8 dny

      @@user-pl5dl9je4l अरे चमन्या मग त्याने कशाला फक्त हिंदी बद्दल बोलला.

    • @AnootheyLyrics
      @AnootheyLyrics Před 7 dny +1

      धारावीत जास्त तमिळ आहेत त्यांना मराठी का येत नाही?

  • @Abhinav_Khot
    @Abhinav_Khot Před 12 dny +257

    एक सलाम पत्रकार ताईला,✨😍 मराठीचा प्रचार आपणच केला पाहिजे

    • @vikasdhule1029
      @vikasdhule1029 Před 12 dny

      Ho karaylac pahije pan sagle jan 1tr aale pahijet pan aajkal Marathi sathi vel kunakde aahe 🇮🇳💵💸yachv sagle vichar kartaye aapli Marathi manse kuthe tari harvli aahet yacac fayde ghetla aahe

  • @avijadhav1407
    @avijadhav1407 Před 11 dny +4

    आपण स्वतः जबाबदार आहोत या सर्व गोष्टींसाठी 😢😢😢😢😢😢

  • @dtfbeauty
    @dtfbeauty Před 11 dny +14

    मी मुबईकर आहे mahsrshtrat आपन राहतो मग इतका राग कसाला मराठी भाषा चा , मी गुजराती आहे पर एवधी मराठी येत माला आणि हेचात काय नाही समजला, कित्ती सोप्पा question होता,
    मी अभिमनानी बोलते मी maharashtriyan आहे मी मुंबईकर आहे, हे माज महाराष्ट्र आहे, जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

    • @creativeaarts4023
      @creativeaarts4023 Před 8 dny

      Behen gussa logonpar hai bhasha par nahi.. Log majority bekar hai toh uss community ki bhasha bolke Kya matlab ,jab tumhe uss community ke logonse judna Hi nahi, toh bhasha bolke kya Milega.. Sirf thode bahut ache log hai iss community ME.. Ek dusre ke upar kaala jadu karte hai aur fir bolte hai Marathi manus pudhech jaat nahi.. Khud hi ek dusre ki bajate hai aur fir rote hai ye log.. Muzhe toh daya unn ache Marathi logonpe jo iss community mei paida hue.. Business bhi Karen nahi dete, demotivate karte hai.. Jaanbuzhke marathi manus hai bolke uske business ko badhava nahi dete, khud hi khudki community ki bajate hai.. Fir aise logonko support Karle Kya matlab

    • @Sahiluniverse
      @Sahiluniverse Před 7 dny

      Tumchya sarkhe lok khup kami ahet

  • @sachin0121
    @sachin0121 Před 13 dny +206

    या मॅडम साठी एक लाईक मॅडम मराठी वर ठाम राहिल्या बद्दल धन्यवाद...❤️🙏

  • @prakashaher7518
    @prakashaher7518 Před 13 dny +268

    मराठी भाषा ही बोलताच आली पाहिजे, लोकमत पत्रकाराचे रोखठोक भूमिकेचे स्वागत, अभिनंदन.

  • @kruashankatare8246
    @kruashankatare8246 Před 3 dny +2

    मराठी एत नाही तर महाराष्ट्रात कशाला आले यांना अविनाश दादा पाहिजे

  • @ashokkokate1507
    @ashokkokate1507 Před 10 dny +2

    खरच तुमच अभिनंदन
    मुंबईत बऱ्याच ठिकाणी मराठी भाषा बोलली जात नाही त्यांना मराठीच वावड का?मुंबईत मराठी सक्तिची केली पाहिजे.
    जय महाराष्ट्र

  • @nitnpatil
    @nitnpatil Před 12 dny +154

    मराठी बोलण्याचा मुद्दा काढल्याबद्दल या पत्रकार ताईचे खूप आभार.

  • @KishorSonone-fx6bj
    @KishorSonone-fx6bj Před 16 dny +533

    यांना जर मराठी बोलायच नाहि तर महाराष्ट्रात राहता कशाला

    • @Vancqa
      @Vancqa Před 16 dny +22

      कारण आपले लोक आळस आहे

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Před 16 dny

      ​@@Vancqaतुझ्या बायकोला पाठव सगळी आळस काढतो

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 Před 16 dny +17

      Tyaana Maharashtra cha UP Gujurat karaycha aahe mhanuh tyaancha haa haatt...aani aaplya Marathi raajkarnyane Maharashtra viklaay parprantiya lokaana..hey ek kattu Satya aahe.

    • @GaneshJadhav-fp7yy
      @GaneshJadhav-fp7yy Před 15 dny +8

      मुख्यमंत्री याचे उत्तर देतील का? का मराठी बोलत नाहीत. बाळासाहेबांचे अनुयायी म्हणून घेताना?

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 Před 15 dny

      तुम्ही गेल्या होत्या मुस्लिम बाहुल्य एरियात आता असाच सेम हिंदू परप्रांतीय एरिया मध्ये जाऊन मराठीत प्रश्न विचारा ज्या लोकांना भारत भूमी भारतीय संस्कृतीच चीड असतो त्यांच्या कडून तुम्ही मराठी आणि महाराष्ट्र गौरव आणि अस्मितेची अपेक्षा ठेवणं किती बरोबर आहे येथे अशी लोक पण आहेत जे शिवकालीन वेळे पासून राहतात पण त्यांना मराठी बोलत येतं नाय त्यांना औरंगजेबाचा अभिमान असतो छत्रपतींचा नाय मग अश्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आणि बाहेरून येऊन हेच इथे मुंबई महाराष्ट्रात माज करतात कारण त्यांना माहितीए की त्यांची लोक उम्मा पाळतात की कोणी कुठलं ही असो पण त्याल त्याची माणसं कुठल्या ही परिस्थित साथ द्यायला एका पायावर उभे असतात मुंबईतले ८०% धंदे पण अब्दुल चेच 2011 लक्षात आहे का पण इथले राजनैतिक पक्ष कोणाल जबाबदार मानतो बघा एकदा डोळे उघडुन नुस्त मराठी मराठी करून तुम्ही नको त्या लोकांना जबाबदार मानता

  • @akashkolhe1205
    @akashkolhe1205 Před 10 dny +2

    लोकमतच्या पत्रकाराचे आभार ❤ ह्यांचा माज फक्त राज साहेब आणि त्यांचे कार्यकर्तेच उतरवू शकतात

  • @itsmeyourkunnu
    @itsmeyourkunnu Před 11 dny +6

    ताई राज ठाकरे साहेबांना एक मिस्सकाॅल द्या. तो काय त्याचा बाप पण मराठी बोलायला लागले. 😂😂

  • @ashokkaldate6925
    @ashokkaldate6925 Před 16 dny +618

    मराठी मायबोली भाषेचा अपमान आम्ही मराठी माणसे कधीही सहन करणार नाहीत यांचा माज उतरायला आम्हा मराठ्यांना मुंबईला यावंच लागतंय 🚩🚩🚩🚩⚔️⚔️

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před 15 dny

      भावा कमेंट करून आपला राग व्यक्त करून काय उपयोग तुझी लाचार शिल्ल्लक सेना याला जबाबदार आहे मोठ्या मोठ्या परप्रांतीय बिल्डरला हाताशी धरून मराठी माणसाला हाकलायचे काम या शिल्लक सेनेचं काम आहे सोबत देशद्रोही खान ग्रेश चे डल्ले ही आहेतच पत्रा चाल चे उदा घे भावा तु 😮😮

    • @dhirendrasingh3536
      @dhirendrasingh3536 Před 15 dny

      तुम्ही गेल्या होत्या मुस्लिम बाहुल्य एरियात आता असाच सेम हिंदू परप्रांतीय एरिया मध्ये जाऊन मराठीत प्रश्न विचारा ज्या लोकांना भारत भूमी भारतीय संस्कृतीच चीड असतो त्यांच्या कडून तुम्ही मराठी आणि महाराष्ट्र गौरव आणि अस्मितेची अपेक्षा ठेवणं किती बरोबर आहे येथे अशी लोक पण आहेत जे शिवकालीन वेळे पासून राहतात पण त्यांना मराठी बोलत येतं नाय त्यांना औरंगजेबाचा अभिमान असतो छत्रपतींचा नाय मग अश्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार आणि बाहेरून येऊन हेच इथे मुंबई महाराष्ट्रात माज करतात कारण त्यांना माहितीए की त्यांची लोक उम्मा पाळतात की कोणी कुठलं ही असो पण त्याल त्याची माणसं कुठल्या ही परिस्थित साथ द्यायला एका पायावर उभे असतात मुंबईतले ८०% धंदे पण अब्दुल चेच 2011 लक्षात आहे का पण इथले राजनैतिक पक्ष कोणाल जबाबदार मानतो बघा एकदा डोळे उघडुन नुस्त मराठी मराठी करून तुम्ही नको त्या लोकांना जबाबदार मानता

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 Před 15 dny +17

      Zatya ikde yenya peksha jitkde aahes tithlya marathi lokanna ani bhashela support kar bharpur hoil tevdach

    • @rahul98003
      @rahul98003 Před 15 dny +1

      Arkshan bahaddar

    • @merevichar_AD
      @merevichar_AD Před 15 dny +1

      नुसतं बोलून काय होत नसत.

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 Před 15 dny +197

    मुंबई मध्ये राहून मराठी बोलत नाहीत ,यांचा माज उतरवला पाहिजे.पत्रकारांनी मराठी बद्दल जो आग्रह धरला त्याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @abhisheksinhe7072
    @abhisheksinhe7072 Před 3 dny +2

    Khup chan tai Jai maha Maharashtra

  • @prachikadam3878
    @prachikadam3878 Před 7 dny +1

    फक्त मराठी भाषेचा बोर्ड बदलून उपयोग नाही तर मराठी बोलायचा कायदा आणला पाहिजे

  • @sharadpawar.1601
    @sharadpawar.1601 Před 14 dny +197

    या पान टपरीवालाचा माज उतरवला गेला पाहिजे एवढा माझ महाराष्ट्रात दाखवणे योग्य नाही आणि लोकमतच्या प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार..!!!

    • @omkarwadake4199
      @omkarwadake4199 Před 12 dny +6

      Bhava apan phakta bolatach basto… karat kai nai
      Mhanun yancha maaj vadhlay evdha 😞😞😞

    • @ameybhavsar
      @ameybhavsar Před 12 dny +1

      Bhava address bhetel kay yacha, toduya yala chala

    • @pakhawajsunny
      @pakhawajsunny Před 12 dny +2

      Chala jau kadhi jaicha ahe bola kon kon yetoi

    • @AbJadhav-im4hk
      @AbJadhav-im4hk Před 11 dny +1

      धारावी च आहे भाई

  • @sanketjadhav367
    @sanketjadhav367 Před 16 dny +418

    महाराष्ट्रात मराठीत बोलायला यांना काय प्रॉब्लेम आहे.
    जो पर्यंत मराठी माणूस भाजप ची साथ देणार तो पर्यंत असंच चालू राहील.

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 Před 16 dny +10

      Tyaana Maharashtra cha UP Gujurat karaycha aahe mhanuh tyaancha haa haatt...aani aaplya Marathi raajkarnyane Maharashtra viklaay parprantiya lokaana..hey ek kattu Satya aahe.

    • @ChilaaBhoye
      @ChilaaBhoye Před 16 dny +8

      मराठी माणूस करता फक्त आणि फक्त राज साहेब हिंदू हृदय सम्राट भाजप नो गॅरंटी राष्ट्रवादी नो गॅरंटी आईस्क्रीम कोन नो गॅरंटी फक्त आणि फक्त हिंदू हृदय राजसाहेब जय मनसे

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 Před 15 dny +8

      तूम्ही दोघेही जण बरोबर बोलत आहेत पण कोणच्य नेत्यानी सात नाही दिली तरी चालेल आपण मराठी लोकांनी एकत्र येईला पाहिजे

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Před 15 dny +10

      मग शिल्लक सेना फक्त हफ्ते गोळा करायला 25 वर्षे सत्तेत होती का मुंबई मनपा मध्ये 😅 मराठी अस्मिता चा नावाने 100 कोटी ची दुसरी मातोश्री उभी केली मनपा च्या आशीर्वादाने 😅😅

    • @Dnyaneshwar9887
      @Dnyaneshwar9887 Před 15 dny +3

      @@baburaopujari7074 बाळासाहेबांच्या पोटी शेली जेलमला आली म्हणून आस जाल

  • @VAAR-PRAHAR
    @VAAR-PRAHAR Před 11 dny +2

    त्याचं काहीच चुकत नाही चुकत तर आपलं ते त्यांच्या भाषेवर आणि धर्मावर प्रेम करतात एकनिष्ठ राहतात आपण नाही एकदिवस आपल्यालाच लोकांचा आपल्याला घात होणार आहे आपन एकत्र कधीच येऊ शकत नाही एकटे राज साहेब काय करणार आहे वेळ निघून गेल्यावर जाग येऊन काहीही फायदा होणार नाही - जय महाराष्ट्र

  • @user-pe3tq5um7i
    @user-pe3tq5um7i Před 9 dny +1

    मराठी.. भाषा. कुठे आहे हरवली मराठी आमची 😌.. म
    सरकार झोपलं आहे.. मराठी खुप टका कमी झाला ताई.. सरकार नी कडक नियम काढावा लागेल या उपरा लोकांना.. मराठी भाषा ही आली पाहिजेत सर्वाना मुंबई हे महाराष्ट्र चीं मोठा शहर आहे.. खुप धन्यवाद ताई हे जे दाखवा बदल अशी आहे आवस्था मुंबई चीं मराठी सर्वाना आली पाहिजे ❤❤❤माय मराठी जय महाराष्ट्र

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk Před 13 dny +98

    पत्रकार मॅडम तुमच्या मराठी भाषेच्या आग्रहाला माझा सलाम. आपल्यासारखे सगळ्यांनी विचार केला तर मायमराठी कधीच संपणार नाही. धन्यवाद.

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw Před 12 dny +2

      Mane saheb, mumbat marathi bhasha ch nahi tr marathi manus hi sampavlela aahe... aamhi mati, desh ,janmbhoomi shi prem karto. Pan baniya , marwadi yanna kasl mati, desh ya goshti shi prem.. yancha bagwan paisa, yancha desh paisa, yancha iman paisa. Nahitar jagbharat pasarlelya gujju, marwadi lokanni gujrat aani rajsthan chi sudharna keli nasti ka..ya ch gujju, marwadi lokanni tamilnadu, telangana, andhra , karnatak , UP, Bihar, MP madhe sheti, jamini vikat ghetlya ni settle zale.. kadhi purn bharatach survey kara.. uttere bhayanak ch miltil...yala jababdar bhikari marathi neta mg to nagarsevak aso, MLA aso ki MP aso. Chavhan ch Dombivli t kahi chalt ka bagha..
      Gujju, marwadi chi majority aahe mhanun nivdun yeto..

  • @subodhjadhav7998
    @subodhjadhav7998 Před 12 dny +240

    उद्या याच्या टपरी समोर याचं थोबाड रंगलेला व्हिडीओ आला पाहिजे 😡😡..
    जय मनसे 🚩🚩🚩

    • @pratikmathkar3705
      @pratikmathkar3705 Před 11 dny +1

      ZAlach pahije

    • @navnathgidde401
      @navnathgidde401 Před 11 dny +9

      मनसे पहिली राहिली नाही.. 😢 याच दुःख आहे..

    • @meenakale4460
      @meenakale4460 Před 11 dny +1

      Mi pan vaat baghatey ,Jai Maharashtra,Jai Manase🚩🚩

    • @user-xp8zx6de7z
      @user-xp8zx6de7z Před 11 dny +9

      मनसे लोक गुजराती बोलतात 😂😂😂😂

    • @navnathgidde401
      @navnathgidde401 Před 11 dny

      अरे गरीब मराठी भावांनो आणि बहणीनो .. आपलेच नेते अपेलच पुढारी यांचा मांडीवर जाऊन बसलेत आणि आता हेच आपल्यामधे वाद लावत आहेत , तू मराठा आणि तू ओबीसी, मराठा ,ओबीसी धनगर, बोद्ध, कोणतीही जात असो .. जो मराठी बोलतो. ज्याला आपली मराठी मुंबई मधे टिकावी वाटते, त्यांनी एकत्र येवून मराठी भाषेसाठी मराठी वाचवा, महाराष्ट्र वाचेल .. मुंबई महाराष्ट्राची आहे, हे ठणकवून सांगण्यासाठी मराठी मुंबईत टिकली पाहिजे,, त्या साठी आपण मराठी बोललो पाहिजे,
      मी डिलिव्हरी बॉय च काम करतो , मी ज्याला मराठी येत नाही त्याचाशी हिंदी बोलतो पण पहिल्यांदा मी मराठी मधे बोलतो.. आणि याचा पुढचं दुःख सांगू, जो मराठी आहे ज्याला मराठी समजत त्याचा सोबत मराठी बोललो की तो समजून पण हिंदी मधे बोलतो.
      उदा. पाटील आडनाव असलेले customer, Building चे वॉचमन, माहिती आहे समोरचा मराठी आहे, आपण ही मराठी आहोत आपण आपली भाषा बोलली पाहिजे, त्यांना जरी मी बोललो की दादा मराठी मधे बोला, तरी आपल्याच मराठी लोकांना याचा राग येतो..
      मराठी भाषेसाठी लढणारा एकच नेता होता तो पण त्यांचा मांडीवर बसला. आता मुंबई मधे मराठी माणसाचा हक्काची संघटना राहिलीच नाही .. मुंबई मधून मराठी संपत आहे याचं दुःख आहे.. 😢😢😢😢

  • @aniket_Punekar
    @aniket_Punekar Před 8 dny +1

    जय शिवराय 👑🚩श्री राज साहेब ठाकरे हे एकच पर्याय आहेत महाराष्ट्रात मराठी बोलायला भाग पाडतील सगळ्यांना 🚩👑

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 11 dny +2

    प्रथम च कोणता तरी पत्रकार आवडला ❤❤❤❤❤

  • @shwetachitte8869
    @shwetachitte8869 Před 15 dny +85

    या परप्रांतियांना पोट भरण्यासाठी महाराष्ट्र भूमी चालत आहे. पण महाराष्ट्राची मराठी भाषा चालत नाही.. ही खूप लाजिरवाणी बाब आहे... सलाम या ताईला तिने आपला मुद्दा ठामपणे मांडला.... तो ही मराठी भाषेत...

    • @logicalbhakt4483
      @logicalbhakt4483 Před 12 dny

      This man is wrong misbehaving with reporter he could have been polite

  • @AK-qq5ts
    @AK-qq5ts Před 13 dny +138

    पत्रकार ताईचे हार्दिक अभिनंदन, मराठी माणूस जाती, धर्म, राजकारण यात आपसा आपसात भांडण्यात मग्न आहे, माय मराठी भाषेसाठी एकत्र येणे काळाची गरज आहे

  • @dhaneshbhor
    @dhaneshbhor Před 7 dny +1

    ताई मध्ये दम आहे....... एक नंबर.

  • @deepakshinde1096
    @deepakshinde1096 Před 8 dny +1

    माज या महाराष्ट्रातील तमाम जंनतेला हात जोडून विनंती आहे जो मराठी भाषेला आणि मराठी मानसांना वेड वाकडे बोलेल अशा लोकांना जागेवर तोडा 🔥👊 जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤💙

  • @mdsiddhu9095
    @mdsiddhu9095 Před 12 dny +60

    टपरी वाल्यांकडे लक्ष टाकाव लागणार आहे अनधिकृत टपर्या त्यात मराठी येत नाही नक्कीच समज दिली जाईल लोकमत पत्रकारांचे खरचं अभिनंदन मराठीवर ठाम राहिल्याबद्दल

  • @SushantM777
    @SushantM777 Před 15 dny +167

    याला जबाबदार मराठी माणूसच आहे. समोर भैया आला तर लगेच आपलीच मराठी लोक हिंदी सुरू करतात. मग त्यांना गरज काय मराठी शिकायची? सुरुवात आपणच करायला हवी. पण आता वेळ निघून गेलीय. राज ठाकरे सांगून दमले मराठी बोला फलक मराठी करा

    • @ojuscorner6103
      @ojuscorner6103 Před 13 dny +3

      He kharay

    • @prathameshbirajdar8778
      @prathameshbirajdar8778 Před 13 dny

      raj thakrey ha dalal manus ahe..nirlajja manus ata modi gujaratyachya kushot jaun baslay

    • @rupeshmns7149
      @rupeshmns7149 Před 13 dny +3

      आता भाषेसाठी कोनी उभं राहणार नाही लोकांना काही किंमत नाही कोणाची

    • @janakirawool1661
      @janakirawool1661 Před 13 dny +2

      💯खरय

    • @ManishPatel-qv3gk
      @ManishPatel-qv3gk Před 13 dny

      Raj thakare chya aai la mazha namaskar - arre Raj thackeray BJP Cha gu khatouyy Dukra sarkha - doun kannpatti Khali vadunn de

  • @rahulgaikwad580
    @rahulgaikwad580 Před 10 dny +1

    मुंबईमध्ये आपलेच मराठी लोकं हिंदीत बोलतात ही शोकांतिका आहे....

  • @user-uq2jc7mk7w
    @user-uq2jc7mk7w Před 9 dny +1

    ताई तुमच्या पत्रकारितेला सलाम,
    असेच मराठी भाषेवर ठाम रहा.

  • @maahidalvi6303
    @maahidalvi6303 Před 15 dny +259

    25 वर्षे सत्ता होती शिवसेनेने काय केलं मराठी माणसासाठी स्वतः पक्षप्रमुख हिंदी मध्ये भाषण करतोय दुर्दैव महाराष्ट्रच 😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖

    • @djkhalid4851
      @djkhalid4851 Před 15 dny +26

      Manse cha engine pn gujrat la jodla ahe Piyush Goyal ajun mihir kothecha cha prachar kartayt bhamtya lokancha

    • @djkhalid4851
      @djkhalid4851 Před 15 dny +12

      Pn मराठी भाषा सक्ती करणारे तेच आहेत शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩🚩 पण gaddar lokani to निर्णय बदल la ata ekach upay bhajap तडीपार

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 Před 15 dny

      ​@@djkhalid4851Arey pagal maansa.... Shivsena ne marathi mansala fakt vada paav dila ani mumbai chya baher fekle

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před 15 dny +15

      भक्ता टरबूज घरात हिंदी बोलतो आता बोल 😠 आणि ही सगळ्या राजकारण्यांची चूक आहे .

    • @Shivam-tb5ru
      @Shivam-tb5ru Před 15 dny

      पीयूष गोयल याला मराठी येत नाही तरी त्याला मुंबईत उमेदवारी दिली..
      सारा खाजपा याचं अमराठी लोकांवर विसंबून आहे मग तोंड कोण उघडणार...

  • @vihanshpropertiesnaigaonea4879

    लोकमतच्या या रणरागिणीचे खूप खूप आभार , अशा गोष्टी समोर कोणीच आणत नाही. १२०० - १२०० मैलावरून यायचं आणि इकडची भाषा संस्कृतीशी वाकड राहायचं हे अशा स्थलांतरित लोकांच्या रक्तात आहे

  • @moochlovermaddy1594
    @moochlovermaddy1594 Před 11 dny +1

    सर्वे परप्रांतीय लोक आहेत जरा काय राहिले महाराष्ट्र मध्ये तर माज चढतो यांला आता टपरी वाला काय तिकडे सर्व्यान्ला मराठी भाषा काय आहे ते दाखवून देऊ 🔥 मानली त्या ताई ला ठाम राहिली 🔥

  • @hemantbodade28
    @hemantbodade28 Před 8 hodinami +1

    Tai tumhi khup chhan kam. Kart aahet pan.....
    Aaj marathi नेत्यांना ......बिलकुल सामाजात नाही आहे .....आपण कोणत्या ..... व्होटिंग बँक......जमा करत आहोत........pls support Kara..... मराठी.....लोकांना.....आज त्यांची खूप वाईट परस्थिती आहे ......pls क्रुपा करा..... आणि मराठी लोकांना support करा

  • @omiRaje-
    @omiRaje- Před 11 dny +72

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...खूप खूप अभिनंदन पत्रकारी चा तुमचा..!!

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s Před 15 dny +82

    ❤ताई तुला मनापासून सलाम आहे,👌 अशीच भाषेवर ठाम राहणारी पत्रकारिता व्हायलाच हवी.
    तुला मनापासून तूझ्या करियर साठी खूप खूप शुभेच्छा.

    • @nikhilrahate1938
      @nikhilrahate1938 Před 13 dny

      ताईने थोबाड फोडलं हवं होतं त्याचं

  • @amangandharva4536
    @amangandharva4536 Před 2 dny

    मी मूळ उत्तरप्रदेशचा आहे आणि महाराष्ट्रात राहतो, मी हक्काने व अभिमानाने मराठी बोलतो, आणि बाहेर कधीच हिंदी वापरत नाही , ते मराठी असो किंवा अमराठी माणूस असो मी बोलतो तर मराठीतच❤

  • @maratha9980
    @maratha9980 Před 8 dny +1

    घ्या आता..... आमची मुंबई आपण म्हणण्याची की नाही???😢 मी मराठी ❤

  • @ryzzo9299
    @ryzzo9299 Před 16 dny +185

    आपल्याला दक्षिने कडील राज्या कडून राज्य भाषा कशी वाच्वावी हे शिकायला पाहिजे..... आंध्र प्रदेश, कर्नाटका, तमिळ, तेलंगणा येथे हिंदी बोलणाऱ्या वाल्यां वर थुक्तात शिवा घालतात हाकलून देतात लोक ते ह्याच कारणामुळे ☺️

    • @mrcool00422
      @mrcool00422 Před 13 dny

      Hindu Asel Tar tumhi marnar ...
      Par landya lokanshi fatte he aasa sanga ...😂

    • @jagdishkokitkar1682
      @jagdishkokitkar1682 Před 12 dny +1

      बरोबर आहे मित्रा तुझ मी अनुभव घेतलय

    • @user-sv4zb9td6v
      @user-sv4zb9td6v Před 12 dny

      कर्नाटकात पण same हाल आहेत

    • @samadhanadekar2762
      @samadhanadekar2762 Před 12 dny

      ​@@user-sv4zb9td6vमहाराष्ट्राने कर्नाटका कडून शिकण्याजोगे आहे. मातृभाषा कशी शिकवावी त्यांच्याकडून शिकावे मराठी माणसाने

  • @mayur3529
    @mayur3529 Před 16 dny +127

    पत्रकारचा अभिनंदन.. असच मराठी वर ठाम राहा.. अशे भैये ने महाराष्ट्र चा वाटोळं केला आहे...

  • @poonamsonawane9234
    @poonamsonawane9234 Před 6 dny +1

    खरच यार किती वाईट परिस्थिती आहे.... आपणच मराठीला पोरक केलं आहे.... आपल्या पासून सुरुवात करा मराठीत बोला तरच मराठी भाषा टिकून राहील... नाहीतर... देखो मेको करत बसाल

  • @Purplerose0301
    @Purplerose0301 Před 11 dny +1

    मुंबईतील मराठी लोक पण हिंदीत बोलतात. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेत बोलले पाहिजे मग आपोआप बाकिचे बोलायला लागतील. दक्षिण भारता कडून प्रेरणा घ्या....
    नाहीतर पून्हा भईया, गुजराती आणी मद्रासी वरचढ होतील आपल्यावर.

  • @mands406
    @mands406 Před 16 dny +176

    महाराष्ट्रात राहून मराठीत न बोलण्याची मुजोरी हे लोकं कोणाच्या जीवावर दाखवत आहेत ते त्याच्यांतील एकाने हिंदीत सांगितलं. इतके वर्ष त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं होतं, पण लवकरचं सुधारतील!

  • @kailasmahajan8617
    @kailasmahajan8617 Před 15 dny +104

    रिपोर्टर मॅडम महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची बिकट अवस्था आहे हे राजकारणी लोकांनी समजून घेतलं पाहिजे.

  • @roshninimse6336
    @roshninimse6336 Před 4 dny +1

    २४ /५ /२०२४ ला मुरबाड तालुक्यात घटना घडली गावाचं नाव तळेगाव या गावात मी त्या गावात चायनीज खायला बसलो होतो तर तिथे एक नेपाली मुलगा होता तर मी मराठीत बोललो चिली सोस दे तर तिथे एक बाई आणि उलटा मलाच बोलायला लागली की तू हिंदीत बोल त्याला मराठी समजत नाही मी त्या बाईला बोललो माझी मातृभाषा मराठी आहे मी मराठीतच बोलेल मी मराठीतच बोलेल मग ती बाई मला बोलायला लागली तू कितवी शिकला आहे मग मी त्याच्या बाईला बोललो शिक्षणाचा काय मतलब आहे भाषेची महाराष्ट्र मध्ये धंदा करायचा आणि परप्रांतीयांची बाजू मांडायची आणि मराठी माणसाला बोलायचं कि हिंदी बोल महाराष्ट्रात मराठी चालणार नाही आशिया आपली मराठी माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये

  • @divyeshthakur4539
    @divyeshthakur4539 Před 9 dny

    हे असलं वागणं आता फक्त मुंबई मध्ये नाही तर सगळी कढे सुरू झालाय. मी कोल्हापूर चा आहे पण इथे पण थोडे हॉटेल मध्ये मराठी कळत असून पण उत्तर हिंदी मध्ये देण्यात येत आहेत. मी मराठी बोलायचं तर थांबवणार नाही अश्या लोकांना मुळे त्यांना समझु दे व नको. न्यूज रिपोर्टर चे खूप खूप कौतुक💯

  • @anilhatekar5049
    @anilhatekar5049 Před 15 dny +92

    सर्व प्रथम या मराठी पत्रकार ताईचे कौतुक. या लोकांना मराठी कळत नाही,
    मराठी बोलायच नाही, मराठी माणसाच्या मुंबईत याचे काय काम.
    यानी जावे आपल्या राज्यात जिथे माणसाला जनावरां पेक्षा वाईट वागणूक मिळते.
    आम्ही मराठी माणस कोणताही भेदभाव करत नाही म्हणुन यांचे ही थेर,मजली आहेत हे परप्रांतीय लोक.
    आमच्य मातृभाषेला ,आमच्याच महाराष्ट्रात विरोध केला जात आहे.
    मराठी माणसाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आता ही स्थिती आहे भविष्यात आपली मराठी भाषाच काय तर मराठी माणसाचे अस्तित्व संपुष्टात येईल याची शक्यता आहे.
    मराठी माणसाने वाढत्या परप्रांतीय करणाला ,मराठी भाषेच्या विरोधाला वेळीच आळा घालण्यासाठी जागरूक होणे गरजेचे आहे.
    मराठी माणसा जागा हो, संघटीत हो.

  • @dabhishekdes
    @dabhishekdes Před 16 dny +71

    राज ठाकरेंना मराठी जनतेनीच फुकट घालवला. राज साहेब इतके वर्ष ओरडून ओरडून सांगत होते पण आपल्या मराठी जनतेनीच साथ दिली नाही. आता नाईलाजाने त्यांना bjp ची साथ द्यावी लागत आहे. जर मराठी जनतेनी त्यांना एकहाती सत्ता दिली असती तर कोणत्याच पक्षाची गरज नव्हती. आता भोगा तुम्हीच.

    • @BaneVishakha
      @BaneVishakha Před 16 dny +7

      तो आत्ता मराठी डावलणाऱ्यांनाच जाऊन भेटलाय.

    • @BaneVishakha
      @BaneVishakha Před 16 dny +3

      तो आत्ता मराठी डावलणाऱ्यांनाच जाऊन भेटलाय.

    • @vedant5607
      @vedant5607 Před 15 dny +5

      ​@@kaustubh3748 Are bindok Mansa...18 varsh to manus independently ladat hota...kiti sathi dili lokani...tujhya sarkhe fukte 100rs vikle jatat...mhanun bjp sobat jav lagla

    • @vihanshpropertiesnaigaonea4879
      @vihanshpropertiesnaigaonea4879 Před 15 dny +1

      किती दिवस रडणार हे रडगाण!!

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj Před 15 dny +4

      बरोबर राज जेव्हा मराठी मराठी करत होते तेव्हा मराठी उभाठाला मत देत होते. आता सांगा उबाठा ला खालकट्याक करायला 😂

  • @meenarajput8393
    @meenarajput8393 Před 11 dny +1

    Mi gujrati aahe majhya college la Majhya group madhe Marathi ch bolnari students hote group madhe train madhe jya maytrini hotya tya sudha Marathi ch bolycha majhya shi aani mi Mumbai tch Janam ghenari mala kahi kadych nahi Marathi majhe frnds fakt marathi bolyche Tula samjel Kiva nahi tujha prashn aamhi marathi tch bolnaar thanks to them tyàncha mule mi marathi bolyla shikale aani aaj mi jehva pn baher jate mi marathi ch bolte lokanashi mala garv aahe marathi bhàshe cha

  • @carlos3933
    @carlos3933 Před 15 dny +51

    लोकमत महिला वार्ताहर चे खूप खूप अभिनंदन ....

  • @snehabhosale5463
    @snehabhosale5463 Před 13 dny +49

    तुझे खूप खूप कौतुक ताई 👏👏👏 आपण मराठी मध्येच बोलले पाहिजे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे, आपल्यात राज्यात येऊन आणि इथेच पैसे कमावून आपल्यालाच बोलत आहेत हिंदी बोला म्हणजे आता यांना दाखवावे लागेल महाराष्ट्र काय आहे

  • @sagarbambaras226
    @sagarbambaras226 Před 8 dny

    उत्तम कार्य मॅडम तुमचं असेच ठाम रहा तुम्ही नेहमी

  • @sanil466
    @sanil466 Před 11 dny

    राज साहेबांच्या कानावर ही गोष्ट सांगितली पाहिजे. २ दिवसात मराठी कळेल त्यांना.

  • @rutikjagtap2683
    @rutikjagtap2683 Před 16 dny +149

    किती लाज वाटणारी गोष्ट आहे. घरात मोरी अनं... ची चोरी अस झालंय मराठी माणसाचं. हे लोक बाहेरून येऊन दादागिरी करतात आणि आपले येडे अजून यांना पोसणाऱ्या पक्ष्यांना बोकांडी घेत आहेत. 😢

    • @Seahorse-nh8tg
      @Seahorse-nh8tg Před 15 dny

      तुम्ही अक्कल विकली का??? ये बहेरुन क्या होता हे, महाराष्ट्र हो या कोई भी स्टेट हो, देश के ही की बाहर हे, वीजा लेना पड़ता है क्या किसी स्टेट में जाने k liye?? Fir bahar ke bahar ke kya hota he, tum jese log kafi he tukde karne k liye, 1000 saal gulaam raha desh, usse pehle ake jesi hi प्रजा होगी यहां तभी गुलाम हुए हम, लोकसत्ता वाली मैडम सीधा प्रोपेगंडा करने निकली थी इतना nhi samjha apko, madam ko hindi, English, marathi, teeno aati he, to jo भाषा लोगो को आती हे उसमे सवाल पूछ लेते, ऐसा कोई जरूरी नहीं हे की जिस स्टेट में जाओ उसकी भाषा भी आती हो, सिख जाओ तो अच्छी बात हे, लेकिन नही आती तो उसको ट्रॉल करने का हक किसी के बाप k paas nahi he, jay hind🙏🏻🙏🏻

    • @vishalsutar1802
      @vishalsutar1802 Před 14 dny

      Barobar aahe tumcha.

  • @EknathPole
    @EknathPole Před 16 dny +99

    तुम्हाला जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलायला यायलाच पाहिजे नसेल तर तुम्ही तुमच्या राज्यात निवांत जाऊ शेकता

    • @Vancqa
      @Vancqa Před 16 dny +1

      असं कोण म्हणतात

    • @citizenview
      @citizenview Před 16 dny

      यांची लायकी नाही आहे मराठी बोलायची..उप्रे परप्रांतीय नमक हरम असतात..

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Před 16 dny

      ​@@Vancqaअसे तुझे अनेक बाप बोलतात

    • @aditya76ambre
      @aditya76ambre Před 16 dny

      ​@@Vancqaमग काय चंद्रावर आली पाहिजे? ह्या देशाचे विभाजन भाषेवर झाले आहे आणि इथली संस्कृती जपायची असेल तर त्या त्या भाषा"च" त्या त्या राज्यांमध्ये अग्रेसर हव्यात. ह्या साठीच आंतरराज्य स्थलांत्तीरत कायदेही आहेत. कोणाला पाळायचे नाही हा असा माज करून. आणि हो ह्या अश्या टुकार विचारांमुळेच हिंदी राष्ट्रभाषा नाही झाली. राष्ट्रभाषा ही प्रांतीय भाषा जपून देशाला जोडणारी हवी. जी लायकी हिंदी भाशिकांमध्ये नाही. उत्तम उदाहरण महाराष्ट्रचे जे आज वाटोळे झाले आहे ते आहे. 😀

    • @rutikjagtap2683
      @rutikjagtap2683 Před 16 dny +10

      ​@@Vancqaदक्षिण भारतात जाऊन या महोदय. तिथे तुम्हाला हिंदी भाषेत पण लोक बोलणार नाहीत. त्यांना मायबोलीचा गर्व आहे. मग आपण का करू नये

  • @nareshghanekar5622
    @nareshghanekar5622 Před 11 dny

    मराठी महिला पत्रकारांशी उर्मट भाषेत बोलणार्‍याना त्यांच समर्थन करणाऱ्या राजकिय नेत्यांना मत पेटीत त्यांचा विरुद्ध मतदान करून उतर द्या
    महाराष्ट्रात फक्त मराठी
    # Lokmat

  • @amardeepbirajdar3070
    @amardeepbirajdar3070 Před 10 dny

    निम्याहून अधिक मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नौकऱ्या आणि व्यवसाय परप्रांतीयनी काबीज किंवा बळकवल्या आहेत. हा माझा अनुभव आहे. यासाठी मराठी माणसाने मराठी माणसांनाच प्रथम प्राधान्य दिलेच पाहिजे मग तो व्यवसाय असो किंवा नौकरी. 🙏🚩

  • @ChilaaBhoye
    @ChilaaBhoye Před 16 dny +130

    आम्ही आदिवासी आहोत पण मराठी मायबोली भाषा अपमान सहन करून घेणार नाही मनसे प्रमुख राज साहेब पाहिजे होती

    • @gurunathwaghe0777
      @gurunathwaghe0777 Před 16 dny +1

      जय आदिवासी

    • @ManishaRanadive
      @ManishaRanadive Před 15 dny +1

      जय आदिवासी जय वनवासी जय मराठी

    • @adityakarale8034
      @adityakarale8034 Před 15 dny +1

      He khara ahi Bhava fakt Raj saheb

    • @ChilaaBhoye
      @ChilaaBhoye Před 15 dny

      @@adityakarale8034मराठी उत्तर दे

    • @vivekdhuri5750
      @vivekdhuri5750 Před 14 dny

      अरे मनसे आता बीजेपी आणि गुजरातची चाटत बसले आहेत

  • @gjwhgaunagh
    @gjwhgaunagh Před 15 dny +31

    पत्रकारांचे अभिनंदन. छान मुद्दा अधोरेखित केला तुम्ही. या मुंबईतील गोष्टी उर्वरित महाराष्ट्रात पोहोचल्या पाहिजेत.

  • @Spiritual_Travel_Food
    @Spiritual_Travel_Food Před 4 dny +1

    बिगर महाराष्ट्रीयन मराठी बोलत नाहीत कारण सर्व मराठी लोक त्यांच्याशी हिंदी बोलतात.दक्षिण राज्याप्रमाणे स्थानिक भाषा बोलण्यासाठी कायदेशीर नियम बनवा

  • @shantanupalange2497
    @shantanupalange2497 Před 10 dny

    पत्रकार ताईंचे आभार.
    सध्या निवडणुका चालु आहेत आणि प्रत्येक पक्षाला मराठी सह अमराठी लोकांची मतं पाहिजेत. इतर वेळी मनसे ने वेळ न घालवता या भैय्या चा करेक्ट कार्यक्रम केला असता पण भाजप ला पाठिंबा असल्या मुळे त्यांना सध्या कोणत्या नवीन वादात पडायचे नसेल.
    स्वतः मराठी माणसाने जागरूक राहणे आणि मराठी ची सक्ती करणे हा एकच उपाय

  • @Milind0707
    @Milind0707 Před 15 dny +40

    मराठी भैया मध्ये आनंदाचे वातावरण.

    • @shrikantkumbhar_2408
      @shrikantkumbhar_2408 Před 15 dny +7

      नीट विडिओ बघ समजेल ते कोणाचे आहेत सरळ राहुल गांधी अन मशाल चे नाव घेत आहेत 🤣🤣🤣🤣

  • @satyawanshetye3820
    @satyawanshetye3820 Před 13 dny +39

    हा परिणाम आपल्याच मराठी राज्य कर्त्यांचा आहे. त्यांनी मराठी माणसाची मत घेऊन
    काम परप्रांतीयांची केली. त्याच हे फलित आहे.

  • @shrikantbhagwat2478
    @shrikantbhagwat2478 Před 9 dny

    मराठी माणसाने मराठी बोलणं सोडलय त्या मुळे हि परिस्थिती उद्भवले आपली भाषा आपणच मोठी केली पाहिजे तरच परिस्थिती बसलेल.

  • @shubhamnakti8063
    @shubhamnakti8063 Před 8 dny

    सगळे मराठी एक झाले तर अस होणार नाही... एक मराठा लाख मराठा...💪🏽💪🏽.... मराठ्यांनो जाघे व्हा...❤💪🏽💪🏽💯

  • @mahadugund4242
    @mahadugund4242 Před 12 dny +50

    हे असं घडतंय याला जबाबदार मराठी माणुस आहे

  • @sudhakarkumbhar9487
    @sudhakarkumbhar9487 Před 12 dny +29

    पत्रकार ताईचे अभिनंदन
    आपल्या माय मराठीचा आग्रह धरल्याबद्दल..
    जय महाराष्ट्र

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Před 10 dny

    Madam, you are right.

  • @user-pl1zk9qy5t
    @user-pl1zk9qy5t Před 8 dny

    मराठी लोकांना मराठी भाषेत बोलायला कमीपणा वाटतोय,महाराष्ट्र व्यातरिक्त ईतर राज्यात त्यांच्या मातृभाषेचा अभिमान बाळगा जातो,पण आपली मराठी लोकं परप्रांतीय लोकांशी स्वतःहून मराठीत बोलतात त्यामुळे त्यांना मराठी शिकण्याची आवश्यकता वाटत नाही.

  • @vishallad87
    @vishallad87 Před 15 dny +30

    अभिनंदन ताई, असेच मराठी भाषेवर ठाम रहा. सर्वांना मराठीतच प्रश्न विचारा.

  • @rohanbinwade1454
    @rohanbinwade1454 Před 12 dny +44

    तसं मी ही मुंबईत राहतो आणि मला माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे पण मी एक गोष्ट मुंबईत बघितली आहे ती ही की आजकाल तरुण मराठी मुलामुलींना मराठीत बोलायला लाज वाटतेय, जर समोरील व्यक्ति मराठी असला तरीही मराठीत बोलत नाही !!
    मी ही मराठी तरुण आहे व ज्यावेळेस मी mht cet ची परीक्षा द्यायला परीक्षाकेंद्रावर गेलो त्यावेळी दोन मुलं परीक्षा केंद्रावर हिंदीत बोलत होते मला वाटलं उत्तर भारतीय असतील म्हणुन हिंदीत बोलत असतील पण मी ज्यावेळेस त्याची हॉलटिकटची प्रिंट पाहीली त्यावेळी ते दोघे पण मराठीच होते म्हणुन मी विचारलं की तुम्ही दोघे पण मराठी असुन हिंदीत का बोलतात? त्यावेळी ते बोलले की ते गावढंळ नाहीत!! म्हणजे मराठी ही का फक्त खेड्यातील लोकाची भाषा आहे !!
    त्यावेळीच मला कळलं की मुंबईत मराठीच्या दुर्दशेला मराठी माणुस पण जबाबदार आहे आहे व हे कटुसत्य आहे !! 😢😢😢

    • @vijayraj_18
      @vijayraj_18 Před 12 dny +2

      2-4 मराठीत शिव्या दिल्या की मग तोंडून मराठी निघणारच समोरच्या तून.

    • @SarlaGopal-qn5td
      @SarlaGopal-qn5td Před 12 dny +1

      Saglyakade asach aahe, college pasun.

    • @sapana5397
      @sapana5397 Před 11 dny

      Tayncha baap bhaiya asnaar gaddar aahet te

    • @rohanbinwade1454
      @rohanbinwade1454 Před 9 dny +1

      @@vijayraj_18 दादा मुळात विषय शिव्यांचा आहेच नाही !! माझं म्हणणं एवढेच की आपण दुसर्‍या भाषेचा आदर बाळगायला हवा परंतु आपल्या मातृभाषेला (मराठीला) मराठी मुलूखात प्रथम प्राधान्य द्यावे व आपल्या माय मराठीचा योग्य पद्धतीने आपण प्रसार-प्रचार करावा !! शिव्यांच्या विनाकारणाच्या अतिरेकामुळे मराठीचा दर्जा कमी न व्हावा !! उलट आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा चांगलाच प्रसार-प्रचार करायला करायला हवा ! 🤝🏽👍🏼🙏🏽

    • @vijayraj_18
      @vijayraj_18 Před 6 dny +1

      @@rohanbinwade1454 मी कुठे म्हणतोय विषय भाषेचा नाही शिव्या देण्याचा आहे ?
      F word आणि P & S word बोलायला लोक cool समजतात त्याच्याकडून मराठीची तर अपेक्षा न ठेवलेली बरी आणि राहिला विषय गावठी म्हणून हिनावयचा तर फरक आपल्याला का पडायचा ? आपण आपल्या भाषेवर ठाम राहायचं, आपल बघूनच बरेच लोक अनुकुरण करतील

  • @vinayakmulye7994
    @vinayakmulye7994 Před 8 dny

    👍👏👏mast ...hats off

  • @suraj8849
    @suraj8849 Před 7 dny

    वा कोणीतरी धाडस दाखवलं एक मुलगी महिला पत्रकार स्वतःच्या हिमतीवर तिथे जाऊन तिकडच्या लोकांची मराठी भाषेकरिता किंवा मराठी माणसांच्या विरोधात असलेली मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो पण यावरती बाकीच्या सर्वसामान्य लोकांनी विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्यासारख्या मराठी माणसांना आपल्या मराठी भाषेला याच लोकांच्या मध्ये किती मान मिळतोय की किती अपमान मिळतो हे समजून घेतला पाहिजे आणि या गोष्टीला वेळीच बदललं पाहिजे

  • @unaaddivas
    @unaaddivas Před 14 dny +32

    पान टपरी वाल्याला मराठी दणका दिला पाहिजे...असे लोक महाराष्ट्र ची वाट लावतात...

  • @prasadmore3256
    @prasadmore3256 Před 9 dny

    ताई महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहीला नाही हिच मोठी खंत आहे.....द्या परप्रांतीयांना अजुन थारा...हेच तर राज साहेब ओरडून सांगत होते.....आज प्रत्यक्षात तुम्हीच स्वता अनुभवलं 🇻🇳🇻🇳🇻🇳🇻🇳

  • @user-cq2tf5zs7f
    @user-cq2tf5zs7f Před 8 dny

    In School,I always like Marathi balbharti stories,poems .❤

  • @poonammore4109
    @poonammore4109 Před 16 dny +86

    काय ही भाषा महाराष्ट्रात राहून मराठी बोलायला लाज वाटते ह्या लोकांना 😢

    • @pratikt9615
      @pratikt9615 Před 16 dny

      मराठी मध्ये बोलायचं काही करा, हाकलून दया तिकडे

  • @sanjayjadhav7664
    @sanjayjadhav7664 Před 15 dny +51

    मराठी अस्मिता टिकवायची असेल तर पक्ष गेला खड्ड्यात. यांना आत्ताच चाप बसवा नाहीतर मुंबईत मराठी बोललात तर कदापी अपराध मानला जाईल...

  • @santoshsali2089
    @santoshsali2089 Před 9 dny +2

    आता मराठ्यांनी च ठरवायचं की गुजराती ला जागा दाखवायची

  • @psychopravasi
    @psychopravasi Před dnem

    जर असच महाराष्ट्रात चालत राहल न तर मराठी भाषा, आनी मराठी माणुस हा आपल्या महाराष्ट्रतून च परखा होईल काही दीवसात।

  • @VIRAJParab-vm2nx
    @VIRAJParab-vm2nx Před 12 dny +29

    हेच वास्तव आहे मुंबई च, जे तुम्ही दाखवलं त्याबद्दल आभार,