मुलांपेक्षा पहिली Priority बायको आहे | Boys Talk With Prasad Oak | Aarpaar Marathi | Dharmaveer 2

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #PrasadsOak #dharmaveer2 #Aarpaar #आरपार
    प्रसाद ओक. बस नाम ही काफी है! काही नावं अशी असतात की ज्या नावांना प्रस्तावनाच लागत नाही. त्या काही नावांमधलं एक नाव म्हणजे प्रसाद ओक. पुण्यातून मुंबईत स्ट्रगल करायला आलेला त्याच्या काळातला तो पहिलाच. त्यावेळी, १५ लोकांच्या खोलीत पेईंग गेस्ट म्हणून राहणारा ते आता, अंधेरीत स्वतःचं घर घेतलेला प्रसाद माणूस म्हणून आजही तसाच आहे..
    बदललेत आणि वाढलेत ते अनुभव,
    बदललेत आणि वाढलेत ते किस्से,
    बदललेत आणि वाढलेत ते माईलस्टोन्स..
    बदललेत ते दिवस, वाढलेत ते सिनेमे.. पण पुन्हा तेच, माणूस म्हणून तो आजही आहे तसाच आहे.
    BoysTalk Credits:
    Producer (भक्कम साथ) - Ashwini Teranikar.
    Creative Head (थांब, मी सांगतो) - Vinod Satav.
    Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte.
    Research (त्याच्या ह्याला फोन कर) - Maithily Apte, Aarya Gramopadhye.
    Content Head (नुसते इनसाइट्स!) - Shivprasad Dhage.
    Video Production, Coordination: (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar.
    Camera (रोल सुरू ए) - Sourabh Sasane & Team / Akki Paranjape & Team.
    Video Editing (लाईन अप झालाय) - Sameer Sayyad, Rupesh Jagtap.
    Reel Editing (५चंच मिनिटात देतो) - Ankita Bhosale, Rupesh Jagtap, Aarya Gramopadhye.
    Other Assistance (सुलींदर, चाsssय) - Sulindar Mukhiya

Komentáře • 39