अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आणि सोपी पद्धत👌🏻 | Cook Happy Home

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आणि सोपी पद्धत👌🏻 | Cook Happy Home
    साहित्य
    जाड तांदूळ एक किलो
    गुळ तीन पाव
    खसखस
    थोडे दूध
    वेलची आणि जायफळ पावडर
    तळण्यासाठी तेल
    🙏🏻 नमस्कार मैत्रिणींनो अशाच पद्धतीने तुम्ही अनारसे करून बघा खूप सोपी पद्धत आहे,, त्याआधी माझे चैनल सबस्क्राईब केलेले नसेल तर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा, विडिओ पूर्ण बघून लाईक आणि कमेंट करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे🙏🏻🌷 धन्यवाद

Komentáře • 2,9K

  • @CookHappyHome
    @CookHappyHome  Před rokem +201

    🙏🏻 नमस्कार मैत्रिणींनो प्रथम शुभ दीपावली
    तुमचे खूप खूप आभार🙏🏻
    आठवणीने सबस्क्राईब करा आठवणीने व्हिडिओ बघून छान छान कमेंट करा .लाईक करा ,तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा प्लीज🙏🏻🌷
    तुम्ही सर्व मैत्रिणींनी मला खूप प्रतिसाद दिला १०००च्या वर मला कमेंट आल्या पण त्यात काही प्रश्न पण होते तर त्या प्रश्नांची उत्तरे ह्या अनारस्याच्या दुसऱ्या भागात देण्याचा प्रयत्न केला आहे तर आठवणीने पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून , तर बनवा खा, आणि छान छान कमेंट करा
    अनारसी करणे खूप सोपे झाले भाग 2
    czcams.com/video/uZu1wHFJc4Q/video.html

    • @jyotiramshinde3382
      @jyotiramshinde3382 Před rokem +4

      घभह

    • @manishagodbole7857
      @manishagodbole7857 Před rokem +4

      Ok

    • @yogeshkakde9490
      @yogeshkakde9490 Před rokem +2

      Vi m
      Cl

    • @sapanasankpal5045
      @sapanasankpal5045 Před rokem +3

      Tai gul kasla vapraycha plz saga , ani thod gul kami jhal tar chalto ka , karn ki mi gul jhasthi ghatlo , mag maja anatase, telat suthle , purn as nahi cha jhale ho tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 स्वप्नाताई कमेंट केल्याबद्दल 🌷 गुळ नरम घ्यायचा आणि कमी घातला तरी चालेल,, छान होतील तुमच्या पण अनारशा 🤗 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @alkamanohar5035
    @alkamanohar5035 Před rokem +11

    खूप सुंदर आणि सोपी पध्दत आहे मी नक्की करून बघेन.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा एकदा 🙏 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @sunitabadave8221
      @sunitabadave8221 Před rokem

      @@CookHappyHome 4

    • @sunitabadave8221
      @sunitabadave8221 Před rokem

      @@CookHappyHome
      The new

    • @sunitabadave8221
      @sunitabadave8221 Před rokem

      @@CookHappyHome
      A

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 सुनीता ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🌷

  • @user-si2ek7nt1t
    @user-si2ek7nt1t Před 8 měsíci +6

    खुपच छान आपण खुप सोप्या पध्दतीने सांगीतले धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 8 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @alkajoshi4567
    @alkajoshi4567 Před rokem +2

    मला खुप अनारसे आवडतात पण बनवता येत नाही आता ताई तुम्ही सांगितले प्रमाणे बनवून बघते.खुप छान सोपी पद्धतीने सांगितले ताई धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 अल्का ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @anitamankar6983
    @anitamankar6983 Před 3 dny +1

    Khoop chhaan anarse

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 3 dny

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌹

  • @shubhalaxmivadhavkar3407

    अनारश्याची खूप खूप छान माहिती मिळाली थँक्यू

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +2

      धन्यवाद 🙏 शुभलक्ष्मी ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

    • @maltikharche
      @maltikharche Před rokem +1

      Ab@@CookHappyHome

  • @anitabhosle8498
    @anitabhosle8498 Před 7 dny +3

    खूप छान 👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 7 dny

      धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @bhartisabnis677
    @bhartisabnis677 Před 10 měsíci +8

    खुप सुंदर झाले अनारसे.क्रुती पण छान सांगितली.👌👌👌😊

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चा नविन भाग बघितला का तो ही बघा🤝🌹

  • @sachinthakar2076
    @sachinthakar2076 Před 8 dny +1

    Khoop easy ahe me karun pahen

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 8 dny

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @alkaff33
    @alkaff33 Před rokem +1

    खुप छान गुळाचे अनारसे झालेत
    अवघड आहे अनारसे तयार
    करणे माझी आई असेच छान अनारसे करायची जाळी सुंदर पडली आहे 👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद अल्का ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल,,,काहीच अवघड नसते स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने बनवा🤗 लागलीच तर अगोदर वाटीभर तांदळाचे बनवा,, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा ,खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @monikamane267
    @monikamane267 Před rokem +4

    Kup kup Chan ahe tumche rashepe

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 मोनिका ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @VishalVishal-vi1bs
    @VishalVishal-vi1bs Před 2 lety +9

    सविता ठवरे . परभणी जिल्हा.
    ताई खुप छान अनारसे बनले.आणि तुमची कृती पण मला आवडली . धन्यवाद .

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +1

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा .. अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा,बनवा, खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🙏🌷

    • @vasantivathare4101
      @vasantivathare4101 Před rokem

      खूप छान

  • @vishalwankhade7749
    @vishalwankhade7749 Před 10 měsíci +5

    खूपच छान झाले ताई अनारसे 👌🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🌹अनारसे चा काल टाकलेला व्हिडिओ बघितला का तो ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @jayashreetapkir3099
    @jayashreetapkir3099 Před rokem +2

    खुपच छान अनारसे बनवण्याची पद्धत दाखवली ताई धन्यवाद🎉

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल नक्की करून बघा 🙏

  • @uttamraodhawade8866
    @uttamraodhawade8866 Před 14 dny +1

    शिकवण्याची पद्धत खूप छान आहे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 14 dny

      धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @trishasambherao3410
    @trishasambherao3410 Před rokem +19

    ताई खरंच मला खूप भिती वाटते बरोबर होईल का पण तुम्ही खूप सोपी पद्धत दाखवली मी करून बघेल खूप खूप छान आहे श्री स्वामी समर्थ 👌👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +3

      धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. 🤩तसेच तुम्हाला काहीही अडचण आली तर मला कमेंट करत जा,, विचारत जा लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा जमतय की बघा आणि जमेलच तुम्हाला🤗 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

    • @megharathi1118
      @megharathi1118 Před rokem +1

      Khup chan👌👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 मेघा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🙏

    • @ujwalabawage4003
      @ujwalabawage4003 Před rokem +1

      ताई माझ्या अनारसे विरघळतात ??

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने बनवा बरोबर होतील तांदूळ कुठले घेतली होती तुम्ही आणि तेल तापवून घ्या,, आणि कमी गॅसकरून त्यावर तळा

  • @shitalrajmane7877
    @shitalrajmane7877 Před rokem +5

    खूप छान माहिती दिलीत.. अगदी सहज सोपी पद्धत आहे 😊

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @shubhangiupadhye8945
    @shubhangiupadhye8945 Před rokem +8

    छान रेसिपी मला पण येतात मी बनवते
    अनारसे 😊

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा

  • @bhagyashreepawar978
    @bhagyashreepawar978 Před rokem +2

    खुपच छान आणि सोपी पद्धत सांगितलीत धन्यवाद ताई मी नक्कीच करून बघेन

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 भाग्यश्री ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

  • @mangalsatpute7990
    @mangalsatpute7990 Před rokem +1

    खूप सोप्या पद्धतीने दाखवलात अनारसे खुप छान

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 मंगला ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 Před 2 lety +11

    खूप छान रेसिपी आहे. मी करून बघेन कारण मला अनारसे खूप आवडतात. आणि तुम्ही खूप सोप्या रीतीने दाखवले आहे.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा 🌷,, आणि मी लवकरच अनारसे चा दुसरा भाग पण दाखवणार आहे,तर नक्की ट्राय करा, 🙏 आणि अशाच छान छान कमेंट करत जा 🤗

    • @babruvanronge3409
      @babruvanronge3409 Před 2 lety +1

      @@CookHappyHome @

    • @sunitabhandare6227
      @sunitabhandare6227 Před 2 lety +1

      0 okay

    • @sunitashinde2530
      @sunitashinde2530 Před 2 lety +1

      @@CookHappyHome q

    • @priyanshchaudhari5368
      @priyanshchaudhari5368 Před 2 lety +1

      Y

  • @avantikabodke9880
    @avantikabodke9880 Před 2 lety +9

    Khup chan

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🌷 पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ☺️

  • @vandanakubde9445
    @vandanakubde9445 Před rokem +8

    Khup Chan ahe he Anarse recipe. You tell detailed about Anarse made easy recipe so very thanks Tai!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई छान अशी कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @vandanakubde9445
      @vandanakubde9445 Před rokem +1

      Thanks a lot of Mam!👍🙏

    • @vandanakubde9445
      @vandanakubde9445 Před rokem +1

      Thanks a lot of Mam!👍🙏

    • @vandanakubde9445
      @vandanakubde9445 Před rokem +1

      👌🏻👌🏻👌🏻👍🙏

    • @rekhagilbile3282
      @rekhagilbile3282 Před rokem

      ​@@CookHappyHome8ooo9lJio 9 No😊Ko no;
      Ko Ko k"

  • @gajanandhadphale7359
    @gajanandhadphale7359 Před rokem +1

    तुमची पद्धत सोपी वाटली करून बघायला हरकत नाही ,आतापर्यंत अनारस्याचे पीठ कसे बनवायचे हेच माहीत नव्हतं, ते आता तुमच्या रेसिपीने कळाले ,खूप सुंदर.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

  • @madhuridhamake2446
    @madhuridhamake2446 Před dnem +1

    खूपच छान आमच्या आईसारखे तुम्ही अनारसे बनवले बनवले आहेत

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před dnem

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

    • @madhuridhamake2446
      @madhuridhamake2446 Před dnem +1

      गुळ कोणता वापरलाय तुम्ही

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před dnem

      @madhuridhamake2446 या अनारसे रेसिपी मध्ये गुळ नेहमी चा ,,वापरातील नरम व साधा च वापरला आहे तर दुसऱ्या अनारसे रेसिपी मध्ये लालसर organic 🤗 वापरला आहे 🌹

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 Před 2 lety +4

    खूपच छान

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🌷 पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल,,अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे, सोप्या पद्धतीने,, तुम्हाला आवडेल अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏

  • @gharguti
    @gharguti Před 2 lety +6

    खूपच आवडला तुमचा अनारसा मी खूप लोकांना दाखविन

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🌷वेळ काढून व्हिडिओ बघीतल्या बद्दल, अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे, तुम्हाला आवडेल अशाच आहेत,, नक्की ट्राय करा 🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      नक्की च तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये माझे रेसिपी व्हिडिओ शेअर करा,, पुन्हा एकदा आभारी 🌷

    • @manishapagare9796
      @manishapagare9796 Před 2 lety

      @@CookHappyHome v

    • @manishapagare9796
      @manishapagare9796 Před 2 lety

      @@CookHappyHome and office

  • @samadhansamadhan4389
    @samadhansamadhan4389 Před rokem +6

    Super

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 Před rokem +1

    Thank you very much ... खुप छान तुम्ही समजावले...आणि मी तसेच्या तसेच केले...सगळ्यांना खूप आवडले... पहिल्यांदाच मी अनारसे चे
    पीठ घरी केले..खरच मी तुमची खूप आभारी आहे.... 🙏🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 संजना,, अनारसे चा व्हिडिओ बघुन, बनवून घरातील सर्वजणांना खाऊ घालून छान अशी कमेंट केल्याबद्दल 🌷 अशीच साथ द्या मला 🙏, तुम्हाला जमले ना ते महत्त्वाचे आहे 🤗

  • @ranjanatikande4752
    @ranjanatikande4752 Před rokem +1

    नमस्कार.माझ्या पतीला अनारसे खुप आवडतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. अनारसे करणे म्हणजे खुप अवघड आहे असे मी नेहमी ऐकत आले आहे. ते आपल्या ला जमणार नाही असे नेहमी वाटत होते. त्यामुळे मी कधी प्रयत्न केला नाही. परंतु तुमची रेसिपी पाहिली व ठरवले की अनारसे करून पाहूया. मी तुम्ही सांगितले त्या प्रमाणे पीठ तयार केले व आज अनारसे केले खरचं खुप छान झाले आहे. मला ही खूप आनंद झाला आहे. माझे मिस्टर ही अनारसे खाऊन खूप खुश होतील. धन्यवाद ।

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 रंजनाताई व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट केल्याबद्दल,, 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण दाखविला आहे तो पण बघा आणखीन सोपे वाटेल आणि असेच प्रत्येक व्हिडिओ बघून,,, तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये माझी लिंक शेअर करा ,,🙏प्लीज सबस्क्राईब करायला लावा आणि अशीच साथ देत रहा🙏🙏🙏❤️

  • @neetamhatre4042
    @neetamhatre4042 Před rokem +13

    नमस्कार ताई मी प्रथम तुमचा विडीओ बघितली खुप छान कृती सांगितली करून बघेनच खुप आवडली अनारसे करण्याची पद्धत 🙏👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +2

      धन्यवाद नीता ताई 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

    • @noorjahaannoor79
      @noorjahaannoor79 Před rokem

      67i9 ..nnbb ccv⁹

    • @noorjahaannoor79
      @noorjahaannoor79 Před rokem

      N99656666u9000p

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 Před rokem +1

      Khoop chan recipe ,,,,

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @sujatagaikwad3886
    @sujatagaikwad3886 Před rokem +8

    ट्राय केल्या. खूप छान झाल्या अनारसे.. धन्यवाद मॅम.❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +2

      धन्यवाद 🙏 सुजाता ताई व्हिडिओ बघून करून बघितल्या बद्दल छान अशी कमेंट केल्याबद्दल अशा छान छान कमेंट करत जा आणि कृपा करून सर्व व्हिडिओ बघत जा परत एकदा आभारी आहे 🙏🌹

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 Před 5 dny +1

    अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले... वाहच 👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 5 dny

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌹

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Před 2 lety +1

    खूप छान सोपी पद्धति धन्यवाद ताई मस्त झाली अनारसे 🙏🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण, मी लवकरच दाखवत आहे, तर नक्की ट्राय करा 🙏

  • @vijayabagwe8064
    @vijayabagwe8064 Před 2 lety +5

    ताई छान केलेत अनारसे रेसिपी छान दाखवली 👍👍

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +2

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷

  • @venkywadkar1720
    @venkywadkar1720 Před 2 lety +6

    Me same ashich banvte ☺mazi aie kadun shikle .chan hotat 👌🙇

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +1

      🌷छानच आईकडून शिकल्या म्हणजे नक्कीच तुम्ही सुगरण असणार,,☺️ पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🌷,,काल पुलाव रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने,, आवडेल अशीच आहे, नक्की करून बघा 🌷

    • @satyashayadav9380
      @satyashayadav9380 Před rokem

      प्रत्येक अनावश्यक मधे तेल राहत खूप, ते कसं लगेच कमी करता येईल

    • @satyashayadav9380
      @satyashayadav9380 Před rokem

      अनारशयामधे

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 Před rokem +4

    मस्त

  • @anuradhashukla9682
    @anuradhashukla9682 Před rokem +2

    खुपच छान ! आणि सोप्या पध्दतीने सांगितल्याने , योग्य प्रमाण असल्याने सहज जमतील असे वाटते 👍👌🏻👏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      🙏 धन्यवाद अनुराधा ताई कमेंट केल्या बद्दल अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @sultanapathan3407
    @sultanapathan3407 Před rokem +1

    खुप छान उपाय आहे आनारशे बनवायचा आगदी सोपा धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद ताई 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत छान अशी कमेंट करा ह 🤗🌷

  • @colourful12300
    @colourful12300 Před 2 lety +5

    मस्तच 😋🤗 अनारसे तेलात दिलखुलास हसतायेत

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      किती छान,,🤗 वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद ☺️ अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे, सोप्या पद्धतीने,,तुम्हाला आवडेल अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏

  • @sandhyamore1529
    @sandhyamore1529 Před 2 lety +5

    Khup sopi padht mi tar anarse karne sodun dle hote pan ata jrur Karen. Thanks bhari chan

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🌷पूर्ण व्हिडिओ बघून ,खूप छान कमेंट केल्याबद्दल ,नक्कीच करून बघा तुम्हाला जमेलच 👍 आणखी अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने, तुम्हाला आवडेल अशाच आहेत,नक्की ट्राय करा 🙏

  • @mvdabre3044
    @mvdabre3044 Před 3 měsíci +6

    Khupch Chan aahe

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 3 měsíci +2

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा

  • @vaishalikale8317
    @vaishalikale8317 Před 8 dny +1

    खूप सुंदर अनारसे झाले आहेत

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 8 dny

      अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před rokem +1

    मस्तच खूप छान झालेत अनारसे... मी या दिवाळीत नक्की करून बघणार

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 भारती ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @wahidshaikh8356
    @wahidshaikh8356 Před 2 lety +10

    Etke easy n soppe anarse first time pahele good work keep it up

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ☺️ पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल ,, प्रोत्साहन दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभारी 🙏 अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे,,सोप्या पद्धतीने,आवडेल अशाच आहेत. नक्की ट्राय करा,,,

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Před rokem +3

    My favourite आणारसे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 आरती ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 फेवरेट आहे ना मग स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने बनवा तुम्हालाही जमेल लागलीस तर अगोदर वाटीभर तांदळाचे बनवा आणि दुसरे असे की अनारसेचा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा 🤗🙏

  • @hemachalke1991
    @hemachalke1991 Před rokem +4

    नमस्कार ताई.
    प्रथमच आपला व्हिडिओ पाहिला.
    आपल्या आवाजाच्या प्रेमात पडले.
    अतिशय साधी व सोपी पद्धत सांगितली.
    धन्यवाद.
    अनारशांबद्दलची भीती पूर्णपणे गेली.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 हेमा ताई🌷 फारच छान कमेंट केली,,माझी साधी सरळ शेतकरी भाषा आहे 🤗, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा,बनवा, खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

    • @asokparte1997
      @asokparte1997 Před rokem

      FYI

  • @mauligaikwad5800
    @mauligaikwad5800 Před 10 měsíci +1

    श्रीगुरुदेव माऊली खुप सोपे पध्दतीने शिकवले आहे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏माऊली व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्याबद्दल 🌹आणखीन अनारसेचे बरेच भाग दाखवलेले आहे ,यावर्षीचाही दाखवलेला आहे तुम्ही बघा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @devakip3959
    @devakip3959 Před rokem +2

    खरच! खुप छान विकत सारखे अनारसे झाले आहेत..

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 देवकी,, शुभ दिपावली 🪔🪔
      अशीच साथ द्या मला 🙏🙏

  • @sanchisatwidkar6361
    @sanchisatwidkar6361 Před 2 lety +4

    पाहून एकदम पाणीच सुटले,😋😋😋😋

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे.तर तो पण बघा, बनवा,खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏...

    • @sumanvhatte4566
      @sumanvhatte4566 Před rokem

      अनारश्याची पद्धत एकदम आवडली खूप छान 👌👌

    • @rameshwarkeram5768
      @rameshwarkeram5768 Před rokem

      ​@@CookHappyHome

    • @rameshwarkeram5768
      @rameshwarkeram5768 Před rokem

      ​@@CookHappyHome

  • @snehajawale2714
    @snehajawale2714 Před rokem +5

    नमस्कार ताई 🙏 मला पण अनारसे करायचे आहे. मी पहिल्यांदा अनारसे करणार आहे... मला एक प्रश्न विचारायचा आहे जेव्हा तुम्ही हे अनारसे चे पीठ मुरत ठेवतात तर ते उबदार जागी ठेवतात की freeze मध्ये ठेवतात....
    प्लीज रिप्लाय द्यावा...

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 स्नेहा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 गुळ कालविल्यावर ,मुरत ठेवण्यासाठी बाहेर च म्हणजे माणनीत किंवा उबदार जागेवर ठेवला तरी चालेल 🤗 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा,मग तुमच्या जास्त लक्षात येईल 🙏

    • @snehajawale2714
      @snehajawale2714 Před rokem +1

      @@CookHappyHome धन्यवाद ताई☺️

    • @surekhaskitchenvlogs7620
      @surekhaskitchenvlogs7620 Před rokem

      ​@@CookHappyHome [pp

    • @user-ki7nb7qf7v
      @user-ki7nb7qf7v Před 10 měsíci

      ​@@CookHappyHomeने

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 Před 2 lety +10

    धन्य वाद ताई 🙏🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा

  • @sumanbrahmankar3652
    @sumanbrahmankar3652 Před 4 měsíci +1

    खुपच छान अप्रतिम अनारसे झाले.मी पण ह्याच पद्धतीने अनारसे करते.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 4 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून छान अशी कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा 🤝🙏

  • @deepakandhalkar7801
    @deepakandhalkar7801 Před 2 měsíci +2

    सोप्या मार्गाने क्रुती व छान सांगितली ताई

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @nilambarishinde7283
    @nilambarishinde7283 Před 2 lety +4

    ताई खुप छान आहे. अनारसे बघून तोंडाला पाणी सुटल.नक्की करायचा प़यत्न करेल

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🌷 करूनच बघा,, खुप सोप्या आहेत, अशाच अनेक रेसिपी दाखवलेली आहे सोप्या पद्धतीने,,तुम्हाला आवडले अशाच आहेत नक्की ट्राय करा 🙏

  • @rizwanasaleem7593
    @rizwanasaleem7593 Před 2 lety +7

    Mast sweet dish 👍🏿👍🏿👍🏿

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ☺️ पुर्ण व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल, अशाच अनेक रेसिपी दाखवलेल्या आहे ,सोप्या पद्धतीने ,,तुम्हाला आवडेल अशाच आहेत .नक्की ट्राय करा 🙏

    • @pramilasinha8118
      @pramilasinha8118 Před 2 lety +1

      Must hai thanku mam

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷

  • @d-7-anishapandey198
    @d-7-anishapandey198 Před 2 lety +4

    Aaur aacha aacha reshipi banao ham dekege

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🌷 खुप छान, नक्कीच तुमच्यासाठी छान छान रेसिपी बनवेल ,,मागच्या पण रेसीपी बघा ☺️ तुम्हाला आवडेल अशाच आहेत 🙏

  • @archanarane7319
    @archanarane7319 Před 8 měsíci +1

    छान आहे ‌सोपी पद्धतीने सांगितले धन्यवाद ❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 8 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @panchasheelaramteke1387
    @panchasheelaramteke1387 Před 3 měsíci +1

    Khup sopi ani padhatshir tumhi sangitle.dhanyawad.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @anjalibhagwat9473
    @anjalibhagwat9473 Před 2 lety +5

    मस्त दिसतात. करून बघेन कारण त्याची भीती गेली आता 😃

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन छान अशी 🤗 कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🌷 लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा

  • @smitadoule5932
    @smitadoule5932 Před 2 lety +4

    2 wati tandool ghevun gulache pramanit sanga

    • @suja636
      @suja636 Před rokem

      दिड किलो गूळ घाला दोन किलो तांदूळ ला

    • @SJSawant
      @SJSawant Před rokem

      Tai 2 wati mhanje andaaje ardha kilo tandool ..tasach praman suddha ardha kara

  • @shabanashaikh6001
    @shabanashaikh6001 Před rokem +9

    नमस्कार ताई , मी पहिल्यांदा तुमची व्हिडिओ अहीली मला खर खूप आवडलं पण अनारसा ला इतके दिवस लागतात 🤤🤤🤤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 जास्तीत जास्त 5/6दिवस लागतात,,त्याहुन अधिक दिवस पिठ ठेवले तर चवेला अप्रतिम लागतात,, अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान कमेंट करा 🙏

  • @sheelanavale4768
    @sheelanavale4768 Před rokem +1

    खूप सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 शैला ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 Před rokem +1

    तुमच्या पद्धतीने अनारसे केले खुप छान झालेत

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई खूप खूप छान खूप खूप छान

  • @swatinalawade6440
    @swatinalawade6440 Před 2 lety +3

    ताई मी 2दिवस झाले तांदूळ सोकवले आहेत आता चालेल का पिठ बनवायला

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +2

      नाही ओ ताई,, नाही चालणार तांदूळ दमट असल्यावरच दळायचे आणि लगेच गुळ कालवायचा..आता त्या तांदळाच्या भाकरी करून टाका

    • @swatinalawade6440
      @swatinalawade6440 Před 2 lety +2

      @@CookHappyHome ok thank you

  • @kalpanapatil653
    @kalpanapatil653 Před rokem +9

    खुपचं छान ताई मस्तच कलाकृती 🙏👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 कल्पना ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗🙏

    • @janardankadam6182
      @janardankadam6182 Před rokem +1

      @@CookHappyHome y

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 Před rokem +1

    मी पण पहिल्यांदाच अनारसे बनवते आहे तुमच्यासारखेच मी पण दुधाचा हात लावून मिळेल खूपच छान

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @kanchanpujari3648
    @kanchanpujari3648 Před rokem +1

    खुप छान व सोपे वाटले करून बघते

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई नक्की करून पहा एकदा 🌹 अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा

  • @shashikalakurhade2943
    @shashikalakurhade2943 Před 2 lety +5

    👌👌👌😊

  • @usha_rajput.08
    @usha_rajput.08 Před 2 lety +4

    Very nice👏👏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 Před 2 lety +7

    Pith fridge madhe thevayche ka ??

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +1

      नाही बाहेरच ठेवायचे उरल्यावर नंतर फ्रीजमध्ये ठेवायची

    • @indrayanibalgude5501
      @indrayanibalgude5501 Před 2 lety +1

      खूपच छान माहिती दिली

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety +1

      @@indrayanibalgude5501 धन्यवाद 🌷 माझे काम हेच आहे की तुम्हाला माहिती देणे, नक्की करून बघा स्टेप बाय स्टेप असेच,, तुम्हाला नक्कीच जमेल☺️

  • @jayashreemore2477
    @jayashreemore2477 Před rokem +1

    Khup Chan anarase banavanyachi padhat

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 जयश्री ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @swaminirege8211
    @swaminirege8211 Před rokem +1

    Khup surekh

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 स्वामिनी ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @anitamalviya8594
    @anitamalviya8594 Před rokem +4

    Superb 👏👏👌👌🥰🥰

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 शुभ दिपावली 🪔🪔
      अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @viranandjain8401
    @viranandjain8401 Před rokem +29

    ताई अर्धा किलो तांदूळ आला किती गुळ टाकायचं 👈👈pleas reply 🙏🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +2

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 ३५०ग्र गुळ टाका छान होतील 🤗,, अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा

    • @vijaymalapandharbale4453
      @vijaymalapandharbale4453 Před rokem +5

      👌👌👌👌

    • @vijaymalapandharbale4453
      @vijaymalapandharbale4453 Před rokem +3

      Chan Avdle anarse

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 विजयमाला ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

    • @nandapansareo.ejttumtufbcj3647
      @nandapansareo.ejttumtufbcj3647 Před rokem

      ़व़व॰॰॰॰॰॰॰॰। ॰।। ॰। ॰। ॰़़
      ।़
      ॰॰॰। ॰॰॰।। ॰।।। ॰। ॰छडफणह

  • @manishasathe3343
    @manishasathe3343 Před 5 měsíci +2

    Tai recipe khup chan aani perfect aahe mi first time kelya ani te pn perfect zale thank you ❤❤

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 5 měsíci

      🙏खुप छान 🤗मस्तच अशाच सोप्या पद्धतीने सर्व रेसिपी मी दाखवत असते तर बघत जा आणि शेअर पण करत जा 🤝पुन्हा एकदा धन्यवाद 🙏

  • @rupaliparab1738
    @rupaliparab1738 Před rokem +1

    Khup sunder ....mehi karnar ...mala aavadli...recipies

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 रूपाली ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखवीला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @rupaliparab1738
      @rupaliparab1738 Před rokem +1

      Me prathamch pahila tumcha recipie video....aavadla.....asech chan chan recipies dakhva...

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 ताई शुभ दीपावली

  • @madhurisankpal1918
    @madhurisankpal1918 Před rokem +1

    Khup khup khup danger destayt

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      🤗😁🙃🙃 डेंजर मध्येच मज्जा असते

  • @shrutikoli4488
    @shrutikoli4488 Před rokem +1

    Dhanyawad Tai me nkki try krel 👌👌👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem +1

      धन्यवाद 🙏 श्रुती कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @anjalishirke5119
    @anjalishirke5119 Před 4 dny +1

    अनारसे खूप मस्त झाले

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 4 dny

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल 🤝अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🌹

  • @user-jb2gu3fc6e
    @user-jb2gu3fc6e Před 5 měsíci +2

    दिसतात खूप छान.बनवून बघायला हवे

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 5 měsíci

      धन्यवाद ताई🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्या बद्दल अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @sugandhagujar3568
    @sugandhagujar3568 Před rokem +1

    खूप छान आणि सोप्पी पध्दत आहे ताई धन्यवाद

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 सुगंधा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखवीला आहे,,,हेच नाव आहे तर तो पण बघा बनवा खा

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 Před rokem +2

    खुप छान सांगितलं ताई मि एक किलोचे आणारशे बनवले खुप छान झाले मि पहिल्यादा बनवले होते

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून बनवून छान अशी कमेंट केल्या बद्दल 🌹असेच अनेक पदार्थ दाखविले आहे ते बनवून बघा आणि अशा छान छान प्रतिक्रिया देत जा🙏🙏🙏

  • @abhidnyab6386
    @abhidnyab6386 Před rokem +1

    खुप छान आणि सोपी recipe दाखवली . Tqs

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 कमेंट केल्या बद्दल अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा

  • @milanmestry2228
    @milanmestry2228 Před 2 lety +1

    Khoop chan dakhavale

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा 🙏

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 Před 3 měsíci +1

    खूपच सुंदर झालेत अनारसे

    • @sunandamasal5414
      @sunandamasal5414 Před 3 měsíci +1

      मी नक्की करीन

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 3 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल🤝 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🙏

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 3 měsíci

      हो नक्कीच बनवा आणि कसे झाले ते ही सांगा 🙏२ दिवसा पूर्वी दिवाळीत बनवलेल्या अनारसे चे पीठ उरलेले होते, फ्रिज मध्ये ठेवलेलं ;त्याच्या पण अनारसे बनवले🤗 तो पण व्हिडिओ बघा

  • @chandapawar4959
    @chandapawar4959 Před 2 lety +1

    खूपच छान सोपी पद्धत आवडली

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद ताई 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा

  • @vijayakelkar889
    @vijayakelkar889 Před 10 měsíci +1

    TV khup chan

  • @sunilbhople7402
    @sunilbhople7402 Před rokem +1

    Khup Chan mahiti dili tai

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघून कमेंट केल्या बद्दल अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @user-tv7ik8ry1h
    @user-tv7ik8ry1h Před 10 měsíci +1

    Khup. छान

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 10 měsíci

      धन्यवाद ताई 🙏व्हिडिओ बघून कमेंट केल्याबद्दल आत्ताचा नवीन अनारसे भाग बघितला का तुम्ही 🌹खूप छान असा व्हिडिओ आहे🤝 नवीन ट्रिक्स आहेत नक्की बघा🙏

  • @anaghakulkarni8473
    @anaghakulkarni8473 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही,thank you,mi करून बघेल

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 अनघा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @vishalphadtare199
    @vishalphadtare199 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती सांगितली ताई. खूप खूप धन्यवाद व अभिनंदन.

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🙏 व्हिडिओ बघुन कमेंट केल्याबद्दल नक्की करून बघा एकदा 🙏 लागलेच तर अगोदर वाटीभर तांदळाचे करून बघा 🤗

  • @shivnandaskitchen564
    @shivnandaskitchen564 Před 2 lety +1

    खुप छान अगदी पारंपरिक पद्धतीने बनवले👍🏻👍🏻

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 2 lety

      धन्यवाद 🙏 ताई व्हिडिओ बघुन छान अशी 🤗 कमेंट केल्याबद्दल 🌷 नक्की करून बघा एकदा 🙏

  • @supriyashirodkar7150
    @supriyashirodkar7150 Před rokem +1

    खुप छान पद्दत आहे ताई

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 ताई या आधी ही अनारसे चे व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      अधिक मास विशेष अनारसे दाखविले आहे ते ही बघा🙏

  • @shailakarande5382
    @shailakarande5382 Před rokem +1

    अगदी छान दाखवले आहे पुर्ण समजले

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 शैला ताई व्हिडिओ बघुन छान अशी कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी दाखविला आहे तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

  • @seemadixit4835
    @seemadixit4835 Před 5 dny +1

    Khup chan👌👌👌

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 5 dny

      धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝

  • @vidyajagtap6455
    @vidyajagtap6455 Před měsícem +1

    खूप छान ऊ

  • @shardataikene4177
    @shardataikene4177 Před 10 měsíci +1

    Khup chhan

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏 ताई कमेंट केल्या बद्दल 🌷 अनारसे चा नविन व्हिडिओ दाखविले आहे तो ही बघा

  • @manishapansare6733
    @manishapansare6733 Před rokem +1

    Khup chhan Tai naki karun pahu Thank you very much

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      धन्यवाद 🙏 मनीषा ताई कमेंट केल्याबद्दल 🌷 अनारसे चा दुसरा भाग पण मी लवकरच दाखवत आहे तर तो पण बघा बनवा खा आणि परत एकदा छान अशी कमेंट करा ह 🤗

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před rokem

      मनीषा ताई तुम्ही नासीकच्या आहात का

  • @umarattar9907
    @umarattar9907 Před měsícem +1

    अप्रतिम

    • @CookHappyHome
      @CookHappyHome  Před měsícem

      धन्यवाद 🙏 अनारसे चे बरेच व्हिडिओ दाखविले आहे ते ही बघा🤝