tv9 Marathi Special Report | मतदान होताच उद्धव ठाकरे लंडनला, मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचलं !

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2024
  • tv9 Marathi Special Report | मतदान होताच उद्धव ठाकरे लंडनला, मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचलं !
    #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9marathibatmyalive #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 417

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Před 22 dny +127

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Před 22 dny +147

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 22 dny +7

      शिवसेना आणि चिन्ह आता मिंधेकडे.
      आपल्याकडे शिवमुस्लीम सेना.
      पक्षप्रमुख सूषमाताई अंधारे.

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před 22 dny

      मिनदे का? नसलेली घालवत आहे,,कीती आहे तुम्ही,,,
      आजार पणा साठी
      आमचे सो दवाखान्यात गेले आहे
      आजार पणावर टीका,,,छु,,तुमची जिंदगी

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 Před 22 dny

      उध्दव ठाकरे नी शिववोडा पाव चा गाडा टाकला आहे लंडन ला म्हणून एक कामगार पाहीजे म्हणून सांजा ला घेऊन गेला

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 Před 22 dny +100

    सुनील राऊत 👌👌👍

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 Před 22 dny +66

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥♥️🚩

  • @kiranpatil3257
    @kiranpatil3257 Před 22 dny +91

    तुम्ही किती ही टीका करा उद्धव ठाकरे वर
    जनता तुमच्या विरोधात आहे....

    • @Fighterheroes77
      @Fighterheroes77 Před 22 dny +5

      मंत्री असताना अडीच वर्ष घरात बसणार उद्धव ठाकरे सारखा नेता जनतेला नको🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 Před 22 dny +2

      4 june la kalel tumhala

    • @Fighterheroes77
      @Fighterheroes77 Před 22 dny

      @@deepakshelar7437 अरे पाकिस्तान चे झेंडे घेवून मिरवणुका काढणारे तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे होत्या

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Před 20 dny +1

      ऊपाशी वडापाव सैनिक म्हणजे सगळी जनता नव्हे 😀😀😀😀😀😀😀😀😀😀

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Před 17 dny

      ​@@vishwastripure6010😂😂😂😂

  • @prashantthakre3845
    @prashantthakre3845 Před 22 dny +62

    चोरून लपून सुरत मार्गे गुवाहाटी जाऊ शकता तेही 50 खोके घेऊन

  • @akashbayanache9211
    @akashbayanache9211 Před 22 dny +64

    उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🔥🚩🚩

  • @SataraPlus
    @SataraPlus Před 22 dny +78

    ते सह कुटुंब गेलेत तुमच्या सारखे इतरांच्या बायकांना घेऊन गेले नाहीत एवढाच फरक आहे 😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 22 dny

      इतर बायकांना घेऊन जाण्यिचा दम नाही आणि हिंमतही नाही.
      डरपोक.
      टोमणे काकू.

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 Před 22 dny +1

      harnar म्हणून पळले

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Před 21 dnem

      😊

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Před 22 dny +103

    धनंजय मुंडे अन अब्दुल सत्तार पण गेलेत परदेश प्रवासाला..., शिंदे पण आत्ताच गुवाहाटीला जाऊन आला आहे तब्बल १ महिना....😅

    • @iitjee655
      @iitjee655 Před 22 dny +1

      Tuza aaila geun gelet ka

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 22 dny

      ​@@iitjee655tuzya aaila mirchya ka zomblya re makda

    • @psraj489
      @psraj489 Před 22 dny +1

      का राग आला वाटत आई वर गाडी घसरू लागलीय
      तुम्ही 40 पैसे आहे काय

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 Před 21 dnem

      @@iitjee655 तुझ्या आईला घेऊन जाताना पाहिलंय मी... 😂 धन्या लय नादीक माणूस आहे 💯

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 Před 22 dny +34

    4 june नंतर तुम्ही दरे गावात शेती करायला जाणार, नातू मुलगा, शेती व्यवसाय

  • @kiranpatil3257
    @kiranpatil3257 Před 22 dny +62

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @rahulpirnaik427
    @rahulpirnaik427 Před 22 dny +69

    उद्धव ठाकरें साहेब

    • @shankarlokhande4585
      @shankarlokhande4585 Před 22 dny

      गद्दारी करून तुमच्या सारखे गुपचूप नाही पळाले वाघाला काय फरक नाही पडत

  • @user-en3uw5gn2m
    @user-en3uw5gn2m Před 22 dny +13

    खूप मस्त बोलला तुम्ही सुनिल भाऊ राऊत

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Před 22 dny +36

    एक निष्ठावंत वाघ सूनिल राऊत साहेब 🎉🎉❤❤

  • @user-og4zp9fi2p
    @user-og4zp9fi2p Před 22 dny +26

    आशिष शेलार यांनी आपल्या मनात विचार करून बोलत असतानाच त्याच्या मागे एक कारण म्हणजे काय आहे

  • @Dilip24477
    @Dilip24477 Před 22 dny +12

    मी गुवाहाटी ला जातो . लंडन मध्ये गद्दारास प्रवेश नाही हे माहीत आहे मला.

  • @user-uv2kr3ow4e
    @user-uv2kr3ow4e Před 22 dny +45

    ओन्ली उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद ❤❤❤❤❤❤

  • @kalyanadhao9197
    @kalyanadhao9197 Před 22 dny +36

    संजय सिरसाठ नाच्या तु गुहाटीला जाऊ न नाचला होसना आता चार तारखेला तुला उद्धव साहेब पुन्हा एकदा नाचवतील

  • @GopalSalunkhe-yp6hj
    @GopalSalunkhe-yp6hj Před 22 dny +51

    शिरसाठ घरी बसायला लागेल

  • @vikashumbe7360
    @vikashumbe7360 Před 22 dny +18

    संभाजीनगरला मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती त्यात किती मंत्री उपस्थित होते टीव्ही मंत्री का लंडनला गेलती का

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 Před 22 dny +12

    भरपूर दिलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना माहिती आहे

  • @user-zb7ie6ng8x
    @user-zb7ie6ng8x Před 22 dny +12

    गुवाहाटी फिरुन आले न काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल एकदम ओके😂

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 Před 22 dny +28

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥

  • @satishnaik4333
    @satishnaik4333 Před 22 dny +6

    तुम्ही english बोलून काय केले, गावठी पिऊन मुलुंडला पडायचे.
    एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 22 dny +22

    ठाकरे हे काही सत्तेत नाही तुमचं काम जमत नाही म्हणून नाटकं

    • @user-qg7et1qt1h
      @user-qg7et1qt1h Před 20 dny

      सामान्य जनतेचे खरे सेवक.

  • @rushabhgaikawad4270
    @rushabhgaikawad4270 Před 22 dny +10

    संजय भाऊ तुम्ही दोन वर्ष शेतकण्यासाठी काय केलं ते सांगा

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Před 22 dny +41

    मिंधे ला चांगली मराठी सुद्धा बोलता येत नाही

    • @akshayjoyashi6868
      @akshayjoyashi6868 Před 22 dny

      तूझ्या बापाला येते का

  • @swamismarth433
    @swamismarth433 Před 22 dny +16

    दावोस ला गेले होते ना मुख्यमंत्री साहेब तुम्ही

  • @kalyanadhao9197
    @kalyanadhao9197 Před 22 dny +32

    शेलार मामा तुमची चार तारखेला बडबड थांबणार काळजी करू नका फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 Před 22 dny

      4 tarkhela bagha pan nakki kunachi badabad thambatiye ti

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 22 dny +8

    🚩ONLY Uddhavji Thackeray🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @bharatgraj7777
    @bharatgraj7777 Před 22 dny +7

    लोकांशी काही घेण देण नहीं उबटा ला😂

  • @rahulbhusari577
    @rahulbhusari577 Před 22 dny +5

    उध्दव बळा साहेब ठाकरे जय हो 🎉

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Před 22 dny +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Před 22 dny +16

    तुला मराठी नीट बोलता येत कारे 😅😅😅😅

  • @ssnjaypatil217
    @ssnjaypatil217 Před 22 dny +14

    तुम्ही दिलीला.जावा

  • @rahulparkhe8443
    @rahulparkhe8443 Před 22 dny +19

    मुख्यमंत्री जनतेने नाही केल जनतेच्या मनावर जबरदस्ती करून लादलेले मुख्यमंत्री आहे

  • @techindia2902
    @techindia2902 Před 22 dny +2

    इंग्रजी बोलता येत नाही म्हणून मुख्यमंत्री होता येत नाही म्हणून अस नसत साहेब.....

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 Před 22 dny +8

    तुमच्या पोटात का दुखते,तुम्ही मजा करायची दुसरयने नाही करायची का ?😊

  • @sandeshwarange3504
    @sandeshwarange3504 Před 22 dny +10

    पेंग्विन आणायला गेले असतील

    • @dhirajkhunte849
      @dhirajkhunte849 Před 22 dny +1

      तुझ्यावर चडवायचा आहे आणल्यावर नको टेन्शन घेऊ करेक्ट कार्यक्रम होईन तुझा

    • @anilparab4974
      @anilparab4974 Před 22 dny

      कमलाबाई ची भोदरा मारायला😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @v.shreya_98
    @v.shreya_98 Před 22 dny +1

    सकाळची पत्रकार परिषद बंद आहे 🤣🤣🤣🤣😝😝😝😝😝😝

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před 22 dny

      त्यामुळे सकाळीं होणारी घाण कमी झाली !

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 Před 22 dny +1

    ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 Před 13 dny

    गरीब जनतेच्या जीवावर तुम्ही मोठे झाले

  • @chandankoli1980
    @chandankoli1980 Před 22 dny +1

    शिंदे लंडन ची स्पेलिंग सांगा

  • @user-bl9vt4dq9x
    @user-bl9vt4dq9x Před 17 dny

    तुम्ही किती पण टिका करा पण उध्दव ठाकरे जय महाराष्ट्र

  • @gajananravandale1351
    @gajananravandale1351 Před 22 dny +5

    मला वाटलं गुवाहाटी लाच गेले

  • @sureshparkhande3185
    @sureshparkhande3185 Před 22 dny +1

    शिरसाट आकलेच तारे थोडतो

  • @Harshadraonank
    @Harshadraonank Před 22 dny +2

    इंग्लिश बोलून इतकी वर्ष काय उपटलीस...आम्हाला इंग्लिश बोलणारा नको...काम करणारा सीएम पाहिजे...घरकोंबडा नको

  • @sureshwategaonkar4428
    @sureshwategaonkar4428 Před 22 dny +1

    महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उध्दव ठाकरे साहेब

  • @rajendrajadhav3463
    @rajendrajadhav3463 Před 22 dny +1

    संजय सिरसाटणा बाई विषयी खूपच बोलावं अस वाटत.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 22 dny +8

    बघा जनतेनं खरा महारष्ट्र चा. ओरिजनल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री भेटला अभिमान वाटतो

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 Před 22 dny +3

      वेडा बैल आहे तो अडाणी

    • @sajanpatil1646
      @sajanpatil1646 Před 22 dny +1

      Yeda zhava ahe to

    • @sajanpatil1646
      @sajanpatil1646 Před 22 dny +1

      Kasala orijinl brasht ahe to mulgi zhalyavar 5000yetat te pun band zhale

    • @sajanpatil1646
      @sajanpatil1646 Před 22 dny +1

      Mala tar nay bhetle

    • @mandartare1767
      @mandartare1767 Před 22 dny +1

      Bapacha patta ahe ka tyala
      Tychya aaila zavun Gela gav
      Ani aal amchya balasahebanvar naav😂😂😂😂😂😂😂😂

  • @SITARAMBUCHADE-jj6fb
    @SITARAMBUCHADE-jj6fb Před 22 dny +1

    मुख्यमंत्री तुम्ही स्वतः झाले जनतेने नाही

  • @Vijay-mr8zj
    @Vijay-mr8zj Před 22 dny +1

    "तुम्ही मूख्यमंत्री बनवलं?*खरच का मग तुम्ही सगळ्या आमदारांना घेऊन गुहा - ठीला कष्या गेलेला मिंधे लाज कशी वाटत नाय...तुम्ही स्वतः लोकशाहीचा अपमान करून मुखमंत्री बनला. विसरू नका आणि आम्ही सामान्य मतदार नागरिक नाही विसरणार तुम्ही कसे मुख्यमंत्री बनला.गान..... Dit dam hi tar hithum pudhe बनवून दाखवा मुख्यमंत्री ......आयत्या तव्यावर कोण पण भाकरी शेकवत

  • @chandudon3200
    @chandudon3200 Před 22 dny +1

    लय काळजी शेतकरी च्या

  • @yogeshdogre3397
    @yogeshdogre3397 Před 22 dny +5

    राठोड आज आठवले का शेतकरी

  • @ARP1820
    @ARP1820 Před 22 dny

    Only Uddhav Thackeray saheb 😡🙌🏻🙌🏻🙌🏻🔥🔥🔥🔥

  • @VitthalGhumade
    @VitthalGhumade Před 22 dny +4

    काय केले शेतकरी साठी गायकवाड़

  • @keshavchoudhary9568
    @keshavchoudhary9568 Před 22 dny +1

    पाहिले डोबिवलीत लक्ष दे

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz Před 22 dny

    उद्धव ठाकरे जिंदाबाद एकच नंबर

  • @ganeshade3112
    @ganeshade3112 Před 22 dny +2

    हो राहु दे बाबा

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Před 22 dny +1

    साहेबाच्या तोंडात नेहमी बाई असते

  • @dilipjain8142
    @dilipjain8142 Před 22 dny

    लंडन येथे गेले उद्धव ठाकरे साहेब तर पोट दुःखायचे कारन काय तुम्ही जाना

  • @shekargaonkar2827
    @shekargaonkar2827 Před 22 dny +1

    एवढाच असेल तर महाराष्ट्रातली इंग्लिश शाळा बंद करून दाखवा

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 Před 22 dny +1

    So good answer !!

  • @nikitarampatil7
    @nikitarampatil7 Před 22 dny +7

    *मी खूप मेहनतीने shorts बनवते कृपया एकदा अवश्य वेळ काढून पहा*

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 Před 13 dny

    बघितलं का खुर्चीवर बसले तीन माकड तरी पण आमच्या साहेबांची आठवण येते

  • @gajananshivarkar9086
    @gajananshivarkar9086 Před 22 dny +1

    जाऊद्या न कोनाच्या बापाच काही गेल का❓

  • @user-ge1pq3le7k
    @user-ge1pq3le7k Před 20 dny

    शिरसाट तू लय कामाचा आहेस

  • @shileshjaiswal5185
    @shileshjaiswal5185 Před 20 dny

    सुनील भाऊ महाराष्ट शांत आहे पण तुम्ही तरी सुधारा

  • @janmanas555
    @janmanas555 Před 20 dny

    घंटा केले शेतकरी साठी ....फालतू सरकार वाट लावली आमची

  • @dineshkumbhar5143
    @dineshkumbhar5143 Před 22 dny

    यांना जनतेची महाराष्ट्राच्या गोरगरीब कष्टकरी जनसामान्यांशी काही देणं-घेणं नाही म्हणून तर हे लोक निवडणूक झाली की लंडन शिफ्ट झाले कारण जनतेचे कामच करायचं नाही ना यांना

  • @bharatjadhav8933
    @bharatjadhav8933 Před 22 dny

    साहेब तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे नाळे सफाई तुमची जबाबदारी आहे तुमची हातभर फाटले ती शिवून घ्या 😂

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před 22 dny

      बरोबर आहे तुम्ही महानगरपालिकेत केलेली घाण काढायचीच चालु आहे आपण केलीली घाण बघु शकत नाही म्हणुन लंडन वारीचा बेत केला असावा ?

  • @aainakadam3164
    @aainakadam3164 Před 22 dny

    खोठेपणा करून आणि गैरमार्गाने झालेला मुख्य मंत्री

  • @jotiramsawant8350
    @jotiramsawant8350 Před 22 dny +1

    उध्दव ठाकरे यांचे next planning असेल.....

  • @sanketkarpe1244
    @sanketkarpe1244 Před 18 dny

    मराठी ही मातृ भाषा आहे तर तीच बोलणार

  • @Sachinpatil-lu4zk
    @Sachinpatil-lu4zk Před 22 dny +1

    नको त्या गोष्टीचे राजकारण

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 21 dnem

    Sunil rout मुख्य मंत्री माणूस नेऊ शकतो
    उगाचंच काहीतरी बोलायचे,

  • @sakharamchoudhari8634
    @sakharamchoudhari8634 Před 21 dnem

    सुनीलभाऊ 1नंबर

  • @aniketsanaye5289
    @aniketsanaye5289 Před 22 dny +1

    सुनिल राऊत ला किती इंग्रजी येते पाण्यात टाकून पिता😂😂

  • @pdipakpatil7581
    @pdipakpatil7581 Před 22 dny

    शिवसेनेचा जल्म मराठी माणसा साठी झालंय इंग्रजी साठी नाही

  • @prithvirajshinde8071
    @prithvirajshinde8071 Před 22 dny +1

    Shirsat sir 1no

    • @anilparab4974
      @anilparab4974 Před 22 dny +1

      शि र् झाट 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 22 dny +2

    सुनील राऊत यांनी पोपट पंची बंद करावी सुनील राऊत ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच मतदार जागा दाखवून देतील यात शंका नाही

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Před 22 dny

    Maharashtra Mumbai che Bap ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan Hinduche Raje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐

  • @user-ci8bl6dm6u
    @user-ci8bl6dm6u Před 22 dny

    दावोस ला बरे पळत होता मग ...😂😂😂

  • @hemantpatil1959
    @hemantpatil1959 Před 22 dny +1

    Thand gar vhayla gele Thakre Saheb 😅

  • @akshaychandane7659
    @akshaychandane7659 Před 17 dny

    अरे शेलार सर तुम्ही फक्त हेच बोलू शकता मोदी हे पाकिस्तान चे अध्यक्ष छा वाढदिवस सेलिब्रेट तर नाही करत ना.... आनाजी पंत 😂😂😂

  • @madhavpawarmadhavpawar6919

    मुख्यमंत्री होऊन काय दिव्य लावले

  • @user-kf3dz3ri8k
    @user-kf3dz3ri8k Před 22 dny

    संजय शिरसाट तुम्ही आता सत्तेत आहात तुम्ही फक्त शेतकरया च्या एका तरी मालाराम भाव वाढवून दया हो आहे दम शिरसाट साहेब तूमच्या सरकार मध्य

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Před 22 dny +1

    थोडा विचार करायला हवा होता,जामिनावर सुटल्यापासून केजरीवाल सभा घेतोय.महाराष्ट्रात आला मग उध्दव साहेब उरलेले दोन टप्पे मतदान आहे तेथे सभा घेत राहिले असते तर काय आभाळ कोसळले असते काय?
    येथे मुंबई हातातून जायची वेळ आलेय ,आम्ही काय म्हणून लढायच.

  • @manojpatil3425
    @manojpatil3425 Před 20 dny

    आरे सत्तेत कोण आहे काम तुमच आहे सत्ता गेलीकी उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमालापन साप करतील थंबा चार जुन परे आशीश शेला

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 Před 22 dny +2

    आपण चला गुवाहाटी

  • @ruturaj__patil_888
    @ruturaj__patil_888 Před 22 dny +1

    Yz पण गेला का..... म्हणून हा दुसरा yz जीमेदारी दिली kay....😢😢😢😢

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 Před 22 dny

    अरे बाबा तू गुवाहाटीला गेला कोणाला विचारलका 😅😅😅😅

  • @rakeshjadhav8075
    @rakeshjadhav8075 Před 13 dny

    ठाकरे सरकार फक्त

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 22 dny

    आता तुम्ही थेट आता अंदमान निकोबार च्या सेलुलर जेलमधे जाण्याची तयारी ठेव भावा.

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 Před 22 dny +1

    कर्नाटकच्या रेवन ला 0:22 ला आणायला गेलेत

  • @narendrachitode1084
    @narendrachitode1084 Před 20 dny

    🙏 मुंबईची कारकीर्द तुमच्या हाती आहे नालेसफाई तुम्ही बघा सरकार तुमचे आहे

  • @chandrakantsaitawdekar1507

    होर्डींगाच्या दुर्घटनेच्या ठिकाणी मोदींची रोड शो झाला तो चालतो का.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी जबाबदारी पाळलीच पाहिजे कारण महापालिकेवर सामान्य प्रशासनाचा होल्ड आहे... सामान्य प्रशासन हा विभाग सन्मा. मुख्यमंत्री साहेबांकडे येतो..😊

  • @wamanraoture9977
    @wamanraoture9977 Před 21 dnem

    शेलार हे तुमचे काम आहे

  • @vijayaraopatil4049
    @vijayaraopatil4049 Před 22 dny +1

    तुम्ही सगळे चार जून नंतर जा

  • @ChetanPatil-mw8th
    @ChetanPatil-mw8th Před 22 dny +1

    संजय शिरसाठ साहेब ky kel ho tumi शेतकर्यसाठी सांगा brr kadu dya aaamhla pan