सर्व शेतकऱ्यांचे स्वप्न साकार l अडीच फुटी ट्रॅक्टर मध्ये आली l भन्नाट ऑफर l

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2024
  • सर्व शेतकऱ्यांचे स्वप्न साकार l अडीच फुटी ट्रॅक्टर मध्ये आली l भन्नाट ऑफर l
    मित्रांनो 385 रुपये दररोज तुम्ही बचत करा आणि एक वर्षानंतर एक लाख चाळीस हजार रुपये तुमचे होतील ते तुम्ही डाऊन पेमेंट भरा आणि बँकेकडून फायनान्स कडून तुम्ही दोन लाख 50 हजार रुपयाचे लोन घेऊन ट्रॅक्टरचे स्वप्न पूर्ण करू शकता त्याचबरोबर ही ऑफर ही लागू होईल त्यासाठी तुम्हाला अगोदर दहा हजार रुपये भरायचे आहेत बुकिंग साठी 31 मार्च 2024 पर्यंत मित्रांनो काही अडचण असल्यास आम्हाला संपर्क करा आमचे व्हाट्सअप नंबर आहेत 885 7000100. 85 7000200
    म्हणजे ट्रॅक्टरची किंमत तीन लाख 95 हजार रुपये ऑफर चालू आहे 31 मार्च 2024 पर्यंत आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त दिवसाला 385 रुपये बाजूला काढून ठेवायचे आहेत 385 रुपये एक वर्ष तुम्हाला साठवायचे आहेत आणि त्यानंतर एक वर्षानंतर तुम्ही लोन वापरून लोणचा फायदा घेऊन तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करू शकता सलग एक वर्ष तुम्हाला 385 रुपये दिवसाला याप्रमाणे एक लाख 40 हजार रुपये होतात ज्या माझ्या शेतकरी बांधवांना लगेचच ट्रॅक्टर घ्यायचा आहे त्यांना एक लाख 50 हजार रुपये एक लाख 40 हजार रुपये जे काही डाऊन पेमेंट आहे ते भरून तुम्ही ताबडतोब सुद्धा ट्रॅक्टर घेऊ शकता ज्या काही माझ्या शेतकरी बांधवांना पूर्ण कॅश पेमेंट ट्रॅक्टर घ्यायचा आहे ते तीन लाख 95 हजार रुपये भरून सुद्धा लगेच ट्रॅक्टर घेऊ शकता फक्त बुकिंग दहा हजार रुपये करून थोडा वेटिंग ला थांबावं लागेल ज्या माझ्या शेतकरी बांधवांना गाडी नको आहे त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क करा कंपनीच्या नियमानुसार गाडीचे काही पेमेंट कमी करून ज्या नियमानुसार जे आहे ते तुम्हाला ट्रॅक्टर रोटर ट्रॅक्टर रोटर पेरणी यंत्र ट्रॅक्टर रोटर आऊट वखर ट्रॅक्टर रोटर पेरणी यंत्र आहोत वखर इत्यादी जसा हवत अशा पद्धतीने सुद्धा आम्ही देऊ शकतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद
  • Komedie

Komentáře • 76

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 Před 5 měsíci +20

    आम्हाला हि ट्रॅक्टर घ्यायचा आहे आम्ही येत्या १५ तारखेला येणार आहे आम्हाला हि एक ट्रॅक्टर ठेवा म्हणजे झालं

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 5 měsíci +3

      सुनील चौगुले सरांचे youtube चैनल वर सहर्ष स्वागत आहे नक्कीच आपल्यासाठी ऑफर मिळाले राखून ठेव पण लवकरात लवकर दहा हजार रुपये भरून बुकिंग करा म्हणजे झालं

    • @diliplikhitkar1052
      @diliplikhitkar1052 Před 4 měsíci

      111
      ​@@navkrantiagro

    • @shriramkond4401
      @shriramkond4401 Před 4 měsíci

      Í​@@navkrantiagro0:4
      0:40
      0

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 Před měsícem

      Salya, shetkaryala, murkh, banvto,

  • @manoharwanare2158
    @manoharwanare2158 Před 4 měsíci +15

    गाडी ऐवजी शेती चे लागणारी अवजारे दिली तर बाजारातुन घ्यावी लागणार नाही

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 4 měsíci +3

      मनमोहन सरांचे आमच्या यूट्यूब चैनल वर हार्दिक स्वागत अभिनंदन नक्कीच आपल्या कॉमेंटचा मी आदर करतो निश्चितपणाने त्याविषयी आम्ही विचार करू आणि व्हिडिओ बनवू धन्यवाद

  • @skulkarni9085
    @skulkarni9085 Před 4 měsíci +3

    व्हिडिओ खूप छान वाटला ट्रॅक्टर बद्दल बरीचशी माहिती कळली कळल्यानंतर असे वाटले की आपण सुद्धा हा ट्रॅक्टर घ्यावा पण असे वाटले की ट्रॅक्टरचा जर व्हिडिओ दाखविला असता तर अजून चांगली वाटली असते किंमत देण्यासाठी जर काही इंस्टॉलमेंट असते तर डॉक्टर घेण्यासाठी निश्चितपणे मनाची प्रेरणा झाली असती. पंढरपूर पासून आपला पत्ता कुठे आहे ते कळवावे ही नम्र विनंती.

  • @user-ec1xf3lu8
    @user-ec1xf3lu8 Před 3 měsíci +3

    ट्रॅक्टर घ्यायचा आहे ❤ तुम्ही आम्हाला कोणतेही संघ देऊ नका फक्त ट्रॅक्टर द्या 50 हजाराला ट्रॅक्टर. दा

  • @sandeepkedar3756
    @sandeepkedar3756 Před 5 měsíci +7

    सबसिडि नाहि वरून ईलेक्ट्रिक बाईक ची भर घातली.कमीत कमी किंमतीत कसे उपलब्ध होईल यावर भर द्या.🙏

  • @mahendrapingalkar3618
    @mahendrapingalkar3618 Před 26 dny +2

    जळगाव मध्ये कोणाला दिलं आहे नंबर द्या

  • @user-jv3yk5nv1g
    @user-jv3yk5nv1g Před 5 měsíci +9

    गाडी ऐवजी टॅली द्या
    व किमत कमी करा

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 4 měsíci +3

      धन्यवाद साहेब गाडी आयोजित ट्रॉली पण देण्याचा प्रयत्न करू तुम्ही या शोरूम ला आणि आपण कॉमेंट केली त्याबद्दल धन्यवाद

  • @rajendrapehere7571
    @rajendrapehere7571 Před 5 měsíci +4

    पार्किंग लाईट, ब्रेक, डंपिंग, बॅटरी सर्वच ट्रॅक्टर ला आहे

  • @user-yz4me8of8h
    @user-yz4me8of8h Před měsícem +1

    खुप छान

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 Před 5 měsíci +1

    अगदी मुद्देसूद चांगली माहिती दिलात.मी दोनवर्षाआधी पंजाबवरुन 7.5 चा रोटावेटर घेतला.त्याआधी तुमची माहिती मीळाली असती तर नक्कीच घेतला असता.त्यात मी गेली 5/6 वर्षे झाली पंढरपूरला आलोच नाही.रोटावेटरची आणखी आवजार घ्यायची आहेत.पाहू कधी पांडुरंग बोलवतो का आणी आपली भेट होते का.
    माझे मित्रही पंढरपूरात आहेत.
    अजीतदादा गटाचे श्रीकांत शिंदे तर आ.पवार साहेब गटाचे बालाजी कवाडे.

  • @vishnudas7506
    @vishnudas7506 Před 5 měsíci

    धंनवाद दादा माहीती दीली

  • @baliramwatode7026
    @baliramwatode7026 Před měsícem +1

    परभणि मधे कोणाला दिला का आणि सध्या ऑफर चालू आहे का पेरणी यंत्र केवढया पर्यंत पडेल सध्याची कीमत काय आहे

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci

    Soyabin harbhara maka cotton pto sarv kame hotil

  • @santoshkanherkar5254
    @santoshkanherkar5254 Před 5 měsíci +4

    पुणे जिल्ह्यात कोणाला दिला आहे का

  • @bharatneharkar3459
    @bharatneharkar3459 Před 5 měsíci +3

    बुकिंग केल्यावर, किती दिवसात भेटेल.

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci +2

    Jalgaon la showroom ahe ka

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 Před 12 dny

    nusta tractor kevhdyala te sanga

  • @somnathkamble8733
    @somnathkamble8733 Před 11 dny

    Sangli made dila aahe ka

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci +2

    Nasik madhe asel tar sanga

  • @DhnyandevKinge
    @DhnyandevKinge Před 16 dny

    ऑफर.किती.दिवस.आहे

  • @SdSonawane-ky7eo
    @SdSonawane-ky7eo Před 5 měsíci +1

    नाशिक जिल्ह्यात असेल तर कृपया माहिती द्या सर

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci +1

    Jalgaon la konala dila ahe ka

  • @user-ij7iw8kj5p
    @user-ij7iw8kj5p Před měsícem

    मोंबाईलनंबर

  • @eknathparab8115
    @eknathparab8115 Před 4 měsíci +2

    विडिओ करताना थोडक्यात माहिती दयावी तेच सांगत बसू नका

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci +1

    Saheb nasik la showroom ahe ka

  • @Kailas-oe1cb
    @Kailas-oe1cb Před 5 měsíci +1

    पत्ता पाठवा

  • @GorakhnathThorat-do1wq
    @GorakhnathThorat-do1wq Před 5 měsíci

    Lon var bhetel ka

  • @anuraggamingff3292
    @anuraggamingff3292 Před 5 měsíci

    मी पुसद चा यवतमाळ जिल्हा मला घ्यायचा आहे पूर्ण पत्ता टाका.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před měsícem

    नारायणगाव मंचर इकडे कोणाला दिला आहे का धन्यवाद

  • @pandurangpawar3694
    @pandurangpawar3694 Před 5 měsíci

    अंबाजोगाई मध्ये आहे का

  • @DhanajiKhade-zo5os
    @DhanajiKhade-zo5os Před měsícem

    खरेदीकिंमत किती व डाउन पेमेरकत

  • @sunilgoud1270
    @sunilgoud1270 Před 5 měsíci

    किती सिलेंडर आहे

  • @parasharamgawade294
    @parasharamgawade294 Před měsícem

    ऑफर अजून चालू आहे का आणि कोल्हापूर मध्ये मिळेल का

  • @babajipatil1565
    @babajipatil1565 Před 5 měsíci

    Sir navkranti cha mobail no dhya sir

  • @kamleshvaral8363
    @kamleshvaral8363 Před 26 dny

    Kiti hp madhi ahe

  • @parmeshwarbukke6
    @parmeshwarbukke6 Před 5 měsíci

    लोन होईल का

  • @machhindrashejul
    @machhindrashejul Před 5 měsíci +1

    किम्मत सांगा

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Před 2 měsíci

    पेरणी यंत्र सुध्दा द्या भाऊ

  • @SurendraJain-ev8rp
    @SurendraJain-ev8rp Před 20 dny +1

    , फोन उचला सर

  • @ParajiKale-yt1oy
    @ParajiKale-yt1oy Před 5 měsíci

    दररोज कुठुन आनायचे 😊

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci

    Jalgaon cha no dya

  • @narvaderupesh8362
    @narvaderupesh8362 Před 5 měsíci +1

    मी जळगाव चा आहे नो दया

  • @ganeshchandrawanshi1342
    @ganeshchandrawanshi1342 Před 5 měsíci

    10,000 कशावर पटवायचे

  • @user-pv4se5iq3r
    @user-pv4se5iq3r Před 5 měsíci

    बिड मध्ये दिलयका

  • @user-pv4se5iq3r
    @user-pv4se5iq3r Před 5 měsíci

    साईट गेर पाहिजे किवा सिकरेमेस गेर

  • @user-kb4ph6pf4r
    @user-kb4ph6pf4r Před 2 měsíci

    Sekand hand trakatar midatil kay

  • @govindakalade4462
    @govindakalade4462 Před 23 dny

    Setkryala yedy bnvtat tri savdan😂😂😂😂😂😂nhitr rdet bsal

  • @santoshkalekar2205
    @santoshkalekar2205 Před 5 měsíci +1

    जुन्नर तालुक्यात कोणाला दिला आहे का❓

    • @abhinayjadhav7810
      @abhinayjadhav7810 Před 5 měsíci

      मी यांना तीन महिन्यापासुन हाच प्रश्न केला जुन्नर मध्ये कोणाला दिलाय का? अजुन मला उत्तर दिलेले नाही.

  • @user-mt5oy4pk5m
    @user-mt5oy4pk5m Před 4 měsíci +1

    कीती पिसटन आहे

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Před 4 měsíci

    Subsidy cha form berlela ahe tar tractor bhetal ka

  • @AmarShiude
    @AmarShiude Před 5 měsíci

    Mala pan

  • @rambobade9392
    @rambobade9392 Před 4 měsíci +2

    गाडीचे पैसे वजा होतील का?

  • @vijaysinghjadhav8211
    @vijaysinghjadhav8211 Před 4 měsíci +1

    सातारा मिळेल का

  • @rajendradoke834
    @rajendradoke834 Před měsícem

    पुण्यात कुठे आहे

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před měsícem

    अहमदनगर डेमो पाहण्यासाठी फोन नंबर पाठवा

  • @santoshdeshmukh203
    @santoshdeshmukh203 Před měsícem

    फोन नंबर पाठवा

  • @user-jx3rs2ww7r
    @user-jx3rs2ww7r Před měsícem

    मोबाईल नंबर सांगा

  • @RamdasJhadhav
    @RamdasJhadhav Před měsícem

    फोन नंबर पाठवा