Koni Nase Kunacha - Marathi Khristi Bhajan # कोणी नसे कुणाचा - मराठी ख्रिस्ती भजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2018
  • गीत - कोणी नसे कुणाचा
    गायक - अशोक गायकवाड
    गीतकार- ईग्नेश गायकवाड
    संगीत संयोजक - अनिल पगारे
    निर्माता - अनिल गायकवाड - 9623849657
    #############################
    **प्रर्थनेसाठी संपर्क = 24/7+ contact for prayer 24/7**
    पास्टर संदिप धिवर = 9850748877
    पास्टर अनिल शिरसाठ = 8055 1010 30
    ****************************************************
    आपण स्वतः तयार केलेले व्डिडीओ आणि ऑडिओ गाणे
    किंवा शॉर्ट फिल्म आम्हाला पाठवा ते आम्ही आपल्या
    मनपसंद
    "ZAKKAS MUSIC"
    चॅनेल वर प्रसिद्ध करू.
    संपर्क.....
    भाऊसाहेब मनतोडे = 9892248075
    रवि शिरसाठ = 9881024040
    सुहास जाधव = 9860360428
    ##############################
    ****************************************************
  • Hudba

Komentáře • 833

  • @ramhamne9955
    @ramhamne9955 Před rokem +12

    खोटे सर्व नाते,प्रभू एकलाची आपुला
    कोणी नसे कुणाचा,बंधू सखारे आपुला
    सर्व सुखाचे सोबती,नसे दुःखात कोणी
    जीवनातील कटू सत्य आहे.
    प्रभू चरणी जीवन समर्पित करणे हेच खरे सुख.
    प्रभूच्या नामस्मरणात जी ताकत आहे ती कशातच नाही.
    काळजाला भिडणारे भजन.
    कौतुक करावे तेवढे कमीच.
    हे भजन ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं.
    अप्रतिम, खूप छान, अतिशय सुंदर...
    👌🏻👌🏻
    O LORD, THERE IS NO HAPPINESS IN REMEMBERING YOUR NAME...
    🙏🏻🙏🏻✝️🕉️

  • @sandeshsarage7108
    @sandeshsarage7108 Před 3 lety +21

    हे गीत मी ऐकले मन भरुन आले कोणी कोनाचे नाही आपले आपणच पहावे चालतीत सर्व जवळ येतात नंतर कोणी येत नाही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

    • @zakkasmusic3842
      @zakkasmusic3842  Před 3 lety +2

      God Bless You.........

    • @saraswatiingle1499
      @saraswatiingle1499 Před 3 lety +1

      खरच.खुप.खुप.छान.गान.आहे.ऐकलयावर.मन.भरुन.येत.आनी.खरच.वाटत.की.कुनीच.नाही.या.दुनीयेत.आपल.बोलनार.सगळे.मतलबी.आहे.माझा.तर. फक्त.ऐकच.रक्षन.करनारा.माझा.येशुच.आहे. धन्यवाद प्रभू

  • @anwaytoranetorane6732
    @anwaytoranetorane6732 Před rokem +12

    Praise the Lord
    खूप छान आहे हे गीत हे बोल आगदी खरे आहेत आपण कोणालाहीआपले नहीं महणू शकत मात्र खात्रिने प्रभू आपला आहे

  • @ravipachange2227
    @ravipachange2227 Před rokem +19

    खरोखर खुपच छान आणि सुंदर आहे या गाण्मामुळे आपल्या जीवनात एक महान देवाकडून आशिर्वाद भेटतो आमेन

  • @madhukarband9627
    @madhukarband9627 Před rokem +8

    ह्या गीतातून आजची परिस्थिती लक्षात घेता अगदी योग्य तेच मांडले आहे, धन्यवाद!

  • @kundakalpund535
    @kundakalpund535 Před rokem +7

    Prabhu shiway koni nahi khup sunder bhajan

  • @rajukolekar887
    @rajukolekar887 Před rokem +6

    खुप संदुर गायले तुमी आलेलुया धनवाद येशु मासी

  • @sandipawachar2925
    @sandipawachar2925 Před 3 lety +6

    khote he sarv nate prabhu eklachi apula...🙏😊....khup chan gayl...sir..

  • @sunilmungale9871
    @sunilmungale9871 Před 4 lety +12

    खरोखर हे भजन जनतेने ऐकल तर जग सुदरू शकत।जय गुरूदेव

  • @sheelalokhande7556
    @sheelalokhande7556 Před 5 měsíci +5

    Right
    Only Jesus is our saviour
    Very nice voice
    Praise the lord.

  • @latakamble277
    @latakamble277 Před 4 lety +7

    Mala khup aavdl he giit mi sarkha ieikte Amen peris the Lord

  • @himmatraoyamgar3867
    @himmatraoyamgar3867 Před 3 lety +7

    खुप छान गायन....!!!कोणी नसे कुणाचा.... बंधु सखारे आपला.... खरच आहे.... धन्यवाद!!!

  • @sureshkamble7094
    @sureshkamble7094 Před rokem +3

    खूपच सुंदर भजन,तुमचा स्वर व अर्थपूर्ण,भावपर्शी आहे.देवबाप खूप आशिर्वादीत करो

  • @anilkasab8414
    @anilkasab8414 Před rokem +5

    सर्व गोष्टिचा द्याग देऊन .. देवाच्या नावात लि न होऊस जिवन समर्न करु वाटतंय तुमचा आवाज ऐ क ल्या व र .. देव तुम्हाला विपुल आसा आशिर्वाद देवो

  • @sakshi7679
    @sakshi7679 Před rokem +5

    खरच हे गाण खूप छान आहे

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 Před rokem +2

    👌👍💯🙏💐🎧🎙️📚✍️🖋️❤️❤️💔😲😔🤔🤔😔😔😲😥😥😥😭✝️🛐🙏🙏👌👍 प्रभू शिवाय कोणी कुणाचे तर नाही. ही दुनिया मतलबी आहे. स्वार्थी वृत्ती ची,गरज असते तर जवळ येत असतात

  • @madhukarband9627
    @madhukarband9627 Před 15 dny

    एकदम मस्त, सत्य कथा आहे.
    वास्तव ता प्रगट केली

  • @kanchanmhaske4249
    @kanchanmhaske4249 Před rokem +2

    Kharch vamana Narayan टिळक यांचे गीत फारच सुंदर आहेत.एक दम बरोबर आहे कुणीच कुणाचं नाही या जगात.फक्त देवच आहे आणि आपण आपल्या स्वार्था साठी देवाला सोडतो पण देव नाही सोडत.मी माझ्या स्वार्था साठी देवाला नाकारलं देव मला स्कमा करो.😭😭😭🙏🙏

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 Před 3 lety +12

    Thanks so much for Nice Zakkas Music Nice Christian Geet Halleluyah amen

  • @mayasonawane2037
    @mayasonawane2037 Před 3 lety +8

    Khup Sundar...God bless you sir

  • @pramodangre7353
    @pramodangre7353 Před 4 lety +25

    Brother
    Very nice song God's grace with you.

  • @antonpatole201
    @antonpatole201 Před 3 lety +11

    Nice 👍 bhajan. Praise the Lord 🙏 God bless 🙏 you all 🙏 Amen 🙏

  • @sandeepnimkar5171
    @sandeepnimkar5171 Před 4 lety +2

    मनाला भिडणारे गीत,खूपच सुंदर

  • @SamsonBrownson
    @SamsonBrownson Před 4 lety +11

    Superb khupch chaan . God bless.

  • @chandrakantbhandekar6978
    @chandrakantbhandekar6978 Před 2 lety +2

    I like this song 👌👌👌 khup as sundar Bhajan ahe Ani ha bhanjan eikun khup chan sant man zl 👌👌👌👌 thanks sir 🙏🙏🙏🙏 god bless you

  • @meghasomwanshi4051
    @meghasomwanshi4051 Před 4 lety +19

    Mast 😘 aahe bhajan

  • @shantwanjagtap2802
    @shantwanjagtap2802 Před 4 lety +44

    Praise the Lord 🙏
    खूप छान शब्द रचना.. 🙏
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @pandukuware3982
    @pandukuware3982 Před 4 lety +19

    जीवना मधील खरि हकीकत छान गाणे जोडले
    खुप छान भाउ

  • @shubhambobade411
    @shubhambobade411 Před 4 lety +21

    मला खूप आवडले आहे हे भजन मी परत परत अयकत आहे तबला वादक खूप मस्त आहे आणि टाळ छान वाजवत आहे गायक तर खूप खूप छान मनत आहेत 🎧🎤🎙🎹🎼🎵 super fantastic....,+
    धन्यवाद! असे भजन टाकत चला

  • @ritaranbhise580
    @ritaranbhise580 Před 3 lety +15

    Praise the lord 🙏 hallelujah hallelujah Amen. Very nice song.

  • @ushasamudre2347
    @ushasamudre2347 Před rokem +1

    प्ररमेशवरन तुमच्या वर खूप मोठा आशिर्वाद दिला आहे खूप छान गाता आवाज खूप छान आहे

  • @SomeoneShinde-gt1gm
    @SomeoneShinde-gt1gm Před měsícem

    खूप खूप देवबाप्पा तुम्हाला आशीर्वादित करा

  • @MHB629
    @MHB629 Před 2 lety +2

    Amen. खुप छान सत्य समजते मन तल्लीन होउन्न जाते

  • @vmg4496
    @vmg4496 Před 2 lety +1

    आपल्या जवळ धन असते तोपर्यंत रिस्ते नंतर कोनीनाचे नाही

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 3 lety +2

    अतिशय सुंदर असे हे प्रभु येशू चे गीत आहे अर्थ पुर्ण आंणि अतिशय सुंदर असे संगीत असलेले गीत भजन ऐकून धन्य झालो
    कोणी नसे कुणाचा बंधु सखा रे आपुला
    सुरेख गायन
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जयभीम जय भगवान तथागत बुद्ध

  • @shrutis_study_world8773
    @shrutis_study_world8773 Před 2 lety +2

    ￰खूपच सुंदर वास्तविक्तेवर भजन

  • @ambadasdethe3961
    @ambadasdethe3961 Před 4 lety +12

    खुप छान आहे.भजन 👍👍🙏🙏

  • @vijaykumarmali8256
    @vijaykumarmali8256 Před 4 lety +7

    🌷🌷माऊली सादर प्रणाम, मनुष्य जीवनातील वास्तव अतिशय सुंदर पद्धतीने मांडले (रचना )आहे, भजन ऐकून निशब्द होतो. !!God gift !!🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷

  • @sachinawale6397
    @sachinawale6397 Před 3 lety +19

    Touch my hart ❤❤is a song god bleas you and your song group 🥰🥰🥰😍😘😚😚😚😚😍😚😚

  • @vijaygaikawad5106
    @vijaygaikawad5106 Před 2 lety +1

    सत्य परिस्थिती मला अनुभवाने व ह्या गीताने समजुन आले की फक्त प्रभु चरणी समर्पित जीवन जगणेच योग्य

  • @pandukuware3982
    @pandukuware3982 Před 4 lety +7

    छान अति छान
    डोलात पाणी येते
    पण लोक समजत नाहीत
    काय करणार

  • @monika_6
    @monika_6 Před rokem +2

    खरच खुप छान आहे गित डोळ्यात पानी येतच

  • @_x_pro_gamer4004
    @_x_pro_gamer4004 Před 9 měsíci +2

    Mala khup manapasun avdle gayan khup avdle❤❤❤❤❤❤❤

  • @jatashankarwagatkar9621

    प्रभु यशु धनेवाद कोटी कोटी

  • @ranjitpatil1080
    @ranjitpatil1080 Před 5 lety +202

    कोणी नसे कुणाचा हे गीत ध्यान पुर्वक ऐकुन त्यावर एकाग्र मनाने चौफेर चिंतन केले तर खरोखर आहे. आणि मग डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय रहात नाही. दुनिया ही फक्त दिल्या घेतल्याची आहे.शेवटी एकच 'प्रभू' आपुला.

  • @akashlakhe7757
    @akashlakhe7757 Před 3 lety +1

    आमेन हालेलुया येशु ख्रिस्ता धन्यवाद

  • @dvdujgare7343
    @dvdujgare7343 Před 4 lety +4

    मन भरून येतं हे गीत ऐकल्यावर. धन्यवाद सर छान गायलं आहे

  • @kailashthakur3350
    @kailashthakur3350 Před 3 lety +11

    सर्व काही मोह माया आहे खरंच कोनी कुणाच नाही

  • @suniltirdhankar2746
    @suniltirdhankar2746 Před 4 lety +5

    खरं तुम्ही गायल आहे खुप छान आहे तुमचा आवाज गोड आहे अखंड दंडवत तुम्हाला

    • @rrr6644
      @rrr6644 Před 4 lety

      akàshaun unch palikade ahe make Marathi by

  • @vimalpawar2275
    @vimalpawar2275 Před 2 lety +1

    Aatishay Sundar gieet love you Jesus only yeshu Raja kup chan Gayle koni nase konacha karach ahe nice song bhau

  • @sanjayjadhav7994
    @sanjayjadhav7994 Před 7 měsíci +1

    आति सुंदर आवाज आहे धन्यवाद प्रभूच्या नावाने

  • @arunpavar5373
    @arunpavar5373 Před 3 lety +1

    सुंदर गीत आहे आमिन धन्यवाद हालेलुया

  • @kavitamakasare9803
    @kavitamakasare9803 Před 4 lety +11

    👍👍🏻👍🏻song good yeshua hey name pahige in every marathi song God bless you and your team

    • @pallavijadhav557
      @pallavijadhav557 Před 3 lety

      May God bless you, let there be a happy rain in your life.

  • @ranigaikwad7713
    @ranigaikwad7713 Před rokem +7

    Heart touching song very nice

  • @raghunandanatram1113
    @raghunandanatram1113 Před 4 lety +5

    सत्य आहे दादा
    अतिशय सुंदर ,
    आणि आयुष्यातील वास्तविक सत्यता आपल्या सादरीकरणात आहे
    छान👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @rechelkambale6712
    @rechelkambale6712 Před 3 lety +6

    pas khup chan song ahe.
    Oll the best for niw song
    and praise the God🙏,👌👌,🌹⛪

    • @zakkasmusic3842
      @zakkasmusic3842  Před 3 lety

      Amen... Thank's...Plz Join Preyar Team..988 102 4040...

  • @latalokhande4255
    @latalokhande4255 Před 3 lety +10

    Extremely beautiful song

  • @bhagchandmagar9156
    @bhagchandmagar9156 Před 3 lety +2

    मन भरून येते हे भजन ऐकल्यावर,धन्यवाद.

  • @kamleshkore5857
    @kamleshkore5857 Před 4 lety +5

    वास्तविक जीवनावर आधारित एक सत्यता ह्या भजनात आहे

    • @vasantgaikwad5685
      @vasantgaikwad5685 Před rokem

      Ashok and Anil gaikwad SAng this song as a original tune this lyrics song by pastor shyamsunder kasbe Jalna Ashok when you singing song please tell to people who is written and name soooo shalom

  • @sagaralhat2582
    @sagaralhat2582 Před 3 lety +1

    Khup Sundar gan ahe Amen ✝️🙏 AMEN ✝️🙏🙏✝️ hallelujah hallelujah hallelujah 🙏 Prabhu tummhala ashirvad Devo amen ✝️

  • @anitabhosale4482
    @anitabhosale4482 Před rokem +5

    Very true. Praise the lord. Amen 🙏 God bless you 🙏

  • @reetapereira5487
    @reetapereira5487 Před rokem +3

    खुपचं छान

  • @dinkarkharat4026
    @dinkarkharat4026 Před 8 měsíci +1

    खुप छान आहे हे भजन देव आपणास खुप प्रेम देवो

  • @papunarote8241
    @papunarote8241 Před 3 lety +1

    खरच मन भरून आले खूप छान

  • @bharatiankush6577
    @bharatiankush6577 Před 2 lety +12

    Praise the lord hallelujah 💒⛪

  • @christsaineek2451
    @christsaineek2451 Před 4 lety +5

    Khup Chan
    Sundar Aati sundar Gane Mala Avdale Kee ek chrsti bandhav

  • @ravibrahmane1836
    @ravibrahmane1836 Před 5 lety +26

    Praise the Lord

  • @barbaradabre7123
    @barbaradabre7123 Před 3 lety +22

    हे गीत 😭 खुप स्पर्श झाला खरोखरच आता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे 😭 जिव्हाळा होता तो पण लांबच राहिले आहे 😭🙏👍

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 Před 2 lety +7

    जीवनातील अतिशय कटुसत्य या भजनाव्दारे आपण व्यक्त केले आहे.अतिशय तालबद्ध आणि लय बद्ध अशी बांधणी केलेले हे भजन असून गायकांनी आपल्या कर्णमधुर आवाजात ते गायले असल्याने श्रोत्यांच्या थेट काळजाला भिडते आणि पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह आवरता येत नाही.डोळे बंद करून अतिशय शांत वातावरणात मी हे भजन ऐकतो तेव्हा त्यातील अर्थपूर्ण गहनता मनाला खडबडून जागे करते.आपला संच एकजीव असून छान आहे.संगीत आणि तबला वादन खूप छान.आपणास खूप खूप शुभेच्छा . भावपूर्ण भजन ऐकवल्या बद्दल शतश: आभार आणि धन्यवाद.जयभीम, जयसंविधान.

  • @dineshshelar1397
    @dineshshelar1397 Před 2 lety +1

    Khup chhan git man bharun aal

  • @siddharthkamble6048
    @siddharthkamble6048 Před 2 lety +5

    press the Lord all pastor and bra.congratulations this song god bless you abundantly...

  • @francisparkhe7770
    @francisparkhe7770 Před 5 lety +8

    जय ख्रिस्त मंडळी

  • @NDC5928
    @NDC5928 Před 2 lety +2

    जय गुरुदेव
    खुप छान भजन गायले
    अशोक गायकवाड़ दादा आणी सर्वजण
    यवतमाळ जिल्हा, घाटंजी तालुका
    सायतखर्डा माझ गाव चौधरी माझ अडनाव त नितेश माझ नाव
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ganeshpayer2106
    @ganeshpayer2106 Před 4 měsíci +1

    खुप छान गित मनाला भावना.

  • @shreekantpathare8275
    @shreekantpathare8275 Před 5 lety +31

    pastor your God is gift singing God bless you

  • @jayeshgamit8147
    @jayeshgamit8147 Před 4 lety +12

    👍👌👍झाकास गाना,कोणी नसे कुणाचा,फार चागला गाना गायले आहे,परमेशरची महिमा ओशो आमेन.

  • @rahultembhurne2729
    @rahultembhurne2729 Před 2 lety +1

    Very nice anil

  • @ranjanasalvi7492
    @ranjanasalvi7492 Před 2 lety +1

    Khup chhan bhajan ahe aaikun man prasanna jhale

  • @sureshjadhav2642
    @sureshjadhav2642 Před 4 lety +3

    💐💐💐💐💐खूप छान गीत गायलत माऊली आपण आपणास सादर प्रणाम 💐💐💐💐

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j Před 2 měsíci +2

    Swathasathi manva kahihi karu shakato🙏🙏

  • @reg8593
    @reg8593 Před měsícem

    या गीतातून जीवनाचे सार भावपूर्ण,सुमधुर गायनातून सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे 🎉🎉🎉

  • @JohnTupe
    @JohnTupe Před 6 měsíci

    It's True it's Happen in my life All Glory to Yeshua

  • @prabhakarkambledada2371
    @prabhakarkambledada2371 Před 5 lety +3

    परावलंबी राहणार नाही 'प्रभु येशु कडे येतील !!!👏👏🌹🌹👃👃👃

  • @satishmahapure2621
    @satishmahapure2621 Před rokem +1

    Dada khup Sundar song

  • @dilipparkhe1579
    @dilipparkhe1579 Před 2 lety +5

    God gifted personality, Meaningful Bhajan.

  • @uttamchavan8980
    @uttamchavan8980 Před 2 lety +1

    Mala he bhajan kup chaan wathe Jesus life is good

  • @dadasomore
    @dadasomore Před 3 lety +13

    आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हे विसरून जातो

  • @theblackmemer7273
    @theblackmemer7273 Před 3 lety +5

    Very very nice 👌👌 heart touching song

  • @sanjaygaikwad567
    @sanjaygaikwad567 Před 2 lety +1

    Praise the lord brother khup Sunder bhajan Gayle aahe

  • @pandurangmama1262
    @pandurangmama1262 Před 3 lety +11

    Tyane Aplyasathi jo tyag kela tyacha
    Konee vichar karat nahee

  • @rajuwarghade4333
    @rajuwarghade4333 Před 3 lety +4

    आमेन

  • @user-nk8fs2ls3y
    @user-nk8fs2ls3y Před 9 měsíci +1

    wa remere prabhu yeshu mashi ki jay aamin

  • @sachinkhandare6057
    @sachinkhandare6057 Před 11 dny

    Prabhu ekalach apula...❤❤

  • @sunilkumarkatare6731
    @sunilkumarkatare6731 Před 2 lety +1

    फारच छान गायकवाड सर

  • @deepaksalvi7368
    @deepaksalvi7368 Před 2 lety +6

    Beautiful bhajan listing from the past 45 year s 🙏

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 Před 8 měsíci +2

    खुप छान गायले व संगित

  • @AppasahebTribhuvan-ho6tv
    @AppasahebTribhuvan-ho6tv Před 11 měsíci +2

    खुप छान आवाज

  • @prashantbhalerao4973
    @prashantbhalerao4973 Před 4 lety +16

    praise the lord

  • @pravinsahare5148
    @pravinsahare5148 Před 4 lety +11

    हे खरं आहे आपल्यावर संकट आल्यावर कोणतेच नातेवाईक विचारत नाही कोणीच कुणाचा नाही ग्रेट भजन दादा सुंदर

  • @youtubebaba4177
    @youtubebaba4177 Před 4 lety +7

    Amen Hallelujah, Superb Song