Video není dostupné.
Omlouváme se.
Natle Tumchya Sathi | Surekha Punekar Lavni | नटले तुमच्या साठी | लावणी | सुरेखा पुणेकर | STK
Vložit
- čas přidán 16. 01. 2024
- Surekha Punekar Lavni | Natle Tumchya Sathi
निर्देशक : रवी बारटक्के / परेश शाह,
नृत्य / गायिका : सुरेखा पुणेकर ,
निवेदन : बच्चू पांडे
संगीत : प्रमोद नातू / राजू मोरे / महेश शैलेश
तबला /ढोलकी : कृष्णा घोटकर , जग्गनाथबुवा करंडे , राजू कुलकर्णी
© & ℗ : Soundtrack
Release Year: 2000
Super lawani
अप्रतिम डान्स सुरेखा मॅडम खरोखरच तुमच्यानंतर अशी कला कदाचित कोणी सादर करेल असे मला तरी वाटत नाही. तुम्हाला मानाचा मुजरा.
khup Chan lavni
Great👍 tai
सुरेखा ताई खुप छान अप्रीतम अदाकारी ❤❤🎉
खूपच छान लावणी सुरेखा ताई.मला लावणी खूप आवडतात. सर्वात तुमच्या लावणी छान असतात.🎉
ताई कदाचीत आता या पुढे तुमच्या सारखी साम्राज्ञी होणे नाही,मी आपणास अगदी जवळुन ओळखतो ,
सुरेखा पुणेकर ताई मी रोज रात्री जेवण झाल्यावर तुमची लावणी ऐकल्याशिवाय झोपत नाही
लई. छान. सुरेखा. ताई. नंबर. एक.
Khup chan
खुप छान लावणी सुरेखा पुणेकर
तुमच्या सारखी लावनी शिकायची आहे लय भारी ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi
Punha live pahil tevha sanghel
अप्रतिम अदाकारी
सुरेखा ताई सुरेख लावणी
Surekhaji.appki.kalakari.bahut.lajavab.hai.app.jyada.se.jyada.baithkar
nachte.ho.appke.ghutne.me.dard
to.nahi
सुरेखा पुणे कर सुरुवाती हे गाण 5ट क्के लोक ऐकत नसत ते आता 95ट क्के ऐकत आहे त
Mala dholaki muzik lai aavdate
😮iu
Pitasathi nachte me parwa kunachi
Tumhala manacha muzara