लावणीची ढग सुरेखा पुणेकर यांना जमते आहे
फारच सुंदर सादरीकरण ❤❤❤
आन्गविक्षेप नाही हेच सुरेखा पुणेकरबाईचे वैश्यैष्ट आहे.
खूपच सुंदर आहे लावणी...once more....😊❤❤❤❤❤❤❤
याला म्हणतात लावणीनृत्य किती ऐकायला छान वाटते नऊवारी साडीत पाठीमोरा भाग उघडा नाहीच एका सुरात संगीत आहे. खूपखूप खूप छान
सुरेखा ताई लावणी नृत्य सादर करताना आधुनिक मुलींना सांगा कशाप्रकारे पोशाख असावा केसांची रचना ब्लाऊज सुद्धा कसा असावा यागोष्टी खूप महत्वाच्या असतात महाराष्ट्राची लोकधारा मध्ये खूपप्रकार आहेत त्यापैकी लावणी आजही महाराष्ट्रात सादर केली जाते परंतू अंगविक्षेप करणे म्हणजे लावणी नाही प्रेक्षकांना पोट दाखवणे म्हणजे लावणी नव्हे हे आजकाल लावणी सादर करणाऱ्या महिलांनी लक्षात ठेवा
Gret परफॉर्मन्स 👍👍
खरंच origanal ते ओरिजिनल नाद कराचा नाही
SUREKHA PUNEKAR TAI KHUPACH SUREKH🙏🙏🙏🙏
Chan Chan
खूप छान लावणी
Farach chan
Great don't have any words to describe, evergreen
Khupch chaan
Very fantastic lawani
Lavni bestch ahe
छान
लयच भारी
एक च नंबर आहे
June Te Sone Very Nice
very 👍; 👍 nice
Good
Very very nice
Unbelievable performance by surekha punekar.i proud of you.
Food. Lavani. Surekha puneker. Ok
Uttam
Very nice 👌
खुपच सूंदर अदाकारी मी आवरजुन सुरेखा ताई तुझी लावनी ऐकतो वेरी नाइस ताई