bhutacha bhau 1989 l Superhit marathi movie part 2 l Ashok Saraf l Sachin l Laxmikant Berde

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • bhutacha bhau 1989
    Superhit marathi movie
    Ashok Saraf
    Sachin Pilgaonkar
    Laxmikant Berde
    varsha usgaonkar

Komentáře • 684

  • @n.v.keshaowar5781
    @n.v.keshaowar5781 Před rokem +130

    कोणी कोणी हा चित्रपट लहानपणी रविवारी चार वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर पहिला😊😊

    • @shraddhawadhwani5268
      @shraddhawadhwani5268 Před 4 měsíci +2

      मी

    • @Yashmule_
      @Yashmule_ Před 4 měsíci +2

      Mi

    • @nitinbhosale3737
      @nitinbhosale3737 Před 4 měsíci

      मस्त होतं रे. पहिले दिवस

    • @rambondhare2042
      @rambondhare2042 Před 4 měsíci

      मी

    • @gokuljadhav128
      @gokuljadhav128 Před 4 měsíci +1

      आमच्या कडे त्या वेळेस टीव्ही होता त्याला कुलुप आणि चावी होती
      खुप छान दिवस होते

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Před 4 lety +121

    शनिवार आणी रविवारी मी वाट बघत बसायचो चित्रपट बघण्यासाठी i miss u लक्ष्या 😒😒😒😒😒

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před 2 lety +41

    अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा कोणी घेऊ शकत नाही भुताचा भाऊ खुप छान चित्रपट मनोरंजन झाले 💐💐💐

  • @neharohankar8915
    @neharohankar8915 Před rokem +38

    खुपच सुंदर 👌 लहान पणाची आठवन झाली जेव्हा शनिवार,रविवार, दुरदर्शन Byak & Vhait Tv वर परिवारा सोबत पाहिलेल्या आठवनी ताज्या झाल्या !
    कितीही हिरो आले तरी अशोक दादा, सचिन दादा आणि लक्ष्या दादा सारखे नाही भले ही लक्ष्या दादा😭 आमच्या पण त्यांच्या आठवनी आमच्या सोबत आहे

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 Před 4 měsíci +16

    कोण कोण 2024ला माझ्या सोबत बघताय 👍❤

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Před 4 lety +352

    तेव्हा tv नव्हता पण दुसऱ्याच्या इथं जाऊन पाहायचो त्यांनी घरून पळविले तरी पुन्हा यायचो खरच खुप छान होते ते दिवस आता android मोबाईल आहे पण वेळ नाही......laxmikant berde, अशोक सराफ यांच्यामुळे बालपण खुप छान गेले.... 😒😒😒😒😒

    • @swapnitagomte9057
      @swapnitagomte9057 Před 3 lety +21

      Tya veles fakt ravivari marathi
      Picture lagayache to aanand
      Aaj nahi.

    • @sudhirbahadure6153
      @sudhirbahadure6153 Před 2 lety +6

      Rangoli, ani tevach cid mhanje ankhe, tv black n whitech hoti aaj hi japun thevli ahe ti..pan gele te diwas rahilya tya athwani🥲🥲

    • @sunilmane2837
      @sunilmane2837 Před 2 lety

      Yes sir

    • @NS-ub1ut
      @NS-ub1ut Před 2 lety +5

      खरच माझ्या च वेगळी होती 👌👌👌

    • @kaushalyachatur2116
      @kaushalyachatur2116 Před 2 lety +3

      Ho
      Brobr ahe teva Tv navy's. Pan. Ti veglach Lakota🎶🎶

  • @sundarthombe6530
    @sundarthombe6530 Před 6 měsíci +5

    मराठी विशेष चित्रपट रविवारी सायंकाळी ४ वाजता..... आणि सुपरहिट चित्रपट शनिवारी ३ वाजता काय दिवस होते ते 😮😊😊

  • @saudagarkumbharsaudagarkum1529

    खरोखरच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा कोणी ही नाही होणार कलाकार कारण त्याचं लय आणि ताल पाहायाचा झालं तर वेगळीच कहाणी असते तसेच वेगवेगळ्या कल्पना होत्या .मी एक साधा कलाकार आहे सौदागर कुंभार कपिलापुरीकर कुंभार बंधु कपिलापुरीकर

  • @sanketchavre2387
    @sanketchavre2387 Před rokem +13

    ""आयत्या घरात घरोबा ""हा चित्रपट कितीही वेळा पहा, मन अजुन एकदा, अजुन एकदा पाहू असे बोलते
    धन्य आहे मराठी चित्रपट सृष्टी ❤❤

  • @arjunshinde7104
    @arjunshinde7104 Před 5 lety +28

    अरे यार हे बॉलीवूड आणि हॉलिवूड पेक्षा पण कितीतरी पटीने भारी आहेत माझे मराठी फिल्म्स No Challenge 😘😘😘😘😘😘

    • @nikitabange3589
      @nikitabange3589 Před 4 lety +1

      Must 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😘😘😘

  • @mayurthorat5335
    @mayurthorat5335 Před 2 lety +12

    हा चित्रपट प्रदर्शित झाला तर मला आनंद झाला यातील प्रत्येक पात्र खरी कला अवगत झाली आहे

  • @GraminKattha
    @GraminKattha Před 4 lety +39

    भुताचा भाऊ चित्रपट अप्रतिम लेखक दत्तात्रय मानुगडे

  • @GraminKattha
    @GraminKattha Před 4 lety +100

    लक्ष्मीकांत बेर्डे ची जागा कोणी घेऊ शकत नाही इतका मोठा कलाकार चित्रपट सृष्टीत होऊन गेला त्याच्या कार्यास माझा सलाम लेखक दत्तात्रय मानुगडे

  • @omkarrsarang
    @omkarrsarang Před 5 lety +75

    लक्ष्या miss u boss 😍😍😍😍
    आमचे बालपणीचे दिवस तुझ्याच आठवणींनी भरलेले आहे 🙏🙏🙏

  • @satishsaraf589
    @satishsaraf589 Před 5 lety +134

    चित्रपटाचे नाव "भुताचा भाऊ"आहे पण
    भिती कुठेच वाटत नाही.
    निखळ आनंद देणारा चित्रपट आहे.

  • @vilaswaghmare9603
    @vilaswaghmare9603 Před 6 měsíci +5

    लक्षा ❤❤ अशोक सराफ ❤❤ महेश कोठारे ❤❤ सचिन ❤❤❤

  • @uttamdongare5219
    @uttamdongare5219 Před 5 lety +164

    या कलाकारांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मिस. यू लक्ष्या

  • @nitinsonar8292
    @nitinsonar8292 Před 4 lety +11

    खरंच ह्यांना तोड नाही आवो खूप वाईट वाटतेय ह्यांना खूप आयुष्य लाभो फक्त लक्ष्या ला खूप miss करतो ते खूप ग्रेट होते

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 Před 5 lety +68

    लक्ष्या सारखा कलाकार जोपर्यन्त मराठी फिल्म industries आहे. तो प्रयन्त लक्ष्या अजरामर राहील.
    लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलाकार पुन्हा नाहीं.
    खूप खूप आठवणी...

  • @ashokbhimraosolankar3211
    @ashokbhimraosolankar3211 Před 2 lety +11

    खुप छान दिवस होते . रविवार कसा जायचा कळतच नव्हते.आमची दुनिया भारी होती, उगाच मी मोठा झालो.ऐक जोक केला की सारे टिव्ही समोर बसलेले हसायचे खुप मज्जाच मज्जा यायची.

  • @Kalakarkattaofficial
    @Kalakarkattaofficial Před 4 lety +163

    2020ला हा व्हिडिओ कोण बघत आहे त्यांनी like करा

  • @greatindia2527
    @greatindia2527 Před 5 lety +11

    Tv pe dekne ke liye ek hafta intzaar karna padta thaa..bacpan me...lekin aaj you tube par jab chahe tabhi..dek sakte hai...lekin wo din me jaada maza thaa

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 Před 4 lety +86

    लाखो कलावंत होतील आणि जातील पण लक्ष्मीकांत बेर्डे सारखा कलावंत परत कधी कधीच होणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @ST-nt8eg
    @ST-nt8eg Před rokem +16

    2023 मध्ये ही फिल्म कोण कोण बघत आहे

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 Před 2 lety +4

    दर रविवारी आमच्या इथे पूर्ण घर भरून जायचं जागा सुधा नसायची बसायला एवढी गर्दी असायची खुप मजा यायची यार तेव्हा आता सर्व वाटेल तेव्हा बघायला मिळत पण वेळ कुठे असतो खरच यार रडायला येत त्या आठवणी आल्यावर

  • @amoladhav8679
    @amoladhav8679 Před 2 lety +86

    our childhood memories with these actors Ashok, Laksha, sachin, Mahesh, prashant damle..etc.
    We need to encourage our current generation to see that films in free time and enjoy it..

  • @samydicosta
    @samydicosta Před 2 lety +5

    जुनं ते सोनं 👌👌👌

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 5 lety +24

    आयुष्यातली गोड आठवण...

  • @balajidandgeyetobjpkadalal4786

    Ashok sharaf is mahanayak of marathi film industry

  • @vikaschavan94444
    @vikaschavan94444 Před 6 lety +75

    jyani movie uplod keli tyana thanx

  • @sachinkamble8499
    @sachinkamble8499 Před 4 lety +4

    Majhya lahanpanicha avdata chitrapat ... pan purn chitrapat baghnyachi sandhi kadhich milali navti karan madhich lite jaychi nahi tar antinyachi range jaychi pan aata baghun khup samadhan feel hotay....💕

  • @vijaychandne8499
    @vijaychandne8499 Před 5 lety +36

    Dusaryachya ghari jaun bghitla hota ha picture amchyakde TV navta ase picture pahanyat anand veglach hota . . .aj sagle kahi ahe pn vel nahi . .fakt athvni

    • @makarandhajare9686
      @makarandhajare9686 Před 5 lety

      All time faveret...

    • @makarandhajare9686
      @makarandhajare9686 Před 5 lety

      True

    • @satturamsadake9581
      @satturamsadake9581 Před 4 lety

      same here

    • @bandu2512
      @bandu2512 Před 3 lety

      तेव्हा संपत्ती नसली तरी समृद्धी आणि समाधान होतं, आज संपत्ती आहे पण समाधान नाही. तो काळ फार साधा आणि म्हणूनच सुखाचा होता.

  • @ganeshjadhav6504
    @ganeshjadhav6504 Před rokem +4

    Crore rupees budget movies... doesn't have .that quality which this movie had...🔥

  • @sameerthite6113
    @sameerthite6113 Před 5 lety +119

    नवीन कॉमेडी मराठी मुव्ही पेक्षा हे जुनेच छान वाटतात

  • @bapusahebthombare4798
    @bapusahebthombare4798 Před 5 lety +137

    सुपरहीट सिनेमा...सिनेमा भुताचा पण सगळच विनोदमय..😂😂😂😂😂.लहानपणी बघितला होता...कटू आठवण...
    लक्षा...😑😑😑😑

  • @sushilkirtawade1568
    @sushilkirtawade1568 Před 2 lety +2

    त्या काळातील संकल्पना आणि विनोद हे परत येणार नाहीं कलाकार तर एकास एक होते 🙏

  • @pankajmandavkar980
    @pankajmandavkar980 Před 5 lety +12

    ..dd sahyadri vr baghaycho adhi...aajhi fresh entertaining watte...timeless comedy, acting, song...golden era of marathi film..thanks for upload.

  • @niteshmhadgut1247
    @niteshmhadgut1247 Před 2 lety +50

    Golden time of Marathi industry....

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Před 4 lety +7

    चिपळूणकर पंचांगा नुसार आजच भाऊबीज आहे 😂

  • @prajwalwanjari6797
    @prajwalwanjari6797 Před 5 lety +130

    koni 2019 la bagtoy kay hi movie maza sarkhi. Like kara😊

  • @kiranmogarkar6303
    @kiranmogarkar6303 Před 4 lety +20

    laxmikant is best actor and best comedian u are true hero

  • @dipakpande4570
    @dipakpande4570 Před 3 lety +5

    लक्षा सर अशोक सर बेस्ट ऍक्टर

  • @pandharikadam3514
    @pandharikadam3514 Před rokem +1

    आता या दशकात पण हे फिल्म पाहणारे व आवडीचे कोणा कोणाचे आहेत .. .. लहान पण या विना व्यर्थ आहे अपूर्ण आहे लहानपण

  • @maheshhogade2325
    @maheshhogade2325 Před 3 měsíci

    चित्रपटाचं नाव जरी ""भुताचा भाऊ"" असलं तरी, यात भयानक किंवा भीतीदायक काहीच नाही, फक्त आणि फक्त निखळ आनंद आहे, मजा आली

  • @indiamerijaan1368
    @indiamerijaan1368 Před 5 lety +76

    किती साधेपणा होता तेव्हाच्या काळात !!

  • @shivnandadeshmane413
    @shivnandadeshmane413 Před 5 lety +55

    माझ्या लहानपणीची आठवण आली. आपला आभारी आहे.

  • @nitingavali4287
    @nitingavali4287 Před 4 lety +2

    Waw kay mast ahe marathi movie. Old is Gold
    Ha movies baghun manal Khup juni athavn ate
    Ekd ha picture paha khup chan vatel

  • @TheGitesh99
    @TheGitesh99 Před 2 lety +16

    38:28 Entry of legend 🤣

  • @bandu2512
    @bandu2512 Před 3 lety +352

    आजचे करोडो रूपयाच्या बजेटचे, चकचकीत विनोदी सिनेमे बघून पण ती मजा येत नाही जी लक्ष्या अशोकचे चित्रपट सह्याद्रीवर सहकुटुंब बघताना यायची.

  • @rancho3178
    @rancho3178 Před 4 lety +41

    This is called the real heroes of "Marathi Industry "

  • @nutansarjerao7730
    @nutansarjerao7730 Před 5 lety +54

    Ashok saraf is king of comedy & this film is milestone of his career

  • @pradeepdeshmukh1331
    @pradeepdeshmukh1331 Před rokem +5

    Sachin plays very fine dance i.e., the real acting

  • @shivkumarpatil1986
    @shivkumarpatil1986 Před 5 lety +9

    जबरदस्त डान्सर लक्ष्या... 👌👌👌👌

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Před rokem +2

    कितीही करोड रुपये वापरले तरी आज लक्ष्या अशोक सराफ सचिन महेश कोठारे यांचे सारखे चित्रपट कोणीही बनवू शकत नाही,,,,

  • @manojsonar9040
    @manojsonar9040 Před 2 lety +1

    लय भारी राव मराठी कलाकार 1 नंबर
    खूपच छान सिनेमा आहे अशोक सराफ लक्षा वर्षा उसगावकर खूप भारी अभिनय केला आहे
    कौतुक करावे तितके कमीच आहे...
    मानाचा मुजरा 👌👌👌

  • @shriramdapkar5697
    @shriramdapkar5697 Před 2 lety +9

    आजही माझ्या घरी tv नाही पन आई आबांना अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपट कुठ कोनाचे घरी tv असायचा तीथ ते पहात सर्व कसं स्वप्न वाटत गेले ते दिवस राहिल्या आठवणी महाभारत,रामायण,मालीका , शनिवार रविवार चे सह्याद्री वाहिनीवर चे चित्रपट सर्व मिळुन पहात खूप मनापासून आवडायचे मि तर सारखं नाही पहायचो कधीतरी पहायला मिळे कधी कपडे शिवायला आबांबरोरबर गेलो बेत देयला तर विशवांबर टेलर यांचे घरी tv पहायला किरकेट पहायला खुप छान चांगल वाट...

  • @Gajju45937
    @Gajju45937 Před 4 měsíci

    लहानपणीची आठवण ❤.. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @sachinmali3743
    @sachinmali3743 Před 5 lety +15

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या.👌👌☺️☺️

  • @ekinathkhedekar4248
    @ekinathkhedekar4248 Před 2 lety +1

    Sagle kami hote ani tv pan navhata pan velh hota ani stress kami hota. Thanks to simple movies.

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 Před 5 lety +25

    Sachin. ..ashok. ..lakashya. ...lay bhari rao. ..te devas. ...90's era. ..

  • @freeassistant4672
    @freeassistant4672 Před 6 lety +26

    Mama is great
    Mi Sandip gore mamancha ha pichure mala super hit vatla

  • @amolraskar4709
    @amolraskar4709 Před 2 lety +2

    सचिन.अशोक . महेश.लक्ष्या.मराठी चित्रपट मधेल रियल हिरो 👍

  • @kalpanamukhade6376
    @kalpanamukhade6376 Před 5 lety +15

    mla khup aavdla ha chitrapat👌👌👌👌👌

  • @renutiwari6833
    @renutiwari6833 Před 6 měsíci +1

    14/2/24 कोण कोण बगतोए ही माझी फेवरेट मूवी ❤❤❤❤

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 Před 5 lety +4

    खूप छान कॉमेडी लक्ष्या सर miss u

  • @ashishsatpute2838
    @ashishsatpute2838 Před rokem +2

    लास्ट सिन ला डोळ्यात पाणी आल..फाईटिंग सिन झाल्यावर नकळत....

  • @sonalim30
    @sonalim30 Před 2 lety +36

    Those golden days😍😍😍 90's era...lovely days...

  • @jayhind9516
    @jayhind9516 Před 4 lety +20

    Johny lever epic entry🤣🤣😅

  • @nitinbhave4787
    @nitinbhave4787 Před 5 lety +16

    Miss you laxmikant berde.......

  • @ashutoshkurane7079
    @ashutoshkurane7079 Před 5 lety +22

    Sachin , aashok saraf , lakshya , mahesh

  • @manojkale4408
    @manojkale4408 Před 5 lety +16

    Best of best old is gold..

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 Před 2 lety +1

    चित्रपट भुताचा पन निखळ आनंद देणारा लहानपणी मी खुप वेळ पाहिला आता पन बघतो लक्षिकांत
    अशोक सराफ सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांची जागा कोणी घेऊ शकत नाही आमचे लहानपण खूप मजेत गेले

  • @Sushiels
    @Sushiels Před 2 lety +2

    लक्ष्मीकांत बेर्डे आणी रेखा राव यांचं गाणं फारच छान आहे !

  • @erfaandetha4640
    @erfaandetha4640 Před 3 lety +1

    uploader cha far far aabhar....superb movie..khup maja aali bagayla...

  • @santoshgorivale175
    @santoshgorivale175 Před 5 lety +12

    जुने ते सोने छान सिनेमा

  • @TheGitesh99
    @TheGitesh99 Před 2 lety +25

    42:30 Best procedure to catch a spirit. Bollywood and Hollywood movies should take lessons from our marathi films.

  • @ravikantbmalche3111
    @ravikantbmalche3111 Před 4 lety +6

    15:00 रंगान गोरी गुलाबी छोरी... गाण 👌🌹😘😘😘

  • @sunilambekar6377
    @sunilambekar6377 Před 5 lety +5

    काय,मराठी फिल्म जबरदस्त फार सुंदर

  • @kimayagawas6399
    @kimayagawas6399 Před 5 lety +6

    I love ashok saraf and laxmikant berde iam biggest fan of them

  • @ameypatil5597
    @ameypatil5597 Před 2 lety +2

    I proud laxmi kant ashok sachin marathi heroes

  • @niteshmhadgut1247
    @niteshmhadgut1247 Před 2 lety +1

    Ashok mama, Sachin sir, Lakshmikant sir ... Gr8 actor ...❤️❤️❤️❤️❤️

  • @p.k.5332
    @p.k.5332 Před 4 lety +3

    म्जज म्जूमजूम ज, म्जज म्जूमजूम ज, म्जज म्जूमजूम ज, म्जज म्जूमजूम ज!!
    LOL! 😂😂😂😂😂😂😂
    Johnny Lever in this movie is Awesome!!
    Miss you Lakshyaa!

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 Před rokem +1

    अशोक मामा लक्षिकांत बेर्डे आणि सचिन 👌🏼👌🏼👌🏼नवी ओळख निर्माण करणारे कलाकार आहेत मराठी क्षेत्रात 🤩🙏🏼

  • @K.B.CREATION234
    @K.B.CREATION234 Před 5 lety +10

    Hat's of mama and dada 👌👌

  • @dattaovhal4818
    @dattaovhal4818 Před 4 lety +2

    धुम धडाका आणि धडाकेबाज लोड करा

  • @ashwinishimpi5406
    @ashwinishimpi5406 Před rokem

    किती वेळा पहिला खूफ मस्त cinema आहे

  • @tushardeshmukh7898
    @tushardeshmukh7898 Před 4 lety +14

    09:18 प्राणसख्या बाळू...
    😂😂

  • @mauliMarkad-lj8nb
    @mauliMarkad-lj8nb Před 3 měsíci

    भुताचा भाऊ हा चित्रपट खुप छान आहे😊😊😊

  • @martandbhure6784
    @martandbhure6784 Před 5 lety +9

    Thank you for movie upload

  • @dnyaneshwarahirrao5739
    @dnyaneshwarahirrao5739 Před 4 měsíci +1

    Bhutacha Bhau Naav Asle Tari Nikhal Manoranjan Ani Aanand

  • @vijayjadhav-zz9vn
    @vijayjadhav-zz9vn Před 3 měsíci

    गेले ते दिवस राहिले त्या गोड आठविणी...

  • @utututu8448
    @utututu8448 Před 5 lety +4

    खुप छान मुवी आहे👌👌

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 Před 2 lety +1

    Ky film hote yaar tyaweli 💪🏻💪🏻💥💥😂😂👌🏻👌🏻

  • @jayashet6803
    @jayashet6803 Před 6 lety +19

    Sachin and Ashok you are great actors

  • @babanvare6779
    @babanvare6779 Před 5 lety +2

    निव्वळ साधेपणा आणि एकच नंबर

  • @santoshchoure4497
    @santoshchoure4497 Před 2 lety +5

    सचिन पिळगावकर अशोक मामा लक्ष्मिकांंत बेर्डे महेश कोठारे याच्या सारखे किंवी यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही.खास करुन सचिन आनी अशोक मामा सारखे दिग्गज होने नाही.मि आनखी त्यांचे मुव्हीज yutub वरती surch करुन शोधुन शोधुन बघत असतो..

  • @jayhind9516
    @jayhind9516 Před 4 lety +1

    अशोक सराफ मराठीतील रत्न,सुपर सिनेमा

  • @santoshchavan4138
    @santoshchavan4138 Před 7 měsíci +2

    ❤Good moves❤

  • @sandeeppawar6846
    @sandeeppawar6846 Před 4 lety +2

    Ase marathi picture nahi hou shakt direct sangitkar Actor nahi hou shakt...khup chhan picture aahe ha...😊😊

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Před 5 lety +12

    जुनं ते सोनं... जुन्या आठवणी ताज्या झाल्या.